सुधा मुर्ती आणि त्यांच्या मराठी असण्याचे अनेक किस्से मराठी KBC मध्ये पहायला मिळणार आहेत | Bol Bhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 июн 2022
  • #BolBhidu #sudhamurthy #kbcmarathi
    मराठीत एक म्हण आहे... ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’... ही म्हण ऐकली की या म्हणीसाठी चपखल बसणारी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर येऊन जातात... पण ही म्हण बनलीच एका उदहरणासाठी आहे असं वाटावं, असंही एक नाव आपल्याला परिचित आहे... ते नाव म्हणजे ‘सुधा मूर्ती..
    There is a saying in Marathi ... 'Simple living and high thinking' ... When you hear this saying, many examples come to mind that fit this saying ... ... that name means' Sudha Murti ..
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 183

  • @yashwantpachpute2948
    @yashwantpachpute2948 2 года назад +218

    बाजारबूनग्या राजकीय पुढाऱ्यांची माहिती सांगण्यापेक्षा ,अश्या समाजसेवी ,हजारो कोटींची मालकीण असूनही ,जराही अहंकार नसलेल्या लोकांची माहिती देत जा , good job

  • @prashanttawale5425
    @prashanttawale5425 2 года назад +35

    सुधाताई म्हणजे

  • @PradeepTupare
    @PradeepTupare 2 года назад +53

    सुधा मूर्ती यांचे व्यक्तिमत्व खूप ग्रेट आहे. निस्वार्थपणे समाजसेवा काय असते याच ज्वलंत उदाहरण द्यायचे झाल्यास सुधा मूर्ती.

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 Год назад +10

    खुप कमी लोकं आहेत जे अति श्रीमंत असुनही अहंकार लेश मात्र नाही. त्या मधुन एक म्हणजे सुधा मुर्ती....एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व 🙏🙏

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 2 года назад +91

    पुणे आहेच असे हवे हवेसे वाटणारे 👍👍🙏🙏

  • @swapnilraut1987
    @swapnilraut1987 2 года назад +39

    ताई, प्रकाश आमटे आणि डॉ. आनंद देशपांडे (संचालक Persistent Systems) यांची माहिती चा व्हिडिओ बनवा.....मी मराठी...आमची मराठी माणूस

  • @sagarawale9376
    @sagarawale9376 Год назад +6

    सुधा मूर्ती या पुण्याचे नसून ते आमच्या कोल्हापूर जिल्हा कुरुंदवाड गावांमधले आहेत त्या लहानपणी हितच राहत होत्या कुरुंदवाड गावामध्ये

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 года назад +7

    माझा खूप आवडते व्यक्तिमत्त्व आहे.. सुधा ताई

  • @Indian__07
    @Indian__07 2 года назад +13

    पुणे ला किती पण नाव ठेवतात बाहेरील लोक पण पुणे म्हणजे फक्त सदाशिव पेठ आणि नारायण पेठ नाही पुणे खूपच मोठे आणि चांगले शहर इथे उत्तम शिक्षण संस्था आहेत पुणे महाराष्ट्रचे IT hub आहे..

  • @Aaaarjun5566
    @Aaaarjun5566 Год назад +3

    ब्राह्मण आपली संस्कृती किती छान जपतात.

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 Год назад +5

    खुप सुंदर आवडती लेखिका 👌आवडत व्यक्तिमत्व प्रत्येक महिला साठी आदर्श व्यक्तिमत्व 👍🤍🙏🤍🙏🇮🇳🇮🇳

  • @mandadhumal8396
    @mandadhumal8396 Год назад +4

    अभिमान वाटणयासारख आहे सुधाताई च राहणीमान आणि वाचारसरणी

  • @deepakshevde8622
    @deepakshevde8622 Год назад +3

    एवढं मोठं कर्तृत्व असून सुध्दा जराही मोठेपणाचा लवलेश नाही.नाहीतर अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणाऱ्या बऱ्याच व्यक्ति आपण आजुबाजूला पाहतो.hats to her personality.

  • @shrushtikhot500
    @shrushtikhot500 2 года назад +53

    I always got a Marathi vibe from her interviews, she looks a perfect maharashtrian lady. Now i got to know why is it so. Love her simplicity and humbleness.

  • @vidyakulkarni9581
    @vidyakulkarni9581 Год назад +2

    खरच सुधाताई खूप छान आहे.एका बाई मधे एवढे सगळे गुण .परमेश्वराचा हात डोक्यावर आहे.मला त्यांना भेटायची खूप इच्छा आहे.पण कस ?

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 2 года назад +19

    ही माहिती दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभारी...

  • @subhashghugarkar3527
    @subhashghugarkar3527 2 года назад +16

    इंनफोसिस चा उदय कसा झाला, यावर एक video बनवा.

  • @shaileshchavan2666
    @shaileshchavan2666 Год назад +5

    एका चांगल्या व्यक्ती बद्दल पुर्ण माहिती मिळाली छान वाटलं.

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Год назад +5

    आजच सुधी ताईचा वाढदिवसाच्या शुभेच्छा 🙏आजच त्यांची कथा एेकली मी धन्य झाले🙏🙏🙏🙏

  • @yogeshgujale1116
    @yogeshgujale1116 2 года назад +9

    Sudha murthy, a graduate of the Indian Institute of science in Bangalore..