परमार्थातील विविध टप्पे । ह.भ.प. चिन्मयबुवा देशपांडे । KirtanVishwa | Marathi Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 193

  • @anjalipandit6797
    @anjalipandit6797 11 месяцев назад +2

    नमस्कार बुवा,अतिशय सुंदर कीर्तन.पूर्वरंग अतिशय बोधपूर्ण आख्यान अतिशय रंगतदार.आपला सुमधूर आवाज , हार्मोनियम आणि तबल्याची उत्तम साथ त्यामुळे कीर्तन ऐकतच रहावे वाटत होते.
    कीर्तन विश्व चॅनलला धन्यवाद. अशीच उत्तमोत्तम कीर्तन होवोत.

  • @rohitvapte1975
    @rohitvapte1975 9 дней назад +1

    Thanks

  • @vidyakulkarni4555
    @vidyakulkarni4555 2 года назад +2

    अप्रतिम कीर्तन!सुरेल आवाजातील कीर्तन!प्रबोधनात्मक कीर्तन!सुरेल आणि तालबद्ध साथीने रंगलेले कीर्तन!वा...वा...बुवा नमस्कार!नमस्कार!नमस्कार!

  • @pranitanal1174
    @pranitanal1174 Год назад +1

    Khupch sunder kirten

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 3 месяца назад +1

    नमस्कार, व्वाह खुपच गोड आवाज....सुमधूर

  • @ashokingle2293
    @ashokingle2293 2 года назад +6

    ह भ प चिन्मयबुवा देशपांडे , खूप खूप धन्यवाद...
    आपण सादर केलेले कीर्तन अतिशय श्रवणीय, विद्ववत्तापूर्ण आणि मार्गदर्शक असून अत्यंत अविस्मरणीय आहेच तसंच आपलं कीर्तन आणि त्यातील गायन खूपच छान त्याप्रमाणेच आपले दोन्हीही साथीदार आपल्याच तोडीचे आणि मोठी गुणवत्ता असणारे आहेत...👍👌💐

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 3 месяца назад +1

    नमस्कार बुवा ,व्वाह खुपच छान सुरुवात...

  • @अनितासरदेसाई
    @अनितासरदेसाई 2 месяца назад +1

    अतिशय सुंदर खुपच छान किर्तन खुप आनंद मिळाला बुवा शतशा नमस्कार नमस्कार नमस्कार

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 Год назад +1

    सुंदर 👌👌

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 2 года назад +1

    नमस्कार बुवा परत परत तुमचे कीर्तन ऐकत्ये तरी मन भरत नाहिये सद्गृरु गुळवणी महाराजांचे चरित्र प्रथमच ऐकत आहे खुप छान सांगण्याची पद्धत आहे मन रंगून गेले पूर्वरंग तर फारच छान परमार्थातील टप्पे खूप छान समजून दिलेत प्रत्यक्ष साक्षात दर्शन( प्रसाद) आणि कमाई विवेचन जास्त आवडले दास्यभक्ती कशी करावी हे कळले बुवा तुमचा आवाज तर खूपच सुंदर मधुर आहे त्यामुळे कीर्तन अधिकच श्रवणीय वाटले तुम्हाला साष्टांग नमस्कार अशीच तुमची कीर्तने सतत ऐकायला मिळोत कीर्तन विश्वला खूप खूप धन्यवाद त्यांच्या मुळे आम्हाला घरबसल्या इतकी सुंदर कीर्तने ऐकायला मिळताट बुवा, साष्टांग या शब्दाचा अध्यात्मातील अर्थ त्यावर विवेचन ऐकायला आवडेल कारण maza तो अभ्यास चालू आहे ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

