अरे थंबनेल काय दिलेस आणि वीडियो मदे माहिती काय देतोस कळतेय का तुला म्हणे एकरी 3000 हजार रुपयात taar काठी. म्हणून वीडियो बघितला तू तुझं ग्यान सांगतोस कि तारकाठी कशी उभी करावी..आम्हला अक्कल आहे कि कशी taar काठी उभी करावी तू चड्डीत असल्यापासून आम्ही टोमॅटो लावतोय.
आपली माहिती आपल्याश शेतकरी भावाला कळवने हा खरा शेतकरी मित्र
खूप छान माहिती सांगितली
फार सुंदर नियोजन करण्यात आले आहे धन्यवाद 🎉🎉
Mast akhni keli aahe,, Bhaiya
छान माहिती दीली भाऊ
खूप छान माहिती.. धन्यवाद..
छान माहिती दिल्याबदल धंन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
कुठे भेट ल
Ek number Dada
खूप छान माहिती दिली आहे
Ekdam changli mahiti
खूप छान पद्दत आहे ......
नंबर एक माहिती
Must amhipan asech karto dada
Khub chan
Ek number
ऐक नंबर दादा
खुप छान माहितीपूर्ण
Very nice
भाऊ एक एकर साठी तार किती लागेल बांबू किती तरी आम्हाला सांगा
फार सुंदर आहे 2500 कलमाला बांबु किती लागले
❤mast😊
Sr kaychi kite jagi karachi fakt katn ka madhi bik karavlagte
मधल्या काट्या कशा बांधतात तारीला आणि तो एक व्हिडिओ बनवून दाखवा कसा बांधतात तार
Ok
Nice.
छान
काठी किती फुटाची आहे
Nice
👌
Chan
Chhan
एक एकर साठी कीती बांबू लागतात
30000 ħAﻝAr
Mirchi sathi kas karaych
whats this spacing?
🙏🏾
,👍👌
Majuralac 6000 rs purat nahit
mahiti chan ahe niyojan badha kam ahe
खर्च एकरी 3000 कसा ते सांगा बांबु खर्च मजुरी खर्च किती होतो . ?
अंतर किती ठेवायचे आहे
500 fut
बांबू काय रेट मिळाला
मधि काटीरवल्याशिवाय जमत नाहु
कुठला प्लांट आहे
आपण कुठून बोलता आणि कृपया आपला मोबाईल नंबर द्या?
दादा माजे टोमेटो लावून 10 दिवस झाले आहे पाने करपत आहे वाड पन होत नाही
शेणखत किती वापरल आहे
@@sachindeshmukh493shenkhat jast zhalyavar pan valate ka zhad
@@AsmitaNyaynitHoo , tomato la jast shenkhat chalat nahi
केव्हा लावला आहे प्लाट
उन्हाळी होता
@@chalashetikaru214 कोण त्या महीन्यात
एकरी 3000 खर्च 🧐
काय म्हणावं
Sir tumcha no dya
Bhavdya ..nusti tar lagti 3 hajar chi ..
Kathi 7 hajarachi ani majuri 7 hajarachi
17hajar ...total ..
खुटी किती लांबी असते
२.५ ते ३ फूट
Kahihi fheku naka...3000 rupees madhe kaam hot nahi...
अरे थंबनेल काय दिलेस आणि वीडियो मदे माहिती काय देतोस कळतेय का तुला म्हणे एकरी 3000 हजार रुपयात taar काठी. म्हणून वीडियो बघितला तू तुझं ग्यान सांगतोस कि तारकाठी कशी उभी करावी..आम्हला अक्कल आहे कि कशी taar काठी उभी करावी तू चड्डीत असल्यापासून आम्ही टोमॅटो लावतोय.
3000 रुपयात तार काठी खोटं बोलणार
Are wo hero kashyala lokana fasvto video madhi kaay bolla tu 3000 rs prati acre kharcha yeto te sang pahile kaahi faltu pana tujha
छान
Chan
छान
छान