chala sheti karu
chala sheti karu
  • Видео 193
  • Просмотров 4 571 960

Видео

मिरची ची दुसरी आळवणी चा फायदा ✅🔥 | मिर्च की ड्रींचींग | mirch dusari aalvani
Просмотров 36421 день назад
Mirch aalvani fayde Mirchi plot #हिवाळी_मिरची_नियोजन #नोव्हेंबर_डिसेंबर_महिन्यात_मिरची_लागवड #hivali_mirchi_lagwad #नोव्हेंबर_महिन्यात_कोणती_पिके_घ्यावीत #नोव्हेंबर_महिन्यात_मिरची_लागवड #November_mirchi #मिरची_लागवड_कोणत्या_महिन्यात_करावी #mirchi_ki_kheti #हिवाळी_मिरची_लागवड_संपूर्ण_माहिती #मिरचीलागवड #mirchi #kanda_lagwad_in_marathi हिवाळी मिरची रेकॉर्डब्रेक उत्पादन मिरची बोकड्या रोग मिरची फुल...
मिरची पिकाची पहिली आळवणी | मिरची पहिली आळवणी | mirchi pikachi aalvani
Просмотров 715Месяц назад
मिरची पहिली आळवणी :::::::::::::::::::::::::::::::::::: #हिवाळी_मिरची_नियोजन #नोव्हेंबर_डिसेंबर_महिन्यात_मिरची_लागवड #hivali_mirchi_lagwad #नोव्हेंबर_महिन्यात_कोणती_पिके_घ्यावीत #नोव्हेंबर_महिन्यात_मिरची_लागवड #November_mirchi #मिरची_लागवड_कोणत्या_महिन्यात_करावी #mirchi_ki_kheti #हिवाळी_मिरची_लागवड_संपूर्ण_माहिती #मिरचीलागवड #mirchi #kanda_lagwad_in_marathi हिवाळी मिरची रेकॉर्डब्रेक उत्पादन मिरच...
हिवाळ्यात मिरची लागवड नियोजन | मिरची पिकाची लागवड | mirchi lagwad
Просмотров 183Месяц назад
Mirchi pikachi lagwad मिरची लागवड नियोजन :::::::::::::::::::::::::::::::::::::::: #हिवाळी_मिरची_नियोजन #नोव्हेंबर_डिसेंबर_महिन्यात_मिरची_लागवड #hivali_mirchi_lagwad #नोव्हेंबर_महिन्यात_कोणती_पिके_घ्यावीत #नोव्हेंबर_महिन्यात_मिरची_लागवड #November_mirchi #मिरची_लागवड_कोणत्या_महिन्यात_करावी #mirchi_ki_kheti #chala_sheti_kru #हिवाळी_मिरची_लागवड_संपूर्ण_माहिती #मिरचीलागवड #mirchi #kanda_lagwad_in_ma...
मिरची पिकाची तयारी || मिरची लागवड | mirch ki kheti | mirch ki unnat fasal
Просмотров 208Месяц назад
मिरची पिकाची तयारी #मिरचीलागवड #मिरचीपिकाचीलागवड #mirchilagwad #mirchkiunnatkheti #mirchi #farming
टोमॅटो वरती करपा आलाय पण नियंत्रण नक्की होतंय🍅 | tomato bactreriya contral | tomato spray shedule
Просмотров 1,4 тыс.3 месяца назад
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या भागात आपण पाहिला आहे की आपल्या प्लॉट वरती, बॅक्टेरियल करप्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. पण या नियंत्रणासाठी आपण आजची फवारणी केलेली आहे. या फवारणीसाठी कोणती आपण सामग्री वापरली ती व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर व्हिडिओ.. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.. ////////////////////////////////////////////////// ...
