प्रथम 🚩जयशिवराय🚩 सर🙏 माझी जमीन 2021 ला वडील मुत्यु झाले ती आमच्या नावावर आली त्यात वारसा हक्काने चार बहीणी असून त्याच्या नावावर पि एम किसान निधी येईल का ? हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना भेडसावता योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता .🙏 तसे यावर एक विडीओ टाका
सर माझी शेती वडिल वारल्यावर 2019 नंतर वारसा हक्काने सामाईक मध्ये आलेली आहे तर वडीलांनी यासाठी नोंदणी केली नव्हती तरी या योजनेचा लाभ घेता येईल का❓ नविन नोंदणी करता येते का❓
Sir mazya aaiche nidhan 2013 madhe zale aamche tya satbaryavr varas mhnun nav aale tr aata pm kisan yojnesathi ky krav lagel please reply dya maze vadil mhntayt ki band zal aahe hot नाही
Apla kuthla gav sanga ha niyamm kona sathi ahe ji 2019 nnantr ghelte zamin tyanna docoment dyache ahe amchi juni zamin 1890 pason ahe 138 vrsha pason? Ani amhla bheto 2000 ani namo cha peshh pan he navin nond sathi aahe ka???
अरे भाऊ आमच्या आजोबा जवळ जमीन 1970 पासून होती। आजोबा हे 2002 मधे मृत्यु पावले। अनी माझे वडील हे दारु च्या नांदी लागले होते , आणी तेव्हा पासून माझ्या वडिलांनी 7/12 वर वारस चढ़वले च नहीं कारण दारु मुळे। आता मी 2023 मधे ती शेती माझ्या वडिला च्या नावावर केली, पन सरकार च्या नियमानुसार आम्ही PM KiSAN साथी अपात्र आहो, आता तुम्ही सांगा आमच किती वाटोळ केल ह्या नियमान. हि अट लवकर रद्द करण्यात यावी.
सर मला pm किसान चे पैसे यायचे पण मी कर्ज काढल्यामुळे इन्कम टॅक्स दाखवला तर पैसे बंद झाले । पण मी टॅक्स भरत नाही फक्त कर्जा साठी दाखवला होता। आता मला परत pm किसान चे पैसे मिळु शकतात का।
आमचे १० हप्ते आलेत पुढं अद्याप मिळालेली नाही लॅंड सिडींग नाही दाखवते कृपया उपाय सुचवावा तहसिल कार्यालय आतापर्यंत दोनवेळा पाठपुरावा करून कागदपत्रे दाखल केली तरीही काही झाले नाही असे आमचे गावात २८ प्रकरणं आहेत कृपया यावर मार्गदर्शन करावे हि विनंती...
सरजी 2021 मधला फेर आहे वाटणीचा वडिलांनी मुलाला जमीन वाटून दिली. वडिलाला पी एम किसान निधी मिळत आहे. परंतु मुलाचे कागदपत्र दिले तर ते म्हणतात. 2019 पूर्वीचा फेरा आना. तर आता मुलाला फॉर्म भरायला चालेल का
सर वडील वारल्या नंतर मी सर्व डॉक्युमेंट जमा केले माझ्या नावे 2023 ला वारसा ने जमीन नावे झाली मी ती नोंद देखील देऊन अर्ज रिजेक्ट होत आहे. पहिले स्टेट ला जाऊन रिजेक्ट झाला दुसऱ्या वेळी जिल्हा
सर आमच्या वडीलाची जमीन चुलत्या नावावर होती....आता ती वडिलांच्या नावावर झालेली आहे 2024 मध्ये तर rejection मध्ये 2019 पूर्वीचा फेरफार नक्कल मागत आहे....मग ह्यावर solution काय...please guide करा.
या कामासाठी कृषी विभागाकडून जे कर्मचारी मानधन तत्वावर नेमलेले आहेत, त्यांचं मानधन दिले नाही, त्यामुळे जवळपास 6 महिन्यांपासून तालुका कृषी कार्यालयात काम बंद आहे....
