Eknath Shinde Vs Eknath Shinde संघर्षात Abdul Sattar, Ramesh Bornare फटका बसणार? आमदारकी जाणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • #abdulsattar #rameshbornare #prashantbumb #shivsena
    छत्रपती संभाजीनगरवर शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून छत्रपती संभाजीनगरकडे पाहिले जाते. आता गेल्या 2019 ची निवडणूक वगळता इथं शिवसेनेच्याच खासदाराला लोकांनी कायम पसंती दिलीय. 2024 ला देखील शिंदे गटाच्या शिवसेनेचा खासदार निवडून आलाय. चंद्रकांत खैरे हे महाविकास आघाडी कडून उभे होते. ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून तेच बाजी मारतील अशी चर्चा सुरू होती, पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा आपण एकूण आढावा घेतला तर, येणाऱ्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी बदल घडतील अशी शक्यता वर्तवली जातेय. या बदलामागे वेगवेगळी समीकरणे असली तरी, ती कुठे ना कुठे महाविकास आघाडीला पूरक ठरणार आहेत का ? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. पण या सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी मुळात कोणत्या तीन मतदार संघात उमेदवार बदलतील ? कोणत्या तीन मतदारसंघात उमेदवार तेच पण समीकरणे वेगळे असतील ? आणि या एकूण गणितात कोणता पक्ष सरस ठरेल ? या सगळ्या विषयांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया.
    ‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
    Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
    ►Website - maharashtrabhu...
    ►FB - / maharashtrabhumi22
    ►Insta - / maharashtra_bhumi_offi...
    ►Twitter - / mahabhumi22
    ►RUclips - / @maharashtra_bhumi_off...
    दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
    chat.whatsapp....
    Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
    जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
    For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
    Whatsapp: +91 96072 98870
    Maharashtra Bhumi
    From - Agraniy Media PVT. LTD
    #eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Комментарии • 33

  • @dipaktupe8224
    @dipaktupe8224 Месяц назад +1

    Sanjay Sirsath, Ramesh Bornare sir100% Pudhil Aandar honar

  • @zafarskshaikh7905
    @zafarskshaikh7905 29 дней назад +1

    Silload MLA Abdul Sattar

  • @user-vt2ig8vv7b
    @user-vt2ig8vv7b Месяц назад +5

    Kannad harshwardhan jadhav

  • @user-lv7gq8wt5s
    @user-lv7gq8wt5s Месяц назад +1

    घरी बसले तरी पेन्शन चालू राहील ना

  • @NanaBhauPund
    @NanaBhauPund 2 дня назад

    शिंदे चे सगड़े आमदार पडणार

  • @aksharakalwane3726
    @aksharakalwane3726 Месяц назад +6

    खोट्या बातम्या देऊन लोकांची दिश्या भूल करू नका
    वैजापूर मधून कार्यसम्राट आमदार रमेश बोरणारे सर हेच विजयी होईल
    ते पण 1लाख मातायच्या लीड ने

  • @ganeshbhosale9766
    @ganeshbhosale9766 7 дней назад +1

    कर्तव्य दक्ष कार्यसम्राट आमदार प्रा रमेश पाटील बोरनारे सर विज‌ई होनार

  • @mushtaq_shaikh
    @mushtaq_shaikh Месяц назад +2

    Aurangabad central - Imtiaz jaleel
    Aurangabad East - Gaffar Qadri
    Aurangabad West - Raju Shinde

  • @shivajikhartode8158
    @shivajikhartode8158 5 дней назад

    बोरणारे 💯पडणार

  • @imrankhalique7719
    @imrankhalique7719 Месяц назад +8

    सिल्लोड मधुम अब्दुल सत्तार निवडून येणार

  • @dadasahebtupe5811
    @dadasahebtupe5811 Месяц назад +4

    बोरणारे सर नक्की येणारा

  • @user-hz1vb9gh4n
    @user-hz1vb9gh4n Месяц назад +7

    विकास पुरुष आहे बोरनारे सर कार्य सम्राट हे ते

  • @KishorBarde-ey1uz
    @KishorBarde-ey1uz Месяц назад +1

    बोरनारे सर पडतील अस नाही वाटत

  • @aslampatel6560
    @aslampatel6560 Месяц назад

    रमेश दादा गायकवाड भावी आमदार पश्चिम औरंगाबाद

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Месяц назад +4

    Bornare che 12 wajnar.

    • @mayurpawar3877
      @mayurpawar3877 Месяц назад

      विचारच करा फक्त 😂

  • @dnyneshwarchavan7816
    @dnyneshwarchavan7816 Месяц назад +3

    Bornare nahi yet

  • @aslampatel6560
    @aslampatel6560 Месяц назад

    औरंगाबाद पश्चिम मध्ये

  • @ansarsayad1437
    @ansarsayad1437 Месяц назад

    औरंगाबाद 💚💚💚💚

  • @samadhanshinde3599
    @samadhanshinde3599 27 дней назад

    Fake news ahe tumchi

  • @dhanajaytekne1164
    @dhanajaytekne1164 Месяц назад

    बंब पडणार

  • @user-qf2jg8cn3h
    @user-qf2jg8cn3h Месяц назад +1

    बोरणारे सर दिड लाख मतानी निवडुन येतील 🎉

  • @dipaktupe8224
    @dipaktupe8224 Месяц назад

    Sillod Palodkar Prabhakar mla

  • @NajishSiddiqui-y9r
    @NajishSiddiqui-y9r Месяц назад +1

    Ground level la yaa agodr mg videos bnwa sillod la sattar fix aahe