भाऊ, 3 महिन्या पुर्वी pm kissan चे ragistration केले होते, pm kissan चे पैसे आले ,परंतू namo चे naahi आले आणी नामो च्या beneficiary मध्ये नाव पण दिसत नाहीये ???
आता तुम्हाला काय सांगावं दादा पी एम के 12 हफ्ते आलेत त्यानंतर त्यानंतर कोणताही हप्ता आला नाही कंटाळून पोर्ट बँकेचे खाते काढले शनिवारी 2024 मध्ये काढले नमो चा हप्ता आला पीएम चा आधार सीडिंग नो दाखवत आहे पहिले जिल्हा मध्यवर्ती बँकेत पैसे होते मराठी बँक नको आहे म्हणून आयबीपी चा खाते काढलं पण आधार सीडिंग नो दाखवत आहे आज आठ महिने झाले काय करायचं पटोला भेटलो कृषी अधिकाऱ्याला भेटलो तरी काही फायदा नाही
दादा नोव्हेंबर 2023 महिन्यात pm kisan चे रजिस्ट्रेशन केले होते state level ला approve झाले आणि आता स्टेटस चेक केलं तर fto प्रोसेस 1 आणि 2 success झाले आहे पण payment स्टेटस मध्ये waiting for approvel state दाखवत आहे आणि 16 वि इंस्टॉलमेंट च fto नो दाखवत आहे, पैसे येईल का
Sir maza ippb cha juna account ahe tyachi kyc nahi wayli Ani te account inactive ahe tar tyach bank ke cha dusara account open kelo pan ata paise yena zale tar mi tyach bank cha dusara open kelo pan kahi paise yena gele 10,000 nahi ale
___# शुभम भाऊ मला Pm चे 🛰️ ₹.२,००० आले आहे बाकी नमो चे २, व ३ हप्ता कधी येणार असे ₹,४००० दोन हप्ते अजून तर नाही आले कधी येणार🎉 प्लिज हेल्प.. येईल ना नक्की..➡️
सर मला 11 वा हप्ता आलेला आहे .बाकीचे हप्ते मिळाले नव्हते कारण माझे आधार सिंडिग नव्हती आता. मी आधार सिंडीग केले आहे..आणि.मला आता एक हप्ता आला आहे जस्ट.तर माझे बाकी चे 4.5 हप्ते येतील का.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जींनी नमो शेतकरी योजनेचे पैसे ₹2000 आम्हाला आले आहे पण राज्य सरकारचे पैसे आमच्या खात्यात जमा झाले नाही राज्य सरकारचे पैसे₹2000 केव्हा जमा होणार आहे.
Zale jama 2000 ,2000, 2000
6000 ale ka tula
Dada namo shetkari sathi vegala form bhryla lagto kay?
16 va hapta aala
@@santoshbabar336same problem
@@santoshbabar336
Nahi
मला PM किसान चे 2000 हजार रुपये आले आहेत
तुम्ही सर्व माहिती योग्य आणि खरी देता त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद...!
Welcome 🙂 bhau 💯
धन्यवाद भाई तुझ्यामुळे खूप योजनांचा लाभ घेतलेला आहे मी,माझ्या आजीच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा झाले.❣️🙏
Congratulations 👏🎉
Zale ka jama
आमच्या सरकारचे खूप खूप आभारी आहोत.👍👍🙏🙏🙌🙌
शेतकऱ्यांना 6000 रुपये नको. शेतकऱ्यांना हमीभाव पाहिजे.
हो का, मग आलेले पैसे परत करा,पाहू किती दम आहे तर.
