धन्यवाद आपण जनसेवा करून सगळी ती संस्कृती योगी मार्गाने योगी मार्गाने आपण माऊलीच्या मार्गाने जनसेवा करता धन्यवाद धन्यवाद आपण माऊलीच्या आचरण चालता समाजाला मार्गदर्शन करून आपली भक्तिमार्ग समजावून देता हीच ईश्वर सेवा
मॅडम.मला प्रश्न पडला आपण revenue dept. मधे SDO. पदावर काम करत करत इतके सुंदर विचार mandnes वेळ कसा adust करता ? मी पण revenue dept. मधून सर्कल officer पदावरून निवृत्त झालो आहे...revenue मधे कामकाज व वेळ आपणास किती असतो याची जाणीव मला आहे....खरचं खुप छान मॅडम.सलाम करतो तुम्हाला
मॅडम आपण दिलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाकरिता प्रथम आपले खूप खूप आभार, मी स्वतःमध्ये अगोदर बदल करेल. परंतु मला यासाठी काहीतरी प्रशासकीय योजना करायला हवी,असे वाटते उदाहरण - पर हेड 100 लिटर पाणी अश्या प्रकारची काहीसीयोजना करावी त्याला कायद्याचे बंधन असावे
खूप सुंदर विचार मॅडम,मी स्वतः पाणी वाचवायचे थोडे प्रयत्न घरी करत असते.सगळ्यांना ते आवडते .थोडे मुद्दाम म्हणत आहे कारण मी अकोल्याला असताना पाणी टंचाईल मी तोंड दिलेले आहे त्यावेळी तुम्ही म्हणता तसे कपड्याचे पाणी अंगणात, टॉयलेट मध्ये,कमी साबणाचे पाणी झाडांना ...etc
खूप छान माहीती दिली
अतिशय उत्तम प्रकारे माहिती समजावून सांगितलात मॅडम खुप छान मॅडम
खूप सुंदर आपले विचार माणसाचे आयुष्य बदलू शकते धन्यवाद
अत्यंत सुंदर समाज प्रबोधन. ताईंचा आवाज, विचार, उच्चार व अभ्यास खूपच सुंदर व श्रवणीय. 🙏
धन्यवाद आपण जनसेवा करून सगळी ती संस्कृती योगी मार्गाने योगी मार्गाने आपण माऊलीच्या मार्गाने जनसेवा करता धन्यवाद धन्यवाद आपण माऊलीच्या आचरण चालता समाजाला मार्गदर्शन करून आपली भक्तिमार्ग समजावून देता हीच ईश्वर सेवा
Khup chan wichar mam
पाणी वाचवणे ही आजच्या काळात खूप महत्त्वाची गोष्ट आहे....👌👍
😊😊
छानच ❤
पाणी हेच जीवन आहे. खूपच सुंदर विचार. आज पाणी (जल) साक्षरता आवश्यक आहे.
Thank you
😊❤🎉
Agadi barobar aahe..
Pani vachava desh vachava..
Jal hai to kal hai..
खूप छान विचार मॅडम.
छान अतिशय सुंदर समजून माहिती दिली मॅडम 🌎🌧️💦💧💧🚿🚿 पानी वाचवा
Thanks ❤❤❤
Dhanayvad madam khup Chan mahiti sangitali😊 Pani vachava Jivan phulava ha khup molacha Sandesh dilaybaddal.
Really very beautiful speech
मॅडम.मला प्रश्न पडला आपण revenue dept. मधे SDO. पदावर काम करत करत इतके सुंदर विचार mandnes वेळ कसा adust करता ? मी पण revenue dept. मधून सर्कल officer पदावरून निवृत्त झालो आहे...revenue मधे कामकाज व वेळ आपणास किती असतो याची जाणीव मला आहे....खरचं खुप छान मॅडम.सलाम करतो तुम्हाला
असेल आवड तर मिळेल सवड...
Thank you 😊
@@AnjaliDhanorkarq
Nice speech mdm
Dhanyavad madam
खुप सुंदर माहिती 👌👌👌💐💐💐
Agdi brobr balalat tai❤
छानच मॅडम
Far far far Chan margdarshan dil
As usual Khup chan Mam
खूप खूप छान मॅडम. खूप सुंदर विचार
Kup Chan mam 💟♥️
ज्यांच्याकडे २४ तास पाणी आहे त्यांना तर पाण्याची थोडी पण कदर नसते.
मॅडम आपण दिलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाकरिता प्रथम आपले खूप खूप आभार, मी स्वतःमध्ये अगोदर बदल करेल. परंतु मला यासाठी काहीतरी प्रशासकीय योजना करायला हवी,असे वाटते उदाहरण - पर हेड 100 लिटर पाणी अश्या प्रकारची काहीसीयोजना करावी त्याला कायद्याचे बंधन असावे
खुप छान मॅडम
Women Empowerment Equality leadership come together Water is Life .
Very nice
❤
Thanks
Mam,rain water harvesting. Shakya nai ka?
खूप सुंदर विचार मॅडम,मी स्वतः पाणी वाचवायचे थोडे प्रयत्न घरी करत असते.सगळ्यांना ते आवडते .थोडे मुद्दाम म्हणत आहे कारण मी अकोल्याला असताना पाणी टंचाईल मी तोंड दिलेले आहे त्यावेळी तुम्ही म्हणता तसे कपड्याचे पाणी अंगणात, टॉयलेट मध्ये,कमी साबणाचे पाणी झाडांना ...etc
👌🙏🏻🙏🏻
Mam I like you and your thinking i am a bllock facilator i am proud of you .
👍👍
धरण 1oo टक्के भरल्यास सुद्धा पाणी वाचवणे महत्वाचे आहे कारण पुढील वर्षांचा पाऊस वेळेवर कशावरून पडेल
MH-20 To MH-28
Mam please I Request to Transfer to MH28 Buldhana Collector office please 🙏🙏🙏🙏