Amit Deshmukh लातूरच्या शेतकऱ्यांना Waqf Board च्या नोटीसा आल्यावरुन सडेतोड बोलले | Latur News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024

Комментарии • 366

  • @Ramshete
    @Ramshete 6 дней назад +265

    रित्या कुठं गेला , जाऊन भेट ना त्या शेतकऱ्याला त्यांना मदत करा.आमदार आहात तुम्ही

    • @rahul-wk1hs
      @rahul-wk1hs 6 дней назад

      Bhosrichya tithla amdar sambhaji patil nikangekar aahe amit deshmukh nahi aadhi mahiti ghe aani nantr comment kar

    • @kushaq1173
      @kushaq1173 5 дней назад

      Feku tarbuj kuthe mele

    • @sankeshsatye5233
      @sankeshsatye5233 3 дня назад

      बरोबर

  • @praamodlongaonkar4033
    @praamodlongaonkar4033 5 дней назад +58

    देशमुख फॅमिली फक्त नावालाच देशमुख आहे यांची राजकीय खतना केव्हाच झाली आहे

  • @rahulkulkarni965
    @rahulkulkarni965 6 дней назад +173

    स्वतची जमीन गेल्यावर श्रद्धा व सबुरी दाखवा. 😡

    • @nathraosuryawanshi7244
      @nathraosuryawanshi7244 5 дней назад +1

      ती नोटीस अहमदपूर तालुक्यातील गावात आली आहे आणि तिथे अजित पवार गटाचे आमदार आहेत ते भेटायला गेले नाहीत. मी त्याच तालुक्यातील रहिवाशी आहे.

    • @smk7116
      @smk7116 5 дней назад +4

      अहो कृष्णा कुलकर्णी तूम्ही जिकड परड भारी तिकडं जाता, तुमचे पूर्वज मुघला सोबत पण गेले होते, शिवाजी महाराजा वर फक्त एकच माणसाने जखम दिलेली आहे ते म्हणजे कुलकर्णी न

    • @sunnydam5371
      @sunnydam5371 4 дня назад

      Vaf bordachya notice aale ki nahit ......mag he nahi ka mhantat deshmukh firva fir vi ka kartat​@@nathraosuryawanshi7244

    • @indiafirst3676
      @indiafirst3676 День назад

      ​@@smk7116 याचा वक्फशी काय संबंध?? विषयावर बोला Deflect करू नका

  • @rajuraut637
    @rajuraut637 6 дней назад +256

    शायनिंग आमदार आहेत ते बिनकामाचे

    • @pmanoj4
      @pmanoj4 5 дней назад

      😅

    • @pmanoj4
      @pmanoj4 5 дней назад

      😅

    • @kushaq1173
      @kushaq1173 5 дней назад

      Tari pan evm fraud chya latet nivdun aala. Mardach. Tarbuj chya cchtadawar

  • @sudhakartaras4879
    @sudhakartaras4879 6 дней назад +82

    शेतकरी वरती मी अन्याय होउ देणार नाही एवढ तरी बोल केळ्या किती लागुंणचालन करणार देशमुख साहेब

    • @akashbachar9871
      @akashbachar9871 5 дней назад

      हा आमदार नाही,हा तर लाडपुश्या आहे...
      काही विशिष्ट समाजातील लोकांचे मतं हातातून जाऊ नये म्हणून मुग गिळून बसला आहे....

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 5 дней назад +3

      Shekari ghele bhokat, Vote bank important 😂😂😂

  • @SangamChewaleReddy
    @SangamChewaleReddy 6 дней назад +291

    ररितेश देशमुख बोल ला होता धर्म चं आम्ही पाहू कुठं मेला 😄😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 5 дней назад +10

      Lay bhukat hota election adhi tar amit bhaiyya ch aale. Had had

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 5 дней назад +16

      ॲक्टर माणूस आहे त्याच्या ॲक्टिंग वरून त्याला खूप शहाणे समजू नये.

