एकदम तंतोतंत माझा स्वभाव जुळतोय मी कधी कधी पोटावर आणि कधी कधी पाटीवर झोपतो माझा स्वभाव मनमोकळा, देवावर तर प्रचंड विश्वास, थोडासा रागीट आणि खरच मी कष्टाळूपण आहे. खूप छान माहिती सांगितली तुम्ही सर. 🙏
सर तुमच्या सांगण्यात तथ्य आहे . कारण मी स्वतः उशी न घेता झोपण्याची सवय आहे आणि कायद्याच म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर ओळखावी एवढंच..........धन्यवाद सर
Zopnyachi padhat baddal ji mahiti tumhi dili ti mazhyasathi agdhi barobar tharli. Mazha zopna aani zopnyachi paddhat anusar mazha svabhav barobar julun aala.
घरातले ओरडतात पोटावर /पालथे झोपू नको पण तस झोपल्या शिवाय झोप येत नाही एक सवय आहे पण ती चांगली आहे आज समजतय ,,,आणि माझा स्वभाव जुळतोय तुमच्या बोलण्यानुसार 😇😇
अगदी खरं आहे ,आपण जे सांगत आहात त्यानुसार घरातल्यांच्या झोपण्याच्या पद्धती बघितल्या ,त्या सवयी व त्यांचे स्वभाव अगदी तंतोतंत जुळतात ,मला स्वतःला पालथे झोपल्या शिवाय झोप येत नाही पण आपण सांगितलेली सगळी विशेषण मला लागू पडतात 😊 धन्यवाद आपला अभ्यास आपण खूप जाणीवपूर्वक व बारकाईने केलेला दिसतो त्यामुळे सगळे आडाखे व्यवस्थित जुळले मी आपले सर्व व्हीडिओ बघत असते त्यामुळे आयुष्यात नेहमी मदतच होते,अशीच नवनवीन माहिती देऊन आमच्या ज्ञानात भर घालाल ही अपेक्षा 🙏
Sir chhan ani gamtishir mahiti sangitli hasayla hi ale kutumbatil ani majhi jhopnyachi savar ani swabhav tantotant julale tumcha video chhan vatla minakki tumcha video share karte
सर मी दोन्ही पायांमध्ये उशी घेऊन झोपतो.. आणि मला जीवनात प्रगती करण्यासाठी कोणी साथच देत नाही असंही वाटत.......आणि अस असूनही मी स्वकष्टाने पुढे जाण्याचं प्रयत्न करतो☺️....तुम्ही १००% बरोबर आहात....
सर्व झोपेचे प्रकार आणि स्वभाव हे आपण बरोबर वर्णन केलेत . धन्यवाद !!! झोपेत दात खाणाऱ्या व्यक्तींना कृमी/ जंत/ tape worms चा त्रास असतो. जंतांचे औषध घेण्याची जरूर असते असे माझी आयुर्वेदिक डॉ. असणारी आई सांगायची.😔🙏👍
I sleep on my stomach till i get up in d morning. We hv 5 people in our family with 5 diff styles of sleeping..and what a surprise..every thing matches..100% Great..!
Great job sir , sagla julatay ki , majhya gharchyani kup prayatna kelet mi saral jhopaavi mhanun pan ajun hi me palthich jhote , hi savay chagli ahe ki nahi mahit nahi pan tumhi je je sangitla sagla majhya svabhava sarkhach ahe, abhays barobar ahr tar ani andaj pan
Right sir tumcha tark ekdum barobar ahe mi potavar zop to ani ujvikde /davikde man astr ani Vishesh mahnje kalakar pravutti ahe ani mi kalakar aslyacha abhiman ahe
मला वाटल होत की यात काय तथ्य नसेल पण खरंच मी आश्र्यचकित झालो. तुम्ही सांगितलेली माहिती अगदी तंतोतंत माझ्या स्वभावाला जुळते.👌🏻👌🏻खूपच छान.