Tu nko gheu bhau cancel kr
Hech Ani Ek Vegal Ch
Mala patavun dya mg te paise
आमच्या सरकारचे खूप खूप धन्यवाद 👏सर्व हफ्ते जमा झाले आहे
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👍
PM Kisan - 2000
Namo Kisan - 2000
Total amount - 4000
2000 Rahile
खुप छान माहिती दिली दादा आभारी आहोत
तुम्ही शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन करता ते अगदी बरोबर करता मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो सर्वांच्या खात्यामध्ये 6000 रुपये आलेले आहेत धन्यवाद
Thank you 😊🙏 bhau
केंद्र व राज्य सरकारचे खूप खूप धन्यवाद 🎉
आमच्या सरकारने सांगितले प्रमाणे पैसे सर्व जमा झालेत आभारी आहोत,🙏🙏🙏👍👍🙌🙌
मला 16 हप्ता आला आहे नमोचा हप्ता आला नाही
Thank u shubham bro it's really useful information
अजून नाही आले Untraceable Beneficiary असंच दाखवत आहे
Land seeding - Yes
Ekyc - Yes
तरी पण येत नाहीत काय कराव
sir खरंच तुमचे मनापासून आभार तुम्ही खूप हेल्पफ़ुल्ल माहिती आम्हाला देता खूप फायदा होतो....❤❤❤
sir sebc सर्टीफिकेट वर विडीओ कधी येणार...❤❤
Online hot nahi maha e seva Kendra mdhun kadhav lagte
Ho ka sir thank you so much
MH 22 good information shubham bro 🎉
सर मला नमोचा मागचा पहिला हफ्ता मिळाला होता परंतु आता नमोचे दोन हजार आणि PM चे दोन हजार अशे एकूण 4000 हजार आले अजून 2000 येईल का? Sir
Yetil ajun 2
मला 6000 रूपये मिळाले
मोदी सरकारचे धन्यवाद।
दादा मला 2000 च्या हप्ता पी एम किसान चा येतो मला नमो शेतकरी सन्मान चा हप्ता येत नाही त्यासाठी व्हिडिओ बनवावा ही विनंती समजावी
Aale sarw paise
दादा मी PM kisaam अर्ज केलाय आणि 2 हफ्ते जमा झाले आता नमो शेतकरी योजने साठी अजून एक application करावं लागेल का
Nahi@@factandinformation1.2k78
शुभम भाऊ मला फक्त नमो शेतकरी योजनेचे 2000 आणि पी एम किसान योजनेचे 2000 असे फक्त चार हजार रुपयेच आले आहेत....₹2000 केव्हा येतील बाकि
Ata modi nivadun alyavaratich 😂
@@ravichavan912 🤣😂😅
Malapn🧐
Ata parat 2000 aale total 6000
@@samadhanhangarge4759 aata aale Ka Vegale ?
शुभम भाऊ तुम्हाला भेटायचे आहे तुमचा पत्ता सांगा
वसंत हंकारे
जे आज महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय आहेत ❤
Lavakarch bhetu bhau... Amhi evdh famous nahi dada
सोयाबीन व कापसाला चार चार हजार रुपये कमी भाव देऊन तेच पैसे पिएम किसान योजना म्हणून दिले ही आहे खरी योजना
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ.... Cm kisan विषयी एक व्हिडिओ करा
Namo kisan mhnjech cm kisan... Ani cm kisan mhnjech pm kisan...sagla ekch form asto
एकाच हप्ता आला जी 2000₹
आभारी आहोत
jhalie jama sir 🕺🕺🏻🕺6000
छान माहिती भैया
Tnx chan mahiti dilat jama jalet ❤
Congratulations 👏🎉
Thanks ⚘️🙏
माहिती करीता धन्यवाद
सर मला नमो शेतकरी 1 व पिएम किसान चा 1 हप्ता आला आहे असे 4000 रुपये आले
Namo cha kiti vajta aala
एक सोबत दोन्ही हफ्ते पडले का काही टाईम च्या नंतर
मला पीएम चा 1व नमो चा1 जमा झाले आहेत 4000
Super mahit de Bhai like you Dada
Thank you for the information
2000+2000+2000=6000. हजार आले 28/02/2028 ला जमा झाले. वाशीम जिल्हा. धन्यवाद त्रिकोणी सरकार
नमो शेतकरी योजना २०००
पी एम किसान योजना २००० जमा
नमोचे २००० कधी जमा होनार
Shubham bhau jyanche paise aale nahit tyachya FTO processed NO dakhvat aahe..
Te he FTO yes kas hoil... please...FTO mhanje kay aste.
Tahasil mdhe jaun physical verification karun ghyaa
6000 Credit Zale ❤
Dada namo shetkari sathi vegala form bhryla lagto kay
No
Party pahije🎉
6000 thanks Modiji great p m
भाऊ, 3 महिन्या पुर्वी pm kissan चे ragistration केले होते, pm kissan चे पैसे आले ,परंतू namo चे naahi आले
आणी नामो च्या beneficiary मध्ये नाव पण दिसत नाहीये
???
New aahat tumhi lagech kas yeyil bhau
@@marathi_corner आले भाऊ धन्यवाद !!! 🥳
नमस्कार दादा🙏 mazya आईच्या खात्यावर पाहीलाच haapta pm kisan yojaneche jama zala aahet pan namo शेतकरी योजनेचे paise jama karnyakarta konta vegla form bharava lagel ka? Please guide🙏🙏
Next time automatic hoil
सर्व हप्ते 6,000/- मिळाले 🙏
Congratulations 👏🎉
Pm Kisan चे 2000 आले आहेत बाकी नमो शेतकरी सन्मान चे 4000 नाही आले आजून पर्यंत काय करावं लागेल सर.
