Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Eka Eka Vaishnavane Hoto Pandurang Pura | Avadhoot Gandhi | Digpal Lanjekar | Shantanu Pande FBDindi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июн 2024
  • संगीत - शंतनु रविंद्र पांडे
    गायक - अवधूत गांधी
    शब्द - दिग्पाल लांजेकर
    संगीत संयोजन व निर्मिती - शंतनु रविंद्र पांडे
    तालवाद्य - नितीन शिंदे, अपूर्व द्रविड
    समूहगायन (कोरस) - सत्यशील बोरवणकर, निलेश पांडे, अजीत वीसपुते, रसिका जोशी, नेत्रा साळी, चारुल पाटील
    बासरी - मृगेंद्र मोहाडकर
    साईड रिदम - अवधूत गांधी, अपूर्व द्रविड, आदित्य सपकाळ, मुकुंद कोंडे-देशमुख, रविराज काळे, प्रसाद भांडवलकर, शंतनु रविंद्र पांडे
    ध्वनी मिश्रण - निखिल लांजेकर
    रिदम, व्होकल्स आणि कोरस ध्वनिमुद्रण - मुकुंद कोंडे-देशमुख @ नॉइज़ स्टोरीज, पुणे
    बासरी ध्वनिमुद्रण - ऋतुराज कुलकर्णी @ ब्लिसफुल विंड्स स्टूडियो, पुणे
    समन्वय - केतकी गद्रे - अभ्यंकर
    अतिरिक्त सहाय्य - आदित्य सपकाळ, अर्णव पुराणिक
    Music - Shantanu Ravindra Pande
    Singer - Avadhoot Gandhi
    Lyrics - Digpal Lanjekar
    Music Arrangement & Programming - Shantanu Ravindra Pande
    Rhythm - Nitin Shinde, Apurv Dravid
    Chorus - Satyasheel Borwankar, Nilesh Pande, Ajit Vispute, Rasika Joshi, Netra Sali, Charul Patil
    Flute - Mrugendra Mohadkar
    Side Rhythm - Avadhoot Gandhi, Apurv Dravid, Aditya Sapkal, Prasad Bhandwalkar, Raviraj Kale, Mukund Konde-Deshmukh, Shantanu Ravindra Pande
    Mixing & Mastering - Nikhil Lanjekar
    Rhythm, Vocals & Chorus recorded by Mukund Konde-Deshmukh at Noise Stories, Pune
    Flute recorded by Ruturaj Kulkarni at Blissful Winds Studio, Pune
    Co-ordination - Ketaki Gadre - Abhyankar
    Additional Assistance - Aditya Sapkal, Arnav Puranik
    Lyrical Video : Vikas More
    Logo Animation : Gajanan Wagh
    Lyrical Video : Vikas More
    Logo Animation : Gajanan Wagh
    Photos साभार
    Hari Mulmule हरी मुळमुळे
    Shrikant Shimpi श्रीकांत शिंपी
    Sharad Patil शरद पाटील
    Mukund Parkhe मुकुंद पारखे
    Rahul Godse राहुल गोडसे
    Mandar Jadhav ( drone photo ) मंदार जाधव ( ड्रोन फोटो )
    Jai Mawale जाई मावळे
    Abhilash Deshmukh अभिलाष देशमुख
    Mahesh Lokanr महेश लोणकर
    Prathamesh Shewale प्रथमेश शेवाळे
    Sagar Shende सागर शेंडे

Комментарии • 130

  • @sandeepaghor9309
    @sandeepaghor9309 Месяц назад +39

    खऱ्या अर्थानं वारकऱ्याचा सन्मान एका वाक्यात हृदयला भिडतो - अन् ते म्हणजे "एका एका वैष्णवाने होतो - पांडुरंग पुरा" फारच सुंदर ! आणि संपूर्ण गाण्याला जिवंत केलंय ते त्यातील सुंदर संगीता ने - एखादं डाळिंब सोलल्यावर जसे "अमाप रसदार दाणे" त्यातून बाहेर पडतात तसं ह्या संगीताने गाण्याचे एकेक पैलू उकलत जातात - उमलत जातात - शाब्बाश शंतनू ! खूप छान !

  • @komalkadam6812
    @komalkadam6812 День назад +1

    फारच सुंदर शब्द रचना ❤ गाणं एकूण मन भारावून जात 🥰 राम कृष्ण हरी 🚩🚩

  • @princephotomalangaon2450
    @princephotomalangaon2450 29 дней назад +10

    अप्रतिम शब्द
    अप्रतिम आवाज
    अप्रतिम व्हिडीओ फुटेज
    अप्रतिम मांडणी
    अप्रतिम टीम वर्क
    सगळं सगळच अगदी अप्रतिम
    अंगावर शहारे आणि डोळ्यात अश्रू
    खूपच छान
    बा विठ्ठला
    राजेंद्र साळुंखे,मळणगांव
    सांगली.

  • @vaibhavsurve2311
    @vaibhavsurve2311 Месяц назад +15

    मनाला मोहून टाकतील अशी शब्द रचना आणि हृदयाचा ठोका चुकेल असा आवाज..
    तुमच्या या संगीताने या काव्यांने आणि मधुर आवाजाने साक्षात पांडुरंग तृप्त होईल इतकं सुंदर गीत आहे हे..
    प्रत्येक वर्षी तुम्ही ध्यास घ्यायला भाग पाडता की अजून काय आणि किती नावीन्यपूर्ण गीत संतांच्या आणि भगवंताच्या चरणी अर्पण कराल.. हा ध्यास असाच सार्थकी लागेल ही इच्छा मनी बाळगून तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीम ला मी शुभेच्छा देतो..!!
    खूप सुंदर अप्रतिम..!! शब्द कमी पडतील..किंवा असे शब्द च नाही की ते या गीताची स्तुती करू शकतील..!!

  • @kamleshpawar8953
    @kamleshpawar8953 Месяц назад +15

    "पीक आले तरी येती नाही आले तरी येती"अप्रतिम माऊली ❤❤❤❤

  • @user-ks7tb3ml3y
    @user-ks7tb3ml3y 2 дня назад +1

    अप्रतिम गायन, शब्दरचना, संगीत सर्व च अप्रतिम
    डोळ्या मधील अश्रू थांबतच नाही ❤️

  • @aniketvagal3770
    @aniketvagal3770 Месяц назад +5

    एक एक शब्द , एक एक ओळ काय ती शब्द रचना.
    डोळे भरून आले माऊली🙏

  • @noonecanplaymyrole
    @noonecanplaymyrole 11 дней назад +1

    खूप छान माऊली....

  • @sourabh_bagadi97
    @sourabh_bagadi97 Месяц назад +9

    दिगपाल दादा आणि अवधूत सर खरचं दोघे अप्रतिम आहात प्रत्येक वेळी अस लोकांच्या मनात घर करून जाता...❤ राम कृष्ण हरी.. 🚩

  • @mayurkachale3362
    @mayurkachale3362 17 дней назад +3

    खूप छान गीत आहे, त्यातील प्रत्येक शब्दने पांडुरंगाचे दर्शन होते आणि खूप छान संगीत पण दिले आहे तसेच विडिओ आणि फोटोग्राफी पण खूप छान आहे. अवधूत गांधी सर तुमच्या मुखातून साक्षात पांडुरंग बोलत आहे, असच सगळे टीम काम करत राहा आणि आम्हाला तुमच्या कडून नेहमी असे नवीन गोष्टी देत रहा आणि देव तुम्हाला तुमच्या कामाला यश देवो हीच विठ्ठला कडे प्रार्थना. राम कृष्ण हरी,🚩🚩

  • @UpdateInMarathi
    @UpdateInMarathi Месяц назад +4

    अंगावर शहारे आले 🥺😍 एका एका वैष्णवांनी होतो पांडुरंगा पुरा..❤

  • @user-cx9hn3fs1r
    @user-cx9hn3fs1r 10 дней назад +1

    राम कृष्ण हरी

  • @maheshchopade
    @maheshchopade Месяц назад +3

    || एका एका वैष्णवाने होतो पांडुरंग पुरा ||
    खूपच अप्रतिम 🙏♥️

  • @ajaysondulkar3991
    @ajaysondulkar3991 Месяц назад +5

    दरवर्षी प्रमाणे अप्रतिम❤❤ अभंग वाजणार सर्व रेकॉर्ड तोडणार🎉❤

  • @nikhilsuryawanshi7711
    @nikhilsuryawanshi7711 22 дня назад +1

    पांडुरंग सदैव संपूर्ण आहे

  • @rasikmhatre3468
    @rasikmhatre3468 Месяц назад +4

    अप्रतिम शब्द रचना आणि खुप छान संगित, टाळ मृदंगाचा गजर आणि वातावरण निर्मिती करण्या-या बासरी चा मधुर सुर... विठ्ठल भक्तीत दिसला मायेचा झरा, एका एका वैष्णवाने होतो पांडुरंग पुरा.... अप्रतिम शब्द रचना, श्रवणीय संगीत आणि काळजाला आर्त साद घालणारा आवाज....

