झोप न येणे निद्रानाश यावर घरगुती उपाय | रात्री लवकर झोप येत नाही? | sleep disturbance home remedy

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #रात्रीलवकरझोपयेतनाही #झोपनयेणे #घरगुतीउपाय
    झोप न येणे निद्रानाश यावर घरगुती उपाय
    रात्री लवकर झोप येत नाही?
    sleep disturbance home remedy
    झोप न येण्याच्या समस्या निद्रानाशाच्या आजारामुळे उद्भवते.
    ताणतणावात राहणाऱ्या आणि कोणत्याही गोष्टीबद्दल काळजीपूर्वक तसंच खोलवर विचार करणाऱ्या व्यक्तींमध्ये झोप न येण्याचा त्रास जास्त प्रमाणात आढळतो. यामुळे त्यांच्या स्लीपिंग हार्मोनमध्ये बिघाड निर्माण होतो. परिणामी रात्रीच्या झोपेचे गणित पूर्णतः बिघडते. रात्री झोप लवकर येत नाही आणि सकाळी लवकर उठणे देखील कठीण होते. अपुऱ्या झोपेमुळे विविध गंभीर आजारांची लागण देखील होऊ शकते. अपुऱ्या झोपेमुळे डोकेदुखी, चिडचिड होणे, लक्ष्य विचलित होणे असे परिणाम शरीरावर दिसू लागतात. या सर्वांचा आपल्या कार्यक्षमतेवर दुष्परिणाम होतात. अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकारांनाही आयते आमंत्रण मिळते.
    पुरेशा प्रमाणात झोप छान झाली की संपूर्ण दिवसही एकदम मस्त जातो. किमान सात ते आठ तासांची झोप मिळावी, यासाठी काही टिप्स आपण जाणून घेऊयासर्वप्रथम तुम्ही आपल्या कामाचे वेळापत्रक आखणे आवश्यक आहे. तुम्हाला किती वाजता तुमचे कार्य सुरू करायचे आणि कधीपर्यंत ते पूर्ण करायचे आहे, याचे नियोजन करा.
    या वेळापत्रकामध्ये सकाळी उठल्यानंतरची कामे ते रात्री झोपण्यापूर्वी कोणती कामे करायची आहेत, अशा प्रकारे सर्व माहिती नोंद करावी. यामुळे तुम्हाला स्वतःसाठी किती वेळ मिळणार आहे आणि त्यानंतर किती वेळानं झोपायचे आहे, याची स्पष्ट कल्पना तुम्हाला येईल. काही दिवस वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन केल्यास तुम्हाला आपोआपच वेळेत झोप येईल.काही जण रात्री उशिरापर्यंत मोबाइल वापरत असतात. ही अतिशय वाईट सवय आहे. कारण या सवयीमुळे तुमच्या झोपेवर दुष्परिणाम होत आहेत.
    काही जण मोबाइलवर गेम खेळत असतात किंवा एखादा सिनेमा/वेब सीरिज पाहत असतात. उशिरा रात्रीपर्यंत तुम्हाला झोप न येण्यामागील हे देखील मुख्य कारण असू शकते. यामुळे झोपण्यापूर्वी शक्यतो मोबाइल दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.
    रात्री उशिरापर्यंत मोबाइलवर वेळ घालवायचा असल्यास वीकेंडची निवड करावी. कारण यामुळे तुमचे कामही प्रभावित होणार नाही आणि झोप देखील पूर्ण होईल.अंथरुणात पडल्यानंतरही तुम्हाला झोप येत नसल्यास सुरुवातीस मन शांत करा आणि दीर्घ श्वास घ्या. आपले लक्ष श्वासांवर केंद्रीत करण्याचा प्रयत्न करा. दीर्घ पण शांत स्वरुपात श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुरू राहू द्या. यामुळे तुमच्या मनाची एकाग्रता वाढण्यास मदत होईल.
    शारीरिक तसंच मानसिक ताण कमी होईल. यामुळे तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत मिळेल. आपल्या मानसिक आरोग्यावर झोपेचे गणित अवलंबून असते. मानसिक आरोग्य निरोगी असल्यास शारीरिक आरोग्यावर सहसा कोणता परिणाम होत नाही.मन आणि मेंदू शांत होईल, असे संगीत ऐका. यामुळे रात्रीची छान झोप मिळण्यास मदत होईल. एखादे सौम्य संगीत डाउनलोड करा आणि झोपण्यापूर्वी ते ऐका. आपल्या मनाला शांत करा.