एकदम तंतोतंत माझा स्वभाव जुळतोय मी कधी कधी पोटावर आणि कधी कधी पाटीवर झोपतो माझा स्वभाव मनमोकळा, देवावर तर प्रचंड विश्वास, थोडासा रागीट आणि खरच मी कष्टाळूपण आहे. खूप छान माहिती सांगितली तुम्ही सर. 🙏
भावा माझा पण
सर तुमच्या सांगण्यात तथ्य आहे . कारण मी स्वतः उशी न घेता झोपण्याची सवय आहे आणि कायद्याच म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर ओळखावी एवढंच..........धन्यवाद सर
Zopnyachi padhat baddal ji mahiti tumhi dili ti mazhyasathi agdhi barobar tharli. Mazha zopna aani zopnyachi paddhat anusar mazha svabhav barobar julun aala.
सगळंच बरोबर आहे
माझ्या घरातील प्रतेकाची झोपण्याची तऱ्हा व स्वभाव अगदी जुळतोय
मानल पाहिजे सर तुम्हाला ग्रेट
Ho mg bhetu udhya
Sir 🙏tumhi sagitle te kharcha khup barobar ahe aamchy gharat saglech prakarche ahe khar ahe thanks
काय लावलाय मी सगळ्या प्रकारचे एकाच रात्रीत झोपतो 😀 आमचा काय नेम नाय आणि विचार आणि स्वभाव सोडूनच लय डेंजर बे बुकित तेंगुळ गोलीगत 😂
मला पालथे झोपायची सवय आहे..
आणि तुमच्या बोलण्या नुसार माझा स्वभाव पन एकदम बरोबर आहे ✌🏻🙏🏻🙏🏻
100% बरोबर आहे तुमचे बोलणे.
घरातले ओरडतात पोटावर /पालथे झोपू नको पण तस झोपल्या शिवाय झोप येत नाही एक सवय आहे पण ती चांगली आहे आज समजतय ,,,आणि माझा स्वभाव जुळतोय तुमच्या बोलण्यानुसार 😇😇
Right
Same majha pan jhopn asach aahe..an swabhav pan..
Same mummy khup ordte mala pan zopach ny yet as zoplyashivay ata asch zopnar mi😂😂
1dam brober
Same bhau agdi.. mjhyasobt pn hech aahe
अगदी खरं आहे ,आपण जे सांगत आहात त्यानुसार घरातल्यांच्या झोपण्याच्या पद्धती बघितल्या ,त्या सवयी व त्यांचे स्वभाव अगदी तंतोतंत जुळतात ,मला स्वतःला पालथे झोपल्या शिवाय झोप येत नाही पण आपण सांगितलेली सगळी विशेषण मला लागू पडतात 😊
धन्यवाद आपला अभ्यास आपण खूप जाणीवपूर्वक व बारकाईने केलेला दिसतो त्यामुळे सगळे आडाखे व्यवस्थित जुळले
मी आपले सर्व व्हीडिओ बघत असते त्यामुळे आयुष्यात नेहमी मदतच होते,अशीच नवनवीन माहिती देऊन आमच्या ज्ञानात भर घालाल ही अपेक्षा 🙏
हो मी पोटावर झोपते...माझा स्वभाव रागीट आहे..... आणि ईश्वरा वर श्रद्धा सुद्धा आहे
Ho me pn pota var zopto..
Same
मी पण तसाच झोपतो पण मी रागीट नाही आणि ईश्र्वरावर माझी श्रद्धा नाही
Sir chhan ani gamtishir mahiti sangitli hasayla hi ale kutumbatil ani majhi jhopnyachi savar ani swabhav tantotant julale tumcha video chhan vatla minakki tumcha video share karte
सर अगदी बरोबर सांगता तुम्ही
मी पोटावर झोपतो
साधं रहाणीमान पसंत करतो कोणाला काही बोलत नाही देवावर श्रद्धा खूप आहे .
Superb... खूप छान आणि अगदी योग्य माहिती... मी पोटावर झोपतो आणि स्वभाव सुद्धा अगदी तसाच... पेशाने मी Chef आहे... रास वृषभ... 🙏🏻👍🏻
सर मी दोन्ही पायांमध्ये उशी घेऊन झोपतो.. आणि मला जीवनात प्रगती करण्यासाठी कोणी साथच देत नाही असंही वाटत.......आणि अस असूनही मी स्वकष्टाने पुढे जाण्याचं प्रयत्न करतो☺️....तुम्ही १००% बरोबर आहात....