सर तुम्ही नेहमी योग्य मार्गदर्शन माहिती अगदी सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत त्या बद्दल धन्यवाद...सर मी औनलाईनवर मे महिन्यात अर्ज दाखल केला होता पण पैसे आले नाहीत.कृषी विभागीय चौकशी केली तर त्यांनी नवीन अर्ज दाखल करण्याची सुचना केली...सर मला पुन्हा औनलाईनवर नोंदणी करावी लागेल का...?? की जुन्या औनलाईन रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे कृषी अधिकारी वगैरे योग्य ते मार्गदर्शन करत नाहीत....... धन्यवाद
सुरुवातीला मला २-३हप्ते मिळाले परंतु एस्. टी. विभागातुन सेवानिवृत्त झालो त्या वेळी मला इन्कमटॅक्स लागला. त्यानंतर मला ३४९७/- रु. पेंशन मिळत आहे. माझ्या नावे २०१९ पुर्वीची आहे. क्रुषी अधिकारी यांची भेट घेतली त्यांनी सांगितले की तुमचे नांव आहे परंतु तुम्हाला इन्कम टॅक्स लागला असल्याचे सांगितले व सी. एस्. सी. केंद्राच्या माध्यमातून नविन नोंद करा तर तिथे नोंदणी होत नाही. आता काय करावे मार्गदर्शन करावे.
1 Feb 2019 ची अट रद्द करण्यात यावी & सरसकट सर्व शेतकरयांना याचा लाभ देण्यात यावा
👍👌
Yes
Ho bhau khrch
मग 1 एकर च्या 3-4 फोडण्या करतील लोक, फक्त योजने साठी
@@gangeshhendge-patil9289 agodhar hi kelele ahet
1 फेब्रुवारी 2019अटकाढली पाहिजे तेव्हा तर सगळ्यांना लाभ भेटल
अकरा हप्ते आले परंतु पुढील हप्ते आले नाही सर्व प्रोसेस ओके दाखवते Fto प्रोसेस नो दाखवते कृषी ऑफीस चेक केले असता सरेंडर दाखवत आहे त्याला पर्याय सांगा
19 नंतर जमिनी विकत घेतलेली असली तर त्याला काय करावे त्या व्यक्तीला घरात कोणताही पगार नाही कोणालाच पगार नाही
@@LaxmanGadhave-mh6rd right bhau maz toch problem aahe solution dhyava
@@LaxmanGadhave-mh6rdagdi barobar bhau
आमचा पण हाच problem आहे 2022मध्ये शेत घेतलं आहे
अतिशय महत्त्वाची माहिती देत असताना वारंवार अतिशय आनंद होतो
🚩🚩🚩 जय शिवराय जय जिजाऊ सर 🚩🚩🚩🙏🙏
जय शिवराय भाऊ साहेब 🙏 अगदी अचूक माहिती.(एम. एच.२९) यवतमाळ.
Sir ek कुटुंब मद्ये pm kishan cha फायदा एका ल लाभ मिळतो का
प्रथम 🚩जयशिवराय🚩 सर🙏 माझी जमीन 2021 ला वडील मुत्यु झाले ती आमच्या नावावर आली त्यात वारसा हक्काने चार बहीणी असून त्याच्या नावावर पि एम किसान निधी येईल का ? हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना भेडसावता योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता .🙏 तसे यावर एक विडीओ टाका
Nice video
जय शिवराय सर
एका कुटुंबातील,१८ वर्षांवरील किती सदस्यांना याचा लाभ घेता येईल?
Sir amchi jamin varsa niyamane mazhya vadilanchya navane 2024 cha fer aahe mala ya yojnecha labh milel ka
Thanqs sir 🙏
मी 2020 साली 2 एकर जमीन विकत घेतली आहे.. मग आम्हाला या योजनेपासून वंचित ठेवणे हा शासनाचा अन्याय आहे.
सर माझी शेती वडिल वारल्यावर 2019 नंतर वारसा हक्काने सामाईक मध्ये आलेली आहे तर वडीलांनी यासाठी नोंदणी केली नव्हती तरी या योजनेचा लाभ घेता येईल का❓
नविन नोंदणी करता येते का❓
धन्यवाद दादा
Sir Husband ani wife doghychy nawa war jamin. Asel tr labh doghna milel ka
सामाईक खातेदारांना कसे काय नोंदणी करता येईल 🙏
जय शिवराय सर❤
Sir mazya aaiche nidhan 2013 madhe zale aamche tya satbaryavr varas mhnun nav aale tr aata pm kisan yojnesathi ky krav lagel please reply dya maze vadil mhntayt ki band zal aahe hot नाही
Sir mi 21madhe set getle. Mg mla ha labha kadhi pasun milel. Plg sagal kay🙏🙏
सर पी एम किसान साठी ऑपरेटर नेमलेले नाहीत खाजगी ऑपरेटर काम करत आहेत ते पण आता करत नाही त
New registration lele tar magil benefits milel ka sir....