आले 6000 काही प्रोब्लेम नाही
आता तुम्हाला काय सांगावं दादा पी एम के 12 हफ्ते आलेत त्यानंतर त्यानंतर कोणताही हप्ता आला नाही कंटाळून पोर्ट बँकेचे खाते काढले शनिवारी 2024 मध्ये काढले नमो चा हप्ता आला पीएम चा आधार सीडिंग नो दाखवत आहे पहिले जिल्हा मध्यवर्ती बँकेत पैसे होते मराठी बँक नको आहे म्हणून आयबीपी चा खाते काढलं पण आधार सीडिंग नो दाखवत आहे आज आठ महिने झाले काय करायचं पटोला भेटलो कृषी अधिकाऱ्याला भेटलो तरी काही फायदा नाही
16 वा हफ्ता आला दादा. पण आधीचे नाहि आलेत. काय करावे लागेल. कृपया मार्गदर्शन करा
Aadhiche yet nahi
फक्त pm kisan एकच हप्ता जमा झाला.
6000 दिल्याबद्दल मोदी साहेबांचे धन्यवाद
आपलेच पैसे आपल्याला वाटतो आहे ...आणि आपण एवढे रिकामचोट आहे की त्याची वाट पाहत बसतो..शेतमालाला भाव दिला पाहिजे
ते आपले पैसे आपल्याला तरी देतात.
बाकीचे तर आपलेच खातात .
त्या मुळे 2024 ठरलेलं आहे. नमो पुन्हा
या आधी काँग्रेस ने काय दिले होते ???
Thanku
Thanks,2K+2K received.
🎉
Not get it istalments of namo 3:11
Pm kisan registration number pn aahe
Ekyc pn complete aahe. Pn benefits status dakhvt nahi.
Problem sanga kay aahe to ?
Please sir
केंद्राचे पैसे जमा झाले नाही,2000रुपये कधी मिळणार चौकशी कशी करावी
दादा नोव्हेंबर 2023 महिन्यात pm kisan चे रजिस्ट्रेशन केले होते state level ला approve झाले आणि आता स्टेटस चेक केलं तर fto प्रोसेस 1 आणि 2 success झाले आहे पण payment स्टेटस मध्ये waiting for approvel state दाखवत आहे आणि 16 वि इंस्टॉलमेंट च fto नो दाखवत आहे, पैसे येईल का
Nahi yenar yes dakhvla have
1 आणि 2 भेटेल का मग त्यात आहे yes
please सांग ना शुभम दादा fto 1 आणि 2 येस दाखवत आहे भेटेल का पैसे new रजिस्ट्रेशन होत 3 महिन्यापूर्वी केलं होतं
Mala paise ka nasen yet Nmo aani PM kissan yojneche ya wishayi pls guide karu shakal sir🙏🏻
Pm किसान योजनेचा आता पहिल्यांदा हप्ता आला आहे पाठीमागचे हप्ते आले नाही?सर ते हप्ते केव्हा येणार आहेत?
Sir एका सातबाऱ्यावर 5.janchi नावे आहेत. त्यांना 5जणांना 6.6.हजार भेटतात का
आधिचा गेल्या वर्षी चा नुकसान भरपाई मिळाली नाही माला
E - KYC pending aahe 1 year pasun Kay karayach shubham dada
सर.मला पहिल्यापासून pm किसान चे सोळा ही हप्ते भेटले आहे.नमो चे पहिला हप्ता पणं आला होता.पणं नमोचा आता एकच आला आहे
मला पण नमो चा Directly ०३ रा आलाय २००० चा दुसरा आलाच नाहीय...
दोन हजार आले परंतु राज्य सरकार च्या नमो शेतकरी योजनेचे चार हजार नाही आले अजून साहेब
Jama zle shubu da udya aaji la gheun jato🎉🎉😊
Mast congratulations 👏🎉
Hii dada namo shetkari sathi vegala form bhryla lagtoy ky. Amhala fkt 2000 jama zalet pm kissan che
नमो शेतकरी योजना व पिम किसान योजना ही योजना एकच आहे का की वेगवेगळ्या आहेत ते सांगावे
Namo ची ekyc सेंटर ला जाऊन करावी लागेल का..?
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी सामाईक शेतकरी असले तर एकचा ८ अ वर दोघांचे नाव असेल तर दोघे योजनेस पात्र असू शकतात काय ?
First like first comment
New account add kely 3 month zale ajun new account add nhi zl ka br plz guide
Csc registration gio tagging video upload hot nahi, security code invalid dakhwat aahe bar bar kay karav lagan sir 🙏
14th, 15t ani 16th installment jama zali nahiye tya sathi kay karav lagel
Bhava mala 4000rs aale fakt 😢😢😢
धन्यवाद भाऊ🎉
मला कोणतेही पीएम चे आणि नमो चे कोणतेही पैसे मिळाले नाही त्या साठी काय करावे लागेल सविस्तर माहिती सांगा
Pm kisan yojana form bhara
मला तीन हप्ते मिळाले
धन्यवाद
फुकट खायची सवय लावून घेऊ नका शेती मालाला भाव नाही
Barobar bollay bhava
पीएम किसान चा हफ्ता आला पण नमो चा एक पण हफ्ता आला नाही.. कसं?