Sir
Khoop chaan sangitle aapan
Great..... Sir
तुम्ही सांगितलेलं अगदी बरोबर आहे मी उशी न घेता झोपतो मला कायद्याचं पालन करायला खूप आवडत पण खूप जास्त राग येतो...💯🤗
Same here.,❤️
Chan Sir. Aiktana khup majja aali. Khup hasu aale. Mazya babtittli mahit agdi tantotant jultye sir👍👍🙏🙏😊
खरच मी पोटावर झोपते आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे माझा स्वभाव तंतोतंत जुळतोय सर.. मी खरच आश्चर्य चकित झाले..😅😅
😁😁😁
Sir aapan khup great aahat
Pratek mahiti n sangata puravat asta
Khup khup dhanyvad aani khup khup shubhechhya
🙏🙏🙏🙏🙏
सर आपला अभ्यास एकदम परफेक्ट आहेत.... मी उशी न घेता झोपते आणि राग तर..... आणि😊 100% बरोबर सर
Same here
Same maz pn ushi n ghetlya mude khup changli zop lagte mla
Hmm
@@archanakhelurkar5364 hmm
छान sangitl agdi खर ahe sir 😃जय साई राम 🙏🙏
हो ना अगदी बरोबर आहे हं 👌👌
मला अंगावर पाय टाकुनच झोप लागते .तुम्ही सांगितलेल बरोबर आहे.तुम्ही ग्रेट आहेत 😁
कुणाच्या अंगावर टाकतात मग🙈🙈🤗🤗😂😂
Khar kay
Haa mala pn
Ekdam barobar...
dokyakhali ushi na gheta zopaychi savay aaahe.....ani tumi sangitalya pramane swabhav suddha...👍
True sir,
Tumhee je sangitl ahe same Maja & maja husband cha nature same ahe 😊😊 nice sir... I like you video
अगदी बरोबर सांगितले सर तुम्ही मी एक हाथ कानाजवळ ठेवून झोपतो, आणि मला धाऊन काम करायला खूप आवडते ........अगदी बरोबर🙏👌👌
Same here sir👍 correct bolat tumhi👌nice 👍
मी अंगावर पाघरून संपूर्ण घेण्याची सवय आहे तुम्ही सांगितलेली माहिती बरोबर आहे
काका,अगदी खर सांगितलं सगळं...खरचं great आहात तुम्ही..माझा same स्वभाव आहे..
Ho mipan same to same
ओम साई राम 🙏
पडलेकि लगेच झोप येते,अगदि बरोबर अंदाज आहे तुमचा,👍
बाबा ओम साई राम 🙏
Yes palthe jhopayachi savay ahe Ani tyabaddal perfect sangital tumhi🙏
Zopnyachi method Varun manvi swabhav hyache nivedan farach utkrust ahe dhanywad sir
हे गुण सगळ्या लोकांच्यात असतात यात महत्वाचं अस की माणूस सवई नुसार नाही तर अंथरूण बघून झोपतो...
Hiiiii
हो बरोबर आहे तूझ 😊
सर, तुम्ही सांगितलं ते अगदी तंतोतंत जडते, मी कानाखाली हात ठेवून तर माझा नवरोब डोक्याखाली दोन उशी ठेवून जोपतात...खरंच चांगला अभ्यास आहे तुमचा....
मी पोटावर झोपतो तुम्ही सांगितलेले खरे आहे फक्त एक गोष्ट सोडून ती म्हणजे माझा देवावर जास्त विश्वास नाही ये
Swatahacha kautuk ky kartay...vishvas theva devavar ata tri purna jag sankatat ahe...
सर्व झोपेचे प्रकार आणि स्वभाव हे आपण बरोबर वर्णन केलेत . धन्यवाद !!! झोपेत दात खाणाऱ्या व्यक्तींना कृमी/ जंत/ tape worms चा त्रास असतो. जंतांचे औषध घेण्याची जरूर असते असे माझी आयुर्वेदिक डॉ. असणारी आई सांगायची.😔🙏👍
हो अगदी बरोबर आहे 👍
Oh my god.... Kharach sir you are great 🙏🏻
instablaster.
