शिर साष्टांग नमस्कार मान्यवर; प्रचंड रक्त सळसळवणारं , वस्तुनिष्ठ ,खरोखर आतापर्यंत चं " नोबल प्राईझी" नोबल - प्रामाणिक सर्वोत्कृष्ट भाषण ! खास अभिनंदन! महर्षी गौतमबुद्ध; व भारतरत्न डा. बाबासाहेब आंबेडकर पद्धती चा खास दंडवत! धन्यवाद व्वाव्व्वाव्वाव्वाव्वा फक्कडच व्वाव्व्वाव्वाव्वाव्वा!
जोपर्यंत बहुजनातील सर्व पुढारी आपल्या राजकीय पक्षाचे विसर्जन करुन बिनशर्त अँड. बाळासाहेबांच्या पाठीशी उभे राहणार नाहीत तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील समतेच राज्य येऊ शकणार नाही. सर्व पुढार्यांना कळतय पण वळत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे.
Kamble sir, aapan khup changli mahiti dili aahe. Deshatil garib lok sudharnyaaagodar, mashinari ne kaam hot aahe. Jar kaamch band karitat tar kay karnar. Shevti kay hoil he sangta yet nahi.
सर तुमचे दोन थोरले भाव😅 त्यातला एक संसदेत तत मम कक गग असे करून सदस्यांचे रंजन करत आहे अन् दुसरे सिद्धपुरुष बुध्दीविलासाने आश्चर्यात पाडत आहेत सूर्यकांत कांबळे. करमाळा
साहेब बसपा चे सगडे विचार सांगितल आपण या विचरणवर बसपा काम करत आहे 1 मला दलिता मधला पंतप्रधान पहायचा आहे 2 बहुजन नेत्यांनी एक वायला हवा 3 85% बहुजन एक झाला आणि केंद्रात सत्ता आली तर सगडे कायदा लागू होणार आधी सारखा 4 मंडळ आयोग स्थापन साठी कांशीराम सहब जी ने खूप प्रयत्न केले ते पण सांगा 5 बसपा सारख्या राष्ट्रीय पक्षयला बहुजनचंय सगद्य लहान पक्षयनी हे राजकीय पक्षांनी सहयोग करून एक होणे जरुरी आहे
साहेब तुम्ही बहुजन म्हणता पण बहुजन तुमच्या कडे 2% पण लोक नाहीत,समाज सगळा वाटला गेला.आंबेडकर गट च नाही.भाषण करणं सोप असतं.खोटं बोलणं सोपं असतं.जय भीम आर्मी कशासाठी.
शिर साष्टांग नमस्कार मान्यवर;
प्रचंड रक्त सळसळवणारं , वस्तुनिष्ठ ,खरोखर आतापर्यंत चं " नोबल प्राईझी" नोबल - प्रामाणिक
सर्वोत्कृष्ट भाषण !
खास अभिनंदन!
महर्षी गौतमबुद्ध; व भारतरत्न डा. बाबासाहेब आंबेडकर पद्धती चा खास दंडवत!
धन्यवाद
व्वाव्व्वाव्वाव्वाव्वा फक्कडच व्वाव्व्वाव्वाव्वाव्वा!
सुकुमार कांबळे साहेब अतिशय हुशार ,चाणाक्ष,,एक पट्टीचे राजकारणी व सामाजिक भान व जाणीव असणारे नेते आहेत..
तसेच उच्च विदयाविभुषित आहेत..जयभीम..
खूपच कानउघाडणी केली आणि डोळे उघडले सर्वांचे सर याला म्हणतात खंबीर पणा छातीठोक नेत्रृत्व सर , अभिनंदन मनापासून शेकडो सलाम
खुप सविस्तर माहिती देण्यात आली...जय भीम
अभ्यासु भावनिक भाषण👌👌👌👌
जयभीम कांबळे सर बरोबर आहे तुमचे
जोपर्यंत बहुजनातील सर्व पुढारी आपल्या राजकीय पक्षाचे विसर्जन करुन बिनशर्त अँड. बाळासाहेबांच्या पाठीशी उभे राहणार नाहीत तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील समतेच राज्य येऊ शकणार नाही. सर्व पुढार्यांना कळतय पण वळत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे.
ते तोंडावर समाज प्रेमी आणि आतून मालिद्यासाठी असा त्यांचा हेका आहे.
Jabardast bhashan sir... Khup spurtidayak speech.. Jaybhim Namobudhay 🙏🙏
Vrey Nice🙏🙏sirji..Jay Bhim Jay Savidhan....
Kamble sir, aapan khup changli mahiti dili aahe. Deshatil garib lok sudharnyaaagodar, mashinari ne kaam hot aahe. Jar kaamch band karitat tar kay karnar. Shevti kay hoil he sangta yet nahi.
सर सर्वांना चांगले बोलावे
Very nice 👍🏻👍🏻🙂👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Great 🙏 🙏👌🙏👌
समाजात बदल करायला तुमच्या सारखेच प्रखड बोलणारी माणसे हवीत तरच परीवर्तन होईल,
1no स्पीच जयभीम सर
जय भीम 💙💙
@@indiancultureofficial3000 saheb amhi tumchala utar ka det nahi amhi chuka kelya ahet pan yacha Arth asa aamju naka amhala
@@shankargirmal9897😊
सर तुमचे दोन थोरले भाव😅 त्यातला एक संसदेत तत मम कक गग असे करून सदस्यांचे रंजन करत आहे अन् दुसरे सिद्धपुरुष बुध्दीविलासाने आश्चर्यात पाडत आहेत सूर्यकांत कांबळे. करमाळा
जय भिम जय प्रबुद्ध भारत 💙❤🙏
एक नंबर साहेब🎉🎉🎉🎉
Khup Chan prabodhan 👍🙏🙏
Sukumar sir thank, good speach
I salute to you sir
काँग्रेसची सत्ता असताना 70 वर्षे जनता आडानी होती आता जनता अडाणी राहिलेली नाही हे काँग्रेस वाल्यांनी
सर्व मुलनिवासी हे आफ्रिकेतून आलेले आहेत.
साहेब बसपा चे सगडे विचार सांगितल आपण या विचरणवर बसपा काम करत आहे
1 मला दलिता मधला पंतप्रधान पहायचा आहे
2 बहुजन नेत्यांनी एक वायला हवा
3 85% बहुजन एक झाला आणि केंद्रात सत्ता आली तर सगडे कायदा लागू होणार आधी सारखा
4 मंडळ आयोग स्थापन साठी कांशीराम सहब जी ने खूप प्रयत्न केले ते पण सांगा
5 बसपा सारख्या राष्ट्रीय पक्षयला बहुजनचंय सगद्य लहान पक्षयनी हे राजकीय पक्षांनी सहयोग करून एक होणे जरुरी आहे
परिवर्तन हा निसर्गाचा नियमच आहे
👌👍☝
Jay bhim namo buddhay 🇪🇺🇪🇺🇪🇺
संख्या = भागिदारी
कांशीराम साहेब चा नारा
विसरलात सर्व
राजकीय आरक्षण असल्याने मस्ती आली आहे तुम्हाला
ईतरांना किमतच नाही
Jay bhim
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सरांच्या फोन नंबर पाठवा
सरांच्या फोन पाठवा
एकटा अजित नाही संपुर्ण पवार कू टूंब त्यानी पाच पाच साखर कारखाने खाले त्यानी
👌👌👌👍👍👍
आता आम्हालाच आस सगळ ऐकुन विचार तर करावाच लागेल !!
साहेब तुम्ही बहुजन म्हणता पण बहुजन तुमच्या कडे 2% पण लोक नाहीत,समाज सगळा वाटला गेला.आंबेडकर गट च नाही.भाषण करणं सोप असतं.खोटं बोलणं सोपं असतं.जय भीम आर्मी कशासाठी.
Sir, right
Aamhi Adivasi fakt mulniwasi aahot.tumhi sagle videshi aahet.
😂👍 , ek number comment
Zee@@masterbodhi9737
Tyancha pakshat valuncha bharana jast ahet. Mhanun dhananjay, shaikh,he aisha karatat.
Sarkari karkhanyat Kam karayachya bobmba pagar velevar pahije Kam manala Patel tevha karel aas kame Keli tar vikas Gela khaddyat
जय मूलनिवासी ब्राह्मण विदेशी हें
Sirf Aadivasi hei mulniwasi,baki sab videshi
@@hrk3212 ya asha vagnya mulech maag ahet sagali ani te nivant khat ahet
Agdi correctly
VBA मध्ये विलीन व्हा, तरच आपण काही होऊ शकेल अन्यथा
फरक इतकाच छोटा जळू मोठा जळू?
तुम्हीच तर फुकट खाऊ आहात
झुटी प्लेट चाटने वाले ग्यान दे अच्छा नहीं लगता
Baba sahebani Muslim virodhat Kay sangitl hot te bg 1da 😂😂
Tumchi chalwal failed zero murkha ambedkar kee movement tune wat lagayi 😀😢😊😀😀😀😀😀😀
जलु ला हानून पाडा
BJP
इतनी गुलामी कैसे कर लेता है स्वराज्य का असल इतिहास पढ़ा नहीं लगता
Ajit Dada la pahila asli shal joda marnara
Your Ambedkar was assisted by Brahmin community'.hat re
50.50
Sodun.dya.gandivar.lat.mara
Sukumar Kamble sir yancha krupaya mobile number dya
Kharkat soda. Desha sathi bola.
Jay bhim