Narendra Modi in Nashik |Mukta kadam |Niranjan Takle

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 576

  • @shankarsutar944
    @shankarsutar944 12 часов назад +203

    मुक्ता ताई, महाराष्ट्रातील काॅगेस नेत्यांना आठवण करून द्या, हा विषय त्यांनी व्यवस्थित लोकांना समजावून सांगून मोदींचा खोटारडेपणा समोर आणला पाहिजे

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 13 часов назад +181

    मोदी साहेब काँग्रेसने 65 वर्षांत सरकारी रोजगार तयार केले त्या मध्ये कंपन्या बँका आणि इतर ते तुम्ही 10 वर्षात खाजगीकरणचया नावाखाली विकून खाल्लं जाती पाती चे राजकारण बीजे पी R S S ने केले ते जग जाहीर आहे

    • @khalidshaikh7148
      @khalidshaikh7148 10 часов назад +4

      💯 एकदम बरोबर.

    • @dishakadam8355
      @dishakadam8355 10 часов назад +3

      True

    • @championcorner8449
      @championcorner8449 9 часов назад +5

      गणेश दादा त्या चौथी फेल अडाणी माणसाला साहेब वगैरे काहीही म्हणू नका.

    • @avi3727
      @avi3727 8 часов назад

      फेकू ला साहेब म्हणू नका. त्याची लायकी नाही.

  • @sunilwaghmare8206
    @sunilwaghmare8206 11 часов назад +101

    मी अजून मोदी,शहा व अनाजीपंताचे भाषण ऎकले नाही अाणि पुढेही ऎकणार नाही.

    • @sachinangre-oy4ib
      @sachinangre-oy4ib 9 часов назад +1

      Majha naav tya😂 list madhe top la aahe😂

  • @kishorjadhav2066
    @kishorjadhav2066 13 часов назад +140

    मोदी हटाव देश बचाव.

  • @pandurangdubal7129
    @pandurangdubal7129 12 часов назад +85

    कसेल त्याची जमिन हा कायदा इंदिरा गांधीनी करुन समस्त शेतकर्यांच्या मालकिच्या केल्या ,हा क्रांतीकारक निर्णय घेतला.

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 10 часов назад +69

    शहाणे असाल तर महाविकास आघाडीच्या मागे उभे रहा त्यातच महाराष्ट्राचे हित आहे.... अन्यथा पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.....

    • @sureshjagtap7492
      @sureshjagtap7492 9 часов назад +3

      बरोबर, गुजराथी श्रीमंत करायचा फक्त,आमचेच लुटायचे आमच्यावरच आण्यायकारक बोलायचे.

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 59 минут назад

      ​@@sureshjagtap7492te gujarathi nahitach !firangi avaidh gorya chittpavan , ani annya navyane ugavalelya gorya gharya streeya ani kale arab yanpasunachi hi gujju(?)valvanti asure,jyani gujrathmadhil mulnivasi marathi lokana gujarath sodane bhag padale ani swataha ghusun basale ahet gujarathi mhanun ! utpatti,firangyani jyana muslim karun takale ,te guharath maddye rahatat mganun gujarathi mhanara ywnar nahut

  • @suhaskadam8214
    @suhaskadam8214 12 часов назад +106

    फार छान, मुक्ता मॅडम, आगे बढो.

  • @vijaypatil1562
    @vijaypatil1562 11 часов назад +63

    मुक्ताताई सॅल्यूट आहे तुला आणि मा. टकले सरांना 👏👏.

  • @Ram-pf4ku
    @Ram-pf4ku 11 часов назад +45

    माझे आवडते दोन पत्रकार ...सैलूट तुमच्या हिमतिला....

