सर खूपच सुंदर व्हिडिओ परंतु काही लोक असे आहेत कि ज्यांनीं भरपूर सहन केल्यानंतर काही बोलून दाखवले तर घरात भांडण सुरु होते शांततेत् जरी समजून सांगितले तरी समोरचि व्यक्ती सतत स्वतःचाच तोरा मिरवनारि असते दुसऱ्याच्या भावनचि कदर करत नसते व् सतत स्वतः किति हुशार् आहे असे दाखवते त्या मूळे या गोष्टींना काही लोक आपवाद असतात
मला आज समजल की सहन करत राहिल्यास आपल्याला किती त्रास होतो.पण मला वाटत होतं की बोलुन टाकावे तर समोरच्याला वाईट वाटेल पण आज कळले बोलने हाच उपाय आहे.. खुप आवडला मला विडिओ.
सर हा व्हिडिओ एकदम भारी आहे जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काही त्रास असतोच कारण की तो जवळचा व्यक्ती आपला आहे म्हणून त्याच्याकडून त्रास वाटतो पण कधीकधी त्याचेही मन नसते आपल्याला त्रास द्यायचे पण ती व्यक्ती आपल्या मनाच्या विरुद्ध वागते म्हणून आपल्याला त्रास होतो.
खुप छान सांगितलं आहे तुम्ही.हल्ली माणसाला खूप छोट्या छोट्या गोष्टी बद्दल वाईट वाटत.आपल्याला कोण काही बोलल तर आपण त्याला आपण उलट बोलत नाही आपल्या नात्या चा आदर करतो म्हणून पण ती व्यक्ती आपल्याला आणखी बोलत राहते.हे आपण थांबवायला च पाहिजे. धन्यवाद 🙏
Sir tumcha video khup chhan aahe....me khup KHI sahan kela aahe....समोरच्याला आदर प्रेम सगळं देऊन पाहिलं..पण काही फरक नाही पडत...मला तर वाटतं जे आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून कधीही लांब राहिलेलं चांगलं
एक और मौका मिलेगा. इस दौरान कंपनी का शेयर के भाव से कहा, यह तो आप अपने आप ही के साथ साथ एक साक्षात्कार का नाम दिया था. लेकिन यह सच तो यही कहेंगे. इस दौरान कंपनी का शेयर के साथ साथ एक ईमानदार होते हुए कहा कि यह एक तरह से तैयार हो गए, लेकिन इस पर भी ध्यान रखना जरूरी हो तो @@neminathjain3768
प्रेमाची भाषा आजच्या काळात लोकानां समजत नाही त्याचा अर्थ ते उलटा च लावतात आणि अजुन माजल्यासारखे वागतात हा खरा अनुभव आहे आमचा ज्र त्यांना आपल्या बद्दल प्रेम आणि आदर असता तर हि लेवल च येत नाही समजून सांगण्याची...
आपल्या सहनशीलतेचा गैरफायदा कोणी घेऊ नये जर कोणी घेत असेल तर या विडियो मध्ये सांगितल्या प्रमाणे आपल्या समोर कचरयाचा ढीगच जमा होईल हाच कचरयाचा ढीग बोलुन कृतीने न भिता बाजुला केलाच पाहिजे.. अतिशय सुंदररितीने समर्पक सांगितले आहे. मला एकदम मस्त पटलं. So No.1 Nice.
एखाद्या माणसाला शांत बसून ही समजत नाही ना सांगून त्याला समजत कळत नाही .. आशा वेळस आपण च तिथुन क़ायमच निगुण गेलेले बरे..स्वतः चे Self respect पण महत्वा चे असते..
नमस्कार राहुल सर, तुम्ही बोललात ते अगदी बरोबर आहे........ माझाही स्वभाव हा फटकळ आहे.....मी जे आहे ते तोंडावर बोलते ......मागून कधीच बोलत नाही......... पण...... प्रत्येकवेळी असे बोलता येत नाही....... अडवलं जाते......... अशावेळी त्या व्यक्तीपासून लांब जाणे हे त्या व्यक्तीसाठी आणि माझ्यासाठी सोईचे ठरते.......... Thank you so much Rahul Sir.............
नाते घट्ट असेल आणि विचार वेगवेगळे असतील तर वाद होत नाहीत,कधी कधी शांत राहणे हिताचे असते, येणारा काळ उत्तर देतो, कधी कधी लगेच प्रत्युतर न देता वेळ आली की विषय काढणे हीताचे असते, इगो महत्वाचा की समोरची व्यक्ति हेदेखील महत्वाचे असते 🙂
राहूल सर, तुम्ही सांगितल्या प्रमाणे मला हे कळालं की माणसाने वेळीचं माणसाने बोलुन त्या गोष्टी Clear करायच्या आणि समोरच्या व्यक्तीला आदर आणि प्रेम ही भावना नाती टिकवायची Thank you राहूल सर & ' Thanks For Shahanpan Channel '
राहुल सर आपला विषय मला खुपच आवडला फार छान माहीती दिलीत आपले विचार खरंच आधार देऊन जातात फार सिरिअसली कोणतीच गोष्ट घेऊ नये कारण आपण चुकतो का समोरचा हे आपल्याला माहीत असलयामुळे आपण बिनधास्तपणे जगावे
हा, विडिओ 100./.परसेंट माझ्या जीवनावर आधारित आहे,, आणि माझ्या बरोबर पण अस बर्याच वेळा होत,,,आपण आपल नात तुटू नये म्हणून गप्प बसतो,,, आणि समोर ची व्यक्ती त्या गोष्टीचा फायदा घेते,,,,,,विडिओ बद्दल धन्यवाद,,,,,सर,,,सर्वांचे Comment's आपण वाचावे असे मला वाटते,,,,
Nice vedio sit ,सर्व मानसे समजदार नसतात ,प्रतेक मानुस वेगवेळ्या परीस्तीती मधे घडलेला आसतो त्याची वैचारीक पातळी हि तसीच बदलते ,कोन वेव्हारीक आसतो कोनी गुन्हे गिरी माला आस वाटते हे शक्य नाही .पण तुमाचा प्रेत्न आहे.
पण बोलून दाखवले तर समोरचाच काय पण घरातल्यांना सुद्धा आपणच दुश्मन वाटायला लागतो, म्हणतात ना बोलणार्याच तोंड दिसतं , सहन करणार्याचं दिसत नाही... प्रेम आणि आदराने काही होत नाही. समोरच्या ला पण आदर पाहिजे....