    मनावरील ताण कमी करा. मन तणावमुक्त झाल्यानंतर नक्कीच शांत झोप लागेल. पण झोप न येण्याची समस्या गंभीर असल्यास वेळीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार देखील पूर्ण करा.माणसाने विज्ञान व तंत्रज्ञान विकसित केल ते प्रगतीसाठी मात्र आजकाल ह्या तंत्रज्ञानाच्या अति आहारी जाणे आपल्या झोपेचे चक्र बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहे.
    चिंता ,मानसिक ताण तणाव याच बरोबरीने इंटरनेट व सोशल मिडीयाचा अतिवापर हे निद्रानाशाचे कारण ठरत असल्याचे सामोरे येत आहे .दिवसभराच्या धावपळीनंतर तुम्हाला रात्री नियमित सात -आठ तास झोप घेणे निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे.सहा ते नऊ वयोगटातील मुलांसाठी रात्री नऊ ते ११ तास झोप आवश्यक आहे. काहींना सात ते आठ तास झोप देखील पुरेशी आहे.टीनेजर्स (युवकांसाठी ) आठ ते १० तास झोप आवश्यक आहे, काहींना सात तास झोप ठीक आहे मात्र ११ तासांपेक्षा अधिक झोपणे आरोग्यासाठी धोकादायक आहे . यौवानावस्थेत येताना इतकी झोप आवश्यक असतेच .
    १८ते ६४ वयोगटातील प्रौढांसाठी सात ते नऊ तास झोप गरजेची आहे.निद्रानाश टाळण्यासाठी काय कराल ?दिवसा वामकुक्षी घेणे टाळा -भरपेट जेवणानंतर बऱ्याचदा दुपारी झोप येते. छोटीशी डुलकी घेणे तुम्हाला दिवसभर प्रसन्न ठेवण्यास मदत करेल मात्र वामकुक्षी घेण्याच्या सवयीमुळे तुमच्या रात्रीच्या झोपेचे चक्र मात्र बिघडून, परिणामी दुसऱ्या दिवशी तुम्ही निरुत्साही रहाल .रात्री भरपूर खाणे टाळा -चांगल्या आरोग्यासाठी सर्वात जास्त सकाळचा नाश्ता , त्याहून थोडे कमी दुपारचे जेवण व सर्वात कमी रात्रीचे जेवण घेणे हितावह आहे. रात्रीचे जेवण भरपेट व अतिमसालेदार देखील असू नये. यांमुळे पित्त व पचनाचे विकार होऊन रात्रीची झोप बिघडू शकते. म्हणून झोपण्यापूर्वी किमान दोन ते तीन तास अगोदर जेवणेच हितावह आहे.
    धुम्रपान व मद्यपान टाळा -झोपण्यापूर्वी मद्यपान केल्यामुळे झोप येण्यास मदत होते हा चुकीचा समज आहे. मद्यपानामुळे तुम्हाला झोप आली तरीही ती सुखकारक झोप नसून यामुळे तुम्हाला रात्री सारखी जाग येईल. तसेच धुम्रपानामुळे देखील आरोग्यदायी झोप मिळत नाही . सिगारेटमधील ‘निकोटीन’ सारख्या घटकामुळे झोपेचे चक्र बिघडते.चहा / कॉफीचे सेवन टाळा -चहा व कॉफीत आढळणाऱ्या ‘ कॅफिन’ या उत्तेजक घटकामुळे तुम्ही झोप टाळू शकता . तसेच विविध पेयांमध्ये आढळणाऱ्या कॅफिनमुळे रात्री वारंवार मुत्रविसर्जनासाठी शौचालयात जाणे वाढते . त्यामुळे रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी चार ते सहा तास अगोदर चहा , कॉफी यासारखी पेय घेणे टाळा .खूप पाणी पिऊ नका -पोट स्वच्छ होण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी पिणे हे हितावह आहे. मात्र रात्री झोपण्यापूर्वी खूप पाणी प्यायल्याने मुत्रविसर्जनासाठी वारंवार उठावे लागल्यामुळे झोपमोड होऊ शकते .
    Alice weight loss clinic talks on problem of insomnia and lack of sleep.

