Mala khup life madhe problem yetat my birth date 07/02/1988 aani majhi signature A.Mohite .aani Khali resh aste tumhi kahi sangal ka jene karun majhi pn life chang hoil
मॅम उत्तरेला घराची एन्ट्री आहे तर तोरण तर लाल पिवळेच असतात तर काय करावे. आणि देवघरात ईशान्य कोपऱ्यात देव पितळी आणि भांडी पण तांब्याची असतात देवाचे आसन पण लाल किंवा पिवळे असतात मग काय करावे सांगा प्लीज
हॅलो मॅम तुमचे व्हिडिओ छान असतात तुमच्या हिशोबाने आपण आपल्या प्लॉटवर घर बनवलं पण महानगरपालिके वाले जे आपल्या घराला प्लॉटचा समोर जो रोड असतो तिथे गडर लाईन पाईपलाईन टाकलेली असते सेपी टॅंक बनवतात तर ते कधी प्लॉटच्या कोपऱ्यामध्ये येतो कधी प्लॉटच्या आग्नेय कोपऱ्यात येतो तर कधी ईशान्य कोपऱ्यात येतो तर कधी वायव्य तर कधी तर कधी नैऋत्य तर मग त्यासाठी काय करायचं मग घर वास्तूच्या हिशोबाने बांधलं पण महानगरपालिके मुळे ती आपली दिशा खराब होते त्यासाठी मग काय करायचं
S W म्हणजे नऋतु ला हिरवी झाड नको,पण कोकणातील गावातील घराच्या चारही बाजूला नारळ,सुपारी,आंबा चिकू ही झाडे असतात ना, तुमचा नियम घराच्या आतील बाजूने असेल तर ठीक,पण बाहेरील बाजूने असेल तर त्रासदायक
मॅडम परत चा पॉडकास्ट प्रत्येक खोली मध्ये साहित्य कसे असावे नऊ दिशां प्रमाणे असावे का हा पॉडकास्ट बनवा आतापर्यंत असा पॉडकास्ट झालेला नाही तुम्ही तो बनवा
If you wish to book an appointment WhatsApp us on 9156391785
Mala khup life madhe problem yetat my birth date 07/02/1988 aani majhi signature A.Mohite .aani Khali resh aste tumhi kahi sangal ka jene karun majhi pn life chang hoil
मॅडम खूप महत्त्वाची माहिती सांगितली.साडेसाती वर Video बनवा मॅडम
Thank you so much 😊🙏🏻
Thanku mam khup chan sangitla
Mam tumche program khupach chan aani help ful astat thank you ❤
Thankyou so much
Please tell yashoda maiya photo in which colour you said madam?
wonderful podcast
Thankyou 😊❤️🙏🏻
घरात सतत आजार पण येत असेल तर काय उपाय करायचे..ते सांगा plz 🙏
Nice video 👍
I want Video on Vidisha homes and their remedies
Will upload soon
मॅम आम्ही पपई केळी शेवगा ही झाडे लावली आहेत चालतात का प्लिज🙏🙏🙏
Thank you for your remedied.
Welcome 😊❤🙏
मॅम उत्तरेला घराची एन्ट्री आहे तर तोरण तर लाल पिवळेच असतात तर काय करावे.
आणि देवघरात ईशान्य कोपऱ्यात देव पितळी आणि भांडी पण तांब्याची असतात देवाचे आसन पण लाल किंवा पिवळे असतात मग काय करावे सांगा प्लीज
हॅलो मॅम तुमचे व्हिडिओ छान असतात तुमच्या हिशोबाने आपण आपल्या प्लॉटवर घर बनवलं पण महानगरपालिके वाले जे आपल्या घराला प्लॉटचा समोर जो रोड असतो तिथे गडर लाईन पाईपलाईन टाकलेली असते सेपी टॅंक बनवतात तर ते कधी प्लॉटच्या कोपऱ्यामध्ये येतो कधी प्लॉटच्या आग्नेय कोपऱ्यात येतो तर कधी ईशान्य कोपऱ्यात येतो तर कधी वायव्य तर कधी तर कधी नैऋत्य तर मग त्यासाठी काय करायचं मग घर वास्तूच्या हिशोबाने बांधलं पण महानगरपालिके मुळे ती आपली दिशा खराब होते त्यासाठी मग काय करायचं
मॅम जर नॉर्थ दिशेला विंडो किंवा दरवाजा नसेल तर काय उपाय please share kra
माँडम आमचे उत्तर दिशेला बाथरूम आले आहे आणि घराच्या बाहेर स्पेटी टाकी आली आहे तर उपाय सांगा
Are madam welcome🎉❤ khup chan
Thank you😊
Thank you ma'am
Most welcome 😊
भाड्याच्या घराला पण हे नियम लागू करुन फायदा होईल का?? नमस्कार.धन्यवाद.कृपया उत्तर द्यावे.
Ho
घरात मासे पाळण कितपत योग्य आहे व असेल तर दिशा कोणती असावी
Mam dev ghar aahe eshanya konat , tumhi mhanata ki yellow Kiva red colour chalnar nahi paan deva vastra red kiva yellow aahe?please answer
Use green colour
@DivaOccultOfficial Thankyou mam 🙏
S W म्हणजे नऋतु ला हिरवी झाड नको,पण कोकणातील गावातील घराच्या चारही बाजूला नारळ,सुपारी,आंबा चिकू ही झाडे असतात ना, तुमचा नियम घराच्या आतील बाजूने असेल तर ठीक,पण बाहेरील बाजूने असेल तर त्रासदायक
Angel Numbers kay astaat? Tyancha meaning kay astaa
Numerology related bharpur shorts aahe aplya channel war tumhi bhagu shakta
Thankyou❤😊
मॅडम परत चा पॉडकास्ट प्रत्येक खोली मध्ये साहित्य कसे असावे नऊ दिशां प्रमाणे असावे का हा पॉडकास्ट बनवा आतापर्यंत असा पॉडकास्ट झालेला नाही तुम्ही तो बनवा
Ho thankyou❤😊
कचरा दबा कोठे थेवायचा
Thank you Mam .
Welcome 🤗❤️