  • @LataMhaske-du5no
    @LataMhaske-du5no Год назад +1

    अप्रतिम

  • @anjalivyalekar4670
    @anjalivyalekar4670 9 дней назад +1

    Khupch chan kirtan❤

  • @dajimalankar8644
    @dajimalankar8644 2 года назад +2

    नमस्कार चिन्मयबुवा..!!!! उत्कृष्ठ पुर्वरंग मांडणी ..संचित ,प्रारब्ध,क्रीयमाण .....न चुकेचि कर्म लोकपाळाला। ही छान आर्या .... अप्रतिम गायन तशीच साथही उत्तम ... खुप सुंदर ......उत्तररंगात श्रीपाद वल्लभ जयंतीच कीर्तन ...त्यात तल्लीन होऊन ऐकणारा मुलगा......वाsssछान अलगद मुळ सद्गुरु गुळवणी महाराजांचे चरीत्र सुंदर पणे सादर करण्याची हातोटी वा ssचिन्मय बुवा ...,खुप सुंदर कर्णमधुर कीर्तन झाले ....पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा...

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      बुवासाहेब नमस्कार...
      या मेसेज मधून एक धावता आढावा घेतलात की आपण पूर्ण सेवेचा...👌👌
      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा आहे ...
      माझे यात काहीच नाही...💐

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 4 месяца назад +1

    छान कीर्तन महाराज.

  • @umakulkarni5917
    @umakulkarni5917 Год назад +1

    Khoop chahan vatal guru deva

  • @mayasawarkar288
    @mayasawarkar288 11 месяцев назад +1

    किर्तन छानच पण आवाज व गायन खूप्पच सुंदर

  • @neelakumbhakarna7754
    @neelakumbhakarna7754 2 года назад +1

    🙏🙏🙏. बुवांना नमस्कार.
    अप्रतिम. ज्याचे वंशी कुळधर्म--मारु बिहाग अतिशय सुंदर.

  • @anuradhakatti3502
    @anuradhakatti3502 2 года назад +1

    अतिशय सुरेल आवाज

  • @archanakulkarni3354
    @archanakulkarni3354 9 дней назад +1

    खुप छान दादा

  • @jyotsnadeuskar6459
    @jyotsnadeuskar6459 2 года назад +2

    कीर्तन विश्वाला मनःपूर्वक धन्यवाद. अनेक चरित्र तुमच्यामुळे ऐकायला मिळतात. तरुण कीर्तनकार पाहून आनंद होतो.

  • @vinayakkulkarni2132
    @vinayakkulkarni2132 2 года назад +1

    🙏🌹🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 अप्रतिम किर्तन 🙏

  • @pandurangakolkar1039
    @pandurangakolkar1039 Год назад +1

    अतिशय सुंदर किर्तन सेवा हा उपक्रम असाच चालू ठेवा. अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @shubhadaketkar
    @shubhadaketkar 2 года назад +1

    खूप छान कीर्तन सेवा चालू आहे, सगळ्यांना नमस्कार

  • @user-mz7xz4uy6q
    @user-mz7xz4uy6q 9 дней назад +1

    Apratim

  • @sanjayparashtekar3147
    @sanjayparashtekar3147 2 года назад +2

    खुप सुंदर निरुपण अणि कथाभाग मन प्रसन्न झाले 🙏🙏साष्टांग दंडवत बुवांना

  • @IU-lc5wi
    @IU-lc5wi Год назад +1

    Kup kup chan Jay sadguru
    🎉🎉🎉

  • @pralhadsinhsamant6317
    @pralhadsinhsamant6317 2 года назад +1

    Wah buwa ,sunderch,vadakachi seva untam zali,hariom shreeram

  • @anuradhakatti3502
    @anuradhakatti3502 2 года назад +1

    गाण्याची,निरुपणाची मांडणी अतिशय सुंदर

  • @anuradhakatti3502
    @anuradhakatti3502 2 года назад +1

    खूपच सुंदर किर्तन

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 2 года назад +1

    🌹🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏खूप छान धन्यवाद मनपूर्वक आभार 🙏🙏🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा 🌹🌹🌹