Kay kraich sarkh khup Tras Infection Hoila Kay taller Kay kraich khup Varsh Nalayak PNA Khup Mansh Changl nahi Bollana geler Kshi pn lok Asler Tras KSA Band kraicha kahipn Asler Sanga Kunitri 😭😭😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😢😢😢😭😭😭😭😭😭😢😢😢😢😢😢😭😭😭😢😭😢😢😢😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 Atra varsh zal. Khup tras Kahich nahi nit nit Khup Nit nit nahi Kahich Roj dukh dukh Maj Lgn zala pasun Aiparyent goshti gela kahich changl nahi Divs nahi ek Sudda Khup Tras ksa hi Manush aso. Kahipn aso Kay kraich sanga Mla Maja navra Konipn Bhandl Tri kahi bolat nahi kahich changl nahi sgl vatul jra Suda Changl nahi Sgl vatu barbad udvast kahi rahil nahi. khup tras d'etat sgle Kahich rahil nahi Arth rahila nahi Jivnala Kay kru mi lokancha tras ksa band kru fakt mla Tras Ghara mde Tras Maja mulga ahe 13 varshacha
समोरच्या ला पण आधार बरोबर आहे सगळा वर उपाय सोपे खूप त्रास कोण देत असेल इन्फेक्शन पावडर वस्तू मदे टाकलेर घरात तेच चालू आहे महिना झाल इन्फेक्शन पावडर रोज खूप त्रास अती अती म्हणजे बरबाद माज शरील सुद्धा चांगल नाही जरा सुद्धा खुशी नाही पोट खूप दुक्त खूप अजून त्रास दुसर फक्त प्रत्येक गोष्टीवर काहीतरी उपाय. असतो मला उपाय पाहिजे सगळे चांगले बोलले पाहिजे मला कोणीच एक दिवस सुद्धा माझा लग्न झाला पासून नवराचा त्रास खोडा खूप करतात बाहिर कोण तरी घान कर केर फेक बोलकी कालवा करतात कोण सुद्धा एक माणूस सुद्धा चांगला नाही बोलत नाही 😭😭😭 प्रत्येक गोष्टीवर काहीतरी उपाय असतो काय सांगा सगळे चांगले बोलतीन अस जरा सुद्धा चांगल नाही बोलत लग्न झाला पासून सांगा उपाय सगळे चांगले बोलतील सगळ चांगल होईल सगळे चांगल बोलतील अस नक्की उपाय सांगा अरे देवा अरे बापये मी लाईफ danger konch nit bolat nahi mla Nvra nvracha bhau maja bhau kon nit bolat nahi Nista tras are bapre Maz danger आयुष्य झाल आहे माझा खूप त्रास काहीपण कोण नीट बोलत नाही भाऊ भाईन नवराचा भाऊ नीट बोलत नाही असं आहे
Nice vedio and ture though. मला सहन करण्याची सवय आहे पण लिमिटममध्येच जास्त सहन करत राहिले तर त्रास होतो.आणि तेच जर बोलून टाकले तर आपण दुसऱ्याच्या नजरेत वाईट ठरतो.मग आपण या आधी कितीही चांगले वागले राहिलो असलो तरीही आपण सहन न करता बोलो म्हनुन आपण वाईट.
आतियश उत्तम पद्धतीने तुम्ही समजावून सांगितला आहे. मी तुमचे व्हिडिओ पाहून पाहून माझा जीवनात खूप positive बदल करून घेतले.आणि त्याचा कुणाला फायदा झाला की नाही माहिती नाही पण मला आणि माझा आरोग्याला नक्कीच फायदा झाला आहे. आपले सर्वच व्हिडिओ पाहून नवीन inspiration मिळते
अगदी मनातलं बोललात,नको तिथे सहन करत गेल्यामुळे माझा BP वाढुन मला भरती व्हावं लागले होते ,डाॕ.नी थोडक्यात सांगितलं, आयुष्यातील अप्रिय घटना मेंदूच्या आतिल भागात साचून एकदा त्याचा विस्फोट होतो. तेव्हापासून मी माझं वागणं बदललं आता मी हा विचार अजिबात करत नाही की आपण सुशिक्षित आहोत,जग काय म्हणेल वगैरे झाल्या प्रसंगाचा तिथेच शेवट करतो आणी विसरुन जातो.आपण माझी बदललेली वैचारिक पद्धत अधिक घट्ट केल्याबद्दल आभारी आहे!
Khup changale video tumhi banvata Ani tya mule khup shikavayala milte ...asech khari Ani yogya mahiti Det raha ....majya wishes tumchya barrober aahet nehmi.....dhanyawad
Sir ekdam cukiche ahe karan jayna apan premane sangto tyna vatate ha vykti kamjor ahe ani te je karta tyna marg milto ki apan tya vyktila jo tras deto yacha tya vyaktila tras hoto. tyana premane sagne sagun samajnare aste tar sagnyachi vel alich nasti. tya pekshya replay na dena, ani samaj deun ashya vyakti pasun lamb rahane.
सर बोलून टाकणे हा पर्याय तुम्ही दिलाय खरा .. पण सर काही व्यक्ती ना बोलून दाखवल तर त्या आणखी hyper होतो आणि सर्व गोष्टी तोडण्यावर नेतो .. बोलून टाकलेलं कदाचित त्या व्यक्तीला सहन होत नाही असा वेळेत काय करावं ??
खरयं मी पण 25/26 वर्षं सहन केलं आता मात्र जमेल तितक्या चांगल्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करते. *मुळ मुद्यावर* विषया वर च राहून बोलते व समोरच्या ला ही विषयांतर करु देते नाही. त्यामुळे वाद वाढत नाही. मुख्यत्वे स्त्रियांच्या आयुष्यात (सासरी) ही फार गंभीर समस्या आहे. यामुळे च स्त्रीया/ महिला वर्गात आजार पण जास्त प्रमाणात आहे. चिडचिड , सांधेदूखी.......... शंभरावर आजार.🙏🙏👌👌👍👍Thanks sir you discussed this subject.
Tai mi pan 13 varsh jhale sahan karte pan aata nako watay sahan karayla navryala kontach farak padat nahi to konalach bhit nahi kay karu samjat nahi konala sangu kadat nahi
जे तुमचे आहे ते तुमच्याकडेच येणार.. आणि जे तुमचे नसेलच त्याचा विचार कशासाठी करावा? आणि तरीही ते तुमचे नसताना तुम्हाला हवे असेल तर तुम्ही निःस्वार्थ भावनेने त्या व्यक्तीसाठी आपला जीव ओतून द्या.. आणि त्यातून मिळणारे प्रेम म्हणजेच तुम्हाला त्या व्यक्तीला मिळवण्याचा आभास मिळवून देईल... शेवटी आभास असो किंवा प्रत्यक्ष भेट.. तुम्ही त्या व्यक्तीच्या मनात जागा मिळवणेच सगळं काही आहे.. 🙏
प्रेमाने, आदराने भाषा कळत नाही, त्यांना चिडलेली भाषा कळते, तेंव्हा आपण निगेटिव्ह होतो, मग करायचे sir . तुमचे vedio मी सगळे एकते, खुप छान आणि प्रेरणादायी आहेत. धन्यवाद sir.