सर आमची जमीन एकत्रीत आहे आम्ही सर्व भाऊ वारस लागली आहे आम्हाला सगळ्यांना स्वतंत्र लाभ घेता येईल का
2019 च्या नंतरचे जे शेतकऱ्यांनी शेती घेतले त्यांचे काय सर
Apla kuthla gav sanga ha niyamm kona sathi ahe ji 2019 nnantr ghelte zamin tyanna docoment dyache ahe amchi juni zamin 1890 pason ahe 138 vrsha pason? Ani amhla bheto 2000 ani namo cha peshh pan he navin nond sathi aahe ka???
अरे भाऊ आमच्या आजोबा जवळ जमीन 1970 पासून होती। आजोबा हे 2002 मधे मृत्यु पावले। अनी माझे वडील हे दारु च्या नांदी लागले होते , आणी तेव्हा पासून माझ्या वडिलांनी 7/12 वर वारस चढ़वले च नहीं कारण दारु मुळे।
आता मी 2023 मधे ती शेती माझ्या वडिला च्या नावावर केली, पन
सरकार च्या नियमानुसार आम्ही PM KiSAN साथी अपात्र आहो,
आता तुम्ही सांगा आमच किती वाटोळ केल ह्या नियमान.
हि अट लवकर रद्द करण्यात यावी.
सर मला pm किसान चे पैसे यायचे पण मी कर्ज काढल्यामुळे इन्कम टॅक्स दाखवला तर पैसे बंद झाले । पण मी टॅक्स भरत नाही फक्त कर्जा साठी दाखवला होता। आता मला परत pm किसान चे पैसे मिळु शकतात का।
आमचे १० हप्ते आलेत पुढं अद्याप मिळालेली नाही लॅंड सिडींग नाही दाखवते कृपया उपाय सुचवावा तहसिल कार्यालय आतापर्यंत दोनवेळा पाठपुरावा करून कागदपत्रे दाखल केली तरीही काही झाले नाही असे आमचे गावात २८ प्रकरणं आहेत कृपया यावर मार्गदर्शन करावे हि विनंती...
आमची नोंदणी करायची आहे आम्हाला पहिले पैसे येत होते आता बंद झाले आहे दोन वर्ष झाले
मि राजाराम नूरा पवार ता तूळजापूर जि धाराशिव गावं रामतिरथ अजून माझी नोंदनी झाली नाही साहेब 4 वेळां नोंदनी केले आहे
🚩जय शिवराय 🚩सर 🙏🙏
माझ्या नावे जमीन 1फेब्रूवारी 2019 च्या नंतर झाली आहे पण जमीन वारसा हक्काने आली आहे तर मला या योजनेचा लाभ मिळणार का
मिळेल
Ho nakki milel
हो
दादा वारसा हक्क म्हणजे काय.@@GrShetiYojna
@@vibhornayak 🤣🤣🤣
सरजी 2021 मधला फेर आहे वाटणीचा वडिलांनी मुलाला जमीन वाटून दिली. वडिलाला पी एम किसान निधी मिळत आहे. परंतु मुलाचे कागदपत्र दिले तर ते म्हणतात. 2019 पूर्वीचा फेरा आना. तर आता मुलाला फॉर्म भरायला चालेल का
Eka kutumbatil kitijan labh gheta yeil
atyant changli mahiti dili
Ferfar kothun anaycha
सर वडील वारल्या नंतर मी सर्व डॉक्युमेंट जमा केले माझ्या नावे 2023 ला वारसा ने जमीन नावे झाली मी ती नोंद देखील देऊन अर्ज रिजेक्ट होत आहे. पहिले स्टेट ला जाऊन रिजेक्ट झाला दुसऱ्या वेळी जिल्हा
माझी नोंदणी केली एक वर्ष झालं परंतु कागदपत्रे काही राहून गेली ती अपलोड करण्यासाठी फॉर्म च उगडत नाही ऑनलाईन... सगळ्या युक्त्या करून पाहिल्या
Samik asel tar kya krwe lagel
Navin registration form ksa bharava ya var video banava
रजिस्ट्रेशन झालेले आहे...पण farmer डिटेल एडिट करायचे आहे....कसे करावे ...त्यावर एक video बनवा
DDC बँक मध्ये खाता आहे आता तो बँक पी एम किसान साठी बंद केला आहे तरी नवीन बँक मध्ये खाते उघडले तर चालेल सर तर पीएम किसान हप्ते मिळणार का सर
Sarmi 2024 Jane varies gaming navavr zali aahe k s night miles ka
सर आमच्या वडीलाची जमीन चुलत्या नावावर होती....आता ती वडिलांच्या नावावर झालेली आहे 2024 मध्ये तर rejection मध्ये 2019 पूर्वीचा फेरफार नक्कल मागत आहे....मग ह्यावर solution काय...please guide करा.
