सगळ्यात एक नंबर वाटली ही मुलाखत... कारण मालक पण गरीब अन बैल पण गरीब.... कोणी पण हेटाळणी करील बैलाकडं बघून पण तुम्ही मुलाखत घेऊन त्यांची तोंड बंद केली 🙏🏻 व्वा 👍🏻
बिंजोडसाठी बाकासुर बरोबर जरी पैरा केला तरी देवा त्यालाही पुरून उरले आणि मुंबईतील मोठ्या बैलांच्या मालकांनी रक्कम छोटी लावली ना तर देवा भाईची गाडी त्याच्यावरही फिरवलीच म्हणून असे समजा शेवटी काय पैशाचा ढोंग करता नाही येत.
मी कधी घाटावरच्या शर्यती पाहत नव्हतो पण मण्यामुळे मी ह्या शर्यती पाहायला लागलो.. खरचं या नंदी मधे दैवी शक्ती होती कधीच थांबला नाही थकला नाही शेवट पर्यंत घाट गाजवला..त्याची दुसऱ्या कुणाशी स्पर्धा नव्हती तो त्याच रेकॉर्ड स्वतः मोडायचा असा मण्या पुन्हा होणे नाही😢😢
खोटं बोला ते पण रेटून बोला अस आहे याचं हारला तर हरला म्हणायचं मुंबई मध्ये सुर्या ने याला किती अंतर दिला होता विचारा की म्हणे एक पण शर्यत नाही हरला..... बाकी बैल खूप चांगला आहे पण मालकांनी खोटं कधी बोलू नाही...
दादा तुम्ही सर्व सामान्य बैलांची मुलाखत घेता.त्यांना जगापुढे आणता खूप महत्त्वाचं काम करताय आभार तुमचे
सर्व सामान्य बैलांचा मुलाखती घेतल्या मुळे खूप छान वाटत...❤
हा पीवर गावरान गावठी आहे, गीर नाय,
गिर नाही तो लाल कंधारी जात आहे त्याची...❤देवा ❤
मूर्ति लहान पन कीर्ति महान असा मुंबई बिन्नजोड स्पीड किंग देवा
गावरान व लाल कंधार मिक्स
देवा किंग आहे मुंबई चा. हार जीत होत असते पण गाडी जमवताना १० वेळा विचार करतात देवा चा नाद नाय
देवाला पुढच्या वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
गावरान लाल कंदार आहे दादा
शिरगावचा देवा भाई भरपूर क्रेझ आहे देवा ची मुंबई मधे...
सगळ्यात एक नंबर वाटली ही मुलाखत... कारण मालक पण गरीब अन बैल पण गरीब.... कोणी पण हेटाळणी करील बैलाकडं बघून पण तुम्ही मुलाखत घेऊन त्यांची तोंड बंद केली 🙏🏻 व्वा 👍🏻
मुंबई किंग देवा ❤
Sandy n yadav तुमचा पण एखादा खोंड असावं आस मला वाटतंय❤
🚩 मैदानी तोफ शिरगावचा देवा बिनजोड चा बादशाह 🚩
देवा किसना king आहेत मुंबई मध्ये👑
देवा बैल हा गावरान/लाल अंधारी बैल आहे. या प्रकारची बैल हे नांदेड या भागात आढळतात.
बदलापूर कात्रपगावंचा भिंगी याची मुलाखत घ्या सगळ्यात वेगळा बैल आहे मुबंई बिनजोडला White Gold म्हणून ओळखतात❤
Mumbai mdhe top ahe ani khup nav ahe ❤️🔥
मुरबाड चा आदत किंग शंभु ची मुलाखत घ्या दादा वाघ आहे तो बैलगाडा मधला प्लीज त्याला लोकांच्या नजरेत अना महाराष्ट्र केसरी आहे तो
गावरान आहे भाऊ हा पीवर❤
भाऊ मुलाखत छान आहे. ❤❤
sandy bhau haa bail amchya badlapur shiravli gaoncha aaahe lay bhari bail
छान मुलाखत घेतली दादा
बदलापुर किंग देवा 💫
Mumbai madhe alyavar Shiva bailachi mulakhat ghyal kaa😊
Mumbai cha binjod king 👑 deva
छोटा बकासुर आणि देवा ही गाडी पळाय पाहिजे
गीर मधला नाही दादा पीव्हर गावरान आहे हा
Lal kandhar ahe
@@radhaeeorganic8966एकदम बरोबर दादा लाल कंदारच आहे हा
100 right bhau 👍
हो पूर्ण गावरान आहे
पिवर गावरान आहे.
