Raj Thackeray Speech : माझ्या ढुंगणाने हंबरडा फोडला, जेटस्प्रेबघून आनंदाश्रू आवरेनाच त्याला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024

Комментарии • 336

  • @shaileshjadhav2501
    @shaileshjadhav2501 Месяц назад +151

    माघ च्या बोडिगार्ड ला सलाम तो माणसु आपलि दिवठी चोक बजावत आहे.येवडा भयानक जोक मारला पन तो माणसु जरा सुदा नाही हासला...😊

    • @swapnilhulwan8585
      @swapnilhulwan8585 Месяц назад +5

      Aagoder sangitle asel tyala

    • @Omkar-221b
      @Omkar-221b Месяц назад +1

      तो हिंदी आहे

    • @abhijitkolhe4370
      @abhijitkolhe4370 Месяц назад +3

      तो जाट आहे, हरियाणाचा

    • @rampatil1219
      @rampatil1219 Месяц назад +2

      @@abhijitkolhe4370 ka marathi ka nahi

    • @selfstudy-137
      @selfstudy-137 Месяц назад

      Tyala mahiti aahe he asach kahihi bolatat

  • @laxmanpache4220
    @laxmanpache4220 Месяц назад +58

    तुला ढुंगणाच पडले, महाराष्ट्रात खूप साऱ्या समस्या आहेत त्याकडे लक्ष दे थोडं. वाचाळवीर सारखे बोलू नको काही पण..

    • @southindianmovie-z8n
      @southindianmovie-z8n Месяц назад +1

      Mitra hyala mulvadya piles cha problem asel bohutek paadala vatat zorat

  • @mukhtarshaikh5703
    @mukhtarshaikh5703 Месяц назад +84

    अजून एक रामदास आठवले भेटले बिजेपी ल

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Месяц назад +250

    Yedzav जाग झाल वाटत.......😅😅😅

    • @dhananjaynikas2982
      @dhananjaynikas2982 Месяц назад +5

      😂😂😂

    • @PravinPatil-uq1gt
      @PravinPatil-uq1gt Месяц назад +6

      😂😂😂

    • @yuvrajsonawane2553
      @yuvrajsonawane2553 Месяц назад +5

      शरद पवारच वाक्य कॉपी करू नको😅

    • @sagardeore6112
      @sagardeore6112 Месяц назад

      तुझ्या आईवर जागा झाला

    • @MrakkiN-q7d
      @MrakkiN-q7d Месяц назад +2

      तुमच्या बापाला असाच बोलतात वाटते घरी नाय का कोणाला शिवी घालतात काय आहे कोण आहे हे बघा जरा पत्रकार बघा जरा कॉमेंट आणि उचला असल्या लोकांना जय महाराष्ट्र

  • @anilkumawat6409
    @anilkumawat6409 Месяц назад +85

    आता डायरेक्ट पुणे दौरा करतील त्यानंतर संभाजीनगर दौरा करतील आणि मग नंतर साहेब गायब

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp Месяц назад +239

    सगळ्याच्या नाव माहित असते मुदाम च मागे वळून काय नाव होत रे त्याच 🤣🤣🤣

    • @नरेंद्रमोदी-फ9छ
      @नरेंद्रमोदी-फ9छ Месяц назад +17

      एकदम बरोबर म्हणजे यहाला गावा न ओळखव आणी हा लोकांना कोंन रे तो काय ते काय त्याच नाव ते 😂

