What is the right age to get married? (Ep/2) | Life Partner | TARUNYABHAN Part 8

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • लग्न करताना वय बघणे का महत्वाचं आहे?
    लैंगिकता या विषयाबद्दल सर्वांच्याच, विशेषतः तरुण पिढीच्या मनात स्वाभाविक कुतूहल असतं. डॉ. राणी बंग व डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’ (गडचिरोली) या संस्थेने तरुण-तरुणींना, पालकांना व शिक्षकांना लैंगिकतेविषयी वैज्ञानिक माहिती देऊन निकोप व प्रगल्भ दृष्टीकोन विकसित करण्यासाठी १९९५ साली 'तारुण्यभान' हा उपक्रम सुरु केला. गेली २५ वर्षे अविरत सुरु असलेल्या व एकूण ५२० शिबिरांमध्ये १ लाखांपेक्षाही जास्त तरुण-तरुणींनी सहभाग घेतलेल्या या उपक्रमाचा महाराष्ट्रामध्ये २४ जिल्ह्यांतील विविध शाळा व महाविद्यालयांत प्रसार झाला आहे.
    उपक्रमात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींचा प्रतिसाद सामावून घेत तसेच गेली २५ सातत्यपूर्ण संशोधन करत 'तारुण्यभान'चा कंटेंट स्त्रीरोग-तज्ञ डॉ. राणी बंग (पद्मश्री) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक तयार केला आहे.
    या उपक्रमातून प्रस्तुत होणारी माहिती आता पुस्तक रूपात देखील उपलब्ध आहे. डॉ. राणी बंग आणि करुणा गोखले लिखित 'तारुण्यभान' हे लैंगिकता या विषयाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारे पुस्तक खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन उपलब्ध आहे.
    www.amazon.in/...
    NIRMAN Application Form nirman.mkcl.or....
    #DrRaniBang
    #Tarunyabhan
    #Sexeducation
    #NIRMAN
    #NIRMANForYouth
    #YouthFlourishing
    Social Media Links:
    Subscribe: www.youtube.co....
    Website: nirman.mkcl.org/
    Facebook: / nirmanforyouth
    Instagram: / nirmanforyo. .

Комментарии • 52

  • @gulchandradhod4757
    @gulchandradhod4757 2 года назад

    Khup chan mahit dili madam ashich mahiti deja khup chan 👌👌

  • @takkutantarpale5203
    @takkutantarpale5203 2 года назад

    madam chan chan topics astat video
    khupch chan hota he sagda lahan age
    Made koni tari smjaun sagital pahije
    manje kadate ki sagda kahi age made ch vayala hav pan mazya pahnayt aaleli
    Kiti aase muli aahe tanycha lagna job
    Kart aaslya mude 30-37-38 paryant
    Zale aahe aani tyana mula pan aahet
    aani changle aahet kontach problem
    nahi aahe tyanchya made ???? ho
    hehi barobar aahe pretekch goshti
    Preteka sobat sarkhach honar hehi
    nahina tumchach barobar aahe .

  • @prasadchalke127
    @prasadchalke127 2 года назад +2

    पण मोठ्या clebrity मध्ये तर खूप अंतर असत तरी आनंदाने राहतात

    • @tectej
      @tectej Год назад

      Anandane? Koni pahilay

  • @sujatadeshmukh9699
    @sujatadeshmukh9699 Год назад

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 2 года назад

    खूप खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली.
    खूप आभारी आहे. 🙏

  • @BabaraoDhavas-tl1eh
    @BabaraoDhavas-tl1eh Год назад

    मडम माझे वय साठ आहे पत्नी चे वय पंचे चाळीस आहे तर आम्हाला अपत्य होईल का

  • @maharashtraacademy3232
    @maharashtraacademy3232 3 года назад +11

    आजही राज्यात 22% बालविवाह होतात. अधिकारी सरकारी झोपले आहे.

    • @Anonymous_0321
      @Anonymous_0321 2 года назад +3

      Aani 22%mulana mulgi pn bhetat nahi

  • @sachinmhatre2151
    @sachinmhatre2151 3 года назад +50

    समजूतदार पणा असला तर काही ही वयाचा फरक पडत नाही ...शेवटी काय नात टिकून राहणे महत्त्वाचे आहे ...