अप्रोल district level LA pending ahe 6महिन्या पासून काय करावे
sir maza form district krushi sevakini ghetla nahi ani ty kade baghital pn nahi sir mi kay karu te sanga
शेत जमीनच्या सात बारा मध्ये नाव आहे पण रेशन कार्ड नाही तर कसे pm kisan scheme madhe add hoil
अहो साहेब भाऊसाहेब आमच्या आईला कुठलाच पगार नाही तरी पी एम किसान योजना तुम्ही लवकर लागू करण्याचे काहीतरी 19 च्या नंतर वावर विकत घेतले असले तरी
Sir 11 hapte bhetle samorche yet nhi ahe kay karav sanga sir pls
या कामासाठी कृषी विभागाकडून जे कर्मचारी मानधन तत्वावर नेमलेले आहेत, त्यांचं मानधन दिले नाही, त्यामुळे जवळपास 6 महिन्यांपासून तालुका कृषी कार्यालयात काम बंद आहे....
Sir navin nodani kashi करावी video banva
Sir maje stetus Rejected by district aase aahe
Aani ferfar 7/12 aadhar online attachment karun update kara aas dakvty ky karave lagel
सर मी शेती2020 विकली व 2023ला परत खरेदी केली. माझी पी एम किसान योजना बंद झाली आहे. ती परत चालू करता येईल का?
जय शिवराय जय शंभुराजे
1 फेब्रुवारी 2019 ची अट रद्द करण्यात आल्यावर व्हिडिओ द्वारे कळवावे देवा भाऊ
सर बक्शीस पत्र ला लाभ मिलतो का सांगा plz
Sir patnic nav 2019 purvic hot Navi nav badlavl tari pan form reject dakhvate , ferfar la aadhar jodla nahi mhante
Sir ladki bahin yojana antergat tishara hafata 1500 rupees aale hote pan dpt/dblt funds transfer on asha message all aani praise kaple gele uttar dya
Sir kissan yojana eka सातबारा वर 6.7.नावे आहेत त्यांना सर्वांना पैसे भेटतात ka
सर आमची जमीन दुसऱ्या तालुक्यात आहे आणि ती जमीन सामायिक मध्ये आहे
Sir 2022 la bakshish patr mahnun ajobani fer far keleyane pm kisan sathi arj patr hoil ka
सर तुम्ही नेहमी योग्य मार्गदर्शन माहिती अगदी सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत त्या बद्दल धन्यवाद...सर मी औनलाईनवर मे महिन्यात अर्ज दाखल केला होता पण पैसे आले नाहीत.कृषी विभागीय चौकशी केली तर त्यांनी नवीन अर्ज दाखल करण्याची सुचना केली...सर मला पुन्हा औनलाईनवर नोंदणी करावी लागेल का...?? की जुन्या औनलाईन रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे कृषी अधिकारी वगैरे योग्य ते मार्गदर्शन करत नाहीत....... धन्यवाद
Sir kisan card ani credit card Maharashtra state yavar video banava sir🙏
सर पी एम किसान मध्ये नवीन नोंदणी केली तर पहिले पासून हप्ते मिळतील का
Sr. Maze 15 hapte pm kisanche ale nahi kay karv mahiti dya
Jar watani partrak karun jamin navawar keli asel, wadilan kadun mulachya navawar tar pm kisan made nond hou sakel ka..2024 mdhe jamin navawar keli aahe.. please guide me.