६२ दिवस टोमॅटो प्लॉट नियोजन 🍅🍅 | tomato plot spray shedule | tomato plot vlog
Просмотров 1,7 тыс.3 месяца назад
#vlog #tomato #tomatosheti #tomatofarming #agriculture #sheti
टोमॅटो प्लॉट ला कोणते नियोजन करावे..|| टोमॅटो फवारणी नियोजन 🍅🍅 || vlog
Просмотров 1,5 тыс.4 месяца назад
#vlogs #vlog #tomato #farming #tomatosheti #tomatofavarniniyojan
५० दिवसांच टोमॅटो नियोजन 🍅🍅| कमी खर्चातील टोमॅटो प्लॉट | tomato farming | tomato schedule
Просмотров 1,4 тыс.4 месяца назад
#tomatofarming #टोमॅटोप्लॉट #टोमॅटो_बाजार_भाव #टोमॅटोफवारणीनियोजन #tomatoplotshedule #tomato
2024 टोमॅटो प्लॉट १००% आळवणी मुक्त 🍅🍅 | 38 divsancha tomato plot 🍅🍅 | tomato plot
Просмотров 1,6 тыс.4 месяца назад
2024 टोमॅटो प्लॉट १००% आळवणी मुक्त 🍅🍅 | 38 divsancha tomato plot 🍅🍅 | tomato plot
रेन पाईप वापरताय नुकसान होण्यापासून वाचवा | rain pipe irrigation system | रेन पाईप की पुरी जाणकारी
Просмотров 36 тыс.Год назад
रेन पाईप वापरताय नुकसान होण्यापासून वाचवा | rain pipe irrigation system | रेन पाईप की पुरी जाणकारी
NVT मल्टी क्रॉप मळणी यंत्र🔥 | भुईमूग तोडणी यंत्र | multicrop thresher | NVT multicrop thresher
Просмотров 995Год назад
NVT मल्टी क्रॉप मळणी यंत्र🔥 | भुईमूग तोडणी यंत्र | multicrop thresher | NVT multicrop thresher
1500 रू बॅटरी पंप तयार🔥🔥 | battery spray pump jugaad |
Просмотров 1,1 тыс.Год назад
1500 रू बॅटरी पंप तयार🔥🔥 | battery spray pump jugaad |
कुक्कुटपालन व्यवसायातून कमवतात चांगला नफा | boiler chicken contract farming | poultry farm |
Просмотров 9 тыс.Год назад
कुक्कुटपालन व्यवसायातून कमवतात चांगला नफा | boiler chicken contract farming | poultry farm |
१७ दिवसाचा टोमॅटो प्लॉट 🍅 | tomato plot fertigation schedule
Просмотров 30 тыс.Год назад
१७ दिवसाचा टोमॅटो प्लॉट 🍅 | tomato plot fertigation schedule
कारले पिकातील मंडप उभारणी कशी करावी | वेलवर्गीय पिकातील मंडप उभारणी | bitter gourd, cucumber staging
Просмотров 10 тыс.Год назад
कारले पिकातील मंडप उभारणी कशी करावी | वेलवर्गीय पिकातील मंडप उभारणी | bitter gourd, cucumber staging
