09-08-2024 पुणे गुलटेकडी फुल मार्केट चे फुलांचे आजचे बाजार भाव...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024

Комментарии • 13

  • @mahadevgaikwad2180
    @mahadevgaikwad2180 Месяц назад +1

    आमच्याकडे खुप लागवड झाली झेंडू ची अतिप्रमाणात

  • @prakashgurav983
    @prakashgurav983 Месяц назад

    Happy Birthday sir

  • @lakadeumesh7384
    @lakadeumesh7384 Месяц назад +1

    शेवंती ओला करप्यासाठी कोणते औषध फवारणी करावी

  • @user-tk3uk2eh7r
    @user-tk3uk2eh7r Месяц назад

    छान माहिती दिली आहे

  • @KrushiMitrLakhanMane
    @KrushiMitrLakhanMane Месяц назад

    👌

  • @user-tk3uk2eh7r
    @user-tk3uk2eh7r Месяц назад

    माझा एक प्रश्न आहे गुलछडी पाउस पडत असल्याने वलवा आहे तर गोडा निघण्याच्या साठी औषध ड्रिप मधुन न देता पंपाने फवारणी केली तर चालेल का

  • @sanjaykasarsherankhel8488
    @sanjaykasarsherankhel8488 Месяц назад

    आम्ही शेवंती चे फुले आणले तर घेतील का व्यापारी,नंबर भेटेल का व्यापार्याचा

  • @sampatkharat3364
    @sampatkharat3364 Месяц назад +2

    आता सद्या झेंडू लागवड केली तर बाजार भेटल का . दिवाळी दसरा मार्केट कायम मंदीत राहते.

    • @dadasahebnikam6819
      @dadasahebnikam6819 Месяц назад

      सातारा खटाव तालुक्यातील लागण भरपूर आहे

    • @shindeprasad7425
      @shindeprasad7425 Месяц назад

      कधी chya आहेत लावगडी..​@@dadasahebnikam6819

  • @PramodMane-rn6wd
    @PramodMane-rn6wd Месяц назад

    Aapla mo no dya