Комментарии • 148

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 2 месяца назад +1

    खूपच छान उपयुक्त माहिती मॅडम धन्यवाद 👍🙏

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 2 года назад +1

    छान माहिती दिली नमस्कार डॉ मॅडम तुम्हाला

  • @bapukashid9419
    @bapukashid9419 2 года назад +1

    Thanks mam

  • @ashokdive8551
    @ashokdive8551 3 года назад +2

    🙏
    खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद

  • @shankarghongadepatil6319
    @shankarghongadepatil6319 2 года назад +1

    धन्यवाद 🙏🏼

  • @pravinvarpe7993
    @pravinvarpe7993 2 года назад +1

    खूप छान 👌👌

  • @mohanpande8368
    @mohanpande8368 3 года назад +7

    अतिशय उत्तम माहीती दिव्या बद्ल खुप खूप धन्यवाद मोहन पांडे हैदराबाद

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 3 года назад +4

    सुंदर ,छान आहे

  • @vinayakpol1439
    @vinayakpol1439 3 года назад +3

    फार छान माहिती दिली. व्हीडिओ आवडला

  • @sureshpeshave7895
    @sureshpeshave7895 3 года назад +2

    Chan mahiti dili,nakki karun baghen

  • @soham5729
    @soham5729 3 года назад +2

    खूप छान माहीती दिली

  • @shobhatayde4874
    @shobhatayde4874 3 года назад +3

    खुप छान माहिती दिली आहे आपण

  • @kailasborude5800
    @kailasborude5800 3 года назад +4

    सुंदर आणि सोपी माहिती दिली

  • @malatikulkarni4157
    @malatikulkarni4157 3 года назад +3

    Chhan mahiti,thanks

  • @sanjaypatil5951
    @sanjaypatil5951 3 года назад +3

    खूप छान माहिती

  • @coolspringdell636
    @coolspringdell636 3 года назад +1

    Really useful and very very nice conccept

  • @gholapmadhukar2961
    @gholapmadhukar2961 3 года назад +6

    Respected Madam very very thanks

  • @salonikadam9262
    @salonikadam9262 3 года назад +1

    Thank you mam🙏🙏

  • @Tanishkassphere20
    @Tanishkassphere20 2 месяца назад +2

    ताई तुम्ही झोपे बद्दलची माहिती सांगितली ती मला फार आवडली मला झोपेचा खूपच प्रॉब्लेम आहे तरी मी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा उषा बोरसे नाशिक

  • @benedictafernandes4867
    @benedictafernandes4867 3 года назад +1

    Thanks mam for your right important advice

  • @kalpanapachkar8827
    @kalpanapachkar8827 3 года назад +2

    Thanks

  • @kavitatribhuvan6950
    @kavitatribhuvan6950 3 года назад +2

    धन्यवाद डॉक्टर 🙏

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 3 года назад +3

    Khup chan mahiti kahi gosti mazya babtit ase hothe 3 30 la zop pur jithe mag mi dhyan karte mi ratri
    Chalala jaychi pan satha nahi hath
    Ramache sri ram ithe darshan karte
    Khup chan mahiti subhecha 🙏👏

  • @fabinasimoes4974
    @fabinasimoes4974 3 года назад +2

    Nice information.. I will try

  • @chhayasonawane786
    @chhayasonawane786 3 года назад +2

    मॅडम खुप छान माहिती दिली आभारी

  • @prashantwalavalkar5140
    @prashantwalavalkar5140 3 года назад +2

    छान माहिती दिली...

  • @padminishishte1083
    @padminishishte1083 3 года назад +1

    Thanks so much motivation

  • @parmeshwaravhad6351
    @parmeshwaravhad6351 2 года назад +1

    Mam maza kan duktho🥰🙏

  • @medhateni9315
    @medhateni9315 3 года назад +3

    Very nice information Minal 👍🏻

  • @rajshrijadhav6582
    @rajshrijadhav6582 3 года назад +3

    Thankiv madam.

  • @ranjanashinde4770
    @ranjanashinde4770 2 года назад +1

    अतिशय उपयुक्त माहिती मिळाली आहे. धन्यवाद.

