Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Laxman Hake On Manoj Jarange: ओबीसीतून आरक्षण मिळालं तरी मराठ्यांच्या घरावर सोन्याची कौल येणार नाहीत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 июл 2024
  • Laxman Hake On Manoj Jarange: ओबीसीतून आरक्षण मिळालं तरी मराठ्यांच्या घरावर सोन्याची कौल येणार नाहीत
    ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी हाकेंनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाष्य केले. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं तरी त्यांच्या घरावर सोन्याची कौल येणार नाहीत. मराठ्यांच्या प्रश्नांना ओबीसी जबाबदार कसे ? असा सवाल हाकेंनी यावेळी केला. तसेच शरद पवारांनी पुढे यावं आणि आरक्षण म्हणजे काय ? ते कोणाला दिलं जातं ? हे सांगावं असे आवाहन हाके यांनी केले.
    #laxmanhake #manojjarangepatil #sharadpawar
    My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
    #mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews
    KB 78 | AN 98

Комментарии • 126

  • @user-rt6cq2yj7b
    @user-rt6cq2yj7b Месяц назад +18

    हा विधानसभा लढला अपयश आले लोकसभा लढली अपयश आले आता हा विधानपरीषदची तयारी करीत आहेत मागच्या दारातून हा विधानपरीषदेत जाण्यासाठी प्रयत्न बाकी नाही

    • @pravin8845
      @pravin8845 Месяц назад +1

      आधी अभ्यास करा भाऊ गांजा फुक्याची मुलाखत नाही ती शेवटी गावठी मिथुन चे कार्यकर्ते

    • @LoneWolf-gf5ip
      @LoneWolf-gf5ip Месяц назад

      मिथुन काय करतोय...288 जागा लढू मग भिकर्यानो तुमचे च आमदार तर होते ना...मराठा la मराठा replace करतील काय

  • @funnyvideos-bg4oy
    @funnyvideos-bg4oy Месяц назад +12

    एवढंच जर मराठ्यांना काय मिळत नसेल तर मग तू कशाला पळतो एवढा 😂😂😂

  • @kamblebaburao4066
    @kamblebaburao4066 Месяц назад +14

    अहो एसी एसटी ला कशाला तूमच्या भांडणात ओढता तूमच तूम्ही बघा एस एसटी च आरक्षण संविधान आहे तोपर्यंत कोन्ही ही रद्द करणार नाही

    • @pravin8845
      @pravin8845 Месяц назад +1

      ओबीसी नंतर तुमचा नंबर आहे टेन्शन घेऊ नको

    • @maheshchaudhari5174
      @maheshchaudhari5174 Месяц назад +1

      OBC ला धक्का तर SC & ST ला पण धक्का लागणारच.

    • @kamblebaburao4066
      @kamblebaburao4066 Месяц назад

      एस सी एस टी च्या आरक्षणाला धक्का लागला त्या दिवसी संविधान संपेल

  • @adv.chandrasensanap3251
    @adv.chandrasensanap3251 Месяц назад +14

    खूप छान हाके साहेब अतिशय तुम्ही घटनेला धरून केलेले वक्तव्य .

  • @BabuDere-sw4wx
    @BabuDere-sw4wx Месяц назад +10

    फडणवीस, छगन यांच्या आदेशाने हाके बरळत आहे.

  • @shrikrushna9273
    @shrikrushna9273 Месяц назад +2

    वडापाव किंग पुन्हा छगन आणि फडतूस च्या तुकड्यावर भूकायला चालू😂😂😂

  • @shrikrushna9273
    @shrikrushna9273 Месяц назад +1

    बिचाऱ्या वाघमारे वर अन्याय होतोय बरोबरीने उपोषण करून सुद्धा त्याला कोणीही प्रश्न विचारत नाही आणि किंमत देत नाहीत हा जातीवाद नाही का??😢😢