नमस्कार सर तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे तरी काही लोकांना ते समजत नाही या उलट मी माझा अनुभव तुम्हाला सांगणार आहे जर कोणी आपल्या घरासमोर कचरा टाकत असेल तर तोच कचरा त्यांच्या घरासमोर टाकला की लगेच समजते
भाऊ माणूस असो कि बाई आपल्याले जे पाहिजे ते कधीच भेटत नाही आणि आपल्या जवळ जे आहे ते आपल नाही म्हणून आपल्या जवळ जे आहे ना तेच्येतच खूश राहा ।।अपेकशा करू नये।। ते जास्त खराब होते आणि कोनार भरोसा पण करू नये ।।राम राम।।
काही लोक फक्त स्वार्थाची भाषा समजतात ..योग्य गोष्टी जरी सांगत असलो तरी त्यांना पटवून घ्यायचं नसतं कारण त्यांना फक्त त्यांच्या स्वार्थ दिसत असतो ..अशावेळेस तुम्ही किती वैताग करून सांगितलं तरी बेफिजूल असतं अशे लोकं कधी खरी गोष्ट मान्य करत नाहीत अश्या लोकांची संख्या जास्त असते प्रत्येक व्यक्ती समजावण्याचा लायक नसते अश्या लोकंपुढे डोकं अपट वण्यात काही अर्थ नसतो हहह व्यक्ती बघून कृति केलेली बरी 🙏
Very true. But when u take action , & if that still does not solve d prob & d relation breaks then at least u know 4 sure that u have made every effort . Smtimes this very feeling can give them some realisation if they need to compromise
Sirgi, I like it your video so much positive attachment is very important ( samjun ghenyachi pardarshakta understanding doghamadhe pahije) this problem is never create
Sr khup chan Me tar as mhanto ki asha lokana je tumcha apaman aani manala lagel ase, janun bujun tras det astil tyana jar premane sangun kalat nasel tar durlaksh karava. bhav deuch naye barobar line var yetat mag. Tyana tyanchi chuk samajhte jast bhav dilyavar sotala ati Shane samjtat .
Sir ur advice is practicle but cant be applied in all cases if opposite person is headweight ie bhens ke aage gita padhna one can't change mind set in this kalyug thanks
Mi gharat mothi asun mala 4 bhavande aahet....mi jevha jevha maheri yete tevha tevha tyanchyat n majhyat khup bhandhne hotat... pan mi faqt radat baste ....karan as vatat mi kahi bollale tar majhe bhavande dur hotil... maheri n yene ha nkkich option nahiye ...coz mulisathi Maheri jan hi ek khup apruk ch asat.... But thanks for video...😊
Sir malatumchya goshti aikayla far ch aavdatat man fresh houn jate thank you so much pan ek krupa Kara aapan ekda darshan dyave far bare voted please sir please maja massage nakki vachave thank you so much
पण काही लोक मुदामच त्रास देतात ....आणि त्याना आपणाला त्रास झालेला पाहून किवा जानवल्याने आनंद होतो......आशी व्यक्ती आपल्या खुप जवळची असते.....त्यांच्यावर आपले खुप उपकारही असतात.....पण ती जाणीव पुर्वक त्रास देते.....आणि देतच आहाते .....अनेक मार्गाने नातेवाईकांकडून मित्रांकडून समजावून सांगूनही काही उपयोग होत नसतो......शेवटी काय करायचे
Nice and thankuu sir.maza sahan karycha savyimule me nehmi dukhi hote.mentally weak hot gele.lokancha vichar karata karta swatala pn feeling ahet visarle hote....thankuu mala ata mazi chuk samjli
जे लोक मुदामून त्रास देतात सांगून समजून सांगितले तरी त्रास देतात अश्या लोकांना सरळ " electric shock" ची treatment चालू करावी म्हणजे त्यांचा मेंदू जागेवर येईल🤣🤣🤣🤣🤣🤣
सर तुम्ही अगदी बरोबर बोल्लात ,मला माझी सासरची लोकं खूप त्रास देतात , मी माझा सासरचा लोकांना खूप समजावून सांगत असते , पण तरीही ते माझाशी चुकीचं वागतात , आणि मलाच समजावतात कि , तू या घरची सून आहेस तुला जर इथे राहायचं असेल तर तुला आमचा पद्धतीने राहावे लागेल ,, तुला हे सगळं सहन करावंच लागेल ,. But sir it's a totaly wrong .. & i can't do it.
सरजी staff मध्ये भेद भव केला जातो. एखादी cascual leave बाबतीत. अधिकारी त्या दिवस ची एकाची रजा मारतो. त्या दिवशी दुसऱ्याला ची रजा मारत नाही. या वर guided करा सर. Plz🙏🙏
आपण आपले विचार अतिशय चांगल्या पद्धतीने मांडले आहेत , परंतु काही नाती ही खुपच नाजूक असतात...त्या नात्यांसाठी संयम ठेऊन ती वेळ निभावून नेणे हेच आपल्या प्रगल्भतेचे लक्षण मानले जाते... काही ठिकाणी जरूर परखड पणे बोला पण जपूनच...कारण शब्दांचे सामर्थ्य खुपचं मोठे असते...त्यामुळे अनेकांची मने दुभंगतात आणि नात्यांमध्ये दरी उत्पन्न होते... तेव्हा.. जरा जपून चं..... लिहिण्यासारखे खुप काही आहे...परंतु लेखन सीमा..आपल्या विचारांचा आदर नक्कीच आहे👌
Hm mazya navryavr kahich parinam nahi hot 5 month zale aamhi sobt raht nahi 1 yr cha sansar zalay n aata divorce chi vel aaliye sasri konalach kahi vatat nahi te samjun pn ghet nahi tyanch saglyanch mhn as ahe koni kahi bolal tr aikun ghyaych asel tr ye nahitr nako yevu pn mazhi sahanshakti sampliye ata tyamul mich prt janyas nakar dila 5 month mdhe navryani ekda Sudha call msg kela nahi mazhi chuk nastana mi 3-4 vela try kel pn sahebancha attitude kay kami nhi hot
Nako jau navin survat kr aayushyachi jyala tuzi garaj nahi Kashala mage lagaych tula jyat aavad ahe tyat career kr mothi ho tyat mn ramav Tuze change divas yetil Mulincha problm asa ahe ki faqt aaie vadilanchya ejjatisathi ghabrtat ani sahan kartat Ekda bal zal ki tyachyasati tari kahi mulina dusra paryay rahat nahi Ha samaj khup vaiet ahe g Faqt ekach ahe ki pratek mulin swatachya payavr ubh asle pahije
सर खूपच सुंदर व्हिडिओ परंतु काही लोक असे आहेत कि ज्यांनीं भरपूर सहन केल्यानंतर काही बोलून दाखवले तर घरात भांडण सुरु होते शांततेत् जरी समजून सांगितले तरी समोरचि व्यक्ती सतत स्वतःचाच तोरा मिरवनारि असते दुसऱ्याच्या भावनचि कदर करत नसते व् सतत स्वतः किति हुशार् आहे असे दाखवते त्या मूळे या गोष्टींना काही लोक आपवाद असतात
सर, ज्या प्रमाणे आपण म्हणालात व्हिडीओ शेवट पर्यंत पाहिला. शेवटी तुम्ही प्रेम आणि आदराने समजविण्यास सांगितले. परंतु समोरचा मी घाबरलो असा समजतो
हो त्याला वाटत हा आपल्याशिवाय राहूच शकत नाही
Kharach
Ho to Ajun tras dyayala survat karel foode kay mala Anubhav ahe ashe lok Jasta fayda ghetat dusra upay kay?