  • @ganeshpiranaik5609
    @ganeshpiranaik5609 6 дней назад +221

    तुझं घर दे वक्फ बोर्डाला😂😂😂

    • @abg312
      @abg312 4 дня назад +4

      यांच्या संपत्तीवर वक्फ बोर्डाने दावा ठोकल्यावर कळेल याला

  • @MsDownloader40
    @MsDownloader40 6 дней назад +186

    कर्नाटक मधे पण 15000 एकर जमिनीवर मालकी हक्क सांगून शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने नोटिसा पाठवलेल्या आहेत... तिथे काँग्रेस सरकार आहे

    • @chauhanpruthviraj1651
      @chauhanpruthviraj1651 6 дней назад +11

      Mi Karnataka cha ahe please Khot bolu naka

    • @chauhanpruthviraj1651
      @chauhanpruthviraj1651 6 дней назад

      70varsh Waqf board wale kute ahet

    • @chauhanpruthviraj1651
      @chauhanpruthviraj1651 6 дней назад +4

      10koti Shinde saheb anudan waqf board la 3mahinya Purvi delet tyana vichara kA dilit manun

    • @Jaydeep.M
      @Jaydeep.M 6 дней назад

      ​@@chauhanpruthviraj1651झालं आहे news चेक करा

    • @प्रसादपाटील-ब9ट
      @प्रसादपाटील-ब9ट 6 дней назад +16

      ​@@chauhanpruthviraj1651रद्द झालं ते सरकार बनण्या आधीच
      उगाच काय पण अफवा नका पसरवू कर्नाटक मधून

  • @CdnNirgude
    @CdnNirgude 5 дней назад +47

    साहेब आता बस करा कीती दिवस तुम्ही
    हिरव्याचा उदय उदय करत बसणार
    जय श्री राम

    • @__Marathi_Manus__
      @__Marathi_Manus__ 5 дней назад +2

      Are ❤dya tyachyamule tar latur madhe ha nivdun yeto

  • @KrishnaGavali-S2U
    @KrishnaGavali-S2U 5 дней назад +88

    तरी पण Waqf ची बाजू घेताय साहेब धन्य आहात आपण...

  • @Mahim-oo8kq
    @Mahim-oo8kq 5 дней назад +88

    अमित अब्दुल देशमुख 🤣🤣

    • @kushaq1173
      @kushaq1173 5 дней назад +3

      Mahan Abdul bhagwat

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 5 дней назад

      @@kushaq1173waqf cha chatya tar Firoj cha natu ahe 😂😂

    • @Ad-jaishreeram
      @Ad-jaishreeram 8 часов назад

      😂😂 बेरोजगार 😂😂 😊

  • @kishorekarambelkar1535
    @kishorekarambelkar1535 5 дней назад +32

    वडीलांच्या बोलण्याचा टोन फक्त घेतलाय, बाकी कर्तुत्व शुन्य

  • @ajaypednekar3677
    @ajaypednekar3677 6 дней назад +43

    वक्फ बोर्ड बनवले काँग्रेसने त्यांना अमर्याद अधिकार दिले आणि हा म्हणतो ते सरकारच्या अखत्यारीत येते.शिर्षक बातमीच काय अमित देशमुख म्हणे सडेतोड?

  • @rekhasonwane1853
    @rekhasonwane1853 6 дней назад +64

    ढक्कल पास झालेला विद्यार्थी 😅

  • @amolumbarkar7446
    @amolumbarkar7446 6 дней назад +84

    आला नेहमी सारखा वक्फ बोर्डाची बाजु घ्यायला

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox 6 дней назад +105

    याला काहीच माहिती नाही

  • @1978abhi
    @1978abhi 6 дней назад +163

    एवढे होऊन अजून त्यांचीच बाजू घेतोय 😢😢

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 5 дней назад +3

      एकगठ्ठा मतदानवर डोळा

    • @rohidaskhallal6900
      @rohidaskhallal6900 4 дня назад

      Waff बोर्ड कोणाच्या खाली आहे ते सांगा.

    • @hemants.7965
      @hemants.7965 3 дня назад

      व्होट बँक नाराज करून कसे चालेल....