  • @chandrakantghorpade7193
    @chandrakantghorpade7193 12 часов назад +53

    निर्मळ पत्रकारिता माझी मुक्ताई❤❤❤

  • @akshatadangre4855
    @akshatadangre4855 9 часов назад +18

    मा. टकले सर आणि मुक्ता अभ्यासपूर्ण विश्लेषण 👍👌

  • @ganpatshirke2638
    @ganpatshirke2638 7 часов назад +3

    आदरणीय टकले सर व मुक्ता, अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण विवेचन.येणा-या निवडणुकीत हे विश्लेषण सर्व मतदारांपर्यंत पोहचले पाहिजे.भाजप हा पक्ष देशाला घातक आहे.नरेंद्र मोदी हे नेहमीच खोटे बोलत आले आहे.फक्त गोदी मिडिया त्यांची भाषणे दाखवितो.आपल्यासारख्या निर्भिड पञकारांना सलाम.आपण पुराव्यानिशी स्पष्टीकरण देवून लोकांचे उद्बोधन करीत आहात.दोघांचेही अभिनंदन 💐💐🌹🌹

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 12 часов назад +46

    एक नंबर विश्लेषण पत्रकार साहेब आणी मुक्ता कदम

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 12 часов назад +79

    अहो महाविकास आघाडी ने नाशिकमध्ये ओ बि सी ला सर्व जागा दिल्या आहेत.
    या पेक्षा आणखी काय प्रुफ पाहिजे संविधान ला धरून महाविकास आघाडी न्याय दिला आहे.......

  • @janardhanramteke4506
    @janardhanramteke4506 10 часов назад +24

    खुप छान मुलाखत.
    दोघांचेही अभिनंदन.

  • @sureshpatil8642
    @sureshpatil8642 12 часов назад +37

    खूप छान खूप खूप धन्यवाद व अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 12 часов назад +39

    नमस्कार मुक्ता जी जय महाराष्ट्र

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 12 часов назад +27

    एक नंबर विश्लेषण मुक्ता कदम

  • @khandushinde-qs2ix
    @khandushinde-qs2ix 9 часов назад +8

    निरंजन सरांचे आणि मुक्ताई दिदी तुमचे दोघांचे व्हिडीओ रोज पाहतो.... जय महाराष्ट्र

  • @ajitpatil5277
    @ajitpatil5277 12 часов назад +32

    बीजेपीकडे विकासाचा मुद्दा च नाही फक्त टिका करणे.

  • @sactemp777
    @sactemp777 11 часов назад +14

    खुप मस्त भांडा फोड केलत👍
    हया व्हिडिओच्या 1-1 मिंटाच्या रील बनवुन व्हायरल केल्या पाहीजेत

  • @raeesshaikh8857
    @raeesshaikh8857 11 часов назад +17

    Niranjan sir aani mukta didi
    Dugdha sharkara yog. Chaan🎉🎉🎉🎉🎉

  • @jeetendragondke7073
    @jeetendragondke7073 10 часов назад +72

    कपटी लोकांचा विश्वगुरु

  • @sandipbari8204
    @sandipbari8204 11 часов назад +17

    जय महाराष्ट्र मुक्ताताई आपलं उत्तम विश्लेषण केले आहे जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 9 часов назад +4

    आदरणीय श्री निरंजन टकले साहेबांना नमस्कार,मला आपला खुप अभिमान आहे

  • @surajmepl
    @surajmepl 12 часов назад +9

    Tai ya vishaya baddal bolnya karta uttam vyakti la tumhi bolavle. Khup chhan mulakht kelit. Abhinandan!!!

  • @dynaneshawarganorkar3503
    @dynaneshawarganorkar3503 12 часов назад +16

    खुब छान विडीओ आहे ताई

  • @shankarchoughule6702
    @shankarchoughule6702 12 часов назад +11

    घटना वाचली आहे काॽघटना ‌ समजायला त्याला‌ व्यक्ती सुशिक्षित ‌‌व दुसर्याची‌ इज्जत व ‌संस्कार युक्त असावी लागते

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 12 часов назад +48

    Congress leader यानी मोदीला जबाब दिला पाहिजे खणखणीत आवाजात

  • @mohankolekar7772
    @mohankolekar7772 11 часов назад +20

    महाराष्ट्रातून बीजेपीला तडीपार होणार

  • @ShitalGaikwad-br3qu
    @ShitalGaikwad-br3qu 11 часов назад +10

    खुप छान विश्लेषण मुक्ता आणी सर धन्यवाद

  • @jayramcode8328
    @jayramcode8328 10 часов назад +12

    निरंजन टकले यांचा तुमच्यावर आशीर्वाद मिळाला म्हणजे तुमचं आयुष्याचं कल्याण झालं खूप खूप धन्यवाद व्यंजन टकले साहेब ताईचा उद्धार करावा❤