कोनत्या दिशेला तोंड करून झोपायच ते सांगा
Khara ahe kaka.... Survatila ji paddhat sangitlit ti majhi... Ani ekdum khari ahe
I sleep on my stomach till i get up in d morning.
We hv 5 people in our family with 5 diff styles of sleeping..and what a surprise..every thing matches..100%
Great..!
Surekha Pawar
खुप छान माहीती दिली
मी उपडी आणि उजवी कडे किंवा डावी कडे तोंड करून झोपणाऱ्या मध्ये आहे आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे माझा स्वभाव आहे तुम्ही अगदी बरोबर सांगता साहेब 😊🙏
2.25 start.. everything is correct sir👍it's true
2:25
Thanks
Tumhi sangitleli mahiti brobar ahe .maje Mr . same tyach savbhavache ahet .khup chan sangitle.
Sarv time pass😁😁😁🙏 thank you... Mi sarv prakar chya position madhe zhopto... Mag mi nakki kasa... 😁
😁😁
Haa Haa Haa
उलट्या काळजाचा...❤️❤️
@@vaibhavraj7488 🙏🤣🤣🤣
@@allaboutgb28 माफी असावी 😀😀
परफेक्ट माहिती दिली आहे आपण सर, धन्यवाद
दात खाण्या वितरिक्त माझ्या तर सकाळ होई पर्यंत सगळ्या प्रकारच्या स्टेप पूर्ण होतात,😂
Maz pn😂
😄
माझ पण same आहे रात्री झोपताना पाठीवर झोपतो आणि जेंव्हा उठतो तेंव्हा पोटावर झोपलो आहे हे कळत.
Mee pnn😂😂😂😂
😂😂
Khup Chan sangitle sir asech video banvat raha
ह्यतल्या सगळ्या पद्धतित झोपतो सगळ प्रकारच व्यक्तिमत्व आहे माझ्यात 😂😐😳😂😅😘
😂
Mi pn
खरं आहे सर तुम्ही सागितले ते आगदी बरोबर आहे
मी पालथा झोपतो आणि अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. खुप छान माहिती आहे. एखाद्याची मानसिक स्थिती समजली तर आपण त्याला मदत करू शकू. धन्यवाद.
Mst ekdam kahrc sagal aajun asha video Kara please
Sir tumi khoob chaan sangitla, om sai ram.
सर तुम्ही जे झोपण्याच्या पद्धती नुसार स्वभाव सांगितले ते आमच्या प्रत्येकाच्या स्वभावात आहेत 😂👍मस्त सर🙏🏼🙏🏼
Omg mi potavr zopte....ani te barobar ahe sngtla...wowww sir😍😍😱😂
Same 2 u. 😀😀😀
Same 2 u 😅😅
💯.
एकदम मस्त मी कीती हसले अगदी तंतोतंत जुळते माझे आणि माझ्या मिस्टरांचे पाय टाकून झोपणे, आणि पोटावर झोपणे
Khupach sunder mahiti.. Absolutely accurate!!!! 🙏🙏🌼🌼
Mi potavar ani eka bajula maan takun zhopto ani tumhi sangitlel sagla ekdam barobar ahe thanks
Dokya khali 2/3 ushya barobar ahe Khup mast vatle aikun thank you
Sir kharch agdi barobar sangitla tumhi... Je mala majya swabhaavala sut zala
झोपण्याची पद्धत व स्वाभाव अगदी बरोबर आहे, मी पोटावर झोपते अणि आपण सांगितल्या प्रमाणे माझा स्वाभाव आहे
छान तर 👍👍👍
Ho sir aj tumhi je pn kahi sangitla ahe te khara ahe I realised thank you so much sir
खूप छान माहिती दिली पण अश्या काही व्यक्ती असतात जे जागा बघून त्या प्रकारे झोपतात
🤣😂😅
Great job sir , sagla julatay ki , majhya gharchyani kup prayatna kelet mi saral jhopaavi mhanun pan ajun hi me palthich jhote , hi savay chagli ahe ki nahi mahit nahi pan tumhi je je sangitla sagla majhya svabhava sarkhach ahe, abhays barobar ahr tar ani andaj pan
Pn sir...mi tr saglya prakary zopty..
Same 😂😂😂😂
Complex personality.