  • @maddygamerz2219
    @maddygamerz2219 2 дня назад

    साक्षात दैवी प्रसाद गायन एकदम मंत्रमुग्ध करते धन्यवाद असेच कीर्तन ikat राहावे वाटते

  • @archanaraut2536
    @archanaraut2536 2 года назад +2

    नमस्कार बुवा🙏
    श्री गुरुदेव दत्त🙏
    अतिशय सुंदर , श्रवणीय झालं कीर्तन. सातत्याने आपली कीर्तने ऐकावयास मिळावी ही विनंती 🙏

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा आहे ...
      माझे यात काहीच नाही...💐

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 2 года назад +1

    उत्कृष्ट पुर्वरंग, अप्रतिम साथ संगत....🙏🙏

  • @sunitajoshi8452
    @sunitajoshi8452 Год назад +1

    अप्रतिम कीर्तन ऐकायला मिळाले खूप समाधान वाटले🙏🙏

  • @radikashenoy3410
    @radikashenoy3410 2 года назад +1

    🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.

  • @asmitadeshpande248
    @asmitadeshpande248 2 года назад +1

    मस्त कीर्तन.छानच.गाणं ,निरुपण,कथा मांडणी सर्व उत्तम.

  • @rohinidabhole3543
    @rohinidabhole3543 Год назад +1

    नमस्कार अप्रतिम किर्तन खूप छान आवडले

  • @vidyaradkar989
    @vidyaradkar989 2 года назад +1

    Atishay Sundar kirtan. Khup chan mahiti manushya jivana baddal sangitali. Dhanyavad.

  • @udaynamjoshi3177
    @udaynamjoshi3177 4 месяца назад +1

    अतिशय सुश्राव्य किर्तन

  • @damodarkumbhare1668
    @damodarkumbhare1668 Год назад +1

    फार छान आनंद झाला,श्री गुरुदेव दत्त

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 2 года назад +1

    सुंदर च झाले किर्तन
    अख्यान चांगले लावले.
    निराळे च वेगवेगळ्या प्रकारच्या किर्तने शैलीचे, धाटणीचे, पठडीतील
    अजून छान छान ऐकायला मिळेल ही अपेक्षा ठेवतो
    जय हो

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      कुलकर्णी सर .. नक्कीच तसे प्रयत्न करूयात..
      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा आहे ...
      माझे यात काहीच नाही...💐

  • @nishapunde5592
    @nishapunde5592 2 года назад +2

    Atishay sundar nirupn oghavti bhasha khup chan Dhanyavad Kirtan vishvache sarv Sadsyanche tumache mule navnvin kirtan karanchi mahiti milatey
    Punha ekada Dhanyavad Kirtan vishvache sarv Sadsyanche

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा आहे ...
      माझे यात काहीच नाही...💐

  • @anilsaraf3148
    @anilsaraf3148 2 года назад +6

    Very nice Kirtan! Amazing kirtankar. He brought the bhav in his rendition beautifully! 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @smitagodbole8709
    @smitagodbole8709 2 года назад +1

    खूपछेन झाल किर्तन गेयता फारच छान

  • @leelahasabnis4136
    @leelahasabnis4136 7 дней назад

    नमस्कार आपणास चिन्मय बुवा खूप छान सुंदर गोड आवाज

  • @jagannathkulkarni2089
    @jagannathkulkarni2089 Год назад +1

    Very Very nice कान तृप्त झालले

  • @shalieshdeshkar7407
    @shalieshdeshkar7407 2 года назад +1

    अप्रतिम कीर्तन ,खरच बुवा तुमच्या चरणी नमस्कार करतो.किती सुंदर हा उपक्रम आहे.

  • @pradnyakhandekar9378
    @pradnyakhandekar9378 2 года назад +1

    गायन सुंदर आहे

  • @vivekanandmanjaratkar2454
    @vivekanandmanjaratkar2454 2 года назад +2

    Khup chhan

  • @drchaitanyagulvady834
    @drchaitanyagulvady834 2 года назад +1

    खूपच सुंदर. गोड आवाज आणि मधुर गाणं. निरूपण आणि आख्यान सुध्दा रमणीय झालं.

