महाडमध्ये शिवसेनेच्या Bharat Gogawale यांचं वर्चस्व संपुष्टात येणार | Mahad Vidhan Sabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #mahadvidhasanbha #bharatgogawale #snehaljagtap #hellomaharashtra
    महाडचे आमदार भरत शेठ गोगावलेंचं सलग तीन टर्म नो विरोधक असणाऱ्या महाडच्या राजकारणात सध्या गोगावले म्हणजेच शिवसेना अशी परिस्थिती आहे हेच गोगावले शिवसेनेच्या बंडात शिंदेंना सामील झाले आणि यानंतर त्यांची राजकीय डिमांड वाढली आमदार साहेबांना मंत्रिपदाची स्वप्न पडू लागली… पण मागून आलेली राष्ट्रवादी अनेक मलाईदार खाती घेऊन गेली.. पण गोगावलेंचं मंत्रिपदाच स्वप्न स्वप्नच राहिल आता विधानसभाही तोंडावरती आल्यात.. गोगावलेंसाठी हा तसा आमदारकीचा चौकार मारण्याचा चान्स पण याच वेळेस ते क्लीन बोल्ड होतायेत की काय? अशी परिस्थिती निर्माण झालीये… आणि याला कारण ठरणार आहे तो महाडच्या राजकारणातला एका तरुणीचा चेहरा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या तरुणीची आमदारकी जवळपास कन्फर्म समजली जातेय… पण ही तरुणी नेमकी आहे तरी कोण? गोगावलेंच्या राजकारणावर आभाळ आणत आमदारकी खेचून आणण्याची धमक खरच तिच्यात आहे का? त्याचाच हा इंडेप्थ आढावा
    Mahad's MLA Bharat Sheth Gogawale, who has held his seat for three consecutive terms without any strong opposition, is essentially synonymous with Shiv Sena in Mahad’s politics. Gogawale joined Shinde in the Shiv Sena rebellion, which significantly increased his political demand. The dream of a ministerial position began to take shape for him. However, the NCP (Nationalist Congress Party) swooped in and secured several lucrative portfolios, leaving Gogawale's ministerial aspirations unfulfilled. Now, with the assembly elections just around the corner, Gogawale has a chance to score a fourth term as an MLA. But at the same time, it seems like he might get clean-bowled. The reason for this is the rising face of a young woman in Mahad's political scene. It’s widely believed that her MLA seat is almost confirmed in the upcoming elections. But who exactly is this young woman? Does she really have the strength to challenge Gogawale and snatch away his MLA seat? This is an in-depth analysis of the situation.
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
    Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
    Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Keywords -
    Bharat Sheth Gogawale Mahad
    Mahad Assembly Elections 2024
    Shiv Sena Rebellion
    Shinde Sena vs NCP
    Mahad Political Analysis
    Young Politician Mahad
    Maharashtra Assembly Elections
    Gogawale MLA Mahad
    Rising Political Faces Maharashtra
    Women in Politics Mahad
    Snehal jagtap
    Shivsena UBT
    Tags :
    #Mahad #MahadNews #MahadPolitics #BharatGogawale #BharatGogawaleMLA #ShivSenaUBT #SnehalJagtap #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #VidhanSabha #MaharashtraVidhanSabha#devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba

Комментарии • 321

  • @HelloMaharashtraNews
    @HelloMaharashtraNews  Месяц назад +16

    अश्याच व्हिडिओसाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा..
    www.youtube.com/@HelloMaharashtraNews

  • @user-tc9ef1rx5x
    @user-tc9ef1rx5x Месяц назад +115

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे

    • @rutvikpawar6190
      @rutvikpawar6190 Месяц назад

      म्हणून दिलली मधी चाटत आहेत

  • @siddheshkubal9019
    @siddheshkubal9019 Месяц назад +98

    भावी आमदार स्नेहल दीदी जगताप 🚩🚩👑👑

  • @vedantmore8527
    @vedantmore8527 Месяц назад +48

    #असेल सर्वांची साथ तर निश्चित च गद्दारांचा करू घात💯🚩🚩
    #कुणीही आणले लाखो निधी, तरी महाडच्या आमदार फक्त स्नेहल दीदी🚩🚩🔥

