अर्जुनविषादयोग | भाग २ | श्लोक उच्चारांसहित निरुपण | अध्याय १ :- श्लोक १ ते ११

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • गीतागुंजन आणि पैरवी भगवद्गीतेची ह्या कार्यक्रमाविषयीची थोडक्यात माहिती :-
    'बासरीचे स्वर' असा शब्द उच्चारला तरी प्रोत्साहित,उल्हसित आणि शांत तृप्तीची प्रचिती देणाऱ्या लहरी प्रत्येकाच्या तनमनात गुंजन करत राहतात. रेंगाळतात.
    'डमरुचा नाद ॑ हे शब्द ऐकले की स्वसामर्थ्याची , शिवत्वाची , आत्मविश्वासाची सजग जाणीव व्यक्तीमध्ये स्फुरण देणाऱ्या लहरींची ओळख जागृत करते .
    भगवद्गीतेचे श्लोक शास्त्रशुद्ध , लयबद्ध पद्धतीने म्हटले वा ऐकले तर बासरी आणि डमरुच्या नादांची स्पंदने एकत्रित परिणाम घडवतात . हेच गीतागुंजन .
    ह्या व्हिडियोमधले श्लोक ऐकून हा प्रत्यय आपल्याला घेता येईलच .
    तैत्तिरीय उपनिषदानुसार प्रत्येक मानवाला जन्मासोबतच पंचकोश ( अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश किंवा food , vital , mental , intellectual and bliss sheaths ) प्राप्त झालेले आहेतच . तसेच जीवनविकासासाठी तीन पैलू ( aspects ) मिळतात. या पैलूंचा मागोवा कसा घ्यायचा ते भगवद्गीतेतील श्लोकांचा अर्थ समजून घेतला की उलगडते . हीच भगवद्गीतेची पैरवी अर्थात् थोरवी वा महत्व.
    जीवनात सामोऱ्या येणाऱ्या प्रसंग वा घटनांतून उद्भवणाऱ्या भावना जशा की नैराश्य , वैफल्य ( frustration ) ,
    पेचप्रसंग ( crisis ) , डिप्रेशन , द्वंद्व , लोभ , क्रोध , गर्व , मत्सर इ. व्यक्तीच्या मनाभोवती करकचून वेढा घालतात .ज्ञहतबलता येते . अशा कठीण प्रसंगी शरीर , मन आणि बुद्धी यांचा मेळ घालून या वेढ्यातून कसे पार जावे ह्याचे मार्गदर्शन करणारी पंचसूत्री भगवद्गीतेतील श्लोकांच्या अर्थातून गवसते . हीच तर गीतेची पैरवी . मग तयार आहात नं व्हिडियो बघून आपला प्रतिसाद द्यायला....
    **गीतागुंजन आणि पैरवी भगवद्गीतेची**

Комментарии • 85

  • @amitaborole5270
    @amitaborole5270 16 дней назад

    ताई अतिशय उत्तम विवेचन केले..गीता शीकून झाली आहे. त्यामुळे तुम्ही जे उत्तम विवेचन करतात ते समजत आहे.🌹🙏🌹🙏🌹🙏🌹💐💐💐

  • @sanjayacharya6598
    @sanjayacharya6598 3 месяца назад

    Excellent Nirupan, kind voice and heart touching narration. MANJIRI Tai, you are living Geeta Values.

  • @madhavshintre1652
    @madhavshintre1652 6 месяцев назад

    विवेचनाची हातोटी अतिशय रसाळ आहे.

  • @tanmaishintre4978
    @tanmaishintre4978 Месяц назад +1

    किती गोड ओघवती वाणी ❤

    • @SHREE_GURUKULAM_NYAS
      @SHREE_GURUKULAM_NYAS  Месяц назад

      जय श्रीराम..
      जय योगेश्वर..!!🙏

  • @udaymodak
    @udaymodak Месяц назад

    🙏🙏🙏

  • @515234965
    @515234965 11 месяцев назад +1

    जय योगेश्वर

  • @charutabhatkhande5140
    @charutabhatkhande5140 11 месяцев назад +1

    खूप सोप्या भाषेत विवेचन पुढील भाग ऐकण्याची उत्सुकता निर्माण होते🙏🙏

  • @surekhamahajan5949
    @surekhamahajan5949 9 месяцев назад +1

    अतिशय समर्पक निवेदन. आपल्या व्यासंगणे, प्रतिभेने आपण जे विवेचन केले आहे ते अगदी आमच्या ह्रिदय मध्ये पोहोचतो आहे... त्रिवार वंदन 🙏🏼🙏🏼🙏🏼...