  • @taheraansari7837
    @taheraansari7837 3 года назад +2

    Very nice information

  • @shamalshinde1443
    @shamalshinde1443 3 года назад +3

    Khup sunder mahiti dili thanku

  • @pankajbhirud_engineeringtiger
    @pankajbhirud_engineeringtiger 3 года назад +3

    Very nice information Dr..Minal

  • @ramanipoojari6763
    @ramanipoojari6763 3 года назад +2

    Kup Chan mhahiti

  • @manasiwandrekar9802
    @manasiwandrekar9802 3 года назад +4

    Kahi ghatana manatun jatach nahi
    Kahi problem ase astat ki tyavar upayach nighat nahi sarkhe te vichar patha sodat nahi kitihei prayatn kele tari tyamule zop lagatch nahi
    Madha komat dudh geun pahile pan nahilagat zop aata ulat padhe mhanun baghate
    Manatun vichr jave tyavar upay sanga please

  • @seemasurve5707
    @seemasurve5707 3 года назад +6

    👍 very nice information 🙏🏻

  • @chhayasonawane786
    @chhayasonawane786 3 года назад +2

    आवडल

  • @surekhadhawal6160
    @surekhadhawal6160 3 года назад +3

    very nice information mam

  • @nanduwagh4622
    @nanduwagh4622 5 месяцев назад +1

    मॅडम मला झोप नही येत पाहिल्या मी 2 mahine झोपेच्या गोळ्या खाल्या त्या वर काही उपाय सांगा ना

    • @Alishamundada
      @Alishamundada  Месяц назад

      निद्रानाश बरा होऊ शकतो 🙏🏻

  • @swati7425
    @swati7425 3 года назад +1

    Mam tumhi dr ahat yevdhe dark circles kse tumhala

    • @Alishamundada
      @Alishamundada  3 года назад +1

      डॉक्टर प्रत्येक प्रकारे परिपूर्ण आहेत हे आवश्यक नाही. तेसुद्धा मानव आहेत . प्रत्येक प्रकारे परिपूर्ण दिसावे अशी सोशल मीडियाची गरज आहे. पन मला वाटते की आपण सर्वांनी नकारात्मक भागाकडे दुर्लक्ष करून सकारात्मकतेकडे पाहिले पाहिजे😇😇😇

  • @shanayakhalse2177
    @shanayakhalse2177 3 года назад +1

    Mam mla ratri kaslich zop yet plz ky tri saga

    • @Alishamundada
      @Alishamundada  3 года назад

      आम्हाला 9172698888 वर व्हाट्सएप करू शकता🙏

  • @leenamayekar9752
    @leenamayekar9752 3 года назад +2

    खुप छान माहिती दिलीत.अनुभव घेतल्यावर परत फोन करीन.

  • @तीआणितिच्यामनातीलभावना

    Mam me pregnant ahe 7 month ending chalu ahe mla zop yet nahe me jayphal dudh pile tr chalel ka

  • @kalyanipatil1198
    @kalyanipatil1198 3 года назад +4

    Madam mr. Na Gelya 2 weeks pasun ratri zoapach lagat nahi ahe
    Tyna adhi bed var padlya padlya zoap lagychi . Tyna kaslach tension nahi tari hi asa ka hota asel madam

    • @Alishamundada
      @Alishamundada  3 года назад

      आम्हाला 9172698888 वर व्हाट्सएप करू शकता🙏
      वजन कमी करणं म्हणजे एक मोठ्ठा टास्क असतो. आपण काही टिप्स फॉलो केल्या तर आपलं वजन कमी करू शकता. 🙏❤🙏
      ruclips.net/video/lkSrEynYouk/видео.html

  • @bhaktidas4951
    @bhaktidas4951 3 года назад +2

    Thanks for guidance mam bt mala dudh pachat nai mag kai karu upay sanga. .

    • @Alishamundada
      @Alishamundada  3 года назад +1

      आम्हाला 9172698888 वर व्हाट्सएप करू शकता🙏
      वजन कमी करणं म्हणजे एक मोठ्ठा टास्क असतो. आपण काही टिप्स फॉलो केल्या तर आपलं वजन कमी करू शकता. 🙏❤🙏
      ruclips.net/video/lkSrEynYouk/видео.html

    • @bhaktidas4951
      @bhaktidas4951 3 года назад

      @@Alishamundada ok thank you for your guidance mam

  • @vijaypardeshi3747
    @vijaypardeshi3747 3 года назад +2

    Zopecha golya ghene yogay aahe ka?

