खुप छान गाणं आहे माला फार आवडल आहे माझी ग्रामदेवता कुलदेवता आहे श्री खाजाना देवी आई प्रसन्न 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
गीतकार संगीतकार आणि गायिका अतिउत्तम, फोटोग्राफी फारच छान आणि सादरीकरण लाजवाब आणि सर्व पाल गांवचे ग्रामस्थ बंधू भगिनी,छोटे कलाकार सर्वांचे मनःपूर्वक,,,,,, अभिनंदन,शुभेच्छा आणि धन्यवाद
खूपच सूंदर शब्द वापरून गीत संगीतबद्ध केल आहे.... विडिओग्राफर, संगीतकर , गायक तसेच सर्व टीम चें खूप खूप अभिनंदन.... तसेच सर्वाचे आभार आई माऊलीचे घर बसल्या दर्शन मिळाले ..... 👌👌☺🤗💖🙏

🙏|| ॐ श्री खाजणादेवीमाते नमो नमः ||🙏
श्री खाजना देवी आई कुलदेवता ग्रामदेवता प्रसन्न 🙏🙏❤️❤️❤️❤️🌹🌸🌹🌸🌹🌸🌸🌸🌹
🙏🙏छानच आहे
खूप सुंदर. 👌👌👌🌹🌹👍😊 🙏
Khupach chhan
Khup chan
श्री खाजाना देवी आई प्रसन्न 🙏🙏
खूपच सुंदर खाजणादेवी माते नमः
आमची ग्रामदेवता श्री खाजणादेवी आई.. 🙏🏻🌺
खाजनादेवि नमो नमं
Owsume
श्री खाजणादेवी माताय नमः🙏🌺
गीतकार संगीतकार आणि गायिका अतिउत्तम, फोटोग्राफी फारच छान आणि सादरीकरण लाजवाब आणि सर्व पाल गांवचे ग्रामस्थ बंधू भगिनी,छोटे कलाकार सर्वांचे मनःपूर्वक,,,,,, अभिनंदन,शुभेच्छा आणि धन्यवाद
एकच नंबर
गायन गीत संगीत एकदम जबराट
माऊली क्या बात एकदम कडक गीत गायन
खूपच सुंदर खूप खूप शुभेच्छा
खूप सुंदर शब्दरचना, चाल खूपच छान 🙏
सुंदर सादरीकरण...
श्री खाजनादेवी मातेस कोटी कोटी प्रणाम.
🙏🙏🙏
सुंदर गीत ! देवीची क्रुपास्तव ! #swarangmusic
Khupach chhan sadarikaran.
खूपच सूंदर शब्द वापरून गीत संगीतबद्ध केल आहे.... विडिओग्राफर, संगीतकर , गायक तसेच सर्व टीम चें खूप खूप अभिनंदन.... तसेच सर्वाचे आभार आई माऊलीचे घर बसल्या दर्शन मिळाले ..... 👌👌☺🤗💖🙏
Mast
Thanks
🙏🙏🌺🌺
Aamchi Devi ahe ti
🙏🙏🙏🙏🙏
सुंदर गीत ❤️🙏
श्री खाजनादेवी माते नमः 🙏🙏
Amdoskar ekadm kadak
Bhumke chya devulavar pan ekhadi aarti banava
भाऊ आमडोसकर यांनी खुपच सुंदर शब्दरचना केली आहे. अशीच नवनवित गित तुमच्याकडुन लेखन होवुन प्रदर्शित होवो......आई खाजणादेवी तुमच्या पाठीशी आहे.
Khup chan sir🥰
छान
Great
🙏🙏🙏🙏
आरती मनाला खूप भावली
Sundar Geet aani photos pan