  • @smitakulkarni1497
    @smitakulkarni1497 Месяц назад +4

    खुप सुंदर !!!!

  • @sarnobat_mohite_patil
    @sarnobat_mohite_patil Месяц назад +5

    गेले कित्येक वर्ष मी फेसबुक दिंडीच्या सर्व टीमचे काम बघतोय.. खूप छान काम करतात सगळीच मंडळी.. आम्हाला वारीबरोबर ह्यांच्या दरवर्षीच्या गाण्याची पण तेवढीच ओढ असते 🙏🏼

  • @milindpangale2579
    @milindpangale2579 Месяц назад +4

    नमस्कार माऊली....🙏
    प्रत्येक शब्दावर प्रत्येकओळीवर नतमस्तक....🙌
    विठ्ठलाची कृपा तुमच्यावर कायम राहो हीच विठ्ठलाकडे प्रार्थना...🙏❤

  • @marutikesarkar7187
    @marutikesarkar7187 Месяц назад +5

    माऊली 🙏🏻 अप्रतिम ……. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pranavkapse
    @pranavkapse 9 дней назад +1

    अंगावर काटा आला❤
    नि:शब्द👌

  • @bhushan.2424
    @bhushan.2424 Месяц назад +4

    अप्रतिम.....❤
    रुद्यला भिडणारे बोल आहे आणि त्यात अवधूत दादा चा आवाज म्हणजे भारीच......❤

  • @Pravinkumbhar370
    @Pravinkumbhar370 29 дней назад +2

    खुप छान.... फेसबुक दिंडी च जरवर्शी साँग खूप छान असते...राम कृष्ण हरी 🙏🚩अवधूत दादा आणि दिगपाल सर एक नंबर❤️

  • @chetaned1
    @chetaned1 Месяц назад +2

    Digpal दादा खूप सुंदर लिहिले आहेस आणि अवधुत दादांना तोड नाही 🙏

  • @dnyaneshwarishinde30
    @dnyaneshwarishinde30 Месяц назад +3

    सुंदर बोल सुदंर शब्द सुदंर गायन ❤😍🙏 अंगावर काटा येण्यासारखं गाणं 💯💫 खरंच अप्रतिम✨ जय हरी विठ्ठल 🙏🌹

  • @VishwajitGokule
    @VishwajitGokule Месяц назад +4

    राम कृष्ण हरी माऊली🙏🏻🙏🏻

  • @kaushikgharat5975
    @kaushikgharat5975 Месяц назад +3

    सुंदर शब्द रचना आणि तालबद्ध संगीत 👌👌
    पण मागील वर्षाचे वारी चुकायची नाही गाणे आता पर्यंत चे सर्वात सुंदर आणि भावनिक गाणे आहे.
    त्या गाण्यात एक वेगळीच ऊर्जा आहे वारकरी यांना वारी ला नेण्याची

  • @hemantkshirsagar1139
    @hemantkshirsagar1139 Месяц назад +2

    अवधूत दादा तुमचा आवाज आणि दिग्पाल दादांची रचना खूपच सुंदर. राम कृष्ण हरी. 🙏🙏

  • @vibhagadgil2127
    @vibhagadgil2127 Месяц назад +3

    फार सुंदर गाणे भक्ती ने परिपूर्ण

  • @youtuberartsketch9489
    @youtuberartsketch9489 Месяц назад +3

    राम कृष्ण हरी ❤🙏

  • @nitamurkut7117
    @nitamurkut7117 7 дней назад +1

    Khup chaann

  • @sushantpatil9951
    @sushantpatil9951 16 дней назад

    ll खूप छान....... माऊली ll

  • @sarojgharapurikar5484
    @sarojgharapurikar5484 Месяц назад +2

    अप्रतिम .रामकृष्ण हरी . भावपूर्ण रचना आणि गायन अवधूत

  • @VijiTukoba
    @VijiTukoba 18 дней назад +1

    Dnyanoba Tukaram🚩🚩🙏

  • @ManishaChorghe-je5ed
    @ManishaChorghe-je5ed Месяц назад +2

    हृदयाला भिडनारे बोल आणि अप्रतीम गायन ।राम कृष्ण हरी

  • @swapnilchimanemakeupartist2237
    @swapnilchimanemakeupartist2237 Месяц назад +2

    Avadhoot dada kamal ha ❤️❤️🥹

  • @ravindragaikar3141
    @ravindragaikar3141 Месяц назад +1

    खूप सुंदर राम कृष्ण हरी.