Ho ho agdi kharay.samorchyala vatate ki aapan ghabrlo
Chan sandesh
मला आज समजल की सहन करत राहिल्यास आपल्याला किती त्रास होतो.पण मला वाटत होतं की बोलुन टाकावे तर समोरच्याला वाईट वाटेल पण आज कळले बोलने हाच उपाय आहे.. खुप आवडला मला विडिओ.
GONDWANA ENTERTENMENT
.
सर हा व्हिडिओ एकदम भारी आहे
जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काही त्रास असतोच
कारण की तो जवळचा व्यक्ती आपला आहे म्हणून त्याच्याकडून त्रास वाटतो पण कधीकधी त्याचेही मन नसते आपल्याला त्रास द्यायचे पण ती व्यक्ती आपल्या मनाच्या विरुद्ध वागते म्हणून आपल्याला त्रास होतो.
खुप छान सांगितलं आहे तुम्ही.हल्ली माणसाला खूप छोट्या छोट्या गोष्टी बद्दल वाईट वाटत.आपल्याला कोण काही बोलल तर आपण त्याला आपण उलट बोलत नाही आपल्या नात्या चा आदर करतो म्हणून पण ती व्यक्ती आपल्याला आणखी बोलत राहते.हे आपण थांबवायला च पाहिजे. धन्यवाद 🙏
Majhhi tsch jhalay
Sir tumcha video khup chhan aahe....me khup KHI sahan kela aahe....समोरच्याला आदर प्रेम सगळं देऊन पाहिलं..पण काही फरक नाही पडत...मला तर वाटतं जे आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून कधीही लांब राहिलेलं चांगलं
You are right
एक और मौका मिलेगा. इस दौरान कंपनी का शेयर के भाव से कहा, यह तो आप अपने आप ही के साथ साथ एक साक्षात्कार का नाम दिया था. लेकिन यह सच तो यही कहेंगे. इस दौरान कंपनी का शेयर के साथ साथ एक ईमानदार होते हुए कहा कि यह एक तरह से तैयार हो गए, लेकिन इस पर भी ध्यान रखना जरूरी हो तो @@neminathjain3768
Khar ahe
Ignor karayla shika
बायको आणी सासरवाडीचे लोकापासुन का बायकोला त्यानी मञ दिला असतो नवरा कडुन बोलायचे नाही
सांगून सांगून दमल्यावर सुद्धा काही लोकं तेच करतात! ✔️
Aslyanchya aaila ghoda lawaycha
champ pppppppppp⁰⁸
खरं आहे,
@humty dumpty little champ मी पण माझ्या सासुमुळे वैतागून गेली आहे, मला तर रोज जीव द्यावा वाटतो , ते पण मिनिटाला
हो बरोबर आहे सांगून पण कोणी सुधारत नसेल तर काय करायचे ना😓
प्रेमाची भाषा आजच्या काळात लोकानां समजत नाही त्याचा अर्थ ते उलटा च लावतात आणि अजुन माजल्यासारखे वागतात हा खरा अनुभव आहे आमचा ज्र त्यांना आपल्या बद्दल प्रेम आणि आदर असता तर हि लेवल च येत नाही समजून सांगण्याची...
True advise from l u kulkarni
ऐकदम भंनाड
barobr bahava aniket mane majya life madhe hej Chalou aahe
khup change sagitale
Right
आपल्या सहनशीलतेचा गैरफायदा कोणी घेऊ नये जर कोणी घेत असेल तर या विडियो मध्ये सांगितल्या प्रमाणे
आपल्या समोर कचरयाचा ढीगच जमा होईल
हाच कचरयाचा ढीग बोलुन कृतीने न भिता बाजुला केलाच पाहिजे..
अतिशय सुंदररितीने समर्पक सांगितले आहे.
मला एकदम मस्त पटलं.
So No.1 Nice.
एखाद्या माणसाला शांत बसून ही समजत नाही ना सांगून त्याला समजत कळत नाही .. आशा वेळस आपण च तिथुन क़ायमच निगुण गेलेले बरे..स्वतः चे Self respect पण महत्वा चे असते..
Right
❤😂🎉😢😮😅😊
Right
Right
अगदी बरोबर.... फालतू लोकांना जास्त किँमत न देणंच योग्य.... सोबतीचे विचार चांगले तर आयुष्य चांगले...
नमस्कार राहुल सर,
तुम्ही बोललात ते अगदी बरोबर आहे........
माझाही स्वभाव हा फटकळ आहे.....मी जे आहे ते तोंडावर बोलते ......मागून कधीच बोलत नाही.........
पण......
प्रत्येकवेळी असे बोलता येत नाही....... अडवलं जाते......... अशावेळी त्या व्यक्तीपासून लांब जाणे हे त्या व्यक्तीसाठी आणि माझ्यासाठी सोईचे ठरते..........
Thank you so much Rahul Sir.............