  • @avadauthpatil4455
    @avadauthpatil4455 Месяц назад +3

    समान नागरीक कायदाच आणणार मोदी साहेब

  • @VilasGavhane-fq6gq
    @VilasGavhane-fq6gq Месяц назад +8

    हैदराबाद गॅजेट आले ना मग थोड्या दिवसांनी गुड न्यूज पण येईल

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 Месяц назад

      @@VilasGavhane-fq6gq आम्हीं पण केरळचे गॅजेट्स आणतो

  • @sunilgaykwad465
    @sunilgaykwad465 Месяц назад +3

    अंघोळ केली का नाही

  • @pravin8845
    @pravin8845 Месяц назад +2

    गावठी मिथुन हाच करामती ची स्क्रिप्ट वाचून दाखवतो त्याला काय कळणार आरक्षण का दिले व मागासलेले लोकांना च का दिले तो तर फक्त बोलका पोपट आहे खरा सूत्र धार ओबीसी समाज ने ओळखून विधानसभा निवडणुकीत महाभकास आघाडी ला दाखून दया ताकद

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 Месяц назад

      आरे.आम्ही.भाजपमुक्त.केला.मराठवाडा.तु.कुठ.राहतो.मुर्खा

  • @sominathshinde9913
    @sominathshinde9913 Месяц назад +12

    Arkshan tuzya bapach nahiye

  • @kalimati8386
    @kalimati8386 Месяц назад +7

    असं बोलायला शाळा शिकणं गरजेचं

  • @ravindrachavan9359
    @ravindrachavan9359 Месяц назад

    सरकारनी जारगेना पुतीन च्या भाषेत शिकवावं

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 23 дня назад

    फक्त मलई मिळत असेल तरच पवार बोलतील आणि अशा अभ्यास पुर्ण गोष्टी वर वातावरण बघून थोबाड चालु होत त्यांच

  • @avadauthpatil4455
    @avadauthpatil4455 Месяц назад +1

    म्हणून तर समान नागरीक कायदा झालाच पाहीजे

  • @DipakKabale-ky9de
    @DipakKabale-ky9de Месяц назад +4

    हाके साहेब अभ्यासू आणि सर्व समाजासाठी.लढणारा योद्धा

  • @Gmgm189
    @Gmgm189 Месяц назад +3

    हैद्राबाद गॅझेट आले ना

  • @gorakshnathmhaske7310
    @gorakshnathmhaske7310 Месяц назад +3

    आरे शरद पवार obc आहे

  • @sbtv1011
    @sbtv1011 Месяц назад +3

    👍

  • @KrushnaRaut-iv8nn
    @KrushnaRaut-iv8nn Месяц назад +1

    सत्य

  • @walmikshelar3884
    @walmikshelar3884 Месяц назад +2

    Patil 🚩

  • @jonjanijanardhan8571
    @jonjanijanardhan8571 Месяц назад

    जनगणना करा म्हणा मग कळन ना कोनाच किती टक्के आहे

  • @mast1755
    @mast1755 Месяц назад

    Only OBC Jay bhim Jay mahaler hake sir waghmare sir ❤❤❤❤❤❤❤❤350 jati aahet tumch sobhat

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c Месяц назад +4

    भाऊ सजातीय शब्द टाकलेला आहे सगे सोयरे त्यामुळे बाकी शहाणपण शिकवू नका सजातीय चा अर्थ कळत का?

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt Месяц назад +1

    हाके महाराज हे सर्व विषय फडनीस महोदयांना सांगा. तेच सत्तेवर आहेत .
    हे .सर्व विषय फडनीस ने पेटवला तुझ्या सारखे हाताला धरून .महारास्ट्र पेटवला .
    पहिली कॅबिनेट आजून झाली नाय फडनीस ची.....मराठा समाजा विषयी विष पेरतोय मग .....
    जंरागे पाटलानी मराठा एक केला .आणि मराठा पण एक झाला .आता का दुखते रे बाबा .