  • @bhagwanbalkawade2408
    @bhagwanbalkawade2408 Месяц назад +85

    बरोबरच आहे ,स्नेहलताई विजयी होणारच,एक निष्ठावंत शिवसैनिक

  • @sadgurujadhav2957
    @sadgurujadhav2957 Месяц назад +94

    नक्किच जगताप निवडणून येणार

  • @candrakantjadhav7468
    @candrakantjadhav7468 Месяц назад +14

    ताई तुम्ही निवडून येनार आणि आदरणीय उद्धव साहेब च्या आमदार होनार हे1001 टक्का खरे आहे.जय शिवराय, जयभीम जय संविधान

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 Месяц назад +75

    शेवट स्वप्न पाहण्यातच जाणार.
    ऊबाठा चा उमेदवार विजयी.

  • @dashrathmore933
    @dashrathmore933 Месяц назад +62

    अरे ह्यावेळी पडले तर तो शिवलेला कोट कधी घालणार

  • @ramandavrung2709
    @ramandavrung2709 Месяц назад +90

    स्नेहल माणिकराव जगताप पुढील आमदार होणार हे शंभर टक्के ❤

  • @shaileshsamel4494
    @shaileshsamel4494 Месяц назад +8

    नक्कीच आपलाच उमेदवार निवडून येणार.
    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @dattabandal7956
    @dattabandal7956 Месяц назад +31

    सुसंस्कृत स्नेहल ताई जगताप आमदार होणार

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 Месяц назад +34

    Uddhav Thackeray Saheb zindabaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @atulwadkar162
    @atulwadkar162 Месяц назад +87

    महाराष्ट्र सरकार ची योजना आम्ही महाड विधानसभेत अमलात आणणार लाडकी दिदी आमदार होणार

  • @manoharubhare5382
    @manoharubhare5382 Месяц назад +8

    स्नेहल जगताप .भावी आमदार
    शुभेच्छा

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 Месяц назад +33

    Only SNEHALDIDI 👍🚩

  • @ShankarSanas-o3f
    @ShankarSanas-o3f Месяц назад +31

    Only udhav Balasaheb Thackeray

  • @shashiavaghade4008
    @shashiavaghade4008 Месяц назад +20

    सलाम ताई साहेब ❤❤

  • @sagarmitke
    @sagarmitke Месяц назад +30

    स्नेहल (दीदी) जगताप❤

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 Месяц назад +26

    Jay Maharashtra Snehal Tai 🙏🙏

  • @14aaryagujar82
    @14aaryagujar82 Месяц назад +107

    स्नॆहलताई आमदार होणार

  • @ShankarMalusare-ws4gi
    @ShankarMalusare-ws4gi 6 дней назад +2

    जय महाराष्ट्र ताई साहेब शिवसेना 🚩🙏🏻

  • @jaydoshi8838
    @jaydoshi8838 2 дня назад +1

    कोणीही काहीही म्हणो आमचे गोरगरीबांचे कैवारी कार्यसम्राट आमदार मा. श्री भरतशेठ गोगावले साहेब विजयी चौकार मारणार #permanent MLA 🚩✌

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 Месяц назад +9

    स्नेहलता विजयी होणारच आहे (मशाल)

  • @YeshwantKatkar
    @YeshwantKatkar Месяц назад +33

    Jagatap

  • @SaRkaR-sb2df
    @SaRkaR-sb2df Месяц назад +27

    snehal jagtap fixx mla

  • @rahulmaskar7579
    @rahulmaskar7579 Месяц назад +6

    माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की शिकलेला उमेदवार निवडा ही विनंती सर्वांना

