लग्न आणि पत्रिकेचे गौडबंगाल - PART 2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024

Комментарии • 54

  • @meghachaudhari2320
    @meghachaudhari2320 2 года назад +5

    मृत्यू षडाष्टक वरुन एक गोष्ट आमच्या घरात घडलेली आठवते माझे चुलत सासरे व सासुबाई कर्क आणि कुंभ या मृत्यू षडाष्टकाच्या लग्नगाठ बांधली होती पत्रिका न पाहताच लग्न केले होते साठ वर्षाचा अत्यंत आनंदात आणी सुखासमाधानाने संसार केला

  • @prakashpalshikar383
    @prakashpalshikar383 2 года назад +7

    जोतिषी यांचे नाव पत्ता कसा मिळेल

  • @harshadt3171
    @harshadt3171 4 года назад +9

    He is very realistic and stick to the situation. Great session!

  • @laxmiagawane4348
    @laxmiagawane4348 Год назад

    आज खूप छान समजेल अशी
    माहिती मिळाली. धन्यवाद
    २१/११/२०२२
    बदलापूर, ठाणे जिल्ह्यातील

  • @prasadsavle13
    @prasadsavle13 11 месяцев назад

    Wonderful & eye opner session. Thanks

  • @sanjayingale6529
    @sanjayingale6529 4 года назад +4

    खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेले आहे वधू-वर पालकांनी यातून निश्चितच बोध घ्यावा असे वाटते केवळ वधूवरांना नाकारण्यासाठी पत्रिकेचे कारण पुढे केले जाते

  • @pranitanarvekar
    @pranitanarvekar 2 года назад

    भांडणातूनच प्रेम बहरते.

  • @reemanaik6545
    @reemanaik6545 2 года назад +4

    नाग नारायण बली बद्दल माझा अनुभव चांगला आहे कारण माझ्या पप्पाना दम्याचा खुप त्रास होता.. आम्ही कित्येक रात्री त्याना फडफडताना पाहिलय....पण एकदाच त्रिंबकेश्वरला त्यांची नाग नारायण बली केल्यानंतर त्याना असा कधीच त्रास झाला नाही..माझा पूर्ण विश्वास आहे या विधीवर...

    • @अभिजातमराठी
      @अभिजातमराठी 2 года назад

      माझ्या ही आई वडिलांनी नाग नारायण बली केला आहे, माझ्या ही आयुष्यात बदल व्हावा अशी अशा करतो

    • @narendrathatte175
      @narendrathatte175 2 года назад

      Madam, had you consulted doctor, Vaidya ever before for your father?

  • @sharwarigokhale1282
    @sharwarigokhale1282 2 года назад +3

    आवाजच येत नाही आहे नीट

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 2 года назад +5

    पत्रिका वेळेप्रमाणे असते.तो सेकंद खरंच डॉक्टर सांगू शकतात का?कारण कोणत्याही ot मधे आई आणि बाळ हाच महत्त्वाचा मुद्दा असतो.

  • @MyLogic677
    @MyLogic677 2 года назад +2

    एक नाडी ची समस्या कशी सोडवावी?

  • @sushildamle3449
    @sushildamle3449 2 года назад +1

    May I request you to kindly publish 160 points table created by you, enable people like me who are students of first class on astrology to study. Thanks in advance.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 года назад +2

    म्हणजे २८वय झाल्यानंतर लग्न करणे सोईच/फायद्याचे ठरेल 👍❤️

  • @hinduspiritualbooksreading1168
    @hinduspiritualbooksreading1168 2 года назад +2

    मृत्यू षडाष्टक योग असताना लग्न करु नये.
    मी एक डाॅक्टर व ज्योतिषी आहे.
    पती व पत्नी मध्ये तीव्र स्वरुपाचे मतभेद होतात.
    आजारपणामुळे वैवाहिक सौख्यात वैगुण्य येते.

  • @suneelodeshmukh4177
    @suneelodeshmukh4177 2 года назад +7

    why can't u understand the basics of marriage. Marriage is a social custom....it can no way be influenced by any planet.....marriage is an adjustment amongst two persons....and it is basiically for gratificaton of sexul needs of men and women ..and for that matter all animals.

  • @chandrakalav4118
    @chandrakalav4118 2 года назад

    Madamni agdi barobar sangitle aadhi swatachi patrika bagha , jase tumhi tashich lok tumhala bhetnar , 💯 barobar 😃

  • @armusic3485
    @armusic3485 2 года назад

    अतिशय ऊतम माहिती...

  • @meenakshipatil5567
    @meenakshipatil5567 2 года назад +2

    मुलगी जातीतील मिळेल का❓ हे पत्रिका पाहून कळते ❓

  • @veenakarhade1177
    @veenakarhade1177 3 года назад +3

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. धन्यवाद.

