नऊ दिवस उभा उपवास | पांडे ता.वाई | PANDE WAI SATARA | GAAV KAY MHANTAY | STUDIO 50 FILMS |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024

Комментарии • 28

  • @krushnatkhot8105
    @krushnatkhot8105 День назад +12

    जबरदस्त अशीच श्रद्धा असावी देवावर आताच्या पिढीला ते जमणार नाही 🚩🚩

  • @arunaher7487
    @arunaher7487 День назад +6

    खूपच अभिनव आणि परंपरागत पद्धतीने नवरात्री उस्तव साजरा करतात तुम्ही लोक आणि नाथसहेबावर तुमची श्रद्धा आणि विश्वास कायम असाच राहो ....खूप खूप शुभेच्छा आहे🎉🎉🎉

  • @dhanajigurav1432
    @dhanajigurav1432 День назад +14

    आमच्या बाजारभोगाव ता पन्हाळा या गावात ग्रामदैवत श्री भोगेश्वर देवाला ही उभे नवरात्र आहे... फक्त सकाळ व रात्री आरती झाल्यावर वाटीभर तीर्थ दिले जाते.. या वाटीभर तीर्थावर भोगेश्वरास नऊ दिवस नऊ रात्र उभे राहून नवरात्र करतात. उभ्याने झोप घेणे, भिंतीला पाठ न टेकणे, पाय न वाकवणे असे नियम आहेत. कडक नवरात्र असल्यामुळे असे नवरात्र कमी लोक करतात

  • @sushilatarade8876
    @sushilatarade8876 16 часов назад +1

    माझे गाव माझा अभिमान
    नाथसाहेब आमचे दैवत
    प्रचंड शक्ती पाठिशी सदैव असते.
    लाभले आम्हांस भाग्य आम्ही जन्मलो ईथे.पांडे गावातील सर्वधर्म समभाव अनुभव अविस्मरणीय आहे
    पांडेकराना सलाम
    नाथमहाराजांना शिरसाष्टांग

  • @DhanajiPhulare
    @DhanajiPhulare 11 часов назад +2

    आमच्या गावात एक नंबर पद्धत आहे किती बी खावा फळे दूध ताक ज्यूस आणि निवांत झोपला तरी चालेल दिवसभर
    ह्या गावच राव लय कडाक हाय
    आपणाला न्हाय जमायचं

  • @PradipKhuspe
    @PradipKhuspe День назад +5

    Akash Bhaiyya mast Jay Gurudev

  • @AmolBhujbal-um8rl
    @AmolBhujbal-um8rl 17 часов назад +1

    पांडे ग्रामस्थाना वंदन🙏🙏, आकाश सराना पुढील कार्यास शुभेच्छा🌹🌹. शुभ नवरात्री🚩🚩

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 18 часов назад +1

    उत्सवात सहभागी असलेल्या सर्व भाविकांना आणि परंपरेचे जतन करणारे आबालवृद्धांना मनःपूर्वक शुभेच्छा।।

  • @bhakti1980
    @bhakti1980 9 часов назад

    Jai Maharashtra, jai Bhavani.

  • @prasadshinde8785
    @prasadshinde8785 12 часов назад +1

    Adbhut

  • @AnilMandhare-o5v
    @AnilMandhare-o5v День назад +4

    आम्ही पांडे या गावाला नवरात्र उत्सवा निमित्ताने भेट दिली आहे या गावाला नवरात्रात उपवास करण्याची पद्धत फार वेगळी आहे प्रत्येकाने पांडे गावाला भेट द्यावी

  • @uttampatil8820
    @uttampatil8820 20 часов назад +1

    बावधनची नाथसाहेबांची बगाड याञा बघायची ईच्छा आहे...❤

  • @meenapawar7288
    @meenapawar7288 День назад +8

    या उपवासात मीठ आणि मिरची खात नाहीत फक्त गोडच उपवासाचा खायचं

  • @tushardhaigude8712
    @tushardhaigude8712 18 часов назад +2

    काशी खंडाच्या काळभैरवनाथाचे चांगभले

  • @rajendrajadhav2403
    @rajendrajadhav2403 5 часов назад

    Majhigaon Majhi naat Sharif MI Pande ka avsar Rajendra Jadhav oru photo

  • @milinddevrukhkar9122
    @milinddevrukhkar9122 День назад +2

    या गावाचा पूर्ण पत्ता देऊ शकलात तर बर होईल तालुका जिल्हा मुंबईतून कसं जायचं

    • @studio50films
      @studio50films  День назад

      पांडे ता.वाई जि. सातारा

    • @dhananjaygavali5734
      @dhananjaygavali5734 День назад

      Mumbai to pune
      Pune to wai
      Wai to pande
      Tal- wai dist -satara

    • @dhanajigurav1432
      @dhanajigurav1432 День назад

      ruclips.net/video/2ZLA_gtm-II/видео.htmlsi=y5HfGeID0z9h4T-P

    • @milinddevrukhkar9122
      @milinddevrukhkar9122 22 часа назад

      @@dhananjaygavali5734 धन्यवाद माऊली🙏

    • @shantaramchaudhary1129
      @shantaramchaudhary1129 21 час назад +1

      मुंबई सेंट्रल व दादर वरून सारख्या साताऱ्याला एसटी बस आहे आणि हे गाव हायवे टच आहे प्रत्येक गाडी या ठिकाणी थांबते

  • @winnerskatta
    @winnerskatta 13 часов назад

    Heart sathi dangerous aaahe

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 17 часов назад

    गावाचे नाव -- पांडेगाव

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 17 часов назад

    गावाकडील यात्रेच्या दिवशी गर्दी करू नका. पालखीचे दर्शन घेण्यासाठी चेंगराचेंगरी होते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची काळजी घेऊन देवदर्शन करावे.
    जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे.

  • @pankajkapse3765
    @pankajkapse3765 17 часов назад +2

    संत तुकाराम म्हणतात.. नवसे कन्या पुत्र होती.. का करणे लागे पती..... नवसानेच मुलं होणार असतील तर लग्न कश्याला करावी.. असे संत तुकाराम महाराज म्हणतात.... आता बघा बाबा 😂