नाते घट्ट असेल आणि विचार वेगवेगळे असतील तर वाद होत नाहीत,कधी कधी शांत राहणे हिताचे असते, येणारा काळ उत्तर देतो, कधी कधी लगेच प्रत्युतर न देता वेळ आली की विषय काढणे हीताचे असते, इगो महत्वाचा की समोरची व्यक्ति हेदेखील महत्वाचे असते 🙂
अगदी बरोबर
Well said 👍🏻
Yes correct 👍
नुसतं सांगून असले लोक ऐकत नाहीत. तुम्ही सांगता ते मुळीच कामाचे नाही. व्हिडिओमध्ये सांगणे सोपे आहे. तुम्ही सांगता त्याची जबाबदारी घ्याल का?
Shant rahane hech kathin zale ahe
राहूल सर,
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मला हे कळालं की माणसाने वेळीचं माणसाने बोलुन त्या गोष्टी Clear करायच्या आणि समोरच्या व्यक्तीला आदर आणि प्रेम ही भावना नाती टिकवायची
Thank you राहूल सर & ' Thanks For Shahanpan Channel '
MP
nice video
राहुल सर आपला विषय मला खुपच आवडला फार छान माहीती दिलीत आपले विचार खरंच आधार देऊन जातात फार सिरिअसली कोणतीच गोष्ट घेऊ नये कारण आपण चुकतो का समोरचा हे आपल्याला माहीत असलयामुळे आपण बिनधास्तपणे जगावे
Khup chan video. Sir tumcha avaj khup chan ahe. Pratyek shabd manat bharto. Khup chan. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir , good afternoon.
तुम्ही बरोबर सांगितले .
Try करू निश्चित यश मिळेल.
khup khup Chan sir 👌👌 pan sir aaj chi manse Kuthe aadr ani Prem acchi Bhasha Samajhtat pan thanks again sir 👌👌
हा, विडिओ 100./.परसेंट माझ्या जीवनावर आधारित आहे,, आणि माझ्या बरोबर पण अस बर्याच वेळा होत,,,आपण आपल नात तुटू नये म्हणून गप्प बसतो,,, आणि समोर ची व्यक्ती त्या गोष्टीचा फायदा घेते,,,,,,विडिओ बद्दल धन्यवाद,,,,,सर,,,सर्वांचे Comment's आपण वाचावे असे मला वाटते,,,,
Nice vedio sit ,सर्व मानसे समजदार नसतात ,प्रतेक मानुस वेगवेळ्या परीस्तीती मधे घडलेला आसतो त्याची वैचारीक पातळी हि तसीच बदलते ,कोन वेव्हारीक आसतो कोनी गुन्हे गिरी माला आस वाटते हे शक्य नाही .पण तुमाचा प्रेत्न आहे.
अगदी बरोबर आहे. व्हिडिओमध्ये अगदी बरोबर संदेश दिला आहे. माझ्या बाबतीत हे घडलेल आहे.
पण बोलून दाखवले तर समोरचाच काय पण घरातल्यांना सुद्धा आपणच दुश्मन वाटायला लागतो, म्हणतात ना बोलणार्याच तोंड दिसतं , सहन करणार्याचं दिसत नाही... प्रेम आणि आदराने काही होत नाही. समोरच्या ला पण आदर पाहिजे....
Right
Right
Same
@@cjscorner1987 mmkmmmmkkkmkm
Kay kraich sarkh khup Tras Infection Hoila Kay taller Kay kraich khup Varsh Nalayak PNA Khup Mansh Changl nahi Bollana geler Kshi pn lok Asler Tras KSA Band kraicha kahipn Asler Sanga Kunitri 😭😭😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😢😢😢😭😭😭😭😭😭😢😢😢😢😢😢😭😭😭😢😭😢😢😢😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 Atra varsh zal. Khup tras Kahich nahi nit nit Khup Nit nit nahi Kahich Roj dukh dukh Maj Lgn zala pasun Aiparyent goshti gela kahich changl nahi Divs nahi ek Sudda Khup Tras ksa hi Manush aso. Kahipn aso Kay kraich sanga Mla Maja navra Konipn Bhandl Tri kahi bolat nahi kahich changl nahi sgl vatul jra Suda Changl nahi Sgl vatu barbad udvast kahi rahil nahi. khup tras d'etat sgle Kahich rahil nahi Arth rahila nahi Jivnala Kay kru mi lokancha tras ksa band kru fakt mla Tras Ghara mde Tras Maja mulga ahe 13 varshacha
समोरच्या ला पण आधार बरोबर आहे सगळा वर उपाय सोपे खूप त्रास कोण देत असेल इन्फेक्शन पावडर वस्तू मदे टाकलेर घरात तेच चालू आहे महिना झाल इन्फेक्शन पावडर रोज खूप त्रास अती अती म्हणजे बरबाद माज शरील सुद्धा चांगल नाही जरा सुद्धा खुशी नाही पोट खूप दुक्त खूप अजून त्रास दुसर फक्त प्रत्येक गोष्टीवर काहीतरी उपाय. असतो मला उपाय पाहिजे सगळे चांगले बोलले पाहिजे मला कोणीच एक दिवस सुद्धा माझा लग्न झाला पासून नवराचा त्रास खोडा खूप करतात बाहिर कोण तरी घान कर केर फेक बोलकी कालवा करतात कोण सुद्धा एक माणूस सुद्धा चांगला नाही बोलत नाही 😭😭😭 प्रत्येक गोष्टीवर काहीतरी उपाय असतो काय सांगा सगळे चांगले बोलतीन अस जरा सुद्धा चांगल नाही बोलत लग्न झाला पासून सांगा उपाय सगळे चांगले बोलतील सगळ चांगल होईल सगळे चांगल बोलतील अस नक्की उपाय सांगा अरे देवा अरे बापये मी लाईफ danger konch nit bolat nahi mla Nvra nvracha bhau maja bhau kon nit bolat nahi Nista tras are bapre Maz danger आयुष्य झाल आहे माझा खूप त्रास काहीपण कोण नीट बोलत नाही भाऊ भाईन नवराचा भाऊ नीट बोलत नाही असं आहे
Nice vedio and ture though. मला सहन करण्याची सवय आहे पण लिमिटममध्येच जास्त सहन करत राहिले तर त्रास होतो.आणि तेच जर बोलून टाकले तर आपण दुसऱ्याच्या नजरेत वाईट ठरतो.मग आपण या आधी कितीही चांगले वागले राहिलो असलो तरीही आपण सहन न करता बोलो म्हनुन आपण वाईट.