Sir majhi kharedi 2022 chi ahe pm kisan madhe nondni karta yeil ka
नो फार्मर असं दाखवत aahe kay कराव lagel
2019 nantar kharedi keleki asel tar kay karave
sub district block district asa status dakhavat ahe ky karav
सुरुवातीला मला २-३हप्ते मिळाले परंतु एस्. टी. विभागातुन सेवानिवृत्त झालो त्या वेळी मला इन्कमटॅक्स लागला. त्यानंतर मला ३४९७/- रु. पेंशन मिळत आहे. माझ्या नावे २०१९ पुर्वीची आहे. क्रुषी अधिकारी यांची भेट घेतली त्यांनी सांगितले की तुमचे नांव आहे परंतु तुम्हाला इन्कम टॅक्स लागला असल्याचे सांगितले व सी. एस्. सी. केंद्राच्या माध्यमातून नविन नोंद करा तर तिथे नोंदणी होत नाही. आता काय करावे मार्गदर्शन करावे.
आमच्या सामूहिक सातबारा आहे व एक जण लाभ घेता येईल अजून एक जण लाभ घेऊ शकतो का म्हणजे दोन जण
आम्ही धरणग्रस्त आहोत
आम्हाला देवस्थान जमीन मिळाली आहे
तरी सुधा आम्हाला P M किसान मिळत नाही
काय करायला पाहीजे
काही शेतकऱ्यांना पाच ते सात हप्ते मिळून त्यांची त्यांचे येण्याची रक्कम बंद झाली यासाठी काय करावे लागेल
व्हिडिओ आलेला आहे यावर
Dada..
Samaik kshetr ahe..
Tr doganna pn milnar ka लाभ 🤔
200KB Mdhe Impossible ahe ...Kahich disat nahi
Sir new registration kase karayacha yavar video upload Kara please
नमस्कार सर 2019 च्या नंतर जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना करता येते का त्याची माहिती द्यावे ही विनंती
मला पी एम किसान योजनेचे पैसे मिळाले आता पण नमो किसान चे पैसे मिळाले नाही मिळतील का ते पण सांगा सर
Sarshkht labh denyat yava
2019 at rhd kravi
1 family made don vektila form bharta yeto ka
PM kisan account surrender zhale ahe tyanchi kay sir
सर मी 2021मध्ये नवीन पीएम नोंदनी केली आहे व ती पेंडींग आहे अजुन एक हि हप्ता आलेला नाही त्यासाठी काय करावे लागेल हे सांगीतले तर बरे होईल हि विनंती
माझा कड राशीन कार्ड नाही सर online form भरताना राशीन कार्ड 12 अंकी नंबर पाहीजे आता राशीन कार्ड नंबर ची अट रद्द केली आहे का आताच्या जीआर मध्ये सर
Hello Rejected by sub District /Block .aase yet ahe sir. please reply me
सात महिने झाले तालुका मंजूर झाला आणि जिल्हा पेंटिंग दाखवत आहे
Sir pati patni doghana pmkisan cha labh bhetu shakto ka
सर माझं फेर फार 2023 चा आहे मला भरता येईल का फॉर्म सर
UNTRACEABLE BENIFIAERY wr Video Banva...plz...
Sir, 2019 nanter kharedi registeri zal asel tar, ya vishay kahi bola .
Mla 2022 la vaarsa hakkanni jamin milali,labh bhetel ka
Pm kisan चा 16वा हप्ता पडला पण नमो शेतकरी चा योजना सुरु झाल्यापासून एकही हाप्ता पडला नाही तरी काय करावे लागणार 😢
18 varshachya mulicha pan aadhar dyayche ka
Namo cha 5 th installment kadhi yeil sir
सर बुलडाणा जिल्ह्यातील रबी पीक विमा
इनकम टॅक्स तीन वर्षांपूवी भारत होतो, तर मला पीएम किसान योजना चालू होणार का किंवा नवीन रूल काय आहे यावर माहिती द्या
2019 chi atti cancle zali pahije navin shetkari kaay kartil
सर pm किसान नवीन नोदणी वरीती 1 व्हिडिओ बनवा ना वरासचे dacoment कसे अपलोड करायचे
2020 la Jamin navana zhali ahe karta yeil ka nahita amchya sathi kahi tari karava
सर म्हणजे वारसाने जर आले असेल तर आपण फक्त उतारा upload करत होतो .पण मंग आता काय काय अपलोड करणे आहेनाणींकसे ते सांगाल