Bachchu Kadu Vs Ajit Pawar : योजनांचे पैसे दिव्यांगांना न मिळाल्यानं बच्चू कडू संतापले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 июн 2024
  • Bachchu Kadu Vs Ajit Pawar : योजनांचे पैसे दिव्यांगांना न मिळाल्यानं बच्चू कडू संतापले
    विधानसभेत दिव्यांग लोकांना संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेअंतर्गत जे पैसे दिले जातात ते न मिळाल्याने अपक्ष आमदार बच्चू कडू भडकले. त्यावर उत्तर देताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ दखल घेतली जाईल, असं म्हटलंय.
    PPP 96 | ENM91
    My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
    #mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews

Комментарии • 46

  • @PravinPawar-bv4rp
    @PravinPawar-bv4rp 14 дней назад +40

    दिव्यांगाच्या मनातल बोलला कडू साहेब त्याबद्धल आभारी आहे

  • @nagnathaaglave6792
    @nagnathaaglave6792 14 дней назад +21

    सर्व खासदार आमदारांचे पेन्शन योजना बंद करा दिव्यांग व निराधार महिलांना₹2000 महिना द्या

  • @gajananadhao1984
    @gajananadhao1984 14 дней назад +19

    कडू साहेब. दिव्यांग व्यक्तींना सर्व बस मध्ये सवलत मिळावी. कृपया लक्षवेधी मांडावी

  • @umeshpawade8073
    @umeshpawade8073 14 дней назад +42

    दिव्यगाचे पैशे द्या मग लडकी बहीण ही योजना चालु करा

  • @Golimrajesh
    @Golimrajesh 12 дней назад +9

    बच्चू भाऊ ग्रामपंचायत सांगनकपरिचालकाचा मुद्दा मांडा विधानसभे मधे plz 🙏🙏

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 14 дней назад +5

    आद. बच्चू कडू साहेब,
    तुम्ही नेहमीच अपंग व्यक्ती साठी लढत
    असता साहेब. अपंग लोकांचे तुम्हाला
    भरपूर आशीर्वाद साहेब.
    जय जिजाऊ जय शिवराय
    जय भिम जय संविधान
    नमोबुध्दाय. 🙏🙏🙏

  • @dipakphuse3577
    @dipakphuse3577 11 дней назад +4

    महाराष्ट्रात का फक्त एकच आमदार आहे काय लाज वाटू द्या बाकीचे आमदार

  • @gajanansonwalkar7260
    @gajanansonwalkar7260 14 дней назад +6

    दादा यांना आता सही साठी दिल्ली मध्ये जाऊन विचारणार modi शाह यांना मग काम करणार असे आहे, बच्चू कडू समजून घ्या नाहीतर फडणवीस विचारणार
    आता दादा दादा नाही राहिले

  • @sanjayaher1823
    @sanjayaher1823 11 дней назад +1

    जय प्रहार भाऊ आम्ही पती पत्नी दोघेही दिव्यांग आहे तीन महिने झाले अनुदान भेटले नाही संजय गांधी निराधार अनुदान

  • @hemantkale6859
    @hemantkale6859 14 дней назад +3

    खरच करतो का हा एवढं जेवढं बोलतो 😂😂😂😂

  • @madhukarbagul3373
    @madhukarbagul3373 10 дней назад +1

    साहेब सर्व डोळ्या देखत असत पण गरीबा कडे कुणी लक्स देत नाही

  • @siddharthgarud9340
    @siddharthgarud9340 14 дней назад +5

    बच्चू भाऊ ❤

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs 12 дней назад +1

    भाऊ लाडका भाऊ काढा ना हो
    बिडी हाय खऱ्हा आहे ताल मेळ नाही बसत

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 14 дней назад +4

    बचु कडु साहेब रोजगार सेवक खूप मोठा भ्रष्टाचार करत आहेत अधिकारी व शेतकरी यांच्या मध्ये मध्यस्थी करून रोजगार सेवक करवी ते पैसे अधिकारी लाटत आहे एक गाय गोठा 10 हजार एक विहीर 20 हजार हे पैसे रोजगार सेवक करवी अधिकारी वर्गाकडे जात आहेत जो पैसा देत नाही त्याची मंजुरी रोजगार सेवक होऊ देत नाही 😢

  • @maheshshirtode2463
    @maheshshirtode2463 13 дней назад

    बरोबर बोलले भाऊ

  • @user-gn3jy2pf8r
    @user-gn3jy2pf8r 3 дня назад

    साहेब महाराष्ट्रतल्या दिव्यांगाची संजय गांधी पेन्शन 5000 तरी झाली पाहिजे विनंती आहे तुम्हा सर्वांना

