महाराष्ट्रात गाजत असलेल्या अगदी गोड आवाजाची राणी असणारी ती महाराष्ट्राची ख्यातनाम सुप्रसिद्ध गायिका सौ चंद्रभागा यांनी अगदी सुंदर आवाजात गायलेली गवलण त्या बद्दल मी वाघमारे सर या नात्याने चंद्रभागा च आभिनंदन करतो
पण माझ्या मोठ्या भावाला ढोलकी वाल्या, माझ्या काळजा पासून खूप खूप अभिनंदन, भाऊ तुझं नाव काय आहे मला काही माहिती नाही, पण तुझे खुप पार्टी आभारी आहे ढोलकी वाले भाऊ
ताई या गवळणीला काय म्हणावे हेच कळत नाहीये,उत्तम,अप्रतिम,वाहह.......वाहह.........सुंदर आवाज आणि वादक सुध्दा उत्तम,ताई अशीच गात रहा..........ताई 👌🏻👌🏻🌹🌹 जि. सांगली
महाराष्ट्रात गाजत असलेल्या अगदी गोड आवाजाची राणी असणारी ती महाराष्ट्राची ख्यातनाम सुप्रसिद्ध गायिका सौ चंद्रभागा यांनी अगदी सुंदर आवाजात गायलेली गवलण त्या बद्दल मी वाघमारे सर या नात्याने चंद्रभागा च आभिनंदन करतो
Tai aavaj saundar aahe 😅...
पण माझ्या मोठ्या भावाला ढोलकी वाल्या, माझ्या काळजा पासून खूप खूप अभिनंदन, भाऊ तुझं नाव काय आहे मला काही माहिती नाही, पण तुझे खुप पार्टी आभारी आहे ढोलकी वाले भाऊ
ताई या गवळणीला काय म्हणावे हेच कळत नाहीये,उत्तम,अप्रतिम,वाहह.......वाहह.........सुंदर आवाज आणि वादक सुध्दा उत्तम,ताई अशीच गात रहा..........ताई 👌🏻👌🏻🌹🌹
जि. सांगली
Khup sundar......mi t fan zalo
या माझ्या ताईन कोमल ताई पाटोळे या बाईला मागे टाकलं आता, पण या माया ताईं आवाज या महाराष्ट्रात आता एक नंबरवर आहे, अशी मी या माया ताईची गरटी मी घेतो,
या ताईचा आवाज लय भारी आहे व माझ्या ढोलकी वाल्या, दादाला माझ्या कडून खूप खूप अभिनंदन,🙏🙏🙏
Va chandrabhagatai and eshwar bhau engale kay kors❤🎉
खूपच छान आवाज आहे ताई 👌👌👌
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा या सर्व शिवपार्वती कला कराणा, रतन दामोदर कडुन
खूपच छान आवाज आहे ताई
खुप छान हो ताईसाहेब🎉🎉
ताईचा आवाज खुप छान आहे
Nice 🙏🙏
अतिशय सुंदर गवळण गायली ताई साहेब
खूप च छान ताई 👌🏻👌🏻👌🏻
राजेश दादा एकदा या आमच्या ताईला खामगाव तालुक्यात आणानं हो कार्यक्रम करायला,कारण की या ताईचा आवाज लय गोळ आवाज आहे, राजेश भाऊ
Ok nakki
खुप, छान, खुप, छान, गवळण, गाय ली, ताई, मी, कोल्हा पूर कर
Very. Naic
खूप छान आवाज आहे या ताईचा मनापासून धन्यवाद देतो .......सुदाम कानडे पाटील छत्रपती संभाजी नगर कर
very very nice
❤❤
सुंदर ताई
शिवपार्वती संगीत संच वारकवाडी या सर्व मंडळींना माझ्या कडून दसरायाचया तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा
खरच अप्रतिम आवाजात गोडवा आहे ताई