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 10 часов назад +13

    नाशिकच नाही महाराष्ट्राने, देशाने यांच्यापासून सावध रहावे

    • @sandipparulekar3651
      @sandipparulekar3651 14 минут назад

      मतदानाच्या आदल्या रात्री नोटा (रुपये) पोहचले की लोक मत विकून 5 वर्ष नको त्याला मांडीवर बसवतात

  • @vasugaikwad1925
    @vasugaikwad1925 13 часов назад +28

    खुपचं छान माहिती ❤❤

  • @KawdubhauGaddekar
    @KawdubhauGaddekar 13 часов назад +16

    खूपच अतीशय छान आवडल ढेकीथू🙏🙏🙏🙏🙏

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 12 часов назад +17

    राहिल त्याचे घर व कसेल त्याची जमीन इंदिरा गांधी चा कायदा

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 9 часов назад +2

    मुक्ताताई व निरंजन टकले साहेब छान विश्लेषण केले धन्यवाद. जयमहाराष्ट्र.

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 11 часов назад +5

    होय, मा. टकले सर, मुक्ताताई आपल्या सारख्या जाणकार -जबाबदार नागरिकांची जबाबदारी आहे ... सत्य देशातील नागरिकांच्या समोर ठेवणे. त्यातही तरुण वर्ग , नव मतदार जे आहेत त्यांनाही इतिहास माहिती होणे आवश्यक आहे.

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 12 часов назад +14

    खुप अभ्यास पुर्ण माहिती दिली आहे जे गोळवलकर बोलला होता

  • @Mraslampathan
    @Mraslampathan 12 часов назад +14

    छान विश्लेषण

  • @deepakpatil5761
    @deepakpatil5761 9 часов назад +5

    ताई हा विषय खरच लोकांना पूर्ण माहीत व्हायला हवा....खूप छान माहिती दिलीत आपण..धन्यवाद....

  • @shyamkumarhardaha9193
    @shyamkumarhardaha9193 10 часов назад +6

    मुक्ता जी, आपका इंटरव्यू लेने का यह आईडिया अच्छा लगा🙏🙏🙏🙏

  • @dr.chandrakantchaudhari8978
    @dr.chandrakantchaudhari8978 12 часов назад +12

    महाराष्ट्रात विधानसभेत महाविकास आघाडी 172-190 जागा येतील च.

  • @sunilk_
    @sunilk_ Час назад +1

    Excellent Video Sir/Madam 👍🎉❤❤

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 12 часов назад +9

    खर हे माहीत होईला पाहिजे दीदी सर्वांना किती वेड्यात काढतेय हे bjp सरकार
    नको त्याठिकाणी मिस कॉल मारतोय😂😂😂😂😂😂😂

  • @santoshbhave5087
    @santoshbhave5087 11 часов назад +6

    वेळ आता आली आहे🙏 मतदार राज्या जागा हो 🙏महाराष्ट्राचा राजा हो 🙏20 तारीख पक्की 👆मतदारसंघात मारा फीरकी👆

  • @23232harsh
    @23232harsh 8 часов назад +2

    मी अजूनपर्यंत एकदाही मोदींचे कोणतेच भाषण ऐकले नाही याचा गर्व आहे

  • @dr_mayookh_dave
    @dr_mayookh_dave 12 часов назад +9

    Very good, mukta.

  • @yogeshsaraf1212
    @yogeshsaraf1212 11 часов назад +6

    आपणा दोघांचे खूप खूप अभिनंदन..

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 13 часов назад +11

    Very nice ❤❤

  • @shahajitakale6469
    @shahajitakale6469 11 часов назад +7

    खूप छान ❤ तुम्ही दोघांनी मिळुन मोदी शहा फडन20 याची पार लाईकी काढली

  • @YogeshSuryawanshi-sk1bq
    @YogeshSuryawanshi-sk1bq 12 часов назад +7

    जय महाराष्ट्र ❤

  • @kalidas456
    @kalidas456 12 часов назад +6

    Congratulations to both of you.