  • @mangeshmhatre5194
    @mangeshmhatre5194 Месяц назад +3

    स्नेहल जगताप आमदार होणे महाड करिता अत्यंत गरजेचे आहे, शिक्षित उमेदवारच महाडच भवितव्य सुकर करू शकतो

  • @sandipshirkar5522
    @sandipshirkar5522 Месяц назад +6

    माजी आमदार भरत शेठ गोगावले होणार. कट्टरशिवसैनिक. जय महाराष्ट्र आमदार. स्नेहल ताई जगताप

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 Месяц назад +6

    या वेळेस उध्दव ठाकरे यांची शिवसेना मशाल पेटणार आहे यावेळी गोगावले यांनी घरीच बसावे हिमतदारराची इच्छा आहे

  • @vikassoshte368
    @vikassoshte368 Месяц назад +8

    स्नेहल ताई झिंदाबाद. 👍

  • @rajumore2979
    @rajumore2979 Месяц назад +16

    दिदी🎉🎉🎉🎉

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Месяц назад +12

    Uddhav thackeray 💯 Indian

  • @somu19850
    @somu19850 Месяц назад +21

    Snehal Manikrao Jagtap

  • @hareshpawarpawar2193
    @hareshpawarpawar2193 Месяц назад +12

    Didi ❤

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Месяц назад +4

    शिवसेना फक्त एक उध्दव बाळासाहेब ठाकरे मशाल

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 Месяц назад +5

    100 💯 टकके आमदार होईल जगताप

  • @SuhasBeldar11
    @SuhasBeldar11 Месяц назад +6

    *स्नेहलताई जिंकणार आणि पहिलाच पंक्तीला मंत्री ही होणार*

  • @madhavchavan690
    @madhavchavan690 Месяц назад +7

    साहेब तुम्ही बरोबर सांगितले आहे धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 Месяц назад +4

    स्नेहलताई यंदा भरत गोगावले ची गोगलगाय करणार...

  • @pratikdalvi1563
    @pratikdalvi1563 12 дней назад +2

    100% चौकार रोखणार दीदी आमदार होणार

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 Месяц назад +7

    ह्यावेळी स्नेहल ताई गणित बिघडवणार

  • @sulemanwadkar7704
    @sulemanwadkar7704 Месяц назад +4

    मुस्लिम गोगावले पासून नाराज आहेत अणी त्याचा निव्वळ फायदा महाविकास आघाडीला होणार तर स्नेहल जगताप निवडून येणे स्वपा आहे

  • @panditmolak
    @panditmolak Месяц назад +12

    Bharat Gogawale padnar.

  • @satishgole5081
    @satishgole5081 Месяц назад +17

    महाड विधानसभा मध्ये पहिली महिला आमदार होणार....आणि लाडकी दीदी आमदार होणार...❤

  • @mayurchandorkar147
    @mayurchandorkar147 Месяц назад +36

    १९४-महाड विधानसभा मतदारसंघाचा पुढील आमदार स्नेहल जगताप फिक्स.... 🚩

  • @NarendarTandel
    @NarendarTandel Месяц назад +3

    100%खरे आहे,

  • @kishorpowar6481
    @kishorpowar6481 26 дней назад +1

    स्नेहल ता ई 100 टक्के आमदार होनार जय महाराष्ट्र

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 Месяц назад +3

    कोट शिवलेला खुंटीलाच अडकवला जाणार हे निश्चितच मंञीपदाची आशा आता संपुष्टात आली.

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Месяц назад +13

    Clean bold honar

  • @pawarrakesh6398
    @pawarrakesh6398 Месяц назад +2

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ankushkanade70
    @ankushkanade70 День назад

    आजून वेल गेली नाही प्रत्येक गावा गावात जाऊन भेट द्या .ताई. तेव्हा तुम्ही कोण हे लोकांना समजले पाहिजे.