    • @pramoddhangar5855
      @pramoddhangar5855 Месяц назад +19

      हा ती स्टाईल आहे
      नुसती नाटक बाजी

    • @IrfanKhan-fi5zz
      @IrfanKhan-fi5zz Месяц назад +6

      😂😂😂

    • @aloklad3046
      @aloklad3046 Месяц назад +9

      Sahi pakde ho.....😂

    • @yuvrajsonawane2553
      @yuvrajsonawane2553 Месяц назад +11

      ही चिवत्यागिरी यालाच जमते

  • @sandeepahir9136
    @sandeepahir9136 Месяц назад +32

    राजकारणातला जॉनी लिव्हर

  • @SachinGatkhal-bc9kn
    @SachinGatkhal-bc9kn Месяц назад +34

    राज ठाकरेंनी राजनीती त नाही एखाद्या कॉमेडी शो मध्ये जायला हवं 😂😂

    • @verifiedkameena5256
      @verifiedkameena5256 Месяц назад +1

      @@SachinGatkhal-bc9kn सलाम तुमच्या विचारांना

  • @Sahil28656
    @Sahil28656 Месяц назад +61

    काय बोलबच्चन आहे हा... पक्ष का नाही वाढत, हे आता कळलं

  • @anildethe5911
    @anildethe5911 Месяц назад +104

    बावचाळल्यासारख बोलण चालू केल का आता.....तुमच्या ढुंगणाच भूषण स्वतः जवळच ठेवा

  • @sanskrutimotivation4123
    @sanskrutimotivation4123 Месяц назад +45

    तुम्ही बाळासाहेबांच्या प्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करता.पण जमत नाही.आता दाढी वाढवुन पण पहात असणार.

    • @RajRome-pi3ur
      @RajRome-pi3ur Месяц назад +3

      😂😂😂

    • @beinghuman4427
      @beinghuman4427 Месяц назад +1

      वाघ म्हातारा झाला😂😂😂😂😂😂😂😉

  • @sunilshirodkar1175
    @sunilshirodkar1175 Месяц назад +20

    उरलो फक्त बिनशर्त पुरता

  • @ruralmaharashtra8043
    @ruralmaharashtra8043 Месяц назад +26

    या माणसाकडे बघुन एक शिका की संगत व्यवस्थित पाहिजे
    नाहीतर चांगल्या माणसाचं वाटोळं होतं

  • @BalirampatilKapse
    @BalirampatilKapse Месяц назад +254

    बोलबच्चन, हास्य जत्रा.

  • @नरेंद्रमोदी-फ9छ

    नीलेश राने आलता काय रात्रि😂😂

    • @RajRome-pi3ur
      @RajRome-pi3ur Месяц назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 प्राजक्ता माळी असेल राव चाटायला रांडबाजार आयटेम आहे याची

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Месяц назад +85

    मंडपात गेला की बुंदी संपली आणि बाहेर आला की चप्पल गेली अशी अवस्था झाली

  • @tsdindore
    @tsdindore Месяц назад +166

    उठ दुपारी आणि घे

  • @IrfanKhan-fi5zz
    @IrfanKhan-fi5zz Месяц назад +24

    कपिल शर्मा ला माझी विनंती आहे ,,, की या माणसाला आपल्या शो मधे काम देऊन द्या ,,, कारण की याची लायकी नही आहे राजनीति करायची ,,😂🙏

    • @sagardeore6112
      @sagardeore6112 Месяц назад

      तुझ्या आई बहिणीवर चढायचं लायकी आहे त्याची😊

  • @sunilgaikwad5275
    @sunilgaikwad5275 Месяц назад +7

    ही काय जाहीर सांगायची गोष्ट आहे ?? काय नेते आणि म्हणे माझ्या हातात महाराष्ट्र द्या

  • @BhagyeshAthawale
    @BhagyeshAthawale Месяц назад +37

    तुझी झाली आम्हाला नको सांगू, मी मराठी, हलकटा, इंग्रजी नावे असलेल्या देशात कशाला फिरतोय, महाराष्ट्रात फेरफटका मार म्हणजे तुला कळेल, तु आमचे जीवन कसे बरबाद केले ते. म्हणे मनसे . तुझ्या नादी लागलो आई-वडिलांचे ऐकले नाही, त्यामुळे आमचे आयुष्य बरबाद झाले. तु कोणत्या कामाला जातो. तुझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आम्हाला सांगतोय, बंद कर दलाला. आणखी युवा बरबाद करू नकोस. तुम्ही महान आहात.

