काय आपले सारखं ताट ताट लावलय..1994 ला दुसऱ्याच्या ताटातले 16% आरक्षण घेऊन ताटाची थाळी केली त्यांचे काय...तेव्हा काय तोंड शिवले होते काय..म्हणायचे ना आम्हाला नको दुसऱ्याच्या ताटातले..🤬🤬
विदर्भात OBC आहेत.. विदर्भ वेगळा करा महाराष्ट्रातून.. मराठा बहूल पश्चीम महाराष्ट्र व मराठवाड्यात मराठा समाजाला OBC मधुन आरक्षण द्या आणि मिटवून टाका वाद. हे OBC काय धिंगाणा घालायचा तो घालतील विदर्भात. फडणवीस पण मुख्यमंत्री होईल विदर्भाचा आणि असं ही BJP ही OBC ची पार्टी आहे असं फडणवीस बोललाच आहे.
Obc kay konacha bapache nahi. Ka magu nay obc tun Maratha arakshan. Zp ,panchayt samiti obc reservations banned from Supreme Court so bjp government banned zp,panchayt samiti election. Zp and panchayt samiti only for obc jahgiri ahe ka? Total reservations banned Firstly
@@AmolPatule-yu7ef आजोबा मंत्री त्यांचा भाऊ खासदार त्यांची मुलं मुली मंत्री त्यांची पोरं मंत्री खासदार नातवंड आमदार जन्माला येणारी पण आमदार अमोल दादा आम्ही काय करायचं तूच सांग तुला साष्टांग दंडवत
काय आपले सारखं ताट ताट लावलय..1994 ला दुसऱ्याच्या ताटातले 16% आरक्षण घेऊन ताटाची थाळी केली त्यांचे काय...तेव्हा काय तोंड शिवले होते काय..म्हणायचे ना आम्हाला नको दुसऱ्याच्या ताटातले..🤬🤬
हे ताट ते ताट काय लावलय ज्यांना गरज आहे त्यांना आरक्षण हा साधासरळ कायदा आहे
जी गोष्ट देता येणार नाही ,त्याचे वचन सरकार ने देवू नये .
Dili ahe .bhetnaar pn maratha kunbi ❤
तुमचा बाप देईल
Soda ki mag
असंच माणूस आहे शरद पवार शारदा मुख्यमंत्री राहिला मराठा समाजाला आरक