Same
🤣🤣
😁😁
Sir ekdam khri mahiti dili🙏
मी दोन्ही पायामधे उशी घेऊन झोपते
Agdi barobar...video ekdum gamtishir 😀😀...me palthe zopte...and tumhi sangitlele varnan 90 percent correct ahe😀😀
Me too🤣😂
तुम्ही सांगितलं ते एकदम बरोबर आहे पटलं आपल्याला
Great 👌🎯 fabulous
"I sleep on my stomach"
Now tell me if anyone talks to me about sleeping. Thank you so much for this video.
Ekdam perfect gayaing sir..
खरं आहे हे माझ्या बाबतीत खरचं घडतंय ...
आणि हे खरचं गमतीशीर आहे 😀
आनंद सर तुम्ही सांगीतलेल्या बर्याचशा गोष्टी सत्य आहेत 🙏🙏 धन्यवाद 👍
Ho👍
मी पोटावर झोपतो ,स्वभाव पण रागीट आहे आणि देवावर श्रद्धापण आहे 😃🤗
MI pan
अगदी बरोबर आहे सर मी पण उशी पायामधे घेवून झोपते आणी मानेखाली उशी घेत नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणेच माझा स्वभाव आहे अस मला वाटते 🙏
@@mamtamadke6914 😁
Mi mulgi ahe ani tumhi sangitlel kharch ahe mi hata payachi kudi karun zopte ani maza svabhav kharch tasach ahe. kaka. thank you so much
न्युनगंड हि गोष्ट अगदिच बरोबर आहे.. कहितरी करायची स्वप्न पण सतत मनाला भीती...
tume je khi sangitla ahe tasch ahe me ghartle saglyache jhopich padhatich observation kela ahe ani savbhav bole tas julato ahe khup chan thkuuuu
मी पन सेम तशीच आहे. Great काका 👍.
तुम्ही खुप छान माहिती देता
I don't remember how I sleep at night & I don't note my positions.......🙁😩
Barobar ahe tumch sir Sagal.....mast sagitle
एकदम बरोबर
मी पालथी पोटावर, आणि दोन्ही पाय पोटात घेऊन झोपते😅
Mi pan
Khup chan nirikshan aani study kele aahe tumhi... apratim 👍👍
Sir exactly right you're speaking about our sleep and how will be their behavior 😎
Zop yete aapan zopato maga aapla la kasa mahit kasa zopato ter
खरच खुप छान माहिती दिलीत गुरुजी🙏🙏
mi dadrroj vegala vegala oadhatine zopto🙈☺️✨
Mi pn
अगदी खर आहे...मी पण पालथ झोपते
Patla tumcha..
Mhanun ek like
Sir mala potawar zopnyachi saway ahe .. mazya sobhat tumhi sangitle lya gosthi khup chhan pane joo le ahe 💯%
Kaka tumche ८०% true ahe 😇👍
Mazi zopnyachi पद्धत अनी maza स्वभाव Donhi jultat e👌👍😍
Logicially प्रत्येक गोष्ट सांगितले ले बरोबर वाटून राहील. हे गम्मत म्हणुन okay आहे पण Logically खर पण आहे.
Right sir tumcha tark ekdum barobar ahe mi potavar zop to ani ujvikde /davikde man astr ani
Vishesh mahnje kalakar pravutti ahe ani mi kalakar aslyacha abhiman ahe
Fun fact: serve lok serve steps madhe zoptat😂😂😂
Sir ekdam barobar sangitl tumhi...mi potavar ch zopte jast.ani swabhav pn tasach ahe maja...ty sir😊
मि पोटावर झोपतो.
मला देवावर खुप श्रद्धा आहे.
हो . खरं आहे . पहिलीच पध्दत ...
एक पाय सरळ व एक पाय मुडपून झोपते .
सर या विडिओ मुळे मला माझीच ओळख झाली . Thanks
Very nice information 👍 thank you sir true 💯
मी पाय पोटाजवळ घेऊन झोपते, मला फार आवडते तसं झोपायला आणि तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे
Absolutely right sir.....💯
Kup chan sangla agdhi mala patala ahe ani barobar aahe..
Are wah maze perfect hote😜
Ekdam Khar ahe👍