  • @rajeshkarale9604
    @rajeshkarale9604 Месяц назад +34

    चावी फिरवणारा खेलना चावी फिरवले की टून टून नाचतो

  • @shardulmurumkar4954
    @shardulmurumkar4954 Месяц назад +13

    अवघड आहे साहेबांचं... कदाचित यांच्या राजकीय जीवनाला उतरती कळा लागली असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही 🫤

  • @SanketSomvanshi-fz3dg
    @SanketSomvanshi-fz3dg Месяц назад +107

    घ्या 200 बोला मनसे

  • @nihalsyed8613
    @nihalsyed8613 Месяц назад +12

    राज साहेब हे अस बोलण शोभत नाही हो तुम्हाला 😂😂

  • @Sarojydypgpt
    @Sarojydypgpt Месяц назад +20

    टॉयलेट मध्ये गेल्यानंतर यांची चांगलीच खोलून मारली काय कोणी

    • @HarunKhan-o6c
      @HarunKhan-o6c Месяц назад +5

      😂😂😂😂😂

    • @nadeemkondkar1275
      @nadeemkondkar1275 Месяц назад +6

      Amit Shah tithe aadhich lapun baslela hota ki kai????

    • @RajRome-pi3ur
      @RajRome-pi3ur Месяц назад +6

      😂😂😂😂 खूप हसलो राव

    • @RajRome-pi3ur
      @RajRome-pi3ur Месяц назад +1

      प्राजक्ता माळी असेल रांडबाजार आयटेम आहे याची 😂😂

  • @नरेंद्रमोदी-फ9छ

    जोकर आला 😂

  • @hhmahadeoshelke3763
    @hhmahadeoshelke3763 Месяц назад +20

    मनसेची हास्य जत्रा 😂😂😂😂

  • @SabirKhan-kh9qr
    @SabirKhan-kh9qr Месяц назад +18

    1 sit yenar nahi yachi 😂😂😂

  • @ganeshshinde6986
    @ganeshshinde6986 Месяц назад +11

    शेवटी कार्यकर्ते ते कार्यकर्तेच राहणार,
    कोणताही पक्ष असो ,
    ज्या दिवशी कार्यकर्ता म्हणेल मला पण नेता बनायचे आहे
    विषय संपला❤

  • @wrought_
    @wrought_ Месяц назад +14

    200 उमेदवार आननार तरी कुठुन 😂😂😂😂

  • @ashishthakare7050
    @ashishthakare7050 Месяц назад +14

    हे ऐकायला यांचे कार्यकर्ते येतात परदेश सोडा गावाच सांगा.... विदेश अनुभव सांगायला आजी आजोबा आहेत.....

  • @varshachavan5428
    @varshachavan5428 Месяц назад +9

    काय तर म्हणे ...पदाधिकारी मेळावा मार्गदर्शन😅

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 Месяц назад +11

    वा किती ती सभ्य भाषा😂

  • @ishwarchavan7527
    @ishwarchavan7527 Месяц назад +17

    पुणे आणि नाशिक सोडून महाराष्ट्र फिरा म्हणजे माहित पडेल महाराष्ट्रत आपलं स्थान

  • @swapnilwagh8557
    @swapnilwagh8557 Месяц назад +10

    काय बोलतात हे महाशय 😂😂 वय झालं

  • @shripadkulkarni7724
    @shripadkulkarni7724 Месяц назад +7

    बाहेर देशात कशासाठी जातात ? कधी दुष्काळ ग्रस्त भागात फिरा की साहेब

  • @Andagale
    @Andagale Месяц назад +7

    खाज ठाकरे

  • @akashthorat383
    @akashthorat383 Месяц назад +64

    हे जर उध्दव ठाकरे ने बोले आस्ते तर BJP वाल्यांनी किती रान उठवलं आसत

    • @adityasant8495
      @adityasant8495 Месяц назад +1

      Point ahe..

    • @kaps178
      @kaps178 Месяц назад

      उद्धव ठाकरे असल्यांना भीक घालत नाही. जे बोलायचं ते बोलतात, ज्याला गरज असेल तो शोधिल त्याचा अर्थ

  • @mangeshD3870
    @mangeshD3870 Месяц назад +11

    आज पहिल्यांदाच ह्याच भाषण लक्ष देऊन ऐकत होतो, तर ह्यांनी आपला ढुंगणावर जोक चालू केले.... लगेच टीव्ही बंद केला अन्‌ यावेळी सुद्धा मतदानाला जायचे नाही असे ठरवून टाकले 😅😅😅

    • @RajRome-pi3ur
      @RajRome-pi3ur Месяц назад +2

      😂😂 मार्मिक भाष्य 🙏

  • @santoshkate282
    @santoshkate282 Месяц назад +25

    हसणार्याची फार किव येते.आपण काय भाषा ऐकतोय हे पण नाय समजत काहीना राव

  • @HrudaynathNikalje
    @HrudaynathNikalje Месяц назад +16

    प्रवास वर्णन कार्यशाळा आहे का कार्यकर्ता मेळावा?