  • @sharmilaawati1115
    @sharmilaawati1115 2 года назад +1

    आतिशय सुंदर माहिती मिळाली ही माहिती समजुन घेन आणी सगळ्यांना समजने फार गरजेचे आहे खरच खुपखुप धन्यवाद आवचट सर 👋👋

  • @akashmore680
    @akashmore680 2 года назад

    Gavri madam mala asha vicarayca ki navras nava madhe sarp aani garud asa aala tar kay problem hoto kay

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 2 года назад +1

    Khoop chaan kaam kartay Anuroop. 👏👏👏

  • @snehashidid5329
    @snehashidid5329 2 года назад

    Guru shukra pan baghave lagtat

  • @bhaktipaynkari7895
    @bhaktipaynkari7895 2 года назад

    Khupach chan mahiti

  • @kishorn.deshmukh2740
    @kishorn.deshmukh2740 3 года назад +2

    Patrika dakhvaychi aahe tar kuthe bhetayche aahe

  • @jyotipant4413
    @jyotipant4413 2 года назад

    Aahmi khup warsh paise bharale pan aahmala anurup madhun responsech milala nahi aahmi sonar aahot

  • @pruthvirajtoge9481
    @pruthvirajtoge9481 2 года назад

    31:23

  • @shrikrishnachaughule3516
    @shrikrishnachaughule3516 8 месяцев назад

    माझं लग्न ३७व्या वर्षी झाले. पण त्याच्या दोन महिने आधी मला मूळ नक्षत्र शांती करावी लागली

  • @rajendralimaye3683
    @rajendralimaye3683 2 года назад

    पापी ग्रहा मध्ये फक्त राहू, केतू, शनी यांचाच समावेश होतो. मंगळ आणी रवी हे ग्रह कुर आहेत.

  • @gajananalwekar9189
    @gajananalwekar9189 Год назад

    Patikach pahu naye.

  • @nehapradhan242
    @nehapradhan242 2 года назад +2

    मंगळ असणें वाईट नाही, पत्रिकेत 1-4-7-8-12 स्थानी असता वेगवेगळे परिणाम देतो, परंतु 28 वय हे मंगळाचे असून तो त्यानंतर खूप वाईट परिणाम देत नाही म्हणून वधू-वर यांनी 28 नंतर विचार करू नये

    • @shaileshchaukhunde1250
      @shaileshchaukhunde1250 2 года назад

      he khar ahe ka

    • @raunakpatil
      @raunakpatil Год назад

      28 नंतर लग्न करावे ज्यांचा मंगळ लग्न पत्रिकेत 1-4-7-8-12 मध्ये आहे, तेव्हाच मंगळ वाईट फळ देत नाही.
      मंगळ म्हणजे energetic person.
      अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणारा मंगळ.

  • @preetitanksale6459
    @preetitanksale6459 2 года назад

    Hyanche nav kay

  • @sunita7204
    @sunita7204 2 года назад

    खुपच छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @bhaktipaynkari7895
    @bhaktipaynkari7895 2 года назад

    Gun milan baddal saga please.

  • @dattakadam1556
    @dattakadam1556 2 года назад

    एक नाड - ३३%
    एक गण - ३३%
    मंगल दोष - ४१.६७%

  • @shirish0724
    @shirish0724 3 года назад

    Khup chan video ahet. Pan next video kadhi yenar.

  • @swatishiturkar9833
    @swatishiturkar9833 2 года назад +1

    अतिशय सुंदर आणि महत्वाची माहिती मिळाली.आणि पत्रिके कडे कसे डोळसपणे पाहिले पाहिजे हे कळले.

  • @madhavbhope
    @madhavbhope 2 года назад +1

    55 व्या मिनिटाच्या आसपास मूळ नक्षत्राबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात आपण खूप वेळेला मूळ रास मूळ रास असें म्हणाला आहात...

  • @poonamjraut
    @poonamjraut 2 года назад

    आता अनुरूप विवाह संस्थेत माझ्या मुलाचं नांव नोंदवलं आहे, तर असं विचारायचं आहे की एखाद्या विधवेबरोबर लग्न केलं तर चालेल का असं विचारू शकाल का, अवचटांना? एका मुलीचे...लग्न झालं आहे म्हणून बाई म्हणीन...सासरे मागे लागले आहेत की त्यांच्या सूनेबरोबर लग्न करा म्हणून! काय करावं?

  • @narendrathatte175
    @narendrathatte175 4 года назад

    He has mentioned about psychological tests for matching behaviors. Are these tests available with Anuroop.

  • @tejug1161
    @tejug1161 2 года назад

    😂😂😂

  • @mugdhaprasade7348
    @mugdhaprasade7348 2 года назад

    Can you provide us Austrloger 's no

  • @sangitagode2191
    @sangitagode2191 2 года назад

    तुम्ही रत्नागिरीत एक शाखा सुरु करावी अस मला वाटतं जर विचार झाला तर मला नक्की कळवा pls

  • @krishnarammoorthyvenkatash4881
    @krishnarammoorthyvenkatash4881 2 года назад +1

    Faltu vishay....waste of time... ajun mahatvachya goshti ahet jagat...

  • @varshakhaladkar3604
    @varshakhaladkar3604 2 года назад

    Jyotishanche name, contact number, address ksa milel

  • @varshakhaladkar3604
    @varshakhaladkar3604 2 года назад

    Jotishanche name,contact number, address