  • @vaishaliathawale2999
    @vaishaliathawale2999 3 года назад +2

    Kahi aushadh sanga na kadha etc

  • @sumankahane6361
    @sumankahane6361 3 года назад +1

    Mala kahi upayanantarhe jhopechi goli ghyavi lagte.tar kay karave

    • @Alishamundada
      @Alishamundada  3 года назад

      आम्हाला 9172698888 वर व्हाट्सएप करू शकता🙏

  • @ManishaShende-v9y
    @ManishaShende-v9y 8 дней назад

    Madam mla ratri ani divsani pn zop yet nhi

    • @ManishaShende-v9y
      @ManishaShende-v9y 8 дней назад

      Khup vichar yetat

    • @Alishamundada
      @Alishamundada  4 дня назад

      कृपया व्हिडिओ पहा, आम्ही सर्वकाही स्पष्ट केले आहे ✌🏻👌🏻

  • @siddharthmore6654
    @siddharthmore6654 3 года назад +1

    Very nice mam

  • @hemakondke6968
    @hemakondke6968 3 года назад +3

    Very good 👌👍

  • @shobhakumbhar2700
    @shobhakumbhar2700 3 года назад +2

    Divas bharachya ghamodinmule ratri tya goshstincha parinam ha hotoch,karan to vichar karatach aapan zopto,mi ter ratri jagran mhanje sakali 4-00 kivha kadhi kadhi 5-00am la zopte

    • @Alishamundada
      @Alishamundada  3 года назад +2

      Ratri zipnya adhi 10 min meditation kara. Kahihi vichana asel te kadun taka ani mobile sudha bamd kara. Zop changi yenat madat hoil.

  • @madhurikarle939
    @madhurikarle939 3 года назад +2

    👍🙏

  • @madhavibhide4763
    @madhavibhide4763 3 года назад +2

    Vay varshe 74 / 24 tasat 7/8 tas zop milate pan shant zop lagat nahi aapan chhan upay suchavile aahet karun pahato

  • @deepaklohokare9715
    @deepaklohokare9715 3 года назад +1

    Pune clinic Address

    • @Alishamundada
      @Alishamundada  2 года назад

      आम्हाला 9172698888 वर व्हाट्सएप करू शकता🙏

  • @gajananbandekar9253
    @gajananbandekar9253 3 года назад +2

    छान माहिती आहे पण रात्री जाग आल्यावर लवकर झोप येत नाही उपाय सांगावा

    • @Alishamundada
      @Alishamundada  3 года назад

      आम्हाला 9172698888 वर व्हाट्सएप करू शकता🙏

    • @shivthakur6581
      @shivthakur6581 2 года назад

      Not getting sleep till 3am
      Please advise

  • @priyabhat4674
    @priyabhat4674 3 года назад +3

    Video should be point to point...adhi khup tech tech bolna ahe...upay sange paryanta interest nighun gela ..

  • @vilasdeshpande7640
    @vilasdeshpande7640 3 года назад +1

    पुण्यात तुमचा दवाखाना कोठे आहे ?

  • @snehaljoshi6708
    @snehaljoshi6708 Год назад

    मॅम दुधात जायफळ घातले तर चालेल का
    माझे वय ५६ आहे
    रात्रभर कारण नसताना झोप येतच नाही
    फार त्रास होतोय
    होमेपॅथी गोळ्या घेऊ का
    अजिबात झोप येत नाहीये
    दुपारी ही येत नाही
    मग थकवा येतोय
    बाकी काही त्रास नाही
    ना बीपी ना मधुमेह
    काय करावे समजेना
    आणि विशेष म्हणजे जबाबदारी मुक्त तणाव मुक्त जीवन जगत आहे.
    पती सोबत सुखात आहे आनंदी आहे. काही मानसिक प्राॅब्लेम नाही.
    तरीही हा त्रास का 😰😰😰

    • @Alishamundada
      @Alishamundada  Месяц назад

      तणाव आणि भीती गुंतलेली दिसते
      माझा सल्ला चांगला खा, चांगला आहार आणि दिनचर्या सांभाळा

  • @deepapatil6109
    @deepapatil6109 10 месяцев назад

    Mala zop jara pan nahee at

    • @Alishamundada
      @Alishamundada  Месяц назад

      यासाठी जबाबदार असलेले अनेक घटक, आम्ही व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहेत

  • @neelamhatre9544
    @neelamhatre9544 3 года назад +3

    Sorry madam aaplyala dark circles aahet ,so pl apply eye makeup karayla pahije, TC as well wisher🙏👍

  • @vaishalipalamwar5404
    @vaishalipalamwar5404 3 года назад +1

    सकाळी झोपून उठल्यावर प्रसन्न वाटत नाही मागचे व वरचे डोके दूखते हळूहळू कमी होते pl उपाय सुचवा तुम्ही सांगितले ते मी करते