  • @rahulbhimraoingole9477
    @rahulbhimraoingole9477 11 дней назад +1

    जय प्रहार 🙏

  • @user-wf5hd7de2x
    @user-wf5hd7de2x 10 дней назад

    सगणक परिचालक यांचे प्रश्न माडा भाऊ

  • @kusumpusam7503
    @kusumpusam7503 12 дней назад

    सही बोले भाऊ❤

  • @akashchavan288
    @akashchavan288 10 дней назад

    दिव्यांग व्यक्ति la घरकुल चा GR कधी येणार

  • @dineshbhagwat7957
    @dineshbhagwat7957 14 дней назад

    Only my mahanagar

  • @user-sw8zj4tk3k
    @user-sw8zj4tk3k 13 дней назад

    ताबडतोब दिल्या बदल अजित पवार साहेबांचे खुप आभर

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 14 дней назад +1

    भाऊपेंनन्शवाढकरण्याचबोला

  • @hiramanmahale9070
    @hiramanmahale9070 13 дней назад +1

    दादावर विश्वास नाही लाडकी बहीण सुप्रिया

  • @user-naludiwathe
    @user-naludiwathe 4 дня назад

    Mandhnat vadh karayla hvi sir

  • @aruningle1901
    @aruningle1901 12 дней назад

    महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ.विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू कराव्यात अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे

  • @kailaschaudhari5126
    @kailaschaudhari5126 День назад

    Rojgar sevak la pagar ch nahi..bacchu bhau....

  • @prathmeahdeshmukhgolu
    @prathmeahdeshmukhgolu 12 дней назад

    माझी मुलगी मूकबधिर आहे तेजस्विनी संतोष बावणे तिला काही सुविधा नाही

  • @all_in_one244
    @all_in_one244 13 дней назад +2

    धन्यवाद साहेब......
    बिस्कीट घेऊन खाल्ले म्हणजे भिकारी नव्हे?
    ज्वारी, बाजरी, गहू घेण्यासाठी पैसे नाहीत तो गरीब आहे
    आणि शासन तांदूळ गहू स्वस्त धान्य दुकान चालु आहे तेथे गरीबांना मोफत धान्य मिळत आहे
    साहेब तुम्ही जे गुराळ चालु केले आहे ते बंद करा महाराष्ट्र राज्य कसे चालावे ते पहा?

  • @ab-ib8pg
    @ab-ib8pg 12 дней назад

    50 khoke madhun dya n bhau

  • @nileshtayad155
    @nileshtayad155 2 дня назад

    3mahine. Pase. Betale. Nahi. Saheb. He. 5july pase. Devu. Vidimadat. Divine. Pase. Day

  • @SunilAher-up3cc
    @SunilAher-up3cc 12 дней назад

    दादांनी खाल्ले असेल

  • @amolkawade2829
    @amolkawade2829 12 дней назад

    Rojgar sevak kiti take kamawato he baga

  • @sunildubey6159
    @sunildubey6159 14 дней назад +1

    Kadhi congress kadun kadhi udhav kadun bol taa kadhi Jarange patil kadun chakri chalwa too kay 🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨Aa taa gram panchayat kadun bol too kay 🏴‍☠️🏴‍☠️🏴‍☠️🏴‍☠️🏴‍☠️🏴‍☠️🇦🇫🇦🇫🇦🇫 Ajit pawat laa shanpan shikoyo too kay bichu🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩

  • @LatabaiKdam-tj3mz
    @LatabaiKdam-tj3mz 13 дней назад

    1 n omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam

  • @sunildubey6159
    @sunildubey6159 14 дней назад +1

    Chabhara bicchu 🦞🦞🦞🦞🦞🦞🦞 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🦜🦜🦜🦚

  • @narendragarkade447
    @narendragarkade447 9 дней назад

    महाराष्ट्र राज्यातील एकमेव नौटंकीबाज २० वर्ष

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 13 дней назад

    .1lakh.koty.karja.kadhun.niradharana.3000.kalakarana.10.000sar.sakat.dele.tar.tetka.jyast.g.s.t.milnar.shyasanala..vedhan.sabha.bhi.jinklya.janar.aydeya.kharab.nasun.abhyas.kela.tar..tamil.nadu.sarkarne.ded.lakh.koty.karjh.kadhun.6000.rupya.devyangnala.dele....tumhi.3000.bhi.deu.shakat.nahi..kay.

  • @LatabaiKdam-tj3mz
    @LatabaiKdam-tj3mz 13 дней назад

    1 n omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam