Tuza Ha Abhanga | Vishal Ayare | Sarvesh Tandel | Chandrahas Rawool (Tatu) |
HTML-код
- Опубликовано: 5 июл 2024
- माऊली क्रिएशन्स,
हरि माऊली वारकरी संस्था, आणि
SP Composers
प्रस्तुत, गाणे - तुझा हा अभंग
गायक - विशाल आयरे
गीत - चंद्रहास (तातू) राऊळ
संगीत आणि संगीत संयोजन- सर्वेश तांडेल
बासरी - निनाद म्हात्रे
कोरस - नंदिता सुवर्णा
फाल्गुनी कारके
सर्वेश सावंत
सर्वेश तांडेल
रेकॉर्डिंग स्टूडियो - साउंडसिंथ स्टूडियो, विरार
गंधर्व रेकॉर्डिंग स्टूडियो
मिक्स आणि मास्टरिंग - कृपेश कोळी
(साउंडसिंथ स्टूडियो)
विशेष आभार - सौ. शितल सुवर्णा
श्री निलेश पेडणेकर सर
श्री मंदार अत्रे
सौ. प्रचिती तांडेल
श्री केदार पांचाळ
श्री सिद्धेश धुरी
Song - Tujha Ha Abhanga
Lyrics - Chandrahas Rawool (Taatu)
Singer - Vishal Aayare
Music Composer And Arranger - Sarvesh Tandel
Flute - Ninad Mhatre
Chorus - Nandita Suvarna
Falguni Karke
Sarvesh Sawant
Sarvesh Tandel
Spacial Thanks - Mrs. Sheetal Suvarna
Shri Nilesh Pednekar Sir
Shri Mandar Atre
Mrs. Prachiti Tandel
Shri Kedar Panchal
Shri Siddhesh Dhuri
#song #music #vitthalrakhumai #pandharpur #pandharpurwari #वारी #विठ्ठलरखुमाई #विठ्ठल # Видеоклипы
विशाल तुझ्या मनातला नितळपणा, जगण्यावरची श्रद्धा आणि विश्वास गाण्यात उतरतं नेहमीच.. दिसणं न दिसणं बाकी उरतच नाही. असाच गात रहा. विठ्ठला पर्यंत तुम्हा सर्वांचे भावपूर्ण प्रयत्न पोहचले असतिल. आशीर्वाद मिळतीलच. माझ्या शुभेच्छा कायम तुझ्या सवे आहेत.
अतिशय सुंदर आवाज nice song❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान..... जय हरि विठ्ठल 💐🙏
राम कृष्ण हरी खुप छान
Khup khup sundar.... ❤❤ Chandrahas kaka 🫂❣️
Apratim , ram krishna hari
खूप छान
Khuapch chhan 😊
ओम नमो वासुदेवाय नमः. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
मन भरून टाकणार असं गाणं❤❤❤❤❤
Thank you🙏🏻
खुप मस्त..शब्द, आवाज, संगीत.. वा..मस्तच
खूपच सुंदर ❤
सुंदर खूप सुंदर 🙏🙏 खूप छान झालं आहे लिखाण आणि composition.. singer cha आवाज तर भारीच ..🔥🙌
खुपच सुंदर आवाज दादा❤
सुंदर.... छान.....
व्वा खुपच छान सर्वेश
व्वा दादा खूपच छान
Mast
तातु काका खुप छान रचना
Nice kaka 😍👌💐🙏🙏🙏
Great work
लय भारी वा!!!!!!!
विठ्ठल विठ्ठल
रचना खुप छान
Sunder..
Khup sundar aawaz
सुंदर ❤❤
Khup khup Chan bhau❤
अप्रतिम👏👏👏🙂🎼🎧👍
कदाचित आपण नाही पाहू शकत पण आपला हा गायक विशाल आपल्या डोळ्यांनी माऊली चे रूप पाहू शकतो आणि त्यामुळेच त्याच्या गळ्यात सुरांची तुळशी माळ आहे . खूपच सुंदर आवाज आहे मित्राचा ..