    • @AkashS-e6q
      @AkashS-e6q 3 дня назад

      ​​@@rohidaskhallal6900 te yachya bapane mhanjhe congress nech anal. Ani te sampvinya sathi fakt loksabhet seat asun upyog nahi rajyasabhet pn seats lagtil

    • @rohidaskhallal6900
      @rohidaskhallal6900 3 дня назад

      @AkashS-e6q राज्यसभेत बीजेपी बहुमतात आहे चेक करा 105 सीट आहेत बीजेपी च्या

  • @narayanshendge7513
    @narayanshendge7513 5 дней назад +25

    वाक्कफ बोर्ड सरकार चा अधीन येता असा तुम्ही म्हणता आणि त्यात सुधारणा सरकार आणते तेव्हा तुमची पार्टी विरोध करते

  • @ajaykokate8140
    @ajaykokate8140 6 дней назад +51

    पत्रकार चाटुकार दिसतोय

  • @nileshcreation2752
    @nileshcreation2752 5 дней назад +21

    रित्या कुठं गेला त्याला बघुद्या परिस्तिथी 😢

  • @AtulBhosael
    @AtulBhosael 5 дней назад +28

    लबाड देशमुख 😂

  • @shivrajghorpade9595
    @shivrajghorpade9595 6 дней назад +21

    रितेशला बोलवा त्याचे कान बंद आहेत वाटत

  • @kedarjawalkar77
    @kedarjawalkar77 4 дня назад +9

    यांच्या वडिलांनीच वक्फ् बोर्ड अधिनियम ला मान्यता दिलेली होती

  • @pushpakpawar5119
    @pushpakpawar5119 6 дней назад +47

    अरेरे काय बोलत आहेत

  • @Laxman_hake
    @Laxman_hake 5 дней назад +13

    निवडणुकीपुरती घोषणा द्यायला ही काँग्रेस नाही भाजपा आहे तुझं घरदार तुझ्या खानदानाची प्रॉपर्टी वकप बोर्डाच्या नावाने करून टाक

  • @Shivajilahane1980
    @Shivajilahane1980 6 дней назад +20

    यांचे बोलण्याकडे कमी लक्ष असून हा फक्त कॅमेऱ्याकडे जास्त पहातो थोडक्यात वाचला बिचारा

  • @shivajikalkumbe9982
    @shivajikalkumbe9982 6 дней назад +32

    देशाचा कोणीही नेता नाही तो पक्षाचा नेता आसेण

    • @sachin00156
      @sachin00156 5 дней назад

      पप्पू 😂😂

  • @santoshrasal4530
    @santoshrasal4530 5 дней назад +11

    पहिले अहमदपूर तालुका नाव बद्दला

  • @dr.arunraut3044
    @dr.arunraut3044 5 дней назад +6

    भाऊसाहेब इसी कमिशनने अनेकदा विरोधी पक्षांना आमंत्रित केले की तुम्ही ही मशीन हॅक करून दाखवा कोणीच फिरकलं नाही फक्त सामान्य जनतेमध्ये अपप्रचार थांबवा.

  • @Radhanagari3030
    @Radhanagari3030 6 дней назад +27

    He tr waqf board che rakhawale ahet bhau 😂

  • @krsangle1366
    @krsangle1366 5 дней назад +11

    देशमुखांची बोटचेपी भूमिका गुळमळीत उत्तर देण्यात पटाईत त्यामुळे समाजाने यांना खड्यासारखे बाजूला केले पाहिजे 👎

  • @कडूपाटीलसातारकर

    वक्फ बोर्ड रद्द करायला मतदान करणार का कांग्रेस लोकसभेत? 😮

    • @manjunathkadam4013
      @manjunathkadam4013 5 дней назад +1

      Nahi te as karnar nahit Karan vaqf board la virodh kelyas khudd Rahul Gandhi (khan) naraz hotil tarihi waqf virodhh virodh kelyas congress la nanter muslim matdaan nahi karnar 😂😂😂😂

  • @balrajpatil7264
    @balrajpatil7264 5 дней назад +9

    देशमुख साहेब.... गोलगोल उत्तर काय देता.... आपल्या भुमी पूत्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे ना...अरे बाबांनो जरा झुंझार लढवय्या लोकप्रतिनिधींना संधी देत राहा....