  • @manishajoshi4637
    @manishajoshi4637 2 года назад +2

    वा!खुप छान कीर्तन झाले. श्रवणीय आवाज पण गोड छान निरूपण व आख्यान दोन्हीही उत्तम झाले आहे.🙏🙏🙏

  • @avadhutnaik6354
    @avadhutnaik6354 Год назад +1

    खूपच सुंदर कीर्तन 👌👍

  • @rajeshmandavgane4403
    @rajeshmandavgane4403 2 года назад +1

    खूप छान सादरीकरण 👌👌👌👍👍👍💐💐💐

  • @sureshdeshpande6281
    @sureshdeshpande6281 2 года назад +1

    संत वचने, संगीत आणि उत्तम निरूपण यांचा सुंदर संगम.

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      नमस्कार सर...
      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा आहे ...
      माझे यात काहीच नाही...💐

  • @pravinpdesh
    @pravinpdesh 2 года назад +1

    वा बुवा ! अप्रतिम किर्तन... श्रीराम... ! आपणास साष्टांग दंडवत

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा आहे ...
      माझे यात काहीच नाही...💐

  • @latajoshi3095
    @latajoshi3095 2 года назад +1

    🙏 मुरब्बी किर्तनकारासारखे झाले किर्तन . खूप छान 🙏

  • @ashakulkarni939
    @ashakulkarni939 2 года назад +1

    अतिशय सुंदर किर्तन श्रीगुरूदेव दत्त

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      श्रीराम
      मनःपूर्वक धन्यवाद..

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 2 года назад +1

    खूपच सुंदर झाले कीर्तन, बुवांचे गायन खूपच छान आहे

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा आहे ...
      माझे यात काहीच नाही...💐

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 2 года назад +1

    ज्याचे वंशी कुळधर्म सेवा..... वाह बुआ खूप छान कीर्तन. अतीशय भावपूर्ण व सोप्या पद्धतीने आपण कीर्तन सादर केले. खुप भावपूर्ण कीर्तन, गायन, वादन अप्रतिम. उत्तर रंगात नवीन चरित्र ऐकायला मिळाले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, जय जय रघुवीर समर्थ

  • @sureshbhagwat9109
    @sureshbhagwat9109 2 года назад +1

    अत्युत्तम.सुरेल आणि सुश्राव्य.

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      श्रीराम
      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा आहे ...

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 2 года назад +1

    ॥ दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥💐🌺🌸🌼💐👏👏👏
    सर्वांगसुंदर आणि रसाळ कीर्तन . धन्यवाद देशपांडे बुवा. नमस्कार तुम्हाला आणि सर्व संयोजकांना. 👏👏👏
    ॥ दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥💐🌺🌸🌼💐👏👏👏

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा आहे ...
      माझे यात काहीच नाही...💐

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 2 года назад +2

    अतिशय सुंदर किर्तन धन्यवाद माऊली.

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      आईसाहेब नमस्कार...😊
      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा आहे ...
      माझे यात काहीच नाही...💐

  • @makaranddeshpande114
    @makaranddeshpande114 2 года назад +1

    अप्रतीम कीर्तन श्री गुरुदेव दत्त

  • @chandrakantprabhune4252
    @chandrakantprabhune4252 Год назад +1

    कान तृप्त झाले. धन्यवाद🙏🙏

  • @arundhati.kamalapurkar7734
    @arundhati.kamalapurkar7734 2 года назад +1

    अप्रतिम!🌻

  • @manikkulkarni5977
    @manikkulkarni5977 2 года назад +2

    अतिशय रसाळ कीर्तन, अखंड ऐकलं, कामाच्या गडबडीत असूनदेखील

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      माणिक ताई नमस्कार...
      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा आहे ...
      माझे यात काहीच नाही...💐