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 Месяц назад +9

    बिन शर्ट पाठिंबा चे जनक

  • @kundanpatil5898
    @kundanpatil5898 Месяц назад +14

    थोडक्यात परदेस वारी चे वर्णन म्हणजे तुम्ही जाऊन आले असे चांगला टाइम पास

  • @ArvindGade-n4q
    @ArvindGade-n4q Месяц назад +8

    दे पाठिंबा अजून, मागून पुडून

  • @jagsam123
    @jagsam123 Месяц назад +10

    एवढा जोक मारला,पण पाठीमागे माणसाच्या चेहऱ्यावर किंचित पण हास्य नाही

    • @alanx9777
      @alanx9777 Месяц назад +3

      बरोबर

  • @nikhilghodke2876
    @nikhilghodke2876 Месяц назад +7

    ‘राज’कीय कारकीर्द…..हाहाहा😂

  • @atulkumar-gm3eo
    @atulkumar-gm3eo Месяц назад +2

    🤔🤔🤔 राजू कॉमेडीयन ने सहपरिवार हंबरडा फोडला 😎

  • @nageshbhosale2211
    @nageshbhosale2211 Месяц назад +5

    सेटलमेंट राज ठाकरे

  • @kaps178
    @kaps178 Месяц назад +4

    ABP maza ने यावर पण सव्वा लाख लाईक्स मिळवले.

  • @varsha_kamble
    @varsha_kamble Месяц назад +37

    Shobhat ka he asa bolan😡😡

    • @ganeshpatil-du9wj
      @ganeshpatil-du9wj Месяц назад +11

      त्याला हेच जमतं , शोभतं .
      त्याचं भाषण म्हणजे कमरे खालचे विनोद. मंद सैनिकांना साहेबांचे असलेच विनोद आवडतात.

    • @RajRome-pi3ur
      @RajRome-pi3ur Месяц назад +3

      Right 🙏

  • @Mediamahabharat
    @Mediamahabharat Месяц назад +7

    Khaj thakare 🎉😂😂🎉🎉🎉🎉

  • @shs022
    @shs022 Месяц назад +2

    महाराष्ट्राने एका विनोदवीराचं करिअर बनू दिलं नाही.

  • @harishsawant8315
    @harishsawant8315 Месяц назад +8

    Politics cha Kapil Sharma 😂

  • @makrandsomwanshi4043
    @makrandsomwanshi4043 Месяц назад +4

    काय ते भाषण काय तो विषय आणि हे सत्ता आणणार स्वबळावर हसून घ्या उठून दुपारून

  • @abhijeetdhumal7385
    @abhijeetdhumal7385 Месяц назад +11

    ढूंगराज😂

    • @beinghuman4427
      @beinghuman4427 Месяц назад +2

      😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vbz1981
    @vbz1981 Месяц назад +3

    मराठी माणसाचे महत्त्वाचे प्रश्ण मांडत आहेत....

  • @atullahane3636
    @atullahane3636 Месяц назад +16

    एकंदरीत परिस्थिती अशी आहे कि चांगल्या कार्यकर्त्यांना चांगला नेता भेटत नाही आणी चांगल्या नेत्यांना चांगले कार्यकर्ते भेटत नाहीत. मनसेसारखे ग्राऊंडवर काम करणारे कार्यकर्ते जर अजित पवारला किंवा फडणवीसला भेटले असते तर परिस्थिती काही वेगळीच असती.

    • @nadeemkondkar1275
      @nadeemkondkar1275 Месяц назад

      Kasle changle karya karte ? ashya ghanerdya vinodavar basun hasnaare ??? Hyache karya karte pun hyachyach paatdi che ahet. Nusta gor garibanvar danka dakhavnare.

  • @pramodahiwale3939
    @pramodahiwale3939 Месяц назад +8

    साहेब काय बोलता हे नाहि बसणार तुम्ही कारण तुम्ही कसे आहात हे ओळख लय जनतेने तुम्ही भाजपा ला सपोर्ट करा

  • @VijayJadhav-rw6yy
    @VijayJadhav-rw6yy Месяц назад +6

    Stand-up comedian

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 Месяц назад +5

    खूप खालची लेव्हल😮

  • @vishwasdeshmukh220
    @vishwasdeshmukh220 Месяц назад +3

    जोकर हास्य जत्रा

  • @LaxmanGayakwad-nt4gg
    @LaxmanGayakwad-nt4gg Месяц назад +2

    😂❤❤Hmbrdais not dungn, हंबरडा ढुंगणा ने बोलायचं शब्द नाही हेच तर राज ठाकरे साहेबांना कळेना आणि सत्ता स्थापन करायला चाललेत हंबरडा शब्दाचा फार वाटोळ केला

  • @suniltidke550
    @suniltidke550 Месяц назад +1

    महाराष्ट्र चा जोकर कॉमडी किंग

  • @nikhilnaik9039
    @nikhilnaik9039 Месяц назад +3

    पहिलं वाटल निलेश राणे आहे😂😂

  • @vasimsk1173
    @vasimsk1173 Месяц назад +5

    दारु पिऊन भाषन 😂😂

  • @sanmangharat
    @sanmangharat Месяц назад +9

    एकदम निलेश राणे दिसत आहात.
    दाढी पांढरी, केस काळे😂

    • @nadeemkondkar1275
      @nadeemkondkar1275 Месяц назад

      ....ani doka rikaami...

    • @beinghuman4427
      @beinghuman4427 Месяц назад

      वाघ म्हातारा झाला😂😂😂😂😂😂😂😂

  • @shivrajzagade3381
    @shivrajzagade3381 Месяц назад +2

    अरे ,, काय बोलताय?? राजसाहेब....
    पुरोगामी महाराष्ट्राला है शब्द प्रचलित नाहीत.......
    जंगलाला आग लागली पळा पळा
    त्याऐवजी, आता ,
    ****आग लागली पळा पळा
    असे म्हणावे लागेल
    आपल्या सारख्या राष्ट्रियकृत नेत्याकडून हे भाषण अपेक्षित नाही,
    सॉरी 😮

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 Месяц назад +5

    वैतागलोय तुम्हाला आम्ही 😂

  • @vivekkadam3109
    @vivekkadam3109 Месяц назад +6

    आम्ही तर दगडापासून टॉयलेट पेपर वर पोहचलो आहे.. 😂

  • @BhushanWable-u9i
    @BhushanWable-u9i Месяц назад +2

    अन् जरांगे पाटलांना भाषेवरून नाव ठेवतात.....
    यांची भाषा.....

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 Месяц назад +4

    Bin shirt........😂😂😂😂😂

  • @bittert847
    @bittert847 Месяц назад +2

    आणि मीडीया यांना उत्कृष्ट वक्ता म्हणतो, काही पण फाजील बोलते ही व्यक्ती.. म्हणुनच अपयशी आहे.

  • @sarjeraophupate4195
    @sarjeraophupate4195 Месяц назад +3

    झालं जनतेच मनोरंजन सुरू..😂😂

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 Месяц назад +4

    तुमच्या कडे पाहून एक शिकलो साहेब कमी वेळेत पलटी उलटी उडी कशी मारायची 😂😂

  • @deepakkadam420
    @deepakkadam420 Месяц назад +4

    Sadha ek nagarsevak nai nivdun ynar ata 😂

  • @prafulbaviskar4499
    @prafulbaviskar4499 Месяц назад +4

    हा काय आता म्हातारा झाला याला कधिच निवृत्ती द्या😂😂😂😂😂

  • @laxmankumbhar5947
    @laxmankumbhar5947 Месяц назад +4

    हे तर झोकर वाले असणारे आहेत वाटतात

  • @er.anantshindepatil5374
    @er.anantshindepatil5374 Месяц назад +12

    बोलबच्चन आला रे आला

  • @rajendragirme4518
    @rajendragirme4518 Месяц назад +1

    काय भाषा , लहान मुलांचे वर काम झालं याच , कार्यकर्त्यांना कामाला लावून याने मस्त एन्जॉय करायचं परदेशात जाऊन,

  • @rj3665
    @rj3665 Месяц назад +1

    आता रामदास आठवले चा वारसा चालवणार हा माहाराष्ट्रात 😂😂😂😂😂

  • @amolsirnike6743
    @amolsirnike6743 Месяц назад +13

    ओन्ली❤❤ मनोज दादा पाटील . बाकी आशा बामन लोकांना आम्ही ओळखत नाही

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv Месяц назад

      तुझा मनोज दादा ची डांग फाटली वॉरंट बघून आमरण उपोषण सोडून पळाला 😂 लोकाचे पैसे बुडव्या आहे तुझा दादा 😂

  • @ajays-q3x
    @ajays-q3x Месяц назад +4

    wah re abp😂special headline dili😂

  • @sachinballal
    @sachinballal Месяц назад

    महाराष्ट्रातील एक महान हास्य कलाकार.💐💐💐

  • @RajendraPalkar-vq3jy
    @RajendraPalkar-vq3jy Месяц назад +2

    जनतेच्या पैशावर तुम्ही जग फिरला आम्ही तुमच्या सांगण्याणे भाऊ भाऊ भांडतोय हि जनतेला लागलेली किड आहे

  • @KIRANKIRAN-dn8xc
    @KIRANKIRAN-dn8xc Месяц назад +11

    kay he , kay chalay, he raj saheb ahe na...... khatam by by

  • @devanandkhatavkar6903
    @devanandkhatavkar6903 Месяц назад +4

    आता भुजबळ.सारखं दाढी. मिशा वाढवत आहे साहेब

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 Месяц назад +1

    बिनशर्त पाठिंबा ,तर हंबरडा नक्कीच साहेब , चुकले तुम्ही

  • @animatedrhythm7
    @animatedrhythm7 Месяц назад +1

    फक्त विषयांतर

  • @ravindrabhoir-lo7mr
    @ravindrabhoir-lo7mr Месяц назад +3

    हो आपल्या घरी पण टिका करता काय एक माणुस म्हणुन
    विचार आहे की.नाही.

  • @ram33536
    @ram33536 Месяц назад +1

    Ekach saheb raj saheb

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale Месяц назад +14

    बिनशर्त अंगलट आलं

  • @king-ie4mo
    @king-ie4mo Месяц назад +8

    Sicurity gaurd kiti gambhir ahe

  • @hemantkulkarni6370
    @hemantkulkarni6370 Месяц назад +2

    Japanche Toilet bagh mag veda hoshil. Jet ,with hot water,jet sprey remote control, temperature control sit with temperature control heater, and with Remote.
    Excellent arrangement in Japan.
    Hotel exactly apposite to Hiroshima airport.
    Just for your information.

  • @2347162
    @2347162 Месяц назад +1

    याचे बॉडी गार्ड सुध्छा कंटाळत असतील याच्या थापा ऐकून.

  • @NileshBambode
    @NileshBambode Месяц назад +5

    Kaay bolata.....Kass bolta......tumchya kadoon kaay apeksha karaychi..😂😂😅😅😅😅

  • @amolpawar-fy9yi
    @amolpawar-fy9yi Месяц назад +6

    Yedazava

  • @ddmaharashtra1459
    @ddmaharashtra1459 Месяц назад +3

    भाऊ कदम चा भाऊ 😂

  • @rashidshete1353
    @rashidshete1353 Месяц назад +1

    Only uddav Thakre ji ❤️

  • @Suhad561
    @Suhad561 Месяц назад +5

    Stand up comedian

  • @srb6135
    @srb6135 Месяц назад +1

    आता कुठल्या ज्योतीषाने सांगीतले कि दाढी वाढवल्यावर "स्वबळावर" निवडणुक जिंकणार असे
    ईतका मन मोकळा माणुस हा काय बोलणार 😂😂😂😂😂😂😂😂😂