गांधारपाले बौध्द लेणी | महाड - 2024 | Gandharpale Buddhist Caves | Mahad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • गांधार पाले प्राचीन बौध्द लेणी
    पाले बौध्द लेणी
    पाले येथील प्राचीन शैलकृत बौध्द लेणी गांधार पाले लेणी म्हणुन ओळखली जातात. गांधारी नदीच्या संगमा जवळ हि लेणी कोरलेली आहेत.
    पर्वताच्या पूर्वे कडील बांजुस तीन स्तरांवर एकूण 28 लेणी कोरलेली आहेत.
    त्यापैकी 20 लेणी वरच्या 2 स्तरां मध्ये तर उर्वरित लेणी खालच्या स्तरावर आहेत.
    या लेणी समुहात प्रार्थनेसाठी 3 चैत्यगृहे ( लेणी क्र.9,11आणि 24 ) व भिक्युच्या निवासासाठी 25 विहारे आहेत.
    त्यापैकी 9 क्रमांकाची गुफा हे लेणी-चैत्यगृह आहे. त्यांचा वापर पुजा -सभा आणि निवासासाठी केला जात आहे.
    लेणीतील डाव्या बांजूच्या भितीवर कोरलेल्या 3 शतकातील अभिलेखातुन या लेण्याची निर्मिती करण्यासाठी कुमार काणभोआ वेणु पालीत याने दान दिल्याचे समजते.
    लेणी क्रमांक 1 या समुहातील सर्वात मोठे लेणे असुन त्यांचा वापर सभा-संमेलन आणि राहण्यासाठी केला जात असे.
    प्रथमतः इ. स. च्या 2 ऱ्या शतकात हे लेणे सभागृह म्हणुन निर्माण केले गेले.
    आणि इ. स. च्या 5 व्या शतकात सभागृहाच्या मागील भितीत गर्भगृह निमिती करून त्यांचे गुफा मंदिरात रूपातर करण्यात आले.
    लेण्याच्या दोन्ही बाजुस बोधिसत्वाचे सुंदर अलकार आहे.
    हि लेणी इ.सवी पुर्व 2 ऱ्या ते इसवी सनाच्या 5 व्या शतकात निर्माण केली आहे.

Комментарии • 40

  • @kokanpremiraj5310
    @kokanpremiraj5310 5 месяцев назад +8

    जगाच्या पाठीवर कुठेही जा इतिहास फक्त बुध्दांचा या लेण्यांतून अतिशय सुंदर माहिती धम्माची मिळते... दादा छान उपक्रम आपला छान माहिती मिळाली

  • @Turtleslife.
    @Turtleslife. 3 месяца назад

    Namo buddhay 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹

  • @vandanakharat1502
    @vandanakharat1502 3 дня назад

    Nano buddhay🙏💙💙💙💙👌☸☸☸

  • @santoshgamare5156
    @santoshgamare5156 5 месяцев назад +3

    वा 💐

  • @vitthalnarwade9946
    @vitthalnarwade9946 28 дней назад

    छान

  • @KasaresKitchenTravel
    @KasaresKitchenTravel 5 месяцев назад +2

    Superb video... Jai bhim

  • @adeshtambe4874
    @adeshtambe4874 5 месяцев назад +2

    खुप छान सर....

  • @pramodkamblevlogs
    @pramodkamblevlogs 5 месяцев назад +1

    Great info

  • @vanganikaryogesh1162
    @vanganikaryogesh1162 5 месяцев назад +1

    Great prashant bhau

  • @vivekshindevlogs4143
    @vivekshindevlogs4143 5 месяцев назад +1

    जय भिम

    • @prashantpawar5678
      @prashantpawar5678  5 месяцев назад

      नमोबुध्दाय, जय भिम

  • @SavitriSuryakant
    @SavitriSuryakant 4 месяца назад

    Jai bhim namo Buddha

  • @lalaniranawaka3641
    @lalaniranawaka3641 3 месяца назад

    Adarahatan wahansrla wadasite than bawa pannewa

  • @vandanakharat1502
    @vandanakharat1502 3 дня назад

    अखंड भारत माता इस लेने की पूरी जानकारी अखंड मानवता को पहचानने में आसानी होने लगी है बहुत ही बड़ी बात है लेकिन सच तो यह है तुमको लोग शिवलिंग बताते हैं क्यों झूठ कहते हैं सच तो यह है यह बुद्ध लेनी और बुद्ध गुफाएं है पल की शिव मंदिर नहीं है यह सब के सामने आना सबसे जरूरी है नमो बुद्धा नाम बस सबको एकता और प्रेम और आधार से सच को मारना चाहिए नमो बुद्धाय

  • @arvindpawar6091
    @arvindpawar6091 5 месяцев назад +3

    Jay bhim

  • @sandeshtakawale8673
    @sandeshtakawale8673 4 месяца назад

    नव बौध्द धर्माच्या लोकांनी आता आशाच नवीन लेण्या खोदून नवा इतिहास घडवावा.
    पण मला नाही वाटत कोणाची एव्हढी हिम्मत असेल.

    • @prashantpawar5678
      @prashantpawar5678  Месяц назад

      हो नक्कीच नवीन इतिहास घडेल सर

  • @Che_Guna
    @Che_Guna 4 месяца назад

    ☸️🙏🛐 please preserve it

  • @smitak5579
    @smitak5579 Месяц назад

    Please make videos of all Buddhist caves and monuments..

  • @adityaghoshal3114
    @adityaghoshal3114 5 месяцев назад

    Highway mule environmental nuksaan ani lenya nasht honar irshalwadee honar climate change sathi bola