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 Месяц назад +4

    या जगताप मॅडम निवडून येणार आहेत

  • @chandrakantsawant1547
    @chandrakantsawant1547 6 дней назад

    स्नेहल ताई आमंदार ❤ होनार🎉

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 Месяц назад +2

    हाच संपुष्टात आला पाहिजे याचे पद नाही

  • @gambhirpatil9809
    @gambhirpatil9809 Месяц назад +2

    माणिकराव असते तर जमले नसते
    पण आता गोगावलेअंचा पराभव निश्चित आहे.

  • @niteshshirke7592
    @niteshshirke7592 Месяц назад +3

    मोरे साहेब यांना डावलून भरत शेठ यांना गिते नी पुढं आणल, चांगल पांग फेडले

  • @vinaydesai1017
    @vinaydesai1017 Месяц назад +2

    एकदम खरे गोगावले हरणा एवढे नक्की

  • @vinodshinde9112
    @vinodshinde9112 Месяц назад +1

    Yes एकनिष्ठ

  • @balasahebnanavre5483
    @balasahebnanavre5483 Месяц назад +2

    स्नेहल जगताप

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 20 дней назад +1

    स्नेहल ताई फिक्स आमदार होणार

  • @NandkumarKhatu-z7q
    @NandkumarKhatu-z7q 24 дня назад +1

    जय महाराष्ट्र

  • @dasharthvithalraojagtap.ba6674
    @dasharthvithalraojagtap.ba6674 Месяц назад +2

    जगताप यांच जनतेच्या मनातील जिगरबाज महिला

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 Месяц назад +1

    दीदी
    🎉🎉🎉🎉🎉

  • @nileshnalavde4926
    @nileshnalavde4926 Месяц назад +4

    Only snehal tai

  • @rajeshbhoir7788
    @rajeshbhoir7788 Месяц назад +3

    उरण विधानसभा मतदार संघातील सुद्धा असंच अचूक विश्लेषण करून विडिओ अपलोड करा.... कारण उरण मध्ये एक मारवाडी राजस्थान ला लवकरच रवाना होणार आहे 🤣

    • @suklaljadhav5492
      @suklaljadhav5492 Месяц назад

      Zalacha paheje Marwadi yevun aamdar zala aapale hijade nighale

  • @mangeshmhatre5194
    @mangeshmhatre5194 16 дней назад +1

    शिक्षित स्नेहल जगताप आमदार होणे गरजेच आहे

  • @manojmore6403
    @manojmore6403 26 дней назад +2

    स्नेहल ताई

  • @muzammilchougle4216
    @muzammilchougle4216 Месяц назад +10

    Snehal kamatanna jantene sandhi dili paahije

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e Месяц назад +3

    बाकी जाऊ द्या कोटाच काय होणार आम्हाला कोट प्यारा आहे

  • @rajaramchougule1163
    @rajaramchougule1163 Месяц назад +5

    मग माझ्या कोटच मी काय करु 😂

  • @vinayakmurudkar7466
    @vinayakmurudkar7466 Месяц назад +2

    कोट तसाच राहणार

  • @sunilpakhale6652
    @sunilpakhale6652 Месяц назад +6

    UDDHAV BALA SAHEB THAKARE ❤❤❤🎉🎉🎉

  • @MahendraJi-q1u
    @MahendraJi-q1u 9 дней назад +1

    भावी आमदार स्नेहल ताई

  • @shesharaolambute4159
    @shesharaolambute4159 Месяц назад +2

    Jagtap only

  • @gajanansalvi5093
    @gajanansalvi5093 Месяц назад +1

    स्नेहल जगताप........ शुभेच्छा.