Same त्यामुळे सहन करायच नहीं जे आहे ते बोलून टाकायच मग वाईट असो वा चांगले
वा छान आपण दिलेली माहिती अगदी समर्पक आहे पण पुढच्या व्यक्तीला जर प्रेमाने सांगून कळत नसेल तर
Barobar aahe . Mi pn sahan karat hote aapale aahet mahnun pn ata majhi pn sahan Shakti sampli aahe
आतियश उत्तम पद्धतीने तुम्ही समजावून सांगितला आहे. मी तुमचे व्हिडिओ पाहून पाहून माझा जीवनात खूप positive बदल करून घेतले.आणि त्याचा कुणाला फायदा झाला की नाही माहिती नाही पण मला आणि माझा आरोग्याला नक्कीच फायदा झाला आहे. आपले सर्वच व्हिडिओ पाहून नवीन inspiration मिळते
Khup chan...sir kahi mitra rupat laplele shatru adchinit apli madat ghetat ani nantar aplyalach pareshan kartat...yawar kay kel pahije...
अगदी मनातलं बोललात,नको तिथे सहन करत गेल्यामुळे माझा BP वाढुन मला भरती व्हावं लागले होते ,डाॕ.नी थोडक्यात सांगितलं, आयुष्यातील अप्रिय घटना मेंदूच्या आतिल भागात साचून एकदा त्याचा विस्फोट होतो. तेव्हापासून मी माझं वागणं बदललं आता मी हा विचार अजिबात करत नाही की आपण सुशिक्षित आहोत,जग काय म्हणेल वगैरे झाल्या प्रसंगाचा तिथेच शेवट करतो आणी विसरुन जातो.आपण माझी बदललेली वैचारिक पद्धत अधिक घट्ट केल्याबद्दल आभारी आहे!
Khup changale video tumhi banvata Ani tya mule khup shikavayala milte ...asech khari Ani yogya mahiti Det raha ....majya wishes tumchya barrober aahet nehmi.....dhanyawad
खूप छान माहिती दिली, माझे खूपच प्रश्न सुटले, धन्यवाद 👌👌👍
Sir ekdam cukiche ahe karan jayna apan premane sangto tyna vatate ha vykti kamjor ahe ani te je karta tyna marg milto ki apan tya vyktila jo tras deto yacha tya vyaktila tras hoto. tyana premane sagne sagun samajnare aste tar sagnyachi vel alich nasti. tya pekshya replay na dena, ani samaj deun ashya vyakti pasun lamb rahane.
सर बोलून टाकणे हा पर्याय तुम्ही दिलाय खरा ..
पण सर काही व्यक्ती ना बोलून दाखवल तर त्या आणखी hyper होतो आणि सर्व गोष्टी तोडण्यावर नेतो .. बोलून टाकलेलं कदाचित त्या व्यक्तीला सहन होत नाही
असा वेळेत काय करावं ??
समोरचा समजून घेत नसणं तर आपण किती प्रेम आणि आदर केला तरी त्याचा काही उपयोग होत नाही.
Anita Yewale he bagh svabhavala aushadh naahi ase mhantat naa tech khare pan tu tuza time asha vyakti mule vaaya jaau deu nakos
Maz tar asach ahe Prem Khuuuuuup ahe pan samj nahi 😥😥
आआआगळ
Anita Yewale 100% kahi farak hote nahi.
Tumch Brobar Ahi🙏🙏
सर मी खूप सहन केले. पण आता मात्र ञास सहन नाही करत. सर तुमचा विडीयो खूप छान आहे.
खरयं मी पण 25/26 वर्षं सहन केलं आता मात्र जमेल तितक्या चांगल्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करते. *मुळ मुद्यावर* विषया वर च राहून बोलते व समोरच्या ला ही विषयांतर करु देते नाही. त्यामुळे वाद वाढत नाही. मुख्यत्वे स्त्रियांच्या आयुष्यात (सासरी) ही फार गंभीर समस्या आहे. यामुळे च स्त्रीया/ महिला वर्गात आजार पण जास्त प्रमाणात आहे. चिडचिड , सांधेदूखी.......... शंभरावर आजार.🙏🙏👌👌👍👍Thanks sir you discussed this subject.
@@sunitajaiswal2455 tumhi ekdam barobar bolalat tai, mi pn 22 varsh Sahan karte , pati chya anandasathi swataver khup restriction ghalun ghetlya pn,mansane kiti , kiti varsh sahan karayach premakhatar. Sodu shakat nahi. Samjaun thoda farak padato pn to puresa nahi. Bhandan
Nako mhanun gapp basav lagat. Mulgi 18 chi ashe tiche education settle zale ki nirnay ghenar aahe , kahi advice aasel tr please saangu shakata tai. Tumchi comment relatable vatali mhanun reply kela. Sarv sambhalata na khup stress hoto kamalich.
Tai mi pan 13 varsh jhale sahan karte pan aata nako watay sahan karayla navryala kontach farak padat nahi to konalach bhit nahi kay karu samjat nahi konala sangu kadat nahi
हॅलो नमस्कार सुप्रभात खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद एक आजी सोलापूर
Sar tumhi kup chan पद्धतीने समजाऊन साग्यात thanku...
छान माहिती मिळाली, धन्यवाद....
जे तुमचे आहे ते तुमच्याकडेच येणार.. आणि जे तुमचे नसेलच त्याचा विचार कशासाठी करावा? आणि तरीही ते तुमचे नसताना तुम्हाला हवे असेल तर तुम्ही निःस्वार्थ भावनेने त्या व्यक्तीसाठी आपला जीव ओतून द्या.. आणि त्यातून मिळणारे प्रेम म्हणजेच तुम्हाला त्या व्यक्तीला मिळवण्याचा आभास मिळवून देईल... शेवटी आभास असो किंवा प्रत्यक्ष भेट.. तुम्ही त्या व्यक्तीच्या मनात जागा मिळवणेच सगळं काही आहे.. 🙏
Aplya samorchya mansanpasun expectations kami thevane.. Nice making videos Sir.. thanks
Khup chhan...dhanyavad
प्रेमाने, आदराने भाषा कळत नाही, त्यांना चिडलेली भाषा कळते, तेंव्हा आपण निगेटिव्ह होतो, मग करायचे sir . तुमचे vedio मी सगळे एकते, खुप छान आणि प्रेरणादायी आहेत. धन्यवाद sir.