  • @rajivdixit-idealtoallindian
    @rajivdixit-idealtoallindian 5 дней назад +14

    यांचीच जमीन 100 एकर बळकावळ्या गेली विलासराव गेल्या नंतर परभणीकरना विचारा... काही करू शकले नाही 😅

  • @Dnyaneshwarsarwadeforever
    @Dnyaneshwarsarwadeforever 2 дня назад +4

    रित्या बसला मुंबई ला जाउn

  • @DigambarSatpute-h7o
    @DigambarSatpute-h7o 2 дня назад +3

    आम्ही हिंदूचा बघू म्हणणारा आमदार कुठे गेला रित्या

  • @sachinbharati373
    @sachinbharati373 5 дней назад +8

    बघा वक्फ बोर्ड सरकारच्या नियंत्रणात चालते😂

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 5 дней назад +6

    परिवारवादामुळ नाहीतर स्वतःच चरितार्थ चालवायलासुध्दा कमी पडले असते.नाअभ्यास,नाप्रश्नाची उकल करण्याची क्षमता.

  • @RajeshAaware
    @RajeshAaware 6 дней назад +23

    हातवारे करत असताना दीसत नाही

    • @Jayhind31331
      @Jayhind31331 6 дней назад +1

      😅😅😅

    • @rajendrasawant299
      @rajendrasawant299 5 дней назад +5

      😂😂😂 पितळ उघड पडल ना त्यामुळे ती स्टाईल सध्यातरी गायब झाल्या दिसते.

  • @digambargadre7739
    @digambargadre7739 3 дня назад +1

    लोकांना/जनतेला खरं-खोटं चांगलेच समजते. तुम्ही स्वार्था साठी तुम्ही,तुमचे कुटुंब धर्माला मानण्याचे सोडून दिलेले आहे त्यामुळे तुमचे राजकीय जीवन, तसेच रितेशचे फिल्मी करिअर संपणार हे निश्चितच आहे. वक्फ बोर्डाच्या झळा तुम्हाला किंवा तुमच्या जनरेशन ला नक्कीच सोसाव्या लागणार. वक्फ बोर्डाच्या बाजूने उभे राहिल्यामुळे तुम्हाला त्यातून सूट मिळेल या भ्रमात राहू नका.

  • @lthorat6404
    @lthorat6404 3 дня назад +1

    वक्फ बोर्डाची अमर्यादित अधिकार काढण्यात आले पाहिजेत देशामध्ये फक्त न्यायालया सर्वोच्च असावे आणि याबद्दल सर्वांनी स्पष्ट भाषेत बोलावे नाही तरी एक गठ्ठा मते कुठे गेली याचा जरा विचार करावे

  • @balajideshmukh4723
    @balajideshmukh4723 5 дней назад +2

    वक्फ बोर्डाला विरोध का करत नाही बोट चेपे पणा अंगलट येणार हे लक्षात ठेवा कधी तरी हिंदु असल्या सारखे वागा बांगला देशाच्या हिंदूच्या बद्दलच्या बातम्या ऐकता की नाही देशमुख साहेब

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 5 дней назад +8

    ह्या पत्रकाराच्या घराला वफ्क ची नोटीस आली की मग हा जागा होनार😊

  • @Jadhav4803-l9u
    @Jadhav4803-l9u 5 дней назад +15

    लातूर ग्रामीण च्या जनतेने जे मतदान यांना केले आहे , त्याचे हे परिणाम आहेत .....भोगा .

  • @abhijitsingare2888
    @abhijitsingare2888 4 дня назад +1

    मुंबई तक चॅनेल कश्याचे सडेतोड उत्तर दिले देशमुख न केळाचे

  • @anilgore5245
    @anilgore5245 2 дня назад +2

    वक्फ सरकार चा अधिकारात कधिच नव्हतं. हे बघा

  • @cdvartak1508
    @cdvartak1508 4 дня назад +1

    गरीब शेतकरी ना नोटीस येते...
    शेकडो एकर चे मालक.... जर ते राजकारणी असतील तर त्यांना नोटीस नाही येत ???????

  • @abg312
    @abg312 4 дня назад +1

    पत्रकार प्रश्न विचारन्या ऐवजी काय बोलायचं ते सांगत आहे

  • @girishvaijwade
    @girishvaijwade 5 дней назад +4

    मग तुमचे पण लातूर कराना निवडणुकीत दिलेले आश्वासनं हे पण फक्त निवडणूक पुरतेच आहेत की काय😂

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 4 дня назад +1

    तुमची जमीन द्या ना वक्फ बोर्डाला पत्रकाराला व्यवस्थित प्रश्न सुद्धा विचारता येत नाही आणि मुलाखत घेतोय विचार ना त्यांना वक्फ बोर्डाच्या बाबतीत आपली भूमिका काय आहे आणि आपण एवढे अमर्यादित अधिकार तुम्ही का दिले