  • @NikitaKulkarni-f6z
    @NikitaKulkarni-f6z 9 месяцев назад +1

    Antkaran trupt zale kirtan aikun
    Datt sampradayatil kirtan pharach durmil aahet ajun koop aikayala aavdel
    Khoop khoop dhanyavad

  • @mayakale9599
    @mayakale9599 2 года назад +1

    श्री राम समर्थ 🙏🙏 प.पु.गुळवणीकर महाराजांचे आख्यान प्रथमच ऐकले.अतिशय सुंदर किर्तन.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      आपण चरित्र सुद्धा वाचा ताई... अत्यंत अवीट आहे चरित्र...
      र. श्री. पुजारी यांनी लिहिलेले पू. गुळवणी महाराज यांचे चरित्र अप्रतिम आहे...
      तसेच पुण्यातील श्री वामनराज प्रकाशन यांची पुस्तके वाचा...
      विशुद्ध परमार्थाचे मार्गदर्शन मिळेल आपल्याला त्यातून....

    • @jagannathkulkarni2089
      @jagannathkulkarni2089 Год назад

      समक्ष भेटण्याची आस आहे, live kirtan egar to listen. फोन केल्यास आभारी होईन
      बाबा कुलकर्णी

  • @vaishalilondhe343
    @vaishalilondhe343 2 года назад +1

    नमस्कार आपले कीर्तन ऐकण्यास खूप उत्सुक होते. त्याप्रमाणे ऐकून समाधान झाले!
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची निरतिशय कृपा आहे ...
      माझे यात काहीच नाही...💐

    • @vaishalilondhe343
      @vaishalilondhe343 2 года назад +1

      @@chinmaydeshpande9674 मी सद्गुरू परमपूज्य शिरीष दादांची अनुग्रहीत आहे. सध्या मुलीकडे US मध्ये आहे. इतक्या लांब असून किर्तन ऐकायला मिळाले. खूप बरे वाटले 🙏

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      @@vaishalilondhe343 अरे वा!!!!! फारच छान !!!! श्री गुरुदेव दत्त

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 2 года назад +1

    Khup chhan kirtan.

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 2 года назад +1

    🙏अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏
    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
    🙏जय सद्गुरू🙏

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 2 года назад +1

    🙏🙏
    खूपच छान, मन भारावून गेले.आसच ऐकत राहव आसच वाटतंय. मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा .)

    • @ashokraopangaonkar8189
      @ashokraopangaonkar8189 2 года назад

      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अप्रतिम किर्तन

  • @maddygamerz2219
    @maddygamerz2219 2 дня назад

    Kirtan atishay sunder

  • @narayanjayade3588
    @narayanjayade3588 2 года назад +1

    अतिशय सुंदर बुवांना माझा नमस्कार

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      श्री गुरुदेव दत्त
      श्रीराम
      मनःपूर्वक धन्यवाद..

  • @pradnyakhandekar9378
    @pradnyakhandekar9378 2 года назад +2

    आवाजात गोडवा आहे

  • @smitachincholkar9541
    @smitachincholkar9541 2 года назад +1

    फार सुंदर कीर्तन

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा आहे ...
      माझे यात काहीच नाही...💐

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 года назад +1

    जय श्रीराम!श्रीगुरुदेवदत्त!प.पु.गुळवणी महाराज यांना त्रिवार वंदन!वा!बुवा,आज गुळवणी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने इतके सुंदर कीर्तन श्रवण करण्यास मिळाले. खूप छान!👌💐👌

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा आहे ...
      माझे यात काहीच नाही...💐

  • @onthewaytomusic..9007
    @onthewaytomusic..9007 2 года назад +1

    प्रयत्न ,प्रतिक्षा ,प्रार्थना, प्रसाद परमार्थ टप्पे खूप छान .....