    • @ghostrider..rajbhai8718
      @ghostrider..rajbhai8718 3 года назад +4

      Pan Family plan sathi aged matter karta mitra🙏🙏🙏

    • @thesecrets7899
      @thesecrets7899 5 месяцев назад

      Premat vay baghat nahit​@@ghostrider..rajbhai8718

  • @balajimalisonalimali3377
    @balajimalisonalimali3377 2 года назад +7

    Amchat 10 year cha fark ahe tari ami khush ahot

  • @parinathuramshejwal2024
    @parinathuramshejwal2024 2 года назад

    Nice work mam keep it up

  • @mobinshekh5552
    @mobinshekh5552 2 года назад

    हॉस्पिटल कुठं आहे

  • @prabhakarporlekar115
    @prabhakarporlekar115 2 года назад +7

    लग्न ठरवताना पुरुष व स्त्रि यांचे रक्त गट व RH कोणते असावेत व का?
    यावर व्हिडीओ असावा जेणे करुन अपत्य सुदृड व सशक्त होईल

  • @rushikeshkhokale7061
    @rushikeshkhokale7061 3 года назад +5

    Thank u tai for this information 👏👏👏

  • @omkarlandgemusic4492
    @omkarlandgemusic4492 3 года назад +2

    खूप खूप धन्यवाद मॅडम

  • @shirishbankar8520
    @shirishbankar8520 2 года назад

    खुप छान माहिती. पत्नीचे वय हे पतीपेक्षा कमी असावे अशी आपल्या समाजात मान्यता आहे,परंतू शास्त्रिय, शारिरीक द्रूष्टया , पत्नीचेवय पतीपेक्षा जास्त असल्यास संतती प्राप्तीसाठी काही अडचणी येतात का?

  • @sunitapatil7881
    @sunitapatil7881 2 года назад

    Useful information 🙏

  • @vishaltondare4498
    @vishaltondare4498 2 года назад

    Thanks 👍

  • @laxmanparve6374
    @laxmanparve6374 3 года назад +3

    खूप महत्वपूर्ण माहिती दिली mam
    Thank you

  • @gayatriware1477
    @gayatriware1477 3 года назад +11

    ताई खूप महत्त्वाची माहिती आपण नेहमी देत असता. Thank you so much 🙏👍😊

  • @rajeshkukutlawar3367
    @rajeshkukutlawar3367 3 года назад +2

    Graet to listen you madam 🙏🙏🙏

  • @akshaydeshmukh760
    @akshaydeshmukh760 2 года назад +2

    Please discuss
    DINK DUAL INCOME NO KIDS

  • @vinodkhole6633
    @vinodkhole6633 2 года назад +6

    वयान काही फरक नसतं पडत शारीरिक संबंध महत्वाचे नाही जिवन साथी महत्वाचे आहे

  • @vaibhavtivade7797
    @vaibhavtivade7797 3 года назад +1

    khup chhan mahiti dili madam

  • @vaijinathraut3332
    @vaijinathraut3332 3 года назад +19

    आज्जी 8 वर्षेचे अंतर असेल तर लैगिंक दृष्टया काही probelm होऊ शकतो का
    कारण लग्न अजून झाले नाही
    तर काय करू मी लग्न करू का नको
    Please कळवा

    • @smitakulkarni6562
      @smitakulkarni6562 3 года назад

      महत्वाचे

    • @ghostrider..rajbhai8718
      @ghostrider..rajbhai8718 3 года назад +2

      Lagna kar pan Gap 5 cha thev aani Girls tujyapekshya Lahaan asel tr tu satisfy nahi karu shakat tila

    • @vaijinathraut3332
      @vaijinathraut3332 3 года назад +2

      @@ghostrider..rajbhai8718
      चुकीची संकल्पना आहे तुमची.....
      किती वयाच्यावर आपण satisfy नाही करु शकत तेवढं सांगाल का???????

    • @actualangel5133
      @actualangel5133 3 года назад +3

      @@ghostrider..rajbhai8718 you are wrong

    • @vaijinathraut3332
      @vaijinathraut3332 3 года назад

      @@actualangel5133
      👍👍👌

  • @actualangel5133
    @actualangel5133 3 года назад +1

    Tai…. Menopause var ek video banava… stri cha sharirat menopause mule Kay badal hotat…

  • @varshapatil1882
    @varshapatil1882 3 года назад +1

    Nice Video Mam

  • @ShubhamABorgaonkar
    @ShubhamABorgaonkar 2 года назад +3

    कामधंद्य्याले लागल्यावर च लग्न करा लागते तेच right age आहे।
    कधी केलं त चालते काही होत नाही जे व्हाचं तेच होते तुम्ही कायबी करुन घ्या जे होणं आहे ते होणं आहे।

  • @balirathod83
    @balirathod83 3 года назад +2

    Naisargik aahe..... Vay vadvile
    Lafade vadle...

  • @savitakamble9762
    @savitakamble9762 3 года назад +1

    🙂🙏

  • @shravanilohar8373
    @shravanilohar8373 3 года назад +2

    👍👍👌

  • @shaileshkanake5377
    @shaileshkanake5377 3 года назад +4

    Madam Homosexuality var pan video banva

  • @jayendragore732
    @jayendragore732 3 года назад

    आपण फार फार सुंदर मार्गदर्शन अगदी सोप्या शब्दात सांगीतले आहे.

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve351 3 года назад +3

    पूर्वीच्या काळात किती वयात लग्न होत होती. सांगाल का.

  • @saybannasalunke9071
    @saybannasalunke9071 2 года назад

    Thank you madam