Aala aahe
Hello
Mla 3 ni haftya che msg ale pan pytm chya acount band aslya mulhe nay ala kay karav lagal sanga na pliz
Mi already video banvla hoto ... Post office ch account khola mhnun
Ata he payment yanya sathi kay karv lagal sir
@@marathi_corner jar udya jaun mi account dbt kel tar udya yatil ka he payment
मला २०००/- आले पी एम चे आणि २०००/-आले सी एम चे मला सी एम चा पहीला हप्ता ०३/११/२०२३ ला आला होता.आता मला सी एम चा २ रा हप्ता येईल का ?
Yes
अजुन खात्यावर जमा झाले नाही महाराष्ट्र तपाठवलयका
Mala fahkt pm kisaam ch 2000 aale namo che काहीच नाही असं plz रिप्लाय
Pm kisan mdhe navin aahat ka
@@marathi_corner nhi सगळे हफ्ते आले आता पर्यंत
@@ajaychavanpatil16 kyc kadhi keli hoti?
@@marathi_corner आज 1 वाजता नमोचा 2000 हजार आले भाऊ अजून 2000 nhi आले
Sir maza ippb cha juna account ahe tyachi kyc nahi wayli Ani te account inactive ahe tar tyach bank ke cha dusara account open kelo pan ata paise yena zale tar mi tyach bank cha dusara open kelo pan kahi paise yena gele 10,000 nahi ale
Old account activate kara
Sir tyachi KYC hona zali te nahi manat ahe dusara open kar mana le
Ani sir maza ippb cha account band ahe tar techaya var che paise zar mi DBt link SBI Kelo tar te adak le le paise SBI madhe bhetal ka
7/12 वरील नाव चुकीचे लिहण्यात आले आहे तरी ते नावं दुरुस्त करण्यासाठी काय करावे लागेल please त्यावर लेटेस्ट video post करा
___# शुभम भाऊ मला Pm चे 🛰️ ₹.२,००० आले आहे बाकी नमो चे २, व ३ हप्ता कधी येणार असे ₹,४००० दोन हप्ते अजून तर नाही आले कधी येणार🎉 प्लिज हेल्प.. येईल ना नक्की..➡️
Pm kisan mdhe tumhi new assl tar yenar nahit
@@marathi_corner bhau pm kisan madhye 🆕 nahit 1 te 16 all hapte jama ahet yesterday la 16 va aalela ahe Matra ya Adhi Namo 1 hapta Aalela Ahe mg yeel ka..??
Sir stutus madhi untraceable beneficiary dakhvaty kay karav lagel
मला pmkian चा 11वा हप्ता मिळाला नाही व नमो शेतकरी चा हप्ता मिळाला नाही 3:11 3:11
Pm kisan registration kadhi kel hot
2000+2000+2000
मी वर्षाला 50 गोण्या घेतो तर त्या गोण्या 1500 रुय ने 75000 होत्या मग मोदी आपल्या 6000 देतो मग लूट कोणाची हिती मग
Hafta nahin ala vaijapur
मला पण पहिल्यांदाच नमोचा हप्ता मिळाला .
Congratulations 👏🎉
माझे PMKISAN चे आलेत पण राज्य सरकारचे आले नाहीत काय करावे लागेल सर
Yes 👍👍
1st Viewer 🎉🎉
Sarv milale dhanyavaad
Congratulations 👏🎉
सर मला 11 वा हप्ता आलेला आहे .बाकीचे हप्ते मिळाले नव्हते कारण माझे आधार सिंडिग नव्हती आता. मी आधार सिंडीग केले आहे..आणि.मला आता एक हप्ता आला आहे जस्ट.तर माझे बाकी चे 4.5 हप्ते येतील का.
मला कोणतेही पीएम किसान योजना आणि नमो नमो शेतकरी योजना पैसे मिळाले नाही
Pm kisan yojana form bhara ani tahasil mdhe jaun bheta
Sir obc cast certificate online apply kasa karayacha
आलेत 🙏
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जींनी नमो शेतकरी योजनेचे पैसे ₹2000 आम्हाला आले आहे पण राज्य सरकारचे पैसे आमच्या खात्यात जमा झाले नाही राज्य सरकारचे पैसे₹2000 केव्हा जमा होणार आहे.
माझ्या AC मध्ये नमो शेतकरी चा 1 pm किसान चा 1 असे 4000 रु जमा झाले अस का शुभम भाऊ
Udya parynt yetil
dada mala fakkt 4000 aaliet aanie 2000 yenar ka aajuun
Pahila hafta alata ka
@@marathi_corner ho dada 2 hafta aaliet 2000.2000 he 6000 yenar hote na