  • @akshayshinde8387
    @akshayshinde8387 6 дней назад +8

    पत्रकाराला बहुतेक सडेतोड याचा अर्थ माहित नसावा

  • @mangeshagnihotri-jy3dy
    @mangeshagnihotri-jy3dy 5 дней назад +3

    चांगलं माहित आहे गोलगोल उत्तरं देऊन वेळ मारून न्यायची. आणि गुपचूप आपल काम उरकून घ्यायचं. काँग्रेसला चांगलं ओळखत आहोत पहिल्या पासून.💯☑️🕉️🚩❤️🙏🏼

  • @VishalKolekar-x3e
    @VishalKolekar-x3e 6 дней назад +20

    आता सरकार महायुती चे आहे waqf बोर्ड बंद करा 237 आमदार आहेत महायुती चे म्हणून तर thumhla निवडून दिले आहे

    • @wisebro641
      @wisebro641 6 дней назад +3

      😂😂😂😂 dokyavar padlay ka tu 😂

    • @ajaypednekar3677
      @ajaypednekar3677 6 дней назад +8

      हा अधिकार केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो तस विधेयक मोदी सरकारने आणलं आहे. सर्व विरोधकांनी त्याला समर्थन करण्याचा आवाहन करावं

    • @digambarlabhde877
      @digambarlabhde877 6 дней назад

      ​@@ajaypednekar3677😂😂kelya Andhra madhe pay andhbhakt

    • @sachin00156
      @sachin00156 5 дней назад

      ​@@ajaypednekar3677 इथेच तर विरोधक त्यांचा हिरवा रंग दाखवत आहेत

    • @AkashS-e6q
      @AkashS-e6q 3 дня назад

      ​​@@ajaypednekar3677 congress samrathan karel kay bolala. Are ithe uddhav thakrey virodh kartoy tyach. Congress tar lambchi goshta ahe

  • @SHIVPRASADTAVATI
    @SHIVPRASADTAVATI 5 дней назад +1

    Only मोदीजी झिंदाबाद bjp झिंदाबाद ❤❤❤
    एकच पर्याय बीजेपी सरकार ❤❤❤
    Waqf board hatao desh bachao 😢😢😢

  • @mangeshagnihotri-jy3dy
    @mangeshagnihotri-jy3dy 5 дней назад +2

    ही 103 शेतकऱ्यांची 300 एकर काँग्रेसचे आमदार खासदार मंत्री वेगवेगळे पदाधिकारी आपसात वाटून घेणार.😂😂😂 हिंदू शेतकरी आत्महत्या करणार. वा रे काँग्रेस.😂😂😂👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @keshavkolhapure9989
    @keshavkolhapure9989 3 дня назад +2

    तुमचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे आहेत.

  • @tanajigawade749
    @tanajigawade749 4 дня назад +1

    खर सत्य बोला

  • @puruahoottmwankhade3573
    @puruahoottmwankhade3573 4 дня назад +1

    कायच सरकारच्या अक्त रीत आहे वक्फ बोंड हा कायदा कोणी पक्षांनी बनवला

  • @pravinindure6688
    @pravinindure6688 5 дней назад +5

    वडिलांचा तरी आदर्श घे,waqf ल किती support करनार

  • @MarathiMulga123-i5h
    @MarathiMulga123-i5h 5 дней назад +5

    किती खोटं बोलतो हा देशमुख, विलासराव चे नाव मातीत घतोय

  • @Kghfhhghg
    @Kghfhhghg 6 дней назад +6

    ते तुमचे भाऊ म्हंटले होते धर्माचं आम्ही बघू कुठं गेले ते धरून आणा त्याला 😂 तुम्ही पण संविधान बद्दलनार खोटाच प्रचार केलाता की लोकसभेला चला विधानसभेला नाही चला 😂

    • @Hinduhistory-z8q
      @Hinduhistory-z8q 6 дней назад

      Are sarkar konach ahe te bgh pahil

    • @Kghfhhghg
      @Kghfhhghg 5 дней назад +2

      @Hinduhistory-z8q waqf board sarkar chya manavr nahi chalat congress ne waqf board sathi special law kelele aahet sarkar Tyana kahich karu shakat nahi bgh jara jaun