6 दिवशी कारले पिकातील दुसरी आळवणी | bitter gourd second drenching |
Просмотров 542Год назад
6 दिवशी कारले पिकातील दुसरी आळवणी | bitter gourd second drenching |
सप्टेंबर महिन्यातील टोमॅटो प्लॉट नं- २ लागवड 🍅 | tomato lagwad | tomato farming
Просмотров 3,7 тыс.Год назад
सप्टेंबर महिन्यातील टोमॅटो प्लॉट नं- २ लागवड 🍅 | tomato lagwad | tomato farming
कारले पिकातील पहिली आळवणी | bitter gourd first drenching |
Просмотров 6 тыс.Год назад
कारले पिकातील पहिली आळवणी | bitter gourd first drenching |
सप्टेंबर महिन्यातील टोमॅटो प्लॉट नं -१ लागवड 🍅 | tomato plot plantation | bhisma tomato vharayti
Просмотров 734Год назад
सप्टेंबर महिन्यातील टोमॅटो प्लॉट नं -१ लागवड 🍅 | tomato plot plantation | bhisma tomato vharayti
कारली लागवड कशी करावी पूर्ण माहिती | A to Z कारली लागवड माहिती | Bitter gourd farming | करेली खेती
Просмотров 19 тыс.Год назад
कारली लागवड कशी करावी पूर्ण माहिती | A to Z कारली लागवड माहिती | Bitter gourd farming | करेली खेती
सप्टेंबर महिन्यातील नविन पिकांची लागवड | new plantation |
Просмотров 754Год назад
सप्टेंबर महिन्यातील नविन पिकांची लागवड | new plantation |
1 माणूस 1 तासात एकर मल्चिंग पेपर ला होल मारून तयार 🔥 | malching pepar hole jugaad
Просмотров 559Год назад
1 माणूस 1 तासात एकर मल्चिंग पेपर ला होल मारून तयार 🔥 | malching pepar hole jugaad
शेतकऱ्यांचा छोटा हत्ती चिखलात ३०० किलो लोड ओढतोय 🔥💪🏻 | jugaad bike load pull in mud
Просмотров 1,2 тыс.Год назад
शेतकऱ्यांचा छोटा हत्ती चिखलात ३०० किलो लोड ओढतोय 🔥💪🏻 | jugaad bike load pull in mud
सरकारी धोरणामुळे कांदा पीक अडचणीत | कांदा दर पुन्हा कमी 🧅 | onion rate down p position
Просмотров 520Год назад
सरकारी धोरणामुळे कांदा पीक अडचणीत | कांदा दर पुन्हा कमी 🧅 | onion rate down p position
टोमॅटो फुकट झालाय ! खा आता 🥹 | tomato rate crash 🍅|
Просмотров 10 тыс.Год назад
टोमॅटो फुकट झालाय ! खा आता 🥹 | tomato rate crash 🍅|
साहित्य ठेवायचे जुगाड करा १००० रू वाचवा🙂 | tool box jugaad 🔧 | देशी जुगाड
Просмотров 481Год назад
साहित्य ठेवायचे जुगाड करा १००० रू वाचवा🙂 | tool box jugaad 🔧 | देशी जुगाड
100 नट एका पाण्यात खोलनारा जुगाडू पाणा 🔧 | spanner jugaad | wrench tools jugaad
Просмотров 1,8 тыс.Год назад
100 नट एका पाण्यात खोलनारा जुगाडू पाणा 🔧 | spanner jugaad | wrench tools jugaad

Комментарии

  • @anandpanmand9398
    @anandpanmand9398 12 минут назад

    Tan nask marl tar chate ka

  • @Akshaydevkate-c5u
    @Akshaydevkate-c5u 3 часа назад

    Thanks bro ❤

  • @MadhukarmarkandMadane
    @MadhukarmarkandMadane 17 часов назад

    सर एका प्रश्नाचे उत्तर जरूर द्या की, हया व्हिडिओमध्ये दाखवलेले टोमॅटो लावायचे बेड ट्रॅक्टरच्या कोणत्या अवजाराने काढले आहेत

  • @RameshThakare-e2r
    @RameshThakare-e2r День назад

    खुप छान माहिती दादा

  • @Storyonmountains
    @Storyonmountains 2 дня назад

    दादा नदीचं पाणी आहे.... ऊस शेती साठी ghaywa ka?

  • @shetkrimaharashtracha2893
    @shetkrimaharashtracha2893 3 дня назад

    Har Har Mahadev ❤❤❤

  • @shantarambhujbal9943
    @shantarambhujbal9943 3 дня назад

    काय केले हे कोण सांगणार

  • @shekharshinde8896
    @shekharshinde8896 4 дня назад

    बकवास माहिती , पिकाचे नाव चुकीचे तुला अक्कल कमी आहे , काळा डांबरी घेवड़ा

  • @SureshBaswade
    @SureshBaswade 7 дней назад

    मधि काटीरवल्याशिवाय जमत नाहु

  • @swapnilapturkar4826
    @swapnilapturkar4826 8 дней назад

    दादा यामध्ये उंद्रांचा काही त्रास पाईप लाईन ला होतो का. उंदीर रेन पाईप कुर्तडतात का? किंवा इतर जाणवरांचा काही त्रास होतो का?

  • @शेतीकरीविश्व

    30रू ला बांबू आहे 100बाबुचेच झाले 3000

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214 8 дней назад

      @@शेतीकरीविश्व दादा त्याचा उभारणी कामगार खर्च ४००० रू येतोय.. साहित्याचा nahi.

  • @Fusion_Garage27
    @Fusion_Garage27 10 дней назад

    कारले साठी जाळी कुठे मिळेल

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214 8 дней назад

      @@Fusion_Garage27 जवळ च्या कृषी साहित्य दुकानात चौकशी करा..

  • @laxmandhadge7488
    @laxmandhadge7488 11 дней назад

    भाऊ एक एकर साठी तार किती लागेल बांबू किती तरी आम्हाला सांगा

  • @manojbhagade5468
    @manojbhagade5468 11 дней назад

    सुपारी पिकासाठी कोणती रेन पाईप वापरू अंतर 6x6x48फूट

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214 11 дней назад

      @@manojbhagade5468 झाडाची उंची किती आहे, त्या मध्ये कोणत अंतर पीक घेतले जाते का

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 11 дней назад

    सर, अतिशय सुंदर, अप्रतिम, सुरेख सुंदर, अनमोल माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो

  • @atulpadir2672
    @atulpadir2672 13 дней назад

    कोणता आहे

  • @vijaykumbhar7583
    @vijaykumbhar7583 14 дней назад

    काठी किती फुटाची आहे

  • @vaibhavjadhav2223
    @vaibhavjadhav2223 15 дней назад

    खूप छान माहिती सांगितली

  • @MahavirKedare-rn8qj
    @MahavirKedare-rn8qj 15 дней назад

    पाने जरा खराब दिसत आहे तुमचा प्लोटवर

    • @babasahebchikode99
      @babasahebchikode99 14 дней назад

      यासाठी ऑरगॅनिक ॲग्री 82, ॲग्री ह्यूमिक, ॲग्री गोल्ड, ची एकदा आळवणी व दोन वेळा फवारणी घेतली तर मिरची पिकाचा जबरदस्त रिझल्ट मिळतो. आणि एकरी कॉस्ट ही अतिशय कमी पडते.

  • @pscreationdahiwad
    @pscreationdahiwad 16 дней назад

    खूप छान 🎉

  • @Jiteshg11
    @Jiteshg11 18 дней назад

    अरे थंबनेल काय दिलेस आणि वीडियो मदे माहिती काय देतोस कळतेय का तुला म्हणे एकरी 3000 हजार रुपयात taar काठी. म्हणून वीडियो बघितला तू तुझं ग्यान सांगतोस कि तारकाठी कशी उभी करावी..आम्हला अक्कल आहे कि कशी taar काठी उभी करावी तू चड्डीत असल्यापासून आम्ही टोमॅटो लावतोय.

  • @PramodSavale-u3b
    @PramodSavale-u3b 19 дней назад

    द्राक्ष बागेमध्ये सर आज लागण केलेली आहे

  • @king_prashant
    @king_prashant 20 дней назад

    न भेटेल का ह्यांच

  • @HeyRam77
    @HeyRam77 22 дня назад

    खत बी आनी औषध ..... याताच मरनार शेतकरी.... 😂😂

  • @shlokved8364
    @shlokved8364 24 дня назад

    दादा तुम्ही एप्रिल मध्ये टोमॅटो ची आर्यमान जात लावली होती ती एप्रिल मध्ये सक्सेस आहे का? काही अडचणी आल्या होत्या?

  • @SandipSontakke-if5lz
    @SandipSontakke-if5lz 25 дней назад

    Kadhi lagvad keli ahe te saga

  • @islamicstatus7804
    @islamicstatus7804 25 дней назад

    Bhesal dose mqdhe konti khate vapravi

  • @gangadharsomase9614
    @gangadharsomase9614 26 дней назад

    Super

  • @rudramore3073
    @rudramore3073 27 дней назад

    मी अर्धा एकर वटाणा लागवड केला होता परंतु सर्वच्या सर्व प्लॉट मर या रोगामुळे निकामी झाला आणि संपूर्ण प्लॉटमधून मला जास्तीत जास्त तीन ते चार किलो चे उत्पन्न मिळालं

  • @balunagve3818
    @balunagve3818 28 дней назад

    मर रोग निंत्रणासाठी काय करावे

  • @PrakashKokate-jm2wz
    @PrakashKokate-jm2wz 29 дней назад

    Ok

  • @Laboratoryguruji
    @Laboratoryguruji Месяц назад

    Janewari mahinyat

  • @shubhamhedau3996
    @shubhamhedau3996 Месяц назад

    दोन दिवस झालं टमाठी लागवड केली आहे या वर नियोजन सगा सर

  • @RohitPatilSuryawanshi
    @RohitPatilSuryawanshi Месяц назад

    सर मी १ ऐकर लागवड केली पहिली आवळणी कोनती करावी

  • @babakharade
    @babakharade Месяц назад

    रेन पाईप सतत ब्लॉक होत आहे उपाय सांगा

  • @vijaytarte6075
    @vijaytarte6075 Месяц назад

    मी गेली पाच ते सहा वर्षांपासून रेनपाइप वापरतो मला भरपूर फायदे झाले आहेत, औषधे फवारणी व खतांची बचत होते, मेहनत कमी लागते व उत्पन्नात वाढ होत आहे 🇮🇳 जय जवान जय किसान 🇮🇳🙏

  • @KrishnaDhayatadak-o8q
    @KrishnaDhayatadak-o8q Месяц назад

    Aata perla ter chalel ka January madhe

  • @RameshwarAde-ts1jr
    @RameshwarAde-ts1jr Месяц назад

    फार सुंदर आहे 2500 कलमाला बांबु किती लागले

  • @Balajikondamangal-p7g
    @Balajikondamangal-p7g Месяц назад

    पहली आलवणी कोणती कराची आहे

  • @vedantshinde2855
    @vedantshinde2855 Месяц назад

    Very nice food🍲 and your video

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 Месяц назад

    एकरी किती अवरेज निघत कमीत कमी जास्तीत जास्त

  • @artistbharatdalvi6021
    @artistbharatdalvi6021 Месяц назад

    सर डुक्कर खातात का? डुकराचा त्रास खुप आहे आमच्या कडे

  • @kalesaudagardamodar3140
    @kalesaudagardamodar3140 Месяц назад

    Chan idea

  • @tushardeore2412
    @tushardeore2412 Месяц назад

    किती average आले. .

  • @ramudhanavat-hp8fz
    @ramudhanavat-hp8fz Месяц назад

    भाऊ.ऐकरी.बि.10.किलु.बिलागता

  • @babanmulik5868
    @babanmulik5868 Месяц назад

    मल्चिंग पाहिजे होते ऊनाळ्यात करपा भुरी कमीच आसते

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 Месяц назад

    दुसरी आळवणी कोणती करावी

  • @mayur-gaming9159
    @mayur-gaming9159 Месяц назад

    Nice 👍

  • @SureshGhadage-is1bk
    @SureshGhadage-is1bk Месяц назад

    Ek number Dada

  • @chetanbankar6303
    @chetanbankar6303 Месяц назад

    5 hp च्य motar vr kiti pipe chalel 120 antar takun