  • @yogeshchaudhari5800
    @yogeshchaudhari5800 Месяц назад +1

    जय जय राम कृष्ण हरी🚩❤️ माऊली

  • @anuyakulkarni3479
    @anuyakulkarni3479 Месяц назад +1

    ❤ आहाहाहा! काय सुंदर शब्द आहेत! आणखी लिहा! विठ्ठल आनंदीत होतो आहे पहा!

  • @pallaviskitchen5684
    @pallaviskitchen5684 Месяц назад +2

    खूप छान अवधूत दादा 👌👌🙏🙏 अप्रतिम

  • @user-rw2nl1qi1l
    @user-rw2nl1qi1l Месяц назад +1

    शब्द हे निशब्द झाले.अतीशय सुंदर

  • @smittravelogue1311
    @smittravelogue1311 25 дней назад +1

    Apratim

  • @nitinjoshi7200
    @nitinjoshi7200 Месяц назад +1

    राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @nggraphic2550
    @nggraphic2550 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी माऊली🚩🚩🙏🙏🌺🌺

  • @arvindkelkar8277
    @arvindkelkar8277 Месяц назад +1

    निव्वळ अप्रतिम ❤

  • @prashantsavant2609
    @prashantsavant2609 Месяц назад +2

    नाद खुळा गीत राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @viveckmetkar6476
    @viveckmetkar6476 Месяц назад +1

    पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग 🙏🙏🙏🙏

  • @gauravjadhav9625
    @gauravjadhav9625 Месяц назад +2

    408 va like majha ahe ❤😊

  • @krishnamardhekar351
    @krishnamardhekar351 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @prof.sandeepsagardhikale4191
    @prof.sandeepsagardhikale4191 Месяц назад +2

    अक्षरश: शहारे..!
    नमस्कार.

  • @shridharkshirsagar8095
    @shridharkshirsagar8095 Месяц назад +1

    मस्तच❤❤❤

  • @bharatibhagwat69
    @bharatibhagwat69 Месяц назад +1

    फारच सुंदर ❤

  • @avinashphadatare4838
    @avinashphadatare4838 Месяц назад +2

    अप्रतिम माऊली❤🙏🙏🚩

  • @pranavforthesongs07
    @pranavforthesongs07 Месяц назад +1

    माऊली अप्रतिम 🚩🚩

  • @shamjadhav5470
    @shamjadhav5470 Месяц назад +1

    अप्रतिम 🎉

  • @vivekbate1775
    @vivekbate1775 Месяц назад +2

    जय जय राम कृष्ण हरी ❤🚩🚩🚩🚩

  • @pramodpatil1769
    @pramodpatil1769 23 дня назад +1

    🥹 राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🚩🙏

  • @prashantsavant2609
    @prashantsavant2609 28 дней назад +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏

  • @bhagyashreenidhalkar6887
    @bhagyashreenidhalkar6887 21 день назад +1

    👏👏🙏😊👌

  • @ajayranmale360
    @ajayranmale360 Месяц назад +1

    नवीन शब्द, नवीन वादन, नवीन भक्ती.......आणि तोच पांडुरंग ❤....... अप्रतिम.🙏🏻🙏🏻👏🏻

  • @AquatechTc
    @AquatechTc Месяц назад +2

    अप्रतिम... नेहेमीप्रमाणेच

  • @ashwinikale7775
    @ashwinikale7775 Месяц назад +1

    अप्रतिम...... एका एका वैष्णवाणे होतो पांडुरंग पुरा....हृदयस्पर्शी

  • @KhillarMaharashtrachiShaan
    @KhillarMaharashtrachiShaan Месяц назад +1

    ❤❤❤ नादखुळा 🙏🏻

  • @NiruM1994
    @NiruM1994 26 дней назад

    आसुसलेले मन तृप्त होते😊😊😊😊😊😊#वारी

  • @kiranbhujbal8669
    @kiranbhujbal8669 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी माऊली ❤

  • @maheshkhedkar9400
    @maheshkhedkar9400 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻

  • @shilpapandit714
    @shilpapandit714 Месяц назад +2

    फार सुंदर❤❤. Well done team👍

  • @pandharinath
    @pandharinath Месяц назад +2

    Digpal sir Ani avdhut sir अप्रतिम

  • @prashantshelke4598
    @prashantshelke4598 Месяц назад +1

    Excellent...as expected

  • @prasaddholi6991
    @prasaddholi6991 16 дней назад

    साश्रु धन्यवाद🙏🙏

  • @rutujadixit1775
    @rutujadixit1775 15 дней назад

    Khup sunder

  • @princessharshika2543
    @princessharshika2543 Месяц назад +1

    रामकृष्ण हरी माऊली 🙏

  • @ganeshbachute2918
    @ganeshbachute2918 Месяц назад +1

    छान आपल्या टीम साठी आपल्या कडुन नमस्कार विठ्ठल विठ्ठ्ल❤❤❤

  • @suniladsule4319
    @suniladsule4319 Месяц назад +2

    Editting भारी झाले आहे ❤❤

  • @prakashsapkal-ow5df
    @prakashsapkal-ow5df 27 дней назад +1

    खूप छान सर्वांचे टीमचा अभिनंदन

  • @prashantbhaugothe2012
    @prashantbhaugothe2012 Месяц назад +1

  • @pranaydabre8024
    @pranaydabre8024 Месяц назад +1

    Ram Krishna Hari 🙏❤️🚩🚩

  • @user-pj7tq4yv4h
    @user-pj7tq4yv4h Месяц назад +1

    Goosebumps 😍🤗

  • @sachindhange7479
    @sachindhange7479 Месяц назад +1

    माऊलीची कृपा 🙏🙏🙏🙏

  • @FluteYogeesh
    @FluteYogeesh Месяц назад

    Khup chan 🙏🙏🙏

  • @ba80926
    @ba80926 Месяц назад +1

    जय जय‌ रामकृष्ण हरी ❤

  • @akshu_p8230
    @akshu_p8230 Месяц назад +1

    And wait is over, khup sundar

  • @anckurshivarkar2268
    @anckurshivarkar2268 Месяц назад +1

    जबरदस्त..शब्दच नाही..❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandeepsandeep-jp3mp
    @sandeepsandeep-jp3mp Месяц назад +1

    श्री हरी विठ्ठल ❤🙏

  • @annasahebdaundkar
    @annasahebdaundkar 25 дней назад

    अप्रतिम 👌🏻

  • @ajitb19.05
    @ajitb19.05 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी..

  • @prashantmodale
    @prashantmodale Месяц назад +1

    दिक्पाल..............अप्रतिम शब्द देवा !
    👣🚩

  • @ankitravindrapatil7525
    @ankitravindrapatil7525 Месяц назад

    रामकृष्णहरि 😊🙏🌹
    विठ्ठल विठ्ठल 😊🙏🌹
    ज्ञानोबा तुकाराम 🚩

  • @user-ye4fo9zp6r
    @user-ye4fo9zp6r Месяц назад +1

    नकळत डोळे पाणावले❤

  • @prakashgawari1601
    @prakashgawari1601 Месяц назад +1

    खुप सुंदर..... नेहमी प्रमाणे ❤❤❤

  • @dnyanushimpale6933
    @dnyanushimpale6933 Месяц назад +2

    Vikas More you rock...nice lyrical Video

  • @gauriturki6687
    @gauriturki6687 Месяц назад +1

    suparhit spiritual song 2024🎉

  • @ganeshbachute2918
    @ganeshbachute2918 Месяц назад +1

    छान आहे अप्रतीम

  • @aajnavinkahi5213
    @aajnavinkahi5213 Месяц назад +1

    Ram Krishna Hari ❤

  • @NarendraSathe-l9q
    @NarendraSathe-l9q Месяц назад +1

    खूपच सुंदर झालंय....👌👌

  • @swarupasong5625
    @swarupasong5625 Месяц назад +1

    अप्रतिम ..... शब्द अपुरे

  • @haryambekar2736
    @haryambekar2736 Месяц назад +1

    खुप छान मन प्रसंन झाल ❤🙏🙏

  • @kedarjadhav7329
    @kedarjadhav7329 Месяц назад +1

    सुंदर आणि अप्रतिम 🙏

  • @arjunsalunke2711
    @arjunsalunke2711 Месяц назад +1

    दर्जेदार... ❤❤❤

  • @Dps93572
    @Dps93572 Месяц назад +1

    जय हरी ❤❤❤