  • @adityareddy1428
    @adityareddy1428 5 дней назад +1

    शेतकरी स्लतहः म्हणत आहेत वक्फ बोर्ड नी नोटीस पाठवली आहे अस म्हणत आहे

  • @bankvalabhai6770
    @bankvalabhai6770 6 дней назад +25

    Latur mdla aadi kachra uchala baki sara devabhau bgun ghetil 😂😂😂

  • @amolshere7900
    @amolshere7900 5 дней назад +2

    हेच कॉफी करून पास झालेत आणी पत्रकार साहेब तुम्ही ह्यांना विचार आहात...

  • @santoshrasal4530
    @santoshrasal4530 5 дней назад +3

    वकफ बोर्ड बिल आले आहे पाठींबा द्या दोन तोंडी बोलू नका

  • @umeshdeshpande7099
    @umeshdeshpande7099 4 дня назад +2

    पहिल्या सारखी मान हलत नाही आता 😂

  • @KiranMule-k4u
    @KiranMule-k4u 4 дня назад +1

    अजूनही हा वक्फ बोर्डाला पाटिशी घालतोय असच दिसतय.......

  • @BramhanandPandav-qj7ur
    @BramhanandPandav-qj7ur 5 дней назад +3

    Next time Fix Ghari 😂

  • @pravinthokal9659
    @pravinthokal9659 4 дня назад +1

    निजामानी देशमुखी दिली त्यामुळे निजामशाही यांच्यात असणार

  • @bapumoule
    @bapumoule 5 дней назад +2

    तुम्ही धर्माच बघणार होता ना आता शेपूट का डांगीत घालतात 😡😡

  • @rajivdixit-idealtoallindian
    @rajivdixit-idealtoallindian 5 дней назад +4

    रित्या कुठे आहे आता.. लातूरकर बघा

    • @gopal-b5l
      @gopal-b5l 2 дня назад +1

      जय महाराष्ट्र 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏👍👍👌👌

  • @ABCDEFGH-i5q
    @ABCDEFGH-i5q 5 дней назад +3

    हा बोलताना त त प प करत आहे ह्यावरून समजत की किती दबाव आहे

  • @surajshaha5819
    @surajshaha5819 5 дней назад +1

    काय बोलता.. कायदा आहे तसा..तो रद्द करण्याची गरज आहे.. उघड उघड नोटीस बजावली आहे तरी मान्य नाही कमाल आहे बुवा..

  • @AmolPawar-hw8kz
    @AmolPawar-hw8kz 5 дней назад +2

    स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब तुमचे पिताजी यांच्या सरकार राजकारण करता येत नाही तुम्हाला कधी लातूर ग्रामीण तांडा वस्तीला फिरलात का ग्रामीण असो

  • @mangeshagnihotri-jy3dy
    @mangeshagnihotri-jy3dy 5 дней назад +1

    देवून टाका सगळ काही.
    जय श्री राम जय श्री कृष्ण हर हर महादेव.😂😂😂🕉️🚩❤️💯☑️🙏🏼

  • @SHAKILMADNI
    @SHAKILMADNI 5 дней назад +2

    हे माणुस फक्त जी मुद्दा त्याला चांगला लागतो फक्त तेच्यावर बोलतो

  • @namdevdeshmane9568
    @namdevdeshmane9568 5 дней назад +2

    नोटिस दाखवा त्याला

  • @pavi5
    @pavi5 6 дней назад +6

    Ha deshmukhya waqf cha support ka krtoy.....

    • @ajaypednekar3677
      @ajaypednekar3677 6 дней назад +2

      मतांसाठी चाटूगिरी बाकी काय.

  • @dr.shrikantjoshi7086
    @dr.shrikantjoshi7086 5 дней назад +1

    सरकारच्या अखत्यारीतील आहे हे खरं,पण त्यांना जमिनी हडपण्याचा अधिकार कायद्याने आहे.विशिष्ट धर्माचे आहेत म्हणून.

  • @sachinshaha7876
    @sachinshaha7876 6 дней назад +3

    अजून पाकीट संपले नाही वाटते... HMV

  • @anandanavale-gm4te
    @anandanavale-gm4te 6 дней назад +13

    आता ही बातमी खोटी आहे
    असं म्हणतात.

