सरनौबत हंबीरराव मोहीते यांचे वंशज आजही देश सेवा करतात | hambirrao mohite information in marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 июн 2022
  • छत्रपती शिवाजी महाराज यांचे सेनापती सरनौबत हंबीरराव मोहीते यांच्या जिवनाविषयी माहीती, अलिकडेच हंबीरराव मोहीते मराठी चित्रपट आला आहे.
    chhtrapati shivaji maharaj army chief hambirrao mohite information in marathi, hambirrao mohite marathi movie released few day ago
    छत्रपती उदयनराजे भोसले,संभाजीराजे छत्रपती,आडनावाचा इतिहास udayaraje bhosale sambhajiraje chhtrapati
    • छत्रपती उदयनराजे भोसले...
    शाहीस्तेखान पळून जातांना स्वारगेट नाव देऊन गेला shahiste khan | pune swargate name history
    • शाहीस्तेखान पळून जातां...
    पाचशे ची नकली नोट कशी ओळखायची | identity 500 fake note | fake rupee notes
    • पाचशे ची नकली नोट कशी ...
    सरनौबत हंबीरराव मोहीते यांचे वंशज आजही देश सेवा करतात | hambirrao mohite information in marathi
    • सरनौबत हंबीरराव मोहीते...
    खिशात पैसे नसण्यापासून ते करोडो कमवण्याचा प्रविण तरडे प्रवास pravin tarde hambirrao mohite director
    • खिशात पैसे नसण्यापासून...
    पहिल्या एसटी बसचे चालक वाहक कोण होते? MSRTC bus all information
    • पहिल्या एसटी बसचे चालक...
    बहीर्जी नाईक स्वराज्याचे महत्वपूर्ण शिलेदार माहीती | chhtrapati shivaji maharaj bahirji naik history
    • बहीर्जी नाईक स्वराज्या...
    अजित पवार भाषण न करू देणे महाराष्ट्राचा अपमान ठरतो का? ajit pawar speech dehu
    • Video
    एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे सरकार पाडणार का eknath shinde shiv sena uddhav thackeray Maharashtra latest
    • Video
    एकनाथ शिंदे बंड,देवेंद्र फडणवीस आँपरेशन लोटसच आहे | eknath shinde guwahati latest news
    • Video
    ठाकरे सरकारचे भविष्य narhari zirwal यांच्या हातात | eknath shinde shiv sena latest news
    • Video
    एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष ताब्यात घेऊ शकतात का? eknath shinde guwahati shiv sena latest news
    • Video
    एकनाथ शिंदे बंडाचा खर्च किती कोटी? eknath shinde | uddhav thackeray | Maharashtra
    • Video
    #hambirraomohite #maharashtra #shivajimaharaj

Комментарии • 31

  • @kiranpatil7700
    @kiranpatil7700 2 года назад +4

    सर सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याला मानाचा मुजरा. कॅप्टन, कर्नल, ब्रिगेडियर आर्मी ची पद्धत भूषवलेली हे घराणे किती थोर आहे. याची कल्पना येते. कुठेही गाजावाजा केला नाहीं. अशा कुटुंबाला भेट ना भाग्य समजतो.
    मलाही कर्नल ,ब्रिगेडियर, वाईस अडमिरियाल, कमोडर यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली माझं नशीब.
    फार सुंदर व्हिडिओ .
    जय हिंद जय शिवराय

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 2 года назад +6

    छान माहिती दिलीत भाऊ !!! आम्हांला महाराजांचा आणि त्यांच्या सर्व सेनानींचा अतिशय अभिमान वाटतो 👏🇮🇳🐎👍🚩

  • @anitamohite3016
    @anitamohite3016 2 года назад +10

    अतिशय सुंदर माहिती, धन्यवाद.

  • @aartisomani815
    @aartisomani815 2 года назад +3

    इतकी छान माहिती देनारा छोटा असू शकत नाही . तुमचा इतिहासचा अभ्यास चांगला आहे great information 👍

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 2 года назад +3

    फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
    यापुढे अशा शुरवीरान्च्या गावापर्यंत जायच्या
    मार्गाची सुध्दा माहिती दिली तर ती उपयुक्त ठरेल असे वाटते
    धन्यवाद

    • @bhaskarkamble933
      @bhaskarkamble933 2 года назад

      Next family of Mohite and there name pl. Vedio.

  • @dipeshgameing575
    @dipeshgameing575 2 года назад

    अतिशय सुंदर माहिती, धन्यवाद. jai shivaji

  • @shrishivajiraonghule8017
    @shrishivajiraonghule8017 2 года назад

    very good and rere information.

  • @rameshgharat2188
    @rameshgharat2188 2 года назад +3

    Thank you changli mahiti sangitli

    • @MarathiNilesh
      @MarathiNilesh  2 года назад

      आभारी आहे,व्हिडीओला लाईक करून व्हाटसअपवर शेअर करा.

  • @nareshrane4533
    @nareshrane4533 2 года назад

    Kharokhar very good information. Thanks

  • @sagartembhare1812
    @sagartembhare1812 2 года назад +1

    War cray bol shree chatrpati shiwaji maharaj ki .💪💪💪 maratha light infantry regiment indian army 😎 😎 😎 jay hind

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 года назад

    सुंदर.माहिती.जय.शिवराय

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 2 года назад

    छान माहिती दिली🙏🙏

  • @shrikantsalokhe3181
    @shrikantsalokhe3181 2 года назад

    Salute Sir for your valuable information.

  • @ulkatendulkar792
    @ulkatendulkar792 2 года назад

    खूप छान माहिती

  • @yogeshjadhav-bt7xn
    @yogeshjadhav-bt7xn 2 года назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय येसूबाई जय राजाराम जय ताराराणी

    • @gauravshelar4472
      @gauravshelar4472 2 года назад +1

      Jai santaji jai dhanaji

    • @gauravshelar4472
      @gauravshelar4472 2 года назад +1

      Bhava yek gosht lakshat thev jayjaykar fakt rajanchach nahi tar tyanchya mavalyancha pan karaycha asto karan mavle ladhale mhanun aapan aahot 🚩🚩🚩🚩🚩

  • @evergreen9300
    @evergreen9300 2 года назад

    Chan mahiti dilit barech kami lok sadhya vanshaj kay kartat yachi mahiti det nahit thanks

  • @firaasti2061
    @firaasti2061 2 года назад

    छान माहिती

  • @sutejkumarchaudhari2651
    @sutejkumarchaudhari2651 2 года назад

    Jay hind , Salute

  • @mobinsayyad821
    @mobinsayyad821 2 года назад

    🙏

  • @dnyaneshwarsakore5144
    @dnyaneshwarsakore5144 2 года назад

    Very nice 👍

  • @rachanavaze4668
    @rachanavaze4668 2 года назад

    Very nice

    • @MarathiNilesh
      @MarathiNilesh  2 года назад

      आभारी आहे, व्हिडीओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @suresharshende7934
    @suresharshende7934 2 года назад

    👌👌👌👌

  • @shashikantkulkarni4538
    @shashikantkulkarni4538 2 года назад

    🙏🙏🙏

  • @PravinPatil-ro3yd
    @PravinPatil-ro3yd 2 года назад

    Thanks

    • @MarathiNilesh
      @MarathiNilesh  2 года назад

      आभारी आहे, व्हिडीओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 2 года назад

    फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
    यापुढे अशा शुरवीरान्च्या गावापर्यंत जायच्या
    मार्गाची सुध्दा माहिती दिली तर ती उपयुक्त ठरेल असे वाटते
    धन्यवाद