  • @sanjayraut3463
    @sanjayraut3463 Месяц назад +4

    Real analysis sir🙏🙏

  • @samirgadade-lg8cb
    @samirgadade-lg8cb Месяц назад +2

    ताई ह्या वेळेला आमदार होणार

  • @trigger9527
    @trigger9527 Месяц назад +1

    Snehal jagtap yenarrach💪♥️

  • @AwazApla
    @AwazApla 27 дней назад +1

    72 बल्लारपूर विधानसभा मध्ये पण असेच चित्र आहे.
    डॉ.अभिलाषा गावतूरे ह्याच आमदार होणार अशी चर्चा आहे

  • @Jijtioiggtyuiggf
    @Jijtioiggtyuiggf 20 дней назад +1

    भारतशेठ गोगावले साहेब❤

  • @VaishnavArchit
    @VaishnavArchit Месяц назад +2

    शिवसेना फक्त ठाकरे आणी ठाकरे

  • @samadhansapkal4046
    @samadhansapkal4046 Месяц назад +2

    मस्त ताई

  • @prakashkatam8105
    @prakashkatam8105 22 дня назад +1

    गोगावले नक्की पडणार?स्नेहल ताई खूप चांगलं करेल .महाडकरांनी यावेळी गोगावलेला पाडावे .विकास नक्की होईल

  • @VaishnavArchit
    @VaishnavArchit Месяц назад +1

    स्नेहल ताई जॉईंट किलर ठरणारं

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 7 дней назад +1

    यावेळेला गोगावले पडणार आहेहा नक्की

  • @sandeshjadhav2486
    @sandeshjadhav2486 Месяц назад +3

    🚩🔥🚩🔥🚩🔥

  • @milindwadekar661
    @milindwadekar661 Месяц назад +1

    Tai honar MLA Educated mla

  • @dineshdeshmukh3780
    @dineshdeshmukh3780 21 день назад +1

    जगताप होणार आमदार

  • @540_com_fyjc_d_jayeshkambl8
    @540_com_fyjc_d_jayeshkambl8 26 дней назад +2

    जय महाराष्ट्र ऊदव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.

  • @psm4727
    @psm4727 Месяц назад +2

    कधी घरायच्या बाहेर पडत nahi लग्न होऊन परक्या घरी

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 Месяц назад +1

    भरत शेठ आता शिंदे यांच्या शेतात मुखदम करतील आता फक्त स्नेहल ताई जगताप आमदार निवडून येणार आहेत

  • @jaywantlad776
    @jaywantlad776 29 дней назад +1

    गोगावले साहेबांनी अजून दोन ते तीन कोट शिवून ठेवावेत या जन्मी त्यांना मंत्रिपद काय मिळत नाही

    • @jaywantlad776
      @jaywantlad776 29 дней назад

      गोगावले यांचं मंत्रिपद हे स्वप्नच राहणार

  • @vighaneshthombre9452
    @vighaneshthombre9452 9 часов назад

    Only bharat sheth gogawale 🚩🚩

  • @pramodkurme936
    @pramodkurme936 18 дней назад

    फक्त भरतशेठ 💪

  • @bharatgiram2125
    @bharatgiram2125 Месяц назад +1

    महाड मध्ये स्नेहल जगताप निवडून येणार भरत गोगवले याचं टमरेल वाजणार

  • @vaibhavmalusare9955
    @vaibhavmalusare9955 Месяц назад +5

    महाड पोलादपूर च्या जनतेच्या मनात कोण आमदार होणार आहे
    काळजी आणि चिंता करायचं कारण नाही आहे
    #५४५७#
    गोगावले गड अभेद्य च

  • @pratikjagtap5861
    @pratikjagtap5861 Месяц назад +2

    महाड पोलादपूर माणगाव आहे मतदार संघ निट माहीती घ्या😂😂😂😂😂😂

  • @prathameshjadhav5596
    @prathameshjadhav5596 Месяц назад +8

    *जनतेच्या मनातील आपल्या हक्काचा माणूस गोरगरिबांचे कैवारी फक्त आणि फक्त आमदार भरतशेठ गोगावले साबेहच*🏹🚩🏹🚩🏹🚩

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 4 дня назад

    स्नेहल ताई जगताप आमदार होणार हे निश्चित