ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 12 JULY 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 19

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 3 месяца назад +3

    जनतेतो निवडूण दाखवा फक्त महा विकास आघाडी 🎉🎉🎉🎉

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le 3 месяца назад +3

    जयंत पाटील मराठा कोटी नमस्ते किवा जावली चे जय हिंद जय मराठा जय आमदार

  • @shankarkamble5578
    @shankarkamble5578 3 месяца назад +1

    Lokamadhde yaa...

  • @dr.vikaschaudhari7757
    @dr.vikaschaudhari7757 3 месяца назад +1

    काही निर्लज्ज खासदारकी वरून आमदारकीवर आले बिनलाजे...

  • @ravindrapatil3702
    @ravindrapatil3702 3 месяца назад +7

    कमाल हे काय आहे हे सर्व भाजप तटु निवडुन तर येतील पण विधान सभेच्या निवडणूकीत जनताच धडा शिकवेल यांना

  • @dattanaikwade2396
    @dattanaikwade2396 3 месяца назад +2

    विजयोत्सव महायुतीचा !
    महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत ९ पैकी ९ जागांवर विजयी झाल्याबद्द्ल महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !!!

  • @vishnubuildersdevlopers6371
    @vishnubuildersdevlopers6371 3 месяца назад +5

    जनतेतुन निवडुन येवुन दाखवा

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 3 месяца назад +4

    अजित पवार उमेदवार निवडून आणतात पण बायको पोराला निवडून आणू शकत नाही

  • @siddheshchopda501
    @siddheshchopda501 3 месяца назад

    महायुतीला ९/९ विजय म्हणजे हा विधानसभेचा आगाज आहे.
    आगाज ये है तो अंजाम होगा हसीन

  • @freediamonds4999
    @freediamonds4999 3 месяца назад +2

    Pankaja la nivdun anla devendra ni he mahitach hota maratha samajala