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा आहे ...
      माझे यात काहीच नाही...💐

  • @anantbhagane4732
    @anantbhagane4732 2 года назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @gurunathjoshi597
    @gurunathjoshi597 2 года назад +1

    फार फार सुंदर कीर्तन झालं,
    यांची कीर्तने वरचे वर कृपया दाखवा

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा ...

  • @maddygamerz2219
    @maddygamerz2219 2 года назад +1

    Apratim farach sunder surel gayan

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      श्रीराम
      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा ....

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 2 года назад +1

    अतिशय सुरेख

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      श्रीराम
      मनःपूर्वक धन्यवाद..

  • @pradnyakhandekar9378
    @pradnyakhandekar9378 2 года назад +1

    कीर्तन आख्यान मस्त आहे

  • @rajanakhye3110
    @rajanakhye3110 2 года назад +2

    नमस्कार सुंदर विवेचन

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा

  • @shreepadkulkarni4485
    @shreepadkulkarni4485 2 года назад +1

    खूपच सुंदर

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      श्री गुरुदेव दत्त
      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा आहे ...

  • @ashviniwalimbe1532
    @ashviniwalimbe1532 2 года назад +1

    Khupach chhan apratim

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा आहे ...

  • @nehalimaye3241
    @nehalimaye3241 8 дней назад

    खूपच छान 👌

  • @pravinahanmante9087
    @pravinahanmante9087 2 года назад +1

    Apratim kirtan Jay Sadguru🙏🙏🙏

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा आहे ...
      माझे यात काहीच नाही...💐

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @mukunddeoras1240
    @mukunddeoras1240 2 года назад +1

    बहोत बढीया बुवासाहेब

  • @sanjaygogate1947
    @sanjaygogate1947 2 года назад +1

    वा छान आपणा सर्वांना मनापासून नमस्कार.

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 2 года назад +1

    मनःपुर्वक धन्यवाद...🙏

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 2 года назад +6

    बुवांचे अतिशय सुंदर किर्तन म्हणजे साक्षात दैवी प्रसाद. खूप खूप धन्यवाद! 🙏🌹🙏

  • @madhumitanene242
    @madhumitanene242 2 года назад +1

    🙏 कीर्तन छान झाले. तबला अणि पेटी साथ सुंदर..

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      साथीदार हे नामवंत आहेत म्हणून सेवा अधिक रंगतदार झाली...
      💐💐
      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा आहे ...
      माझे यात काहीच नाही...💐

  • @sanjivanibhalerao5806
    @sanjivanibhalerao5806 2 года назад +1

    Apratim nirupan Avdhut chintan shree gurudev datt

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      श्री गुरुदेव दत्त
      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा आहे ...

  • @prasannakumardiwakar711
    @prasannakumardiwakar711 2 года назад +2

    अत्यंत सुंदर बोधपूर्वक प्रवचन

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा आहे ...
      माझे यात काहीच नाही...💐

  • @satishlale3211
    @satishlale3211 2 года назад +2

    Chhan mahiti milali sadhuwad buanla. Guru dev datta.

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      श्रीराम
      मनःपूर्वक धन्यवाद..

  • @padmadabke4106
    @padmadabke4106 2 года назад +3

    ज्याचे वंशी कुळधर्म सेवा त्याचे वंशी जन्म दे गा देवाl

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      नमस्कार
      मनःपूर्वक धन्यवाद

  • @pratibhadaulatabadkar201
    @pratibhadaulatabadkar201 2 года назад +1

    🙏🙏💐मनःपुर्वक धन्यवाद

  • @kirtankarshekharbuavyas2311
    @kirtankarshekharbuavyas2311 2 года назад +2

    खूप छान झालाय कीर्तन,,,,,बुवा

    • @chinmaydeshpande9674
      @chinmaydeshpande9674 2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद.. श्री सद्गुरूंची कृपा आहे ...
      माझे यात काहीच नाही...💐

  • @satappapadalkar6849
    @satappapadalkar6849 2 года назад +1

    छान 🙏🏽🙏🏽🙏🏽👌