ताई तुम्ही अत्यंत उपयोगी न्यान तेही अगदी सहज आणि सूंदर इतक्या छान पद्धतित सांगता कि एकत राहावे वाटते . माझी age 21 years आहे mee खूपच depression मध्ये जात होतो कधी कधी suicide चे thoughts सुधा मनात येत होते पन तुमच्या vedios एकायला लागलो तेव्हा पासुन् माझे विचार कुठे ना कुठे हळु हळु बदलते आहे अस मला वाटते. मनापासून आभार🙏 देव करो तूम्ही नेहमी सुखी राहो.
राग हा रोग खूपच वाढला आहे सद्या.
अशा व्हिडियो ची खूप गरज आहे.
बरेच जण लाभ घेवू शकतात. छान व्हिडियो🎉🎉🎉
तुम्ही जस जस शीकत शीकत पुढे पुढे जाता तसे तसे तुमच्यामधे समजूतदारपणा हा येत असतो
खूप छान
मला हा व्हिडिओ खूप आवडला.तुम्ही जे तीन मुद्दे सांगितले ते अगदी बरोबर आहेत,खूप छान प्रकारे तुम्ही ते मुद्दे समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद.
🙏🙏
Thank you 💕 mam
ताई तुम्ही अत्यंत उपयोगी न्यान तेही अगदी सहज आणि सूंदर इतक्या छान पद्धतित सांगता कि एकत राहावे वाटते . माझी age 21 years आहे mee खूपच depression मध्ये जात होतो कधी कधी suicide चे thoughts सुधा मनात येत होते पन तुमच्या vedios एकायला लागलो तेव्हा पासुन् माझे विचार कुठे ना कुठे हळु हळु बदलते आहे अस मला वाटते. मनापासून आभार🙏 देव करो तूम्ही नेहमी सुखी राहो.
आपला आवाज खूप गोड वाटतो.....
Tai tumhi khupacha chhan margadarshan karata thank you
खूप सुंदर उदाहरणे देऊन मुद्दा पटवून सांगितले...धन्यवाद mam❤❤❤
❤
Khup Chan samjaun sangta madam tumhi👌👌👍
पुन्हा एकदा Thank You So Much 😊
बापू शांताराम गवळी आपले विडीओ खुप छान आहे
Thank you so much mam💟👌👌
Khup chan mam tumche video mast ahet ❤❤
👌🌹🙏
Thank you ma'an🙏
potential khup asun pn tyacha kahich use karta yet nahi tr to kasa karava ya topic vrr please kahi tri marg sanga..
Thank you so much ma'am
Maam your life journey this competition exam.