Deva super fast
तुमच्या ह्या व्हीडिओ मुळे नक्कीच देवा ला पैरे चांगले भेटतील 👍🏻
साहीवाल बैल आहे त्याची मुलाखात घ्या तो पण आसाच आहे पण आदात आहे कुमठे मैदानात आला होता
गीर नाय रे देवनी आहे तो
बिंजोड चा बेताज बादशाहा शिरगावचा देवा 👑🔥🔥❣️
देवा आणि बकासुर गाडी हाना एकदा
बैलाची वाट लावले पूर्ण
मुंबई ला होता तेव्हा कसा मस्त होता
Lara Ani Deva chi jod zali pahije 🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
Deva Mumbai king ahe
खुप छान❤❤❤❤❤
Gavran bail aahe o saheb
दादा देवाचा मुंबई मध्ये दरारा आहे ❤❤❤
Gawran mitraho
Gavran ahe
Deva bhai 💯 👑👑
Deva bail la pudhil vatchali sathi shubhecha🎉
Badlapur cha king ahe to deva
Gir nahiy bhava ha bail
आमचे असेस बैल आहेत भाऊ गडचीरोली
King❤
देवा बैल फुल स्पीड चा आहे ... याच्या जोडीला बटर बैल पळतो त्याची मुलाखत घ्य... सध्या तो राऊत वाडी मधे आहे
Gavnar tadka deva❤
Pivar gavran ahe😊
बागड ची पण मुलाखत घ्या
Ghetali ahe channel var paha
👍👍👍👍👌
Bin jodcha badsha ahe
बिंजोडसाठी बाकासुर बरोबर जरी पैरा केला तरी देवा त्यालाही पुरून उरले आणि मुंबईतील मोठ्या बैलांच्या मालकांनी रक्कम छोटी लावली ना तर देवा भाईची गाडी त्याच्यावरही फिरवलीच म्हणून असे समजा शेवटी काय पैशाचा ढोंग करता नाही येत.
अहो तो बकासुर आहे तो खिलार ला उरून पुरल किंग आहे तो ❤️🔥
मथुर ची बरोबरी करतो का काय तू....मग घाटावर वर ये की तिथं पन मथुर टॉप ला आहे....
मी कधी घाटावरच्या शर्यती पाहत नव्हतो पण मण्यामुळे मी ह्या शर्यती पाहायला लागलो.. खरचं या नंदी मधे दैवी शक्ती होती कधीच थांबला नाही थकला नाही शेवट पर्यंत घाट गाजवला..त्याची दुसऱ्या कुणाशी स्पर्धा नव्हती तो त्याच रेकॉर्ड स्वतः मोडायचा असा मण्या पुन्हा होणे नाही😢😢
गिर नाभि गावरान आहे हां देवा बैल
✌✌
चांगल्या चांगल्याना घाम फोडतोय तो
Mumbai la yaa tyacha pal bgayla... Binjod la lok tyachi gadi dharala 10 vela vichar kartat...
भाऊ कुठला तू कराळेवाडीचा का
@@YogeshPatil-2199potal bhava❤
❤❤❤
Deva sadha vatat tyachvar jau naka binjodcha badshha ahe mumbaicha
Bablikcha badsha ahe kiing deva
जाऊन महुब वालाने विचारा देवा कोन आहे
आमच्या कोल्हापूरच्या हरणीची मुलाखत कधी
Nice 👍
Ha खरोखर बैल 100 पेकी 90 jikala आसेल
खोटं बोला ते पण रेटून बोला अस आहे याचं हारला तर हरला म्हणायचं मुंबई मध्ये सुर्या ने याला किती अंतर दिला होता विचारा की म्हणे एक पण शर्यत नाही हरला..... बाकी बैल खूप चांगला आहे पण मालकांनी खोटं कधी बोलू नाही...
Lai speed aahe yala degav madhe palatana bagitalai samorun
नंबर द्या देवाची आणि किसना ची गाडी पळवायची आहे
Mi devala paltana baghitlay bharpur स्पीड आहे
Bakasur sobat pira zala pahije
हा ट्रिपल क्रॉसिंग चा बैल आहे..गावरान+लाल कंधार+देवणी...
Deva..👑⚡❤
गरिबांची बैल मुलाखत घेता दादा एक नंबर गरिबांची बैल उझेडात आणा
नितीन ड्रायव्हर कुसवडे यांचा देवा ❤❤
Nitin driver cha no dya
Syndi दादा तुम्हाला सर्व कळते हा देवा लाल कंधारी आहे
सर्व सामान्य बैलाची मुलाखत घेत जा भाई
Maidani tof deva❤
❤❤❤❤❤❤
Sultan ni harvla ahe Deva la
Ani Chota Sonya ni pn harvla ahe 2 time Mar khalla Ahe tyane
शिरगाव बदलापुर यांचा देवा
हा गावरान आहे
लाल कदारि
Lal kandhari
अविनाश आण्णा फाळके यांचा सहिवाल ची मुलाखत घ्या संदिप दादा
Bail gavran ahe sheb😂😂😂
Hii
Badlapur Eranjad valeni salag 3 time harlay Deva la
Sahiwal chi mulakat gya bhau
किसना बाबा ठवरे यांच्या कड आहे
बिंजोडचा बादशहा आहे
Lal kandhari ahe ha bail
Lal kandhar aahe
देवणी किंवा लाल कंधारी देशी मध्ये आहे.
देवनी मध्ये आहे
काय बैल संभाळतोय
देवनी आहे होय?
काय कमेंट करतोय
तुझ्या दावणीला आहे का तेव्हडा
@@LigmaBalls365 ये बगायला 4 आहेत
देवाच्या मालकाचा नंबर द्या
मला biil बघताच कळते
लाल कंधार आहे तो
गीर नाही श्याडी दादा हा पीवर लाल कंधार आहे माझ्या माहिती नुसार
Tumhi reply ka det nahit o muddam ch....tumchya channel var comments karun pan
साताररोड च्या सहीवालची मुलाखत घ्या