Excellent
Khup chan🎉❤
खुप छान ❤❤
खुपच सुंदर ❤👌👌
Apratim!
खुपच सुंदर..❤
खुप छान ❤
खूप छान ❤
Vishal dada ekdam kadak …khup sundar ❤❤❤❤
this is lovely song & nice voice Vishal Dada
अप्रतिम🎉❤
अतिसुंदर 👌अभंग खूप सुंदर आहे आवाज👌आणि चाल हे खूप सुंदर आहे🌹🙏 जय हरी माऊली🙏🌹
सुंदर ❤
चंद्रहास अप्रतिमच रचना केलीस आणि गायकीपण छान साथसंगतही खुपच छान.चंद्रहास तुला विठ्ठलाचा खराच आशीर्वाद आहे म्हणुनच तुझ्या हाताने अशा रचना होत आहेत.खुप मोठा आहेस तु.
खूपच छान... लेखन 🙌😍
Khup chaan
Wonderful ! my wonder boy Vishal ❤ n team. Jabardast. Very soulful creativity guys. Congratulations 🎉 keep it up.
खुप छान ! उत्तम गीत रचना. अभिनंदन पण आदर्श शिंदे च्या आवाजात वरच्या पट्टीत पण जावून छान होऊ शकेन.❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Nice voice
👌👌
खूप छान माऊली
अप्रतिम शब्दरचना ,अप्रतिम संगीत, अप्रतिम गायन.
मनाला भावणारे भक्ती गीत .हे गीत अजरामर होवो.ही सदिच्छा.
विशाल तुला खूप खूप आशीर्वाद !
❤❤❤
🙏🙏
❤
♥️🙏🏻
❤😊🙏🙏
जय हरी
राम कृष्ण हरी....
खुप छान.....
रचना संगीत गायन वाह.. अप्रतिम
सर्वेश अफलातून❤❤
विठ्ठल विठ्ठल.......
सुरेख गीत.सुंदर ताल .उत्तम रचना🙏🙏🙏🙏🙏🙏
सुंदर गीत, कंपोझिशन 🎉🎉🎉 टीम ला शुभेच्छा ❤
राम कृष्ण हरी 🙏❤️🎉🎉अप्रतिम 👏👏👏🌺🌺🌺🌺🌺
खूप सुंदर, रचना, गायन,ध्वनी संकलन, अन संगीत 👌👌👌❤
खूप छान👌👌❤❤
विठ्ठल विठ्ठल🙏🙏
खुप छान विशाल 👌🏻👌🏻❤
माऊली माऊली खूप छान
अतिशय सुंदर ! सुपर्ब आवाज ! शांत वाटले ! सुंदर रेकॉर्डिंग ! ❤
खूप छान ❤❤❤
!!राम कृष्ण हरी!! सुंदर 👌
Khup chan
विठ्ठल भेटल्याचा आनंद झाला 😮
खूप छान, उत्कृष्ट, छान गायले आहे.
Apratim ❤
That's awesome! 🎉❤
खूप छान गाणं आहे 👏👏
वा मस्त 🎉
खुप छान सादरीकरण, विशेष कौतुक
खूप छान विशाल तुला खुप खुप आशिर्वाद
हृदयस्पर्शी अभंग ❤🎉🎉🎉🎉🎉
Beautiful 😍
Wah farach sunder
खूप छान विशाल भाऊ आणि टीम
अप्रतिम विशाल खुप सुंदर
Good Job Vishal
Khup sunder aawaz Jai Hari vitthal 🙏
अप्रतिम 🫶🏻❤️🙌🏼
Sundar bhau
खुप आशिर्वाद
❤❤❤❤❤
खूप छान दादा ❤
अनंत शुभेच्छा🎉
Khup sundar Vishal
🙏🏻👏🏻👌🏻
राम कृष्ण हरी 🙏
Sundar
खूप छान👌👌👌👍
जय हरी विठ्ठल
खूपच छान
फारच सुंदर
खुप सुंदर साँग आहे.🙏
सुंदर🙌🚩❤️
👌👌छान