  • @bhagavangavhane5211
    @bhagavangavhane5211 4 дня назад

    या कारण मुळेच तुम्ही काटावर्ती पास झाले साहेब जाता जाता राहिले तुम्ही तुमचे बंधू तर झोरात पडले तुम्ही पण पडत होते लास्ट वर आले

  • @aryanjadhav0865
    @aryanjadhav0865 5 дней назад +4

    ही लोक संभ्रम आवस्थेत आहेत ह्यांना काहीच माहीत नसते ही इंडी गठबंधन वाले आरोप करण्यात माहीर आहेत पण जास्तीच बोबाठा झाला की त्याला समोर जायच नाही ठरकी कुठले

  • @swaruprajput6586
    @swaruprajput6586 5 дней назад +3

    😂 तुम्ही कायमच चाटा

  • @vinayakkore3073
    @vinayakkore3073 4 дня назад

    आधी जाणून घे काय आहे
    त्या विरोधात बोलायला शिक
    निजाम act kay aahe bagh

  • @akshaysarode2543
    @akshaysarode2543 4 дня назад

    रितेशला बोलवा आता लातूरकरांनी

  • @roaster4377
    @roaster4377 4 дня назад +1

    आत्ता तर खरं बोल अमित राव ! तुम्हाला मत देऊन चूक केलो बाबा ! माझी लई मोठी चूक झाली तुला मत देऊन !

    • @gopal-b5l
      @gopal-b5l 2 дня назад

      जय महाराष्ट्र 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏👍👌

  • @VictimHood-qv1hx
    @VictimHood-qv1hx 5 дней назад +2

    Wafq board property is Pakistan , Bangladesh and congress

  • @Natural_Lover123
    @Natural_Lover123 6 дней назад +11

    Boardach kay te bola😂😂😂

  • @bbhairvnathbarbade
    @bbhairvnathbarbade 4 дня назад

    वक्फ बोर्ड ने नोटीसा पाठवल्या नाहीतर
    मंग देशमुख यांच्या गाडीवरून वक्फ बोर्डाच्या नोटिसा गेल्या का हे तरी सांगा

  • @guru6593
    @guru6593 3 дня назад

    राहुल नेता त्याला फार आवडतोय

  • @sachinbhamre3179
    @sachinbhamre3179 5 дней назад +1

    Kelya kiti light Li bolat aahe...

  • @az6692
    @az6692 6 дней назад +5

    इथ काही एड झ वे सगळ ऐकायच्या आधीच टीका करत आहेत किती आडान चोट

    • @mr.shree_ff7504
      @mr.shree_ff7504 6 дней назад

      अगदी बरोबर आहे कुणावर किती टिका करायची याचही ही भान ह्या नालायक कमेंट करणा-या दलालांना म2हित नाही, ह्य जगात कुणीही परिपूर्ण नसतोच पण विलासराव देशमुख यांचे जिल्ह्यातील जनतेवर केलेले उपकार विसरता येणार नाही हे काही गाढवं लोक विसरतात, र

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 5 дней назад

      Tu adanchot ahes lawdya... notice gelyat.. Garib shetkaryana courtachya ferya maravya lagat ahet..

  • @maheshdesai5098
    @maheshdesai5098 6 дней назад +4

    पत्रकार प्रश्न कसा विचारतोय बघा

  • @shivamgawande7090
    @shivamgawande7090 3 дня назад

    यस yeo ना येवो तुला काय घेण भाऊ विसर पदनार नाही कांग्रेस हा बाबर चा पक्ष आहे

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 2 дня назад

    यानहा स्वतःचाच धर्म माहित नाहीं...

  • @sudhanshudeshpande590
    @sudhanshudeshpande590 5 дней назад +1

    This is enough now , time to scrap entire waqf

  • @r_shreyash04
    @r_shreyash04 5 дней назад +1

    Ajun ghe waqf board chi baju ani ritesh la neh jamin vachvayla lay bomblat hota

  • @navnathbhausahebjagtap806
    @navnathbhausahebjagtap806 6 дней назад +6

    हा नक्कीच पडणार परत

  • @mangeshghadoje4249
    @mangeshghadoje4249 5 дней назад +1

    Yachi sheti dya waq bord chya navavar karun