मी subscribe केले।अतिशय छान वाटत आहे ऐकायला।आणि योगायोग असा की येत्या नोव्हेंबर महिन्यात गिरनार ला जायचा प्लॅन आहे।महाराज नक्की बोलावतील असे आतून वाटत आहे।आणि का जावं किंवा काय मागाव तिथे, हे मला समजलं😊😊🙏 आणि माध्यम तुम्ही झालात।खूप खूप आभार, मला काही चालायची सवय नाही,रोज चालत वगैरे नाही मी।पण कालपासून चालायला सुरुवात केली आहे।बाकी सर्व दत्तगुरूंवर सोपवले आहे।तोचि कर्ता करविता🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏 💐 जय गिरनारी 🙏💐
श्री गुरुदेव दत्त!!!
Gurudeve datte
श्री गुरुदेवदत्त
Jay girnari
मी subscribe केले।अतिशय छान वाटत आहे ऐकायला।आणि योगायोग असा की येत्या नोव्हेंबर महिन्यात गिरनार ला जायचा प्लॅन आहे।महाराज नक्की बोलावतील असे आतून वाटत आहे।आणि का जावं किंवा काय मागाव तिथे, हे मला समजलं😊😊🙏 आणि माध्यम तुम्ही झालात।खूप खूप आभार, मला काही चालायची सवय नाही,रोज चालत वगैरे नाही मी।पण कालपासून चालायला सुरुवात केली आहे।बाकी सर्व दत्तगुरूंवर सोपवले आहे।तोचि कर्ता करविता🙏🙏🙏
आम्ही जाणार आहोत नोव्हेंबर मध्ये परिक्रमे साठी
Maharaj pudhcha bhag lavkar yeudya jay sadguru 🙏
नमस्कार गुरुजी
Om shree gurudatta tray shripad shree vallabhay namha
Khup chan shree gurudev datt
Jai gurudev datta
।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।🙏
Jay sadguru
Khup khup sunder sangta tumi. Jai Jai Gurudev Datta.
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🌹🌹🌹
परत या हो... you tube ला वाट पाहत आहे
जय गीरणारी
जय गिरनारी जय शंकर महाराज 🙏🙏🙏
Gurudevdatta 🙏 apratim ,,,Guruji khup Chan vani ahe tumchi, satat aikat rahavese vatate.
जय गिरिनारी 🙏🙏
khup khup khup chhan boltaa
मन:पूर्वक धन्यवाद...
Khupch sundar
🚩🚩🚩🚩
Jay Girnari
Jai Girnari 🙏
Shripad Rajam Sharanam Prapadye😍🙏
Yatil pratek shabbad khup mahatvapurn ani arthpurn ahet, gurudevdatta 🌹
Khup sunder
नमस्कार. श्री गुरू शरणं
अवधूत चिंतन गुरू देव दत्त
श्री गुरुदेव दत्त ,🌺🌺🌺
आवाज खूप चांगला आहे
ऐकत रहावेसे वाटते
आभारी आहे
मन:पूर्वक धन्यवाद...
Pls stay tuned with us...
Vivek Buwa Gokhale YT chanel...
नारायण...
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
Hariom buva,shree datta bavni nirupan 17 th ovipasun link dyavi.63 parts zale.shreeram
Avdhut chintan Shree guru dev datt datt datt.
या भागातील उल्लेख आलेला
दत्त गोरक्ष संवाद
पुस्तक किंवा ग्रंथ उपलब्ध आहे का
गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏
जय गिरनारी
खूप खूप सुंदर
फक्त ऐकतच राहावं.
ऐकल्यावर कधी जाऊन दत्त पादुका चे दर्शन घडते असे झाले आहे.
आशिर्वाद असावा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay gurudev datt ,nakkich tumhchya vanit datt shakti bharli ahe ,ektach rahave etake tallin zalo hoto
Khupach chhan, apratim. Jai girnari.. Datt datt datt. Ajun aikaichi iccha aahe .uploading kara . Thanks vat pahat aahe.....
माउली सुंदर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त .........
बुवा आपण वाडी ला जे पद बोललात ते पाठवा ल का ...
🙏💐💐
Namaste 🙏🙏
Khup chaan vatale aikun.
Parikrame chi mahiti haavi hoti, pudhachi parikrama kadhi asel?
Aamhi aaplya parikramecha bhag hoaoo shakato ka?
Dhanyavaad
Parikramesathi contact no. Please koni send karel ka?
श्री गुरूदेव दत्त 🙏