नमस्कार आपण खुपच सुंदर माहीती सांगीतली दत्त बावन्नी बद्द्ल आज पर्यन्त फक्त आम्ही दत्त बावन्नी म्हणत होतो पण आपल्या मुळे कळल की याची रचना कोणी , केव्हा व कशी केली . वा वा खुप खुप छान . मी आतापर्यंत ५ भाग बघीतले
व्वा! खूपच छान... प्रत्येक ओळ अकारांती कधी लक्षातच आले नाही... "अ"कारांती शब्द म्हणजे "परब्रह्म" किती सुंदर अर्थ आहे... विवेक बुवा खूsssप छान माहिती सांगताय ...नारायण
20/25 min चा विडिओ गतिमान काळांत नवी पिढी (नेटिझन्स) बघायला नाकारतात म्हणून किमान 12 ते 15/18 min चे videos तयार करावेत अशी संकल्पना डोक्यात आलीय...!!! त्यातून सर्वांची मागणी अधिक व्हावा अशी झाली तर किमान 20 min चा पण करू शकतो...👍 प्रतिक्रिये बद्दल-प्रतिसादा बद्दल मन:पूर्वक धन्यवाद...
श्री गुरु देव दत्त. नमस्कार गुरुजी.अप्रतिम वाणी प्रभूत्व. मी दर गुरु वारी हे स्तोत्र बावन वेळा वाचते.पण हे स्तोत्र मी मराठीतनु वाचते.मनापासून सेवा करते.परीणाम तोचहोतो का??🙏🙏🙏🙏 कृपया सांगावे.
. सौ रूपा जोशी विवेक बुवा तुंम्ही खूप छान सांगता ऐकतच रहाव मोबाइल बंद करूच नये असे वाटते दत्त बावन्नी गुजराथीत आहे माहीत नव्हते . ऐकून पाठ होईल का गुजराथी येत नाही
Vva Buva ! Khoop chhan vivechan ani sopi mandni!🙏☺️
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
नमस्कार आपण खुपच सुंदर माहीती सांगीतली दत्त बावन्नी बद्द्ल आज पर्यन्त फक्त आम्ही दत्त बावन्नी म्हणत होतो पण आपल्या मुळे कळल की याची रचना कोणी , केव्हा व कशी केली .
वा वा खुप खुप छान .
मी आतापर्यंत ५ भाग बघीतले
🙏 जय गुरुदेव दत्त 🌹🙏
जय गुरुदेव दत्त.आपल्या जिभेवर सरस्वती वसली आहे. खूपच छान निरुपण.🙏🙏🙏🙏
Tumcha bolnaa, aaikat rahava, apaan khup chaan boltat.
Thank you
अप्रतिम। श्रवणीय।
Avdhut Chintan Shri gurudev Datta Datta Datta Datta Datta Datta Datta Datta Datta
Buvani ek vegali drushti dili Datta Bavani kade pashanyachi!
Mi geli sadharanpane 50 Varsha Bavani mhantoy Pan aaj Kharach ek vegala.drushhrikon mills.
Avadhoot chin-TaBha Shri gutidev datta!
🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏 खूप छान दत्त बावनी फक्त म्हणतं होते आता समजले ती का अवश्य क आहे
व्वा! खूपच छान...
प्रत्येक ओळ अकारांती कधी लक्षातच आले नाही...
"अ"कारांती शब्द म्हणजे "परब्रह्म" किती सुंदर अर्थ आहे... विवेक बुवा खूsssप छान माहिती सांगताय ...नारायण
अल्पना काकूं मन:पूर्वक धन्यवाद...!!!
खुप छान माहिती. बरीच नवीन माहिती जाणायला मिळत आहे, दत्त बावनी बद्दल. खुप धन्यवाद 🙏
Khup Chan pravachan!
Jai Yogeshwar, Shree Gurudev dutt
Khup chhan pratyek shabdhache varnan kelet. Shri Swami Samarth.
श्री गुरुदेव दत्त खुपच छान ..
जय गीरणारी
जय दत्त
apratim nirupan , maharaj dhanyawad
Shree Swami Samarth
छान आहे
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !!!
खूपच छान सांगितलंय
Swami om datt guru♡♡
Avdut chintan Sri gurudev datta 🙏🙏🙏🙏🙏
Jay shree Krishna🙏🙏🙏
Nehmi pramane atishay uttam. Videos chi lambi thodi wadhavli tari chalel, khup sundar mahiti miltey tyamule video lagech sampla asa watata.
20/25 min चा विडिओ गतिमान काळांत नवी पिढी (नेटिझन्स) बघायला नाकारतात म्हणून किमान 12 ते 15/18 min चे videos तयार करावेत अशी संकल्पना डोक्यात आलीय...!!!
त्यातून सर्वांची मागणी अधिक व्हावा अशी झाली तर किमान 20 min चा पण करू शकतो...👍
प्रतिक्रिये बद्दल-प्रतिसादा बद्दल मन:पूर्वक धन्यवाद...
nice sir ji
खुप सुंदर
sir great
Datta Bavani che gujarati bhashetch path karave ase kahi ahe ka... Ki Marathi tale path sudha chaltat
श्री गुरु देव दत्त.
नमस्कार गुरुजी.अप्रतिम वाणी प्रभूत्व. मी दर गुरु वारी हे स्तोत्र बावन वेळा वाचते.पण हे स्तोत्र मी
मराठीतनु वाचते.मनापासून सेवा करते.परीणाम तोचहोतो का??🙏🙏🙏🙏 कृपया सांगावे.
Very nice
Datta bavani roj 52 Vela vachle tar chalel ka? Ki fakt guruvari vachave?
अर्थपूर्ण माहिती बद्दल धन्यवाद 🙏
धन्यवाद सुमित...👍
Old video background was good, this moving background disturbs.
. सौ रूपा जोशी विवेक बुवा तुंम्ही खूप छान सांगता ऐकतच रहाव मोबाइल बंद करूच नये असे वाटते दत्त बावन्नी गुजराथीत आहे माहीत नव्हते . ऐकून पाठ होईल का गुजराथी येत नाही
होईल...अनेकांची झालीय
व्वा..! शब्दच अपुरे पडलेत याचे वर्णन करायला !
धन्यवाद... अधिकाधिक लोकांना हे whats app/fb वरून पोहोचवा...
@@vivekbuwagokhale हो नक्कीच
E
मी दत बावनी गुरुवारी 52 वेळा वाचते एखादा गुरूवार miss झाला तर चालेल का
खूप सुंदर
nice sir ji