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 Месяц назад

    एकच नंबर

  • @sakaramgungrad1166
    @sakaramgungrad1166 Месяц назад +4

    Gapp re 🐕🐕🐕🐕🐕🐕

    • @pravin8845
      @pravin8845 Месяц назад

      👹👹👹 गावठी मिथुन

  • @SantoshShinde-kv9ur
    @SantoshShinde-kv9ur Месяц назад

    याचा फायदा महायुतीला होनार नक्किच

  • @avadauthpatil4455
    @avadauthpatil4455 Месяц назад +1

    ज्याची गुणवत्ता जशी तसा तो पुढे

  • @psm4727
    @psm4727 Месяц назад

    पवारांनी मराठा kota obc ना दिला to परत करा

  • @lahuraotandale2867
    @lahuraotandale2867 Месяц назад +12

    हे झाले कायद्याचे विचारवंत आभ्यास

    • @pravin8845
      @pravin8845 Месяц назад

      Mag tu ka ka tuza pachvi napas

  • @lahuraotandale2867
    @lahuraotandale2867 Месяц назад +1

    आगदी बटोबर

  • @SM-jh8xq
    @SM-jh8xq Месяц назад +6

    ऐक दम बरोबर आहे Hake

  • @arjunraut7210
    @arjunraut7210 Месяц назад +3

    खूप हुशार आहेत हाके साहेब

  • @OMKAR-2024-k4r
    @OMKAR-2024-k4r Месяц назад

    SC ST Maratha bandhava sobat aahet. Hake saheb, Tumchya vadat aamhala odhu naka.

  • @ashoktanpure311
    @ashoktanpure311 Месяц назад

    50वष॔ आरक्षन मराठाच खाल की

  • @ajitsid8094
    @ajitsid8094 Месяц назад

    Ok 👍

  • @user-xl3zh1ur1t
    @user-xl3zh1ur1t Месяц назад

    कारखाने ताब्यात घे आणि चालवून दाखव..
    त्या साठी शुभेच्छा

  • @user-bx3sl2pn6p
    @user-bx3sl2pn6p Месяц назад +4

    याला पंतप्रधान करा लय शिकलेला दिसतो हिरो हे सुद्धा माहित नाही शाहू महाराजांनी कधी आरक्षण दिलेलं आहे

    • @pravin8845
      @pravin8845 Месяц назад

      अरे गाढवा पाचवी नापास ची मुलाखत नाही काही भरलण्या साठी

  • @rahulkhomne8884
    @rahulkhomne8884 Месяц назад

    Mg ५८ lakh नोंदी वरून मिळालं का

  • @user-gf6yk6cj9d
    @user-gf6yk6cj9d Месяц назад

    जाणता राजा कोण आहे

  • @gangaramjadhav2727
    @gangaramjadhav2727 Месяц назад

    आहो सरकारच बुजवन आहेस हा

  • @KailasRasal-vl1xr
    @KailasRasal-vl1xr Месяц назад +1

    प्रकाश आंबेडकर यांना सुधरा

  • @Naturelove1331
    @Naturelove1331 Месяц назад +2

    Are Dada Maratha 5koti ahe
    Mag tyat 2-4 ghari sonyachi kaul ahe ani tu saglyana mhanto that is wrong

    • @maheshchaudhari5174
      @maheshchaudhari5174 Месяц назад

      मग जरांगे ने फक्त गरीब मराठ्यांना आरक्षणाची मागणी करावी. सगे- सोयरे, सरसकट म्हणजे जी आधीच श्रीमंत आहे त्यांनाही?

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 Месяц назад +1

    Soyre jarangya vr udvayce aahet

  • @nandkishorkale2160
    @nandkishorkale2160 Месяц назад +1

    केवळ एका नव्हे तर समस्त 450 जातींसाठी काम करणारे नेते प्रा लक्ष्मण हाके सर

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 Месяц назад +5

    जमीनदार मराठा आणि कुणबी मराठा यात फरक आहे कारण जमीनदार हे जमीन कसत नव्हते म्हणून ते कुणबी ठरत नाहीत जे शेती कासातात राबतात त्यांना कुणबी म्हणतात .जमीनदार मराठा कुणबी होऊ शकत नाही .

    • @vijaymore7026
      @vijaymore7026 Месяц назад

      अरे कोण बी म्हणजेचं मराठा म्हणजेच कुणबी संत तुकाराम महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलेला आहे बरे झाले देवा मी कुंदा घरी जन्मलो नाही दंबे मेलो असतो म्हणजे तुम्ही संत तुकाराम महाराजांचे श्रेष्ठ झाला का रे माकडांना संत तुकाराम महाराज

  • @KailasRasal-vl1xr
    @KailasRasal-vl1xr Месяц назад +3

    प्रकाश आंबेडकर यांनी सगळे सोयरे कायदा बंद करा

  • @dnyanobathombre1749
    @dnyanobathombre1749 Месяц назад +3

    डॉक्टर सराटे ना समजून घ्या, त्यांचा अभ्यास करा.