खूप छान स्पष्ट केलंत, पण बोलून पण अन्याय सहन करावाच लागतो,
Correct
Khr ahe
शहाणपण मघ्ये खुपच चांगला मार्गदर्शन मिळाले आभारी
खुप सुदंर रित्या समजावून सांगितलात सर
रामकृष्ण हरी🙏, खूप छान माहिती दिली आहे
खुप मस्त आणि सोप्या भाषेत सांगता सर तुमी लगेच समजत तुमचा मी मनापासुन आभार मानतो ...... धन्यवाद 🙏🙏🙏
सर सहन केलं। तर माझ्या मनाला त्रास होतो आणि माझ्या सासरच्या लोकांना बोलून दाखवलं तर मी सत्य असून मलाच सगळेजण वेड्यात काढतात मघ मी काय करायचं
Accept the people as they are
Same Maza pan asacha aahe
Asach aahe same maz
माझ पण
1 divs tumcha pn yenar
Don't worry
Just wait
Mast, प्रेमा ने दे खील सांग गीत ले tari समझूं न ghet nasel tar what's the solution
प्रेम ची किंमत कोणलाही नसते. फक्त काही गरज पडली की प्रेम आठवते. प्रत्येक दुखात सुखात सोबत राहून पण किंमत नसेल तर प्रेम च तर अवगड आहे.
Kdi konavr Prem kru nye khrch dhoka shn hot nay
Thanks sir, tumche vidio baghun amhala khup chan motivation milate.
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
Apratim vishleshan ahe saheb 👌👍 me paan hyacha shekar zhalo ahe, mala nati todayala avadat nahit ani mag tech mala todatat🙏 manapasun dhanyawad tumhala 🙏😔
नमस्कार सर तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे तरी काही लोकांना ते समजत नाही या उलट मी माझा अनुभव तुम्हाला सांगणार आहे जर कोणी आपल्या घरासमोर कचरा टाकत असेल तर तोच कचरा त्यांच्या घरासमोर टाकला की लगेच समजते
खूपच छान सांगितले सर
सर तुम्ही खुप चांगला संदेश देता पन समोरच्या मानसानी पन निट वागल पाहिजे
भाऊ माणूस असो कि बाई आपल्याले जे पाहिजे ते कधीच भेटत नाही आणि आपल्या जवळ जे आहे ते आपल नाही म्हणून आपल्या जवळ जे आहे ना तेच्येतच खूश राहा ।।अपेकशा करू नये।। ते जास्त खराब होते आणि कोनार भरोसा पण करू नये ।।राम राम।।
Me tar khup bharosa kela hota
खूप छान व्हिडीओ
खूपच छान वाटले ऐकून मला. धन्यवाद.
खुपच छान समजावुन सांगिल्या बदल धन्यवाद सर
काही लोक फक्त स्वार्थाची भाषा समजतात ..योग्य गोष्टी जरी सांगत असलो तरी त्यांना पटवून घ्यायचं नसतं कारण त्यांना फक्त त्यांच्या स्वार्थ दिसत असतो ..अशावेळेस तुम्ही किती वैताग करून सांगितलं तरी बेफिजूल असतं अशे लोकं कधी खरी गोष्ट मान्य करत नाहीत अश्या लोकांची संख्या जास्त असते
प्रत्येक व्यक्ती समजावण्याचा लायक नसते अश्या लोकंपुढे डोकं अपट वण्यात काही अर्थ नसतो हहह व्यक्ती बघून कृति केलेली बरी 🙏
Ashok
True
Very true.
But when u take action , & if that still does not solve d prob & d relation breaks then at least u know 4 sure that u have made every effort .
Smtimes this very feeling can give them some realisation if they need to compromise
Agdi barobar samorchi yakti sangun pn tashich vagat rahate aani sangun hi aikat nahi hyacha asplyala prachand tras hoto
Taeim aenaca janaca pan taeiming bagane
लोकाना प्रेमाने साअंगायचे दिवस नाहीत आता भाऊ,
मग काय केले पाहिजे
Brobr
Premane bollo ki ankhi jaast attitude vadhto samorchya cha
Thanks I'm same like that. But I say little rudely... Just need to change ... Be sweet.... thanks for the video.
Very nice massage
हे बरोबर आहे मला चांगले लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद 👌🌹🌹👃
काही लोक ईतके अडाणी असतात.त्यांच्या शी चांगल वागल तरि आणि बोलल तरि त्यांना काहीच फरक पडत नसतो.
Agadi barobar
अगदी बरोबर आहे
Kharye
Kahi lokansathi kiti tyag kela tri tyana fark pdto nhi te ulat aplyala doshi thrvun tyanch anadat jagtat
खरच
Sirgi, I like it your video so much positive attachment is very important ( samjun ghenyachi pardarshakta understanding doghamadhe pahije) this problem is never create
Good
Ho sir he pn tevdhach Khar ahe
@@manishak8526 ¾³
सर समोरचा माणूस जहाल असेल तर त्याला प्रेमाची भाषा समजत नाही
Apratim sir tucha margdarshana mule amche baruch problem sol hotil
Sr khup chan
Me tar as mhanto ki asha lokana je tumcha apaman aani manala lagel ase, janun bujun tras det astil tyana jar premane sangun kalat nasel tar durlaksh karava. bhav deuch naye barobar line var yetat mag. Tyana tyanchi chuk samajhte jast bhav dilyavar sotala ati Shane samjtat .
Sir ur advice is practicle but cant be applied in all cases if opposite person is headweight ie bhens ke aage gita padhna one can't change mind set in this kalyug thanks
जवळचे माणूस पुन्हा चुकणार नाही असे वचन देऊन परत परत तीच चूक करून मनस्ताप देत असेल तर अशावेळी काय करायचे?
Tyashi relation todyacha ani kay karnar tumhi?
त्यांना उलट टांगून मिरच्यांची धुरी द्यायची🤣🤣🤣🤣
Mi gharat mothi asun mala 4 bhavande aahet....mi jevha jevha maheri yete tevha tevha tyanchyat n majhyat khup bhandhne hotat... pan mi faqt radat baste ....karan as vatat mi kahi bollale tar majhe bhavande dur hotil... maheri n yene ha nkkich option nahiye ...coz mulisathi Maheri jan hi ek khup apruk ch asat....
But thanks for video...😊
Sir malatumchya goshti aikayla far ch aavdatat man fresh houn jate thank you so much pan ek krupa Kara aapan ekda darshan dyave far bare voted please sir please maja massage nakki vachave thank you so much
Ekdam barobr point pakdla sir hats off
जर आदरच नसेल प्रेमाची भाषा समजतच नाही ज्याला दूसराचे मन भावनाच समजत नाही तर करायचे काय मोठे लहान मुलांन सारखे वागतात तर लहानानी करायचे काय.
So truu
Khup chan
समोरच्याला बोलून पण समजत नसेल तर आपण पण त्याच्या सारखाच वागळे पाहिजे.. तेव्हाच, समोरच्याला आपली चूक समजेल..
B
Barobar
Ha pn tyane jast bhandan hot ..koni tri ekane kami pan ghetla payji mi mazyavarun sangty ekane kami pana ghyava
किती वेळा ट्राय केलीय पण कधीच म्हणजे अजून पर्यंत समझत नाही...
Right
चुका बोलून दाखवल्या की,....
समोरचा आपल्याला वायफळ समजून वेडात काढतो. आणखीन मुजोर सारखा वागतो.....भुतांना प्रेमाची भाषा कळतच नाही😆
Chop
right
@@rkhade7788 hii
Po
@@rkhade7788 ३
Khup sunder sir , khupach Chan asatat tumache sagale vedios
खूप छान माहिती मिळाली त्या बद्दल धन्यवाद
पण काही लोक मुदामच त्रास देतात ....आणि त्याना आपणाला त्रास झालेला पाहून किवा जानवल्याने आनंद होतो......आशी व्यक्ती आपल्या खुप जवळची असते.....त्यांच्यावर आपले खुप उपकारही असतात.....पण ती जाणीव पुर्वक त्रास देते.....आणि देतच आहाते .....अनेक मार्गाने नातेवाईकांकडून मित्रांकडून समजावून सांगूनही काही उपयोग होत नसतो......शेवटी काय करायचे
त्यासाठी तिरंगा फिल्म मधील राज कुमार ह्यांचा डायलॉग लागू करायचा
@sunita chalkhore 🙏
Right Asha nirlaj mansana kasa dhada shikavayecha
Ho agdi barobar.....
Majha pan sem problem mi hi yatun jat ahe khup manala tras hoto
Sir thanks for sharing this it has helped me a lot to change myself
Khup chan vdo mast kharae ahe tumi sangta te👌👌👍🙏
Nice and thankuu sir.maza sahan karycha savyimule me nehmi dukhi hote.mentally weak hot gele.lokancha vichar karata karta swatala pn feeling ahet visarle hote....thankuu mala ata mazi chuk samjli
खरी गोष्ट आहे.मला व्हिडिओ आवडला.
हो मी सहन भरपूर करत होतो. आता नाही करणार प्रेमाने समजून सांगणार.
Great
जे लोक मुदामून त्रास देतात सांगून समजून सांगितले तरी त्रास देतात अश्या लोकांना सरळ " electric shock" ची treatment चालू करावी म्हणजे त्यांचा मेंदू जागेवर येईल🤣🤣🤣🤣🤣🤣
😂😂
@@annapurnasanga400 hasun maran na tuza cament vachun
Mla pn asch vatat
🤑
Right 👍😂
बरोबर आहे सर पण हे लोक नाही ऐकत प्रेमाची भाषा😠😥
फारच छान!....पटलं. .. धन्यवाद
सुंदर खरंच मनापासून आवडलं.
Thanks for sharing sir your advice is Very help ness very very thanks
Thank you sir You explained very well so my tension went down 🙏🙏🙏🙏
दगडाला जर प्रेमाने बोलत राहील.
तर लवकरच स्मशानात जाऊ.
दगड आहे अस समजायचं आणि सोडून द्यायचं.
Ekdam barrobr....Bolun mokale vha...khup chhan video
Khup avadla video, aata mi try Karun bolin , hope it work
छान मार्गदर्शन केलं सर पण अशा लोकांना प्रेमाची भाषा नाही समजत
सर तुम्ही अगदी बरोबर बोल्लात ,मला माझी सासरची लोकं खूप त्रास देतात , मी माझा सासरचा लोकांना खूप समजावून सांगत असते , पण तरीही ते माझाशी चुकीचं वागतात , आणि मलाच समजावतात कि , तू या घरची सून आहेस तुला जर इथे राहायचं असेल तर तुला आमचा पद्धतीने राहावे लागेल ,, तुला हे सगळं सहन करावंच लागेल ,.
But sir it's a totaly wrong .. & i can't do it.
सहन नको करू.
Nko karu itka sahan
Ho pan sarka sarka tras tila pan sahan nsel hot
Same situation dear
सरजी staff मध्ये भेद भव केला जातो. एखादी cascual leave बाबतीत. अधिकारी त्या दिवस ची एकाची रजा मारतो. त्या दिवशी दुसऱ्याला ची रजा मारत नाही. या वर guided करा सर. Plz🙏🙏
आपण आपले विचार अतिशय चांगल्या पद्धतीने मांडले आहेत , परंतु काही नाती ही खुपच नाजूक असतात...त्या नात्यांसाठी संयम ठेऊन ती वेळ निभावून नेणे हेच आपल्या प्रगल्भतेचे लक्षण मानले जाते... काही ठिकाणी जरूर परखड पणे बोला पण जपूनच...कारण शब्दांचे सामर्थ्य खुपचं मोठे असते...त्यामुळे अनेकांची मने दुभंगतात आणि नात्यांमध्ये दरी उत्पन्न होते... तेव्हा..
जरा जपून चं.....
लिहिण्यासारखे खुप काही आहे...परंतु लेखन सीमा..आपल्या विचारांचा आदर नक्कीच आहे👌
खुप छान सल्ला दिला आपण धन्यवाद
Thank you for your guidance.. 🙏
जवळच्या व्यकतीवर कसंही सांगुन जर परिणाम होत नसेल तर काय करावं
Actions speak louder than words
Tya vyakti la badlnyat vel naka ghalau.. aapanch swatha badlun taka
Ho sanga mag ky karaych
Hm mazya navryavr kahich parinam nahi hot 5 month zale aamhi sobt raht nahi 1 yr cha sansar zalay n aata divorce chi vel aaliye sasri konalach kahi vatat nahi te samjun pn ghet nahi tyanch saglyanch mhn as ahe koni kahi bolal tr aikun ghyaych asel tr ye nahitr nako yevu pn mazhi sahanshakti sampliye ata tyamul mich prt janyas nakar dila 5 month mdhe navryani ekda Sudha call msg kela nahi mazhi chuk nastana mi 3-4 vela try kel pn sahebancha attitude kay kami nhi hot
Nako jau navin survat kr aayushyachi jyala tuzi garaj nahi
Kashala mage lagaych tula jyat aavad ahe tyat career kr mothi ho tyat mn ramav
Tuze change divas yetil
Mulincha problm asa ahe ki faqt aaie vadilanchya ejjatisathi ghabrtat ani sahan kartat
Ekda bal zal ki tyachyasati tari kahi mulina dusra paryay rahat nahi
Ha samaj khup vaiet ahe g
Faqt ekach ahe ki pratek mulin swatachya payavr ubh asle pahije
नमस्कार सर तुमचा मार्गदर्शन म्हणजे मनाचा परिवर्तन होय
Ekdam barobar sir thanks hya video sathi khup bar vatal
Very good I was keeping In mind but that is more painful