  • @SunilLonkar-s7m
    @SunilLonkar-s7m 13 часов назад +24

    टकले सर यानी मंडल आयोग इतिहास योग्य आहे

  • @mahadevthorat2304
    @mahadevthorat2304 10 часов назад +5

    मुक्ताजी खरतर आसा व्हिडिओ बणवा की जेणेकरून पाचवीते दहावी पर्यत सविधाण शिकले पाहिजे एव्हढा व्हीडिओ बणवा प्लिज बणवाच जेणेकरू पुढला शिक्षण मंत्री हा आभ्यास क्रम आमलात आणतील

  • @S.m.sParli
    @S.m.sParli 11 часов назад +5

    खुप छान विश्लेषण सर,आणि मॅडम

  • @manojsamudre-jk2qx
    @manojsamudre-jk2qx 11 часов назад +6

    Very nice 👍👌👌👌👌👌

  • @NandanDeshmukh-k2z
    @NandanDeshmukh-k2z 11 часов назад +4

    ,, खुप छान विश्लेषण केले.😊😊😊

  • @vaishnavijadhav425
    @vaishnavijadhav425 11 часов назад +3

    खुप छान अभिनंदन

  • @prabhakarjamadar9825
    @prabhakarjamadar9825 8 часов назад +1

    सुंदर विश्लेषण.

  • @SanjayPatil-oj2xi
    @SanjayPatil-oj2xi 11 часов назад +5

    अगदी बरोबर

  • @krishnapakale7813
    @krishnapakale7813 7 часов назад

    मा. निरंजन टकले सर आणि मुक्ताताई यांचं वास्तव असं वक्तव्य ! समाजाला जागरुक करण्याचं काम तुम्ही नित्य, सक्षमपणे करताय याचा अभिमान वाटतो. हे कपटी लोक देशाला कोणत्या स्तराला नेतिल, हे सांगता येत नाही. महाराष्ट्रातल्या लोकांना यांनी ओळखलंच नाही. धन्यवाद सर !

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 12 часов назад +6

    वागळे साहेब यांनाही या विषयात विचार करून बोला सरोदे विश्वंभर चौधरी महाराव यांच्या लेखणीला जाग आली पाहिजे

  • @kamblebaburao4066
    @kamblebaburao4066 Час назад

    मुक्ताताई आपणास शूल आशिर्वाद आपण निरंजन टकले सरा बरोबर मूलाखत घेता आहात खूप छान आपण पत्रकारीतेत पूढे जावे ही आपैक्षा

  • @nalishabankar5288
    @nalishabankar5288 11 часов назад +4

    Chaan विश्लेषण!!

  • @suhasg6272
    @suhasg6272 10 часов назад +3

    मुक्ता फारंच छान.
    👍👍🚩🚩

  • @subhashwaydande4175
    @subhashwaydande4175 11 часов назад +4

    Very healthy and honest debate with accurate sentences of taking of disadvantage of people

  • @Rationalhuman100
    @Rationalhuman100 8 часов назад

    दोन सच्चे पत्रकार एकत्र आलेत अभिनंदनीय बाब. 👍🙏

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 7 часов назад

    रोखठोक मुक्ता आपली मांडणी उत्कृष्ट आहे की प्रत्येक बातमी ऐकायला खुप बर वाटत

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 11 часов назад +5

    सुंदर धाडसी विश्लेषण

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 10 часов назад +2

    खूप छान विश्लेषण केले आहे ❤❤❤

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 10 часов назад +2

    Thanks for sharing brilant

  • @VirendraPilankar
    @VirendraPilankar 12 часов назад +11

    मी मोदीजीच भाषण पहातच नाही.

  • @babanjogdand6456
    @babanjogdand6456 11 часов назад +3

    निरंजन टकले एक अभ्यासु माणुस राज्याचा मुख्यमंत्री होवा असा पण लोकांना अभ्यास गुणवत्ता विद्वत्ता पटत नाही हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे असे मी मानतो.

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 12 часов назад +6

    खोट बोलन रेटून बोलन हा यांचा अजेंडा. सावधान, महाराष्ट्राच खुप नुकसान झालय ह्या दिवसात.

  • @dhanajijadhav5796
    @dhanajijadhav5796 10 часов назад +1

    Mukta kadam madam.. nice analysis and presentation..

  • @HemantAhireofficial
    @HemantAhireofficial 12 часов назад +6

    Right support for congress

  • @ulhaspatole4899
    @ulhaspatole4899 9 часов назад

    Tai , your discussion is 100 percent true. We are totally convinced and sharing your videos. "Sach ko aach nahi"
    Your news is neutral. You aren't taking any body's side. By grace of God you are a pure "Soul" Hari Om 🕉️🔱🙏

  • @santoshghadge5633
    @santoshghadge5633 11 часов назад +5

    हि व्यक्ती आयुष्यात खरे कधी बोलली हा संशोधनाचा विषय आहे. कायम खोटे बोलूनच जनतेला मुर्ख बनविले आहे.