    • @Alishamundada
      @Alishamundada  3 года назад

      आम्हाला 9172698888 वर व्हाट्सएप करू शकता🙏

  • @sunnykharat1427
    @sunnykharat1427 3 года назад +3

    Mala pan Zopa yet nahi kay karayache

    • @Alishamundada
      @Alishamundada  3 года назад

      आम्हाला 9172698888 वर व्हाट्सएप करू शकता🙏
      वजन कमी करणं म्हणजे एक मोठ्ठा टास्क असतो. आपण काही टिप्स फॉलो केल्या तर आपलं वजन कमी करू शकता. 🙏❤🙏
      ruclips.net/video/lkSrEynYouk/видео.html

  • @ashwinipathak8116
    @ashwinipathak8116 3 года назад +2

    हे सगळेच उपाय करून झाले पण झोप पटकन लागत नाहि आणि लागली की 1/2तासात परत जाग येते व परत शांत झोपच येत नाहि

    • @Alishamundada
      @Alishamundada  3 года назад

      आम्हाला 9172698888 वर व्हाट्सएप करू शकता🙏

    • @pallavigaikwad4285
      @pallavigaikwad4285 2 года назад

      Mam mla pn zop yet nhi 1/2, 1 tas zop lagli ki part khup try kele tri pn zop yet nhi, tyamule mla dusrya divshi khup tras hoto plz help me

  • @vadanakakade6333
    @vadanakakade6333 3 года назад +3

    Madam tumcha dolekhali khup kale aAhe

    • @Alishamundada
      @Alishamundada  3 года назад +4

      Vadana Mam konihi perfect nasta. Saglyna kahi na kahi problems astat pan jar negative avoid kara anu apan fakt video madhe positive side baga.
      Stay positive n spread positivity 🙏🙏🙏

  • @hemangikawale9506
    @hemangikawale9506 2 года назад +1

    0

  • @surekhapatil3792
    @surekhapatil3792 3 года назад +4

    मॅडम ,मी सर्व उपाय केलेत पण झोप येत नाही
    चार वर्षांपूर्वी माझी लहान बहिण आकाशवाणी
    मुंबई केंद्रावर वरिष्ठ हिंदी निवेदिका पदावर कार्यरत होती, तिचे निधन झाल्याने मन नैराश्याने भरुन राहिले आहे

    • @Alishamundada
      @Alishamundada  3 года назад

      Ye janamta te tar marnar ahech ek divas. Ayushy far chota ahe ani tya madhe jar tumhe yech vichar sakha kela tar tumcha jivan sudha yatach sampel.
      Meditation kara, jasta vichar karna soda, vayam ani khan pan vevastir yeva. Zopnya cha adhi meditation kara ani sagle vichar sodun mang xopaicha prayatna kara.

  • @shubhamsable3792
    @shubhamsable3792 2 года назад +2

    मॅडम तुमचीच झोप होत नाही वाटत तुम्हाला डोळ्याखाली डार्क सर्कल आले

  • @dipintimohite9772
    @dipintimohite9772 3 года назад +1

    ' 1

  • @shaileshm5141
    @shaileshm5141 3 года назад +3

    Ratri mala zhop yetych nahi😤😠

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 5 месяцев назад

    खुपच उपयुक्त माहिती धन्यवाद। मॅडम 🙏

    • @Alishamundada
      @Alishamundada  Месяц назад

      धन्यवाद! पहात रहा🙏🏻

  • @dilipshukla3911
    @dilipshukla3911 3 года назад +3

    खूप चांगली माहिती

  • @rameshshegokar3453
    @rameshshegokar3453 3 года назад +2

    Very nice information

  • @madhukarsukale4667
    @madhukarsukale4667 3 года назад +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @sadanandhabbu4389
    @sadanandhabbu4389 3 года назад +4

    खूप छान माहिती दिली आहे

  • @anandpatil7136
    @anandpatil7136 3 года назад +2

    खूप छान माहिती मिळाली मॅडम 🙏🙏

    • @Alishamundada
      @Alishamundada  3 года назад

      🙏😇🙏

    • @anandpatil7136
      @anandpatil7136 3 года назад

      मॅम मला 1वाजेपर्यंत झोप येत नाही आणि पहाटे 4 वाजता जाग येते सर्व उपाय करून पहिले