  • @dipakdavkare9
    @dipakdavkare9 Месяц назад

    वडापाव योध्दा 😂😂😂

  • @shivajishinde8201
    @shivajishinde8201 Месяц назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +3

    100%✔️

  • @satishtaware-re8sq
    @satishtaware-re8sq Месяц назад

    Aavchity sadun

  • @psm4727
    @psm4727 Месяц назад

    दलित ना काय संबंध

  • @gajanangorade5329
    @gajanangorade5329 Месяц назад

    😊

  • @psm4727
    @psm4727 Месяц назад

    गरिबांना द्या

  • @DhananjayHoke
    @DhananjayHoke Месяц назад

    1994 la kasa arakshan milal te sarkarni shevet patrika kadhavi

  • @SachinJadhav-yb9rl
    @SachinJadhav-yb9rl Месяц назад

    सरकारी 🐶

  • @santosh999dh
    @santosh999dh Месяц назад

    Hakya fadanvicha chat

  • @sominathshinde9913
    @sominathshinde9913 Месяц назад +1

    370 jati konala count karto

    • @ArchanaRodge-pf7bu
      @ArchanaRodge-pf7bu Месяц назад +4

      10 जातींनी 370जातीचे आरक्षण लुटले

  • @dnyaneshwarbante7549
    @dnyaneshwarbante7549 Месяц назад

    🙏🙏👍

  • @manikraomhaske799
    @manikraomhaske799 Месяц назад +1

    तुमचे 60&आहे मग 60%आमदार निवडून आना आणि सत्ते बसा तुम्हाला कोणी नाही म्हटलं उगाच पोकळ गप्पा मारू नको आणि आमदार ची स्वप्न पाहू नको.

  • @shivlalwale2314
    @shivlalwale2314 Месяц назад

    Divas bharle aasle tar pawar cha nadi lag hak nak jashil yavda bulycha bal nahi tu kunala nan sangay

  • @nitinkadam471
    @nitinkadam471 Месяц назад

    Bhava kunbi mhnje maratha ug jast lod gheu nko

  • @pandharisathe7448
    @pandharisathe7448 Месяц назад +2

    Viry nice sir

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 Месяц назад

    आत्यंत ग्रन कोटुंबत जलमेले पण कायदा स्विधनाचा सखोल आभ्यासु नेतृत्व हाके साहेब ओबीसी मध्ये जन्माला आलेला गरिबांचा दिन दुबळ्या भ्टक्यांचा कैवारी हाके साहेब

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 Месяц назад

      हाकलुन.दिलेला.हाक्या.याला.महत्व.नाही

  • @Ke-fl6ii
    @Ke-fl6ii Месяц назад

    Laksham hakela la pahilch janteni nakaral aahe tikde izzat milat nahi manun ekde kutetari dav sadhal aasa tyancha plan aahe

  • @manohardhekle1077
    @manohardhekle1077 Месяц назад

    Lakshman hatya hai tujhe Na

  • @shivlalwale2314
    @shivlalwale2314 Месяц назад

    Tumche umedvar cha nav kadto manje tu nakich bandil bai aahes he tu kabul kar

  • @yadavwaghmare5004
    @yadavwaghmare5004 Месяц назад

    Sharad pawar yala obc & maratha yanchi bhandane lavanya chi kam karat ahet

  • @psm4727
    @psm4727 Месяц назад

    मराठी बोलाया शिक yz

  • @ramkishankagne5946
    @ramkishankagne5946 Месяц назад

    To yet nahe ahe ki he pahal

  • @manohardhekle1077
    @manohardhekle1077 Месяц назад

    Murkh

  • @navnathpawar3997
    @navnathpawar3997 Месяц назад

    Efucation ani sevice geli tya arakshanamule.kasa manato tu kay farak padato. Forward madhe maratha politician ani OBC pan aahet chagan bhujbal sarakhe. Challenge nahi sanvidan la. Challenge tumchya mand buddila aahe. Jar maratha kunabi ekach aahe ase sagale samakalin books, gadgete sangtat tar kay karan nahi na virodh karayacha. Vatavaran tapat thevan evadach dokyat aahe yaanchya

    • @pravin8845
      @pravin8845 Месяц назад

      समकालीन इतिहास मध्ये वेगवेगळे संदर्भ आहेत राजे ऐतिहासिक दस्तावेज मध्ये कुणबी व मराठा हे वेगळी आहेत असं पण उल्लेख आढळतो खानदेश, कोकण, विदर्भ या पट्यात सोयरिक सुध्दा होत नाही

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 Месяц назад

    Only Jarange patil ❤