Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
अप्रतिम ताई!!खूप सुंदर आवाज!!मी शक्यतो आमच्या कोकणात जी डबल बारी भजने होतात ती दिवसभरात सहा ते सात तास ऐकत असतो.पण आता मात्र तुमच्यासारख्या कलाकारांचे गायन वेळात वेळ काढून ऐकण्याचा प्रयत्न करणार!!पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा माऊली!!
😂😊🎉🎉
राधा राणी बाल श्रीकृष्ण यांच गीत फारच सुरेख सादर केले ताई
खुप छान गायन माऊली लिखित स्वरूपात उपलब्ध करून द्यावे 🙏🚩 राम कृष्ण हरी 🚩
खूप सुंदर ताई राम कृष्ण हरी
ताई चा आवाज खूप सुंदर आहे ताई तुम्हाला मनापासून शुभेच्छा
संगीत खूप लांबवलं पटकन म्हणा ना ताई
हीच चाल तर ही कोणती वेगळीच आहे माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी बरोबर आहे हवा छान आवाज आहे आपला धन्यवाद ताई तुम्हाला
शाहीर दादा कोंडके प्रसन्न झाले असते ऐकून
खूप छान सादरीकरण केले आहे आपल्या उपक्रमास शुभेच्छा
❤
खर कौतुक केलं पाहिजे काकांचं काय आवाज आहे best luck all team
एक नंबर ढोलकी वाजवणारे दादा मानलं राव तुम्हाला ❤❤❤❤❤
वाह!! जबरदस्त 🎉❤
Apratim gayan aani khup sundar awaj aani khup khup Hardik Shubhechha 👌👌🙏🙏
❤❤❤❤
Khoop sunder awaj Mauli Jayshree Radhe
🙏🙏🌹🌹🚩🚩👌,, खुपचं छान आहे 🙏🌹🚩 राधे राधे कृष्ण राधे ,,🙏🙏🌹🚩👌,, धन्यवाद ताई,, 🙏🙏🌹🌹🚩
लई भारी गौळण सादर केली..🙏🙏🙏🙏🚩🚩
अप्रतिम शब्दच नाही खूप खूप शुभेच्छा ❤❤🎉🎉🎉😊
खरोखरच मनापासुन कौतुक करतो चृदंभागा ताई तुमचे आवाजाची च राणी नसुन महाराष्ट्राची राणी अशी असणारी चृदंभागा ताई वाघमारे सर
😊
अप्रतिम👍👌सर्व मंडलाचे अभिनंदन🎉 👌👍
अतिशय सुंदर आवाज, अतिशय सुंदर गायले! जय राधे कृष्ण!
एक नंबर आकाश भाऊ
पण गावळानी फार शांत आहेत
खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐 छान all the BEST 💐💐💐💐🌹👍
धन्य हरी भक्त जन्मले ज्या वंशी/सकळ कुळासी तारीयेले/राम कृष्ण हरी ताई धन्यवाद
एकच नंबरग ताई
एकच नंबर आकाश
ढोलकी, अतिसुंदर दादा,
B
खुप छान गवळण गाईली ताई तुम्ही छान वाटले ऐकून. पण झाल्या तिन्ही सांजा या लावणीच्या चालीवर एखादी गवळण बसवाना खुप छान चाल आहे.
😂😮😅😂😅😅❤झठ
खुप सुंदर आवाज आणि गवळण सुद्धा खुप सुंदर आहे दिदी
ताई आवाज अप्रतिम
MeCy
खुप छान 👍👍👍🙏
अप्रतिम आवाज सुंदर गवळण अतिउत्तम अति छान
एकदम जबरदस्त ढोलकी पेटी वाद्य आणि बासरी यांना खूप खूप शुभेच्छा
खुप छान सुर बेटा
ताई खूप सुंदर आवाज आहे असं वाटतं ऐकतच राहावं 🙏जय हरि 🙏
खूप खूप छान आवाज खूप छान आहे
ताई तुमचा आवाज खूप छान आहे एवढं शांत का गवळण खुलून जायला पाहिजे राम कृष्ण हरी
खूप छान आणि सुंदर आवाज ताई आणि ढोलकी वादक दादा चे अभिनंदन
खूप छान गवळण गायली ढोलकी खूप छान वाजवली धन्यवाद
Q@@shivajimarathe2562
एंकच नंबर ग ताई 🙏🚩
No. 1 ढोलकी पट्टू 👌🏻अप्रतिम
सुपर से भी ऊपर
Dhanyawad l
काय नं.ऐक आवाज आहे ताई तुमचा
खुप छान सादरीकरण
Khup chaan aawaaj 👌😂❤
अगदी मनामध्ये बसल माझ्या हे गीत खुपच सुंदर ताई
Thanks for uploading this video......❤
No problem 😊
खुपछंन,ऐक नंबर,मि, कल्याण
@@RushikeshJogdandछान,मि, कल्याण
Tai khupch Chan Gaulan
खूप सुंदर आवाज आहे
एकच नंबर ताई 😂😂🎉🎉🎉❤
ताई चा आवाज एक नंबर 👍
ताई आवाज फार छान
अप्रतिम आवाज ❤
ढोलकी मास्टर सुपर से ऊपर
खुप अति सुंदर मला आपले विडिओ आवडत आहे ❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Very very best kakaji cha awaj
खुपच भारी व आणी आवज सुध्दा लयीत भारी
ढोलकी जे या गाण्यात वाजवतात,त्यांचे पण अभिनंदन कारण ढोलकी खूप छान वाजवतात,ताई चां तर गाण्याचा आवाज खूपच छान आहे,आपणास खूप शुभेच्या.
लय। गोड। वाजवील❤
ताई मस्त गायली गवळण
लय भारी 👌 लय भारी ताई चा आवाज
आवाज खुप सुंदर आहे ताई😮
ढोलकी 1number 👌
Khup khup abhindean❤❤
खूपच आवाज व चाल सुंदर. जय हरी 🙏🙏
अभिनंदन ताई
Nice Tai
खुप खुप छान आवाज आहे तुमचा. 👌👌👌
अप्रतिम ताई तुम्ही गवळण गायली आहेवंदन आहे तुम्हाला
खूपच अप्रतिम आणि सर्वांची साथ पण अप्रतिम.वा रे ढोलकी pattu.
खूप अप्रतिम सुंदर गायन दीदी सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
0:56 0:57
खूप छान गवळण गायली व ढोलकी खूप छान वाजवली धन्यवाद
ऐक नबर
सुंदर
गवळण छान ताई चा आवाज खूप छान संपूर्ण संच सुंदर
खुपचं छान आवाज आहेताई
छान छान छान आणि खुप सुंदर अवाज
खुप छान
ताई गवळण पण चांगली आहे आवाज पण तुमचा चांगला आहे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
खूप छान संगीत ढोलकी👌👌👍👍
❤ खू प च शान ❤❤❤🎉
ताई मस्त आवाज
ढोलकी एकच नंबर 👌👌
पॅड मास्टर दादा एक नंबर
सुंदर आवाज
आवाज खूप छान आहे ताई
एकदम जबरदस्त गवळण ताई
गवळण पन गवळण जय हरी राधे राधे
खुप छान गवळण
खूप छान आवाज आहे.💐💐💐
🙏🙏एक नंबर आवाज आहेत 🙏🙏❤❤
मंत्रमुग्ध केले गवळण ऐकून धन्यवाद
खुप छान👏✊👍🎉🎉🎉🎉🎉
Ek number bhankass
खुपच छान एक नंबर आवाज गायन ताई सुपर स्टार
नोटेशन टाका प्लीज..🎉🎉🎉सुरत
एकच नंबर ढोलकी💃💃💃
खुप छान गौळन आहे संतोष दादा भिवंडी
नंबर 1
Ek no tai
ढोलकी दादा एक नंबर
masta, Gawlanincha tamasya kela. hech rahile hote.
लय भारी सूंदर
Ekach numbar dholki 👌👌
अप्रतिम ताई!!
खूप सुंदर आवाज!!
मी शक्यतो आमच्या कोकणात जी डबल बारी भजने होतात ती दिवसभरात सहा ते सात तास ऐकत असतो.पण आता मात्र तुमच्यासारख्या कलाकारांचे गायन वेळात वेळ काढून ऐकण्याचा प्रयत्न करणार!!
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा माऊली!!
😂😊🎉🎉
राधा राणी बाल श्रीकृष्ण यांच गीत फारच सुरेख सादर केले ताई
खुप छान गायन माऊली लिखित स्वरूपात उपलब्ध करून द्यावे 🙏🚩 राम कृष्ण हरी 🚩
खूप सुंदर ताई राम कृष्ण हरी
ताई चा आवाज खूप सुंदर आहे ताई तुम्हाला मनापासून शुभेच्छा
संगीत खूप लांबवलं पटकन म्हणा ना ताई
हीच चाल तर ही कोणती वेगळीच आहे माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी बरोबर आहे
हवा छान आवाज आहे आपला धन्यवाद ताई तुम्हाला
शाहीर दादा कोंडके प्रसन्न झाले असते ऐकून
खूप छान सादरीकरण केले आहे आपल्या उपक्रमास शुभेच्छा
❤
खर कौतुक केलं पाहिजे काकांचं काय आवाज आहे best luck all team
एक नंबर ढोलकी वाजवणारे दादा मानलं राव तुम्हाला ❤❤❤❤❤
वाह!! जबरदस्त 🎉❤
Apratim gayan aani khup sundar awaj aani khup khup Hardik Shubhechha 👌👌🙏🙏
❤❤❤❤
Khoop sunder awaj Mauli Jayshree Radhe
🙏🙏🌹🌹🚩🚩👌,, खुपचं छान आहे 🙏🌹🚩 राधे राधे कृष्ण राधे ,,🙏🙏🌹🚩👌,, धन्यवाद ताई,, 🙏🙏🌹🌹🚩
लई भारी गौळण सादर केली..
🙏🙏🙏🙏🚩🚩
अप्रतिम शब्दच नाही खूप खूप शुभेच्छा ❤❤🎉🎉🎉😊
खरोखरच मनापासुन कौतुक करतो चृदंभागा ताई तुमचे आवाजाची च राणी नसुन महाराष्ट्राची राणी अशी असणारी चृदंभागा ताई वाघमारे सर
😊
अप्रतिम👍👌
सर्व मंडलाचे अभिनंदन🎉 👌👍
अतिशय सुंदर आवाज, अतिशय सुंदर गायले! जय राधे कृष्ण!
एक नंबर आकाश भाऊ
पण गावळानी फार शांत आहेत
खूप खूप शुभेच्छा
💐💐💐💐💐 छान all the BEST 💐💐💐💐🌹👍
धन्य हरी भक्त जन्मले ज्या वंशी/सकळ कुळासी तारीयेले/राम कृष्ण हरी ताई धन्यवाद
एकच नंबरग ताई
एकच नंबर आकाश
ढोलकी, अतिसुंदर दादा,
B
खुप छान गवळण गाईली ताई तुम्ही छान वाटले ऐकून. पण झाल्या तिन्ही सांजा या लावणीच्या चालीवर एखादी गवळण बसवाना खुप छान चाल आहे.
😂😮😅😂😅😅❤झठ
खुप सुंदर आवाज आणि गवळण सुद्धा खुप सुंदर आहे दिदी
ताई आवाज अप्रतिम
MeCy
खुप छान 👍👍👍🙏
अप्रतिम आवाज सुंदर गवळण अतिउत्तम अति छान
एकदम जबरदस्त ढोलकी पेटी वाद्य आणि बासरी यांना खूप खूप शुभेच्छा
खुप छान सुर बेटा
ताई खूप सुंदर आवाज आहे असं वाटतं ऐकतच राहावं 🙏जय हरि 🙏
खूप खूप छान आवाज खूप छान आहे
ताई तुमचा आवाज खूप छान आहे एवढं शांत का गवळण खुलून जायला पाहिजे राम कृष्ण हरी
खूप छान आणि सुंदर आवाज ताई आणि ढोलकी वादक दादा चे अभिनंदन
खूप छान गवळण गायली ढोलकी खूप छान वाजवली धन्यवाद
Q@@shivajimarathe2562
एंकच नंबर ग ताई 🙏🚩
No. 1 ढोलकी पट्टू 👌🏻अप्रतिम
सुपर से भी ऊपर
Dhanyawad l
काय नं.ऐक आवाज आहे ताई तुमचा
खुप छान सादरीकरण
Khup chaan aawaaj 👌😂❤
अगदी मनामध्ये बसल माझ्या हे गीत खुपच सुंदर ताई
Thanks for uploading this video......❤
No problem 😊
खुपछंन,ऐक नंबर,मि, कल्याण
@@RushikeshJogdandछान,मि, कल्याण
Tai khupch Chan Gaulan
खूप सुंदर आवाज आहे
एकच नंबर ताई 😂😂🎉🎉🎉❤
ताई चा आवाज एक नंबर 👍
ताई आवाज फार छान
अप्रतिम आवाज ❤
ढोलकी मास्टर सुपर से ऊपर
खुप अति सुंदर मला आपले विडिओ आवडत आहे ❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Very very best kakaji cha awaj
खुपच भारी व आणी आवज सुध्दा लयीत भारी
ढोलकी जे या गाण्यात वाजवतात,त्यांचे पण अभिनंदन कारण ढोलकी खूप छान वाजवतात,ताई चां तर गाण्याचा आवाज खूपच छान आहे,आपणास खूप शुभेच्या.
लय। गोड। वाजवील❤
ताई मस्त गायली गवळण
लय भारी 👌 लय भारी ताई चा आवाज
आवाज खुप सुंदर आहे ताई😮
ढोलकी 1number 👌
Khup khup abhindean❤❤
खूपच आवाज व चाल सुंदर. जय हरी 🙏🙏
अभिनंदन ताई
Nice Tai
खुप खुप छान आवाज आहे तुमचा. 👌👌👌
अप्रतिम ताई तुम्ही गवळण गायली आहे
वंदन आहे तुम्हाला