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 9 часов назад

    अभिनंदन छान विश्लेषण

  • @ravindrawanjari5631
    @ravindrawanjari5631 12 часов назад +2

    Jay ho

  • @RatanAherkar
    @RatanAherkar 12 часов назад +4

    संसार केला घाई घाई म्हातारं पणात कांहीच नाही याचा अर्थ समजदार ही समजू शकतो

  • @waghvilas
    @waghvilas 12 часов назад +6

    टकले सर, नमस्कार, आणि मुक्ता तू असच सरांच्या कडून शिकून घे , आणि सरकार कोणाचंही असुदे जे चूक आहे ते चूकच हे बोलण्याच धाडस तस ते तुझ्या मध्ये आहेच हे कायम ठेव, धन्यवाद.

  • @laxmikantk1165
    @laxmikantk1165 11 часов назад +2

    Nice reporting

  • @supriyagandhale2338
    @supriyagandhale2338 10 часов назад +2

    Nice explanations..

  • @anjuphaltane
    @anjuphaltane 13 часов назад +16

    Sahi ye hi hai

  • @anilkharade9045
    @anilkharade9045 11 часов назад +2

    Khup chan

  • @socialreform1
    @socialreform1 9 часов назад +2

    महायुतीला मतदान. नाहीतर देश व राज्य वफ्फ बोर्डाला बक्षीस दिले जाईल. सावध व्हा.

  • @networkengineer2734
    @networkengineer2734 2 часа назад +2

    Good Collab 🙏🙏

  • @sachinnathugujar
    @sachinnathugujar 9 часов назад

    ग्रेट भेट ❤

  • @SanjayChavre-pj3kf
    @SanjayChavre-pj3kf 8 часов назад

    ताई तुम्ही बरोबर बोलत आहे ❤🎉

  • @MadhaviPadelkar
    @MadhaviPadelkar 8 часов назад

    Khota itihas banvayacha ani tya cha prasar karayacha he rss cha dhoran cha aahe. Hats off to niranjan takale sir for showing ugly side of modi and rss. Willing to see more viedoes together with mukta, nikhil wagale sir, niranjan takale sir. Thanks a lot.

  • @amirhamzakhan310
    @amirhamzakhan310 13 часов назад +9

    ❤️❤️❤️✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻❤️❤️❤️✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻❤️✌🏻🙏🏽

  • @sharadbhosale6838
    @sharadbhosale6838 12 часов назад +3

    निरंजन‌ टकळे साहेब सुत्ता ताई मोदी इतिहास दाखवला खोटारडे औकात दाखवला छान विश्र्लेषण धन्यवाद

  • @VilasdevaramGayakwad
    @VilasdevaramGayakwad 52 минуты назад

    अहो मुक्ताताई निरंजन सर एक गोष्ट तुम्ही त्यांना विचारा की 65 वर्षे जर कॉगेसला जनता निवडून देते तर त्याच्या मधे काहीतरी चांगले गुण असणाराच

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 8 часов назад +1

    Haryana Zindabad. Hindu Ekata Zindabad. Garv Se Kaho Ham Mad Mad Hindu Hai. Till The Last Breath of Life, We Are Only & Only With Jai Bhavani Jai Shivaji With Hinduism With Modi, Yogi, BJP, RSS, Bala Saheb Raj Saheb Thakare & Shinde Phadnvis Sarkar Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 10 часов назад +2

    जय महाराष्ट्र. प्रणाम मुक्ताजी कदम प्रणाम. जय महाराष्ट्र. फेकाडया, अब्दांनी, फडतुस, हे चोर व्यापारी आहेत.. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद महाविकास आघाडी झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @apoorvaneghe1059
    @apoorvaneghe1059 11 часов назад +5

    बीजेपी हटाओ देश बचाओ

  • @deepakkulkarni5336
    @deepakkulkarni5336 12 часов назад +3

    बरोबर बोललात

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 11 часов назад +3

    Only MVA zindabad 💯👍