  • @meeradabke5090
    @meeradabke5090 11 месяцев назад +1

    जय योगेश्वर नमस्कार 🙏

  • @sumedhagodbole3026
    @sumedhagodbole3026 11 месяцев назад +1

    🙏🙏 जय योगेश्वर

  • @meenapatil8116
    @meenapatil8116 11 месяцев назад +1

    धन्यवाद. जय योगेश्वर.

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 8 месяцев назад

    खरंच खूप छान सांगत आहात आपण माझी भगवद्गीता शिकून झाली आहे पण तूमचया कडून शिकायला फार आवडलं आहे

  • @user-gf8dk9vz6q
    @user-gf8dk9vz6q 11 месяцев назад +1

    जय योगेश्वर !

  • @leelavatitugave6296
    @leelavatitugave6296 11 месяцев назад +1

    Madam खूप छान जय योगेश्वर

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 11 месяцев назад +1

    ।।ॐ॥ आपण फार सूक्ष्मपणे गीतारहस्य रसाळपणे व सुगमपणे समजावत आहात,ताई,धन्यवाद!

  • @jayamalaujjene7549
    @jayamalaujjene7549 11 месяцев назад +1

    जय श्री योगेश्वर

  • @jayashreeshitut1106
    @jayashreeshitut1106 11 месяцев назад +1

    अतिशय सुरेख विवेचन.

  • @morayagosavi5954
    @morayagosavi5954 11 месяцев назад +1

    जय योगेश्वर🙏

  • @satishsaraf2724
    @satishsaraf2724 11 месяцев назад +1

    नमस्कार अद्भूत विवेचन

  • @mangalpandit8490
    @mangalpandit8490 11 месяцев назад +1

    जय योगेश्वर मंजिरी ताई नमस्कार

  • @vaishalimulmule6399
    @vaishalimulmule6399 11 месяцев назад +1

    खूप रसाळ अभिवादन. हसर्‍या मंजिरीताईंच्या मुखातून बाहेर पडणार्‍या एक एक शब्दाला ऐकावयास उत्सुक असतो.सहज पचनी पडते.धन्यवाद ताई ❤

  • @jayamalaujjene7549
    @jayamalaujjene7549 11 месяцев назад +1

    जय श्री कृष्णा

  • @amitajoshi518
    @amitajoshi518 11 месяцев назад

    Jai.yogeshwar.

  • @madhavnene2739
    @madhavnene2739 11 месяцев назад

    खूप च सुंदर विवेचन आणिअनिकेत चे योग्य प्रश्न यातून प्रवाही पणे उलगडत जातं.ही संकल्पना स्तुत्य आहे

  • @padmakardeshpande3338
    @padmakardeshpande3338 11 месяцев назад

    सुंदर विवेचन धन्यवाद आदरणीय सौ मंजिरीताई

  • @sheetaljoshi6600
    @sheetaljoshi6600 11 месяцев назад +1

    खूप सुंदर

  • @seemakulkarni4683
    @seemakulkarni4683 11 месяцев назад +1

    खूप सुंदर विवेचन. प्रत्येक शब्दाचा अर्थ उलगडून , अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.
    निरूपणाची शांत शैली अप्रतिम, धन्यवाद ताई 🙏

  • @subhashshukla4932
    @subhashshukla4932 11 месяцев назад

    जय योगेश्वर.
    खूप सुंदर विवेचन!
    पुढील भागांची उत्सुकता.

  • @sharwaribokil5215
    @sharwaribokil5215 10 месяцев назад

    🙏🙏नमस्कार मंजिरीताई आपण अत्यंत मधुर, श्रवणीय विवेचन केले आहे ताई आपले गुरुकुल कोठे आहे.कृपया माहिती द्यावी.जय योगेश्वर सध्या मी आपल्या विवेचन चे सर्व भा ग ऐकत आहे.मला फार आवडले.🌹🌹🌹

  • @user-we7ld8st1t
    @user-we7ld8st1t 11 месяцев назад +1

    खूप छान विवेचन 🙏

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 11 месяцев назад

    Jay yogeshwar !!!🙏🙏

  • @sudhirbhatkhande1127
    @sudhirbhatkhande1127 11 месяцев назад +1

    🙏

  • @arunkulkarni6870
    @arunkulkarni6870 11 месяцев назад +1

    मंजिरी ताई नी ,सोप्या भाषेत, अनेक बारकावे उलगडून, माहिती दिली आहे!पुढील भाग ऐकावयास..उत्सुक आहे!आपले ही आत्मपरीक्षण करायचे आहे, त्यामुळे बुद्धी ला चालना निश्चितच मिळेल!जय योगेश्वर!!

    • @SHREE_GURUKULAM_NYAS
      @SHREE_GURUKULAM_NYAS  11 месяцев назад

      जय योगेश्वर !
      आपल्या सर्व गटांना, मित्र, आप्तेष्ट यांना नक्की पाठवा.
      आणि हो ! पुढील आधुनिक त्रिसुत्रीची पण नक्की आठवण करून द्या -
      --> शेअर (share सहप्रचित)
      --> सबस्क्राईब (subscribe वाहिनी सदस्य)
      --> बेल आयकॉन (bell icon घंटाचिह्न दाबणे )
      जय योगेश्वर !

  • @dhanashreejoshi174
    @dhanashreejoshi174 11 месяцев назад

    खुपचं छान सोप्या भाषेत विवेचन

  • @gopalbhide3434
    @gopalbhide3434 11 месяцев назад

    फारच सुंदर निरुपण

  • @sushamahardikar89
    @sushamahardikar89 11 месяцев назад

    खूप छान विश्लेषण. या संदर्भातील आत्मपरीक्षण सारखे नवीन विचार कळले .

  • @sarojdeulkar
    @sarojdeulkar 11 месяцев назад +1

    फारच सुंदर विवेचन

    • @SHREE_GURUKULAM_NYAS
      @SHREE_GURUKULAM_NYAS  11 месяцев назад

      जय योगेश्वर !
      आपल्या सर्व गटांना, मित्र, आप्तेष्ट यांना नक्की पाठवा.
      आणि हो ! पुढील आधुनिक त्रिसुत्रीची पण नक्की आठवण करून द्या -
      --> शेअर (share सहप्रचित)
      --> सबस्क्राईब (subscribe वाहिनी सदस्य)
      --> बेल आयकॉन (bell icon घंटाचिह्न दाबणे )
      जय योगेश्वर !

  • @rekham8922
    @rekham8922 11 месяцев назад +1

    madam,namskar
    khup chhan vatala तुमचे व्हिडिओ बघून. ऑडिओ आहेच सर्व .पण तुम्हाला प्रत्यक्षात बघून खूप छान वाटलं

  • @sanjivanikulkarni5312
    @sanjivanikulkarni5312 11 месяцев назад

    फारच सुंदर

  • @PareshChitnis
    @PareshChitnis 11 месяцев назад +1

    58:43

  • @PareshChitnis
    @PareshChitnis 11 месяцев назад +1

    खूपच छान भाषेत समजावून सांगितले आहे.ऐकत रहावेसे वाटते.पुढचे ऐकण्याची ओढ निर्माण होते.

  • @anshumangadre9250
    @anshumangadre9250 11 месяцев назад

    अप्रतीम आहे. 🙏 धन्यवाद. 🌹🌹

  • @poojatirodkar1028
    @poojatirodkar1028 11 месяцев назад

    मॅडम फारच सुंदर, जय योगेश्वर

  • @swatimahajan2939
    @swatimahajan2939 11 месяцев назад

    खुप सुंदर वर्णन.. 🙏🏻🙏🏻

  • @indumatidesai7127
    @indumatidesai7127 11 месяцев назад +1

    😢खूपच सुंदर मॅडम🎉🎉

  • @chandralekhachapalgaonkar5776
    @chandralekhachapalgaonkar5776 11 месяцев назад

    Khup chan nivedan ahe

  • @revatikhedkar3836
    @revatikhedkar3836 11 месяцев назад

    खूपच छान विवेचन

  • @pratid843
    @pratid843 11 месяцев назад

    🙏💐

  • @anaghachiplunkar9939
    @anaghachiplunkar9939 11 месяцев назад

    वाह, फारच सुरेख, विवेचन!

  • @ManishaPatil-ho9tl
    @ManishaPatil-ho9tl 11 месяцев назад +1

    खूप सुंदर निरूपण मॅडम

  • @rekhabhopale7461
    @rekhabhopale7461 11 месяцев назад +1

    मॅडम बरेच दिवसांनी तुम्हाला बघितले. खूप छान वाटले. पुन्हा तुमच्याकडून भगवदगीता ऐकण्याचा लाभ आम्हला घेता येईल. धन्यवाद.🙏🙏

  • @rutujatelang3986
    @rutujatelang3986 11 месяцев назад

    सुंदर विवेचन

  • @shardamane7022
    @shardamane7022 11 месяцев назад

    खूप सुंदर निरूपण केलं आहे मॅडम 🙏 जोडीला पाठीमागे साजेसे त्या त्या व्यक्तिमत्वाचे फोटो छान वाटतात .. परत नव्याने गीता वर्गात बसलो आहोत असे वाटते. आता पुढच्या भागाची उत्सुकता आहे 🙏 जय योगेश्वर🙏

  • @MuktaAtitkar
    @MuktaAtitkar 11 месяцев назад

    मॅडम फार सुंदर माहिती दिली आहे

  • @anaghabal727
    @anaghabal727 11 месяцев назад

    खूप सुंदर फडके मॅडम

  • @truptisureshacharya9122
    @truptisureshacharya9122 11 месяцев назад

    अतिशय सुरेख.... भाग संपूच नये असं वाटतं... आ. सौ. मंजिरीताईना नमस्कार 🙏🏼

  • @rupalimahamuni1383
    @rupalimahamuni1383 11 месяцев назад +2

    खुप छान विवेचन
    तुम्ही १८ अक्षौहिणी म्हणजे किती याचा अभ्यास करायला सांगितले होते
    माझ्या माहिती प्रमाणे १ अक्षौहिणी म्हणजे २१,८७० रथ , २१,८७० हत्ती, ६५,७१० घोडे, १,०९,३५० पायदळ.
    १८ अक्षौहिणी म्हणजे ३,९३,६६०हत्ती, ३९३६६० रथ, ११,८२,७८० घोडे, १९६०३०० सैन्य.
    त्यापैकी कौरवांकडे २,४०,५७० हत्ती, २,४०,५७० रथ, ७,२२,८१० घोडे, १२,०२,८५० पायदळ होते.

    • @SHREE_GURUKULAM_NYAS
      @SHREE_GURUKULAM_NYAS  11 месяцев назад +2

      छान..!
      आपण योग्य उत्तर दिले आहे..👍
      असाच प्रतिसाद पुढेही देत रहा..🙏

    • @seemakulkarni4683
      @seemakulkarni4683 11 месяцев назад

      खूप छान

  • @bharatitalele6380
    @bharatitalele6380 11 месяцев назад +1

    Madam खूप छान वाटले.तुमचं बोलणे ऐकतच रहावस वाटते.

  • @alkavaidya474
    @alkavaidya474 11 месяцев назад

    खूप छान भावपूर्ण 🎉

  • @MuktaAtitkar
    @MuktaAtitkar 11 месяцев назад

    मी बोलून टाकते सुंदर

  • @revatijog8830
    @revatijog8830 11 месяцев назад

    धन्यवाद ताई!
    साधारण दर किती दिवसांनी पुढील भाग आम्हाला बघायला मिळतील?

  • @kirtiudawant3706
    @kirtiudawant3706 11 месяцев назад

    जय योगेश्वर 🙏
    १ अक्षौहिणी सेना म्हणजे २१८०० हत्ती, २१८०० रथ, ६५७१० घोडे, १,०९,३५० पदाती

  • @bhaktisamudra5241
    @bhaktisamudra5241 11 месяцев назад

    नमस्कार

  • @sheetaljoshi6600
    @sheetaljoshi6600 11 месяцев назад +1

    जय योगेश्वर

    • @SHREE_GURUKULAM_NYAS
      @SHREE_GURUKULAM_NYAS  11 месяцев назад

      जय योगेश्वर !
      आपल्या सर्व गटांना, मित्र, आप्तेष्ट यांना नक्की पाठवा.
      आणि हो ! पुढील आधुनिक त्रिसुत्रीची पण नक्की आठवण करून द्या -
      --> शेअर (share सहप्रचित)
      --> सबस्क्राईब (subscribe वाहिनी सदस्य)
      --> बेल आयकॉन (bell icon घंटाचिह्न दाबणे )
      जय योगेश्वर !

  • @ashalatasarode8469
    @ashalatasarode8469 11 месяцев назад

    जय योगेश्वर 🙏

  • @madhurisamant2132
    @madhurisamant2132 11 месяцев назад +1

    जय योगेश्वर🙏🙏

  • @shashikalaparanjape9165
    @shashikalaparanjape9165 11 месяцев назад

    खूप छान विवेचन.

  • @saukhyatambat2442
    @saukhyatambat2442 11 месяцев назад

    🙏🏻✨

  • @shwetajoshi4638
    @shwetajoshi4638 11 месяцев назад

    🙏🏻

  • @rasalusha6948
    @rasalusha6948 11 месяцев назад

    खूप छान

  • @sunitaransubhe9311
    @sunitaransubhe9311 7 месяцев назад

    जय योगेश्वर

  • @VidyasMusic-dm7bz
    @VidyasMusic-dm7bz 11 месяцев назад

    जय योगेश्वर

  • @VidyasMusic-dm7bz
    @VidyasMusic-dm7bz 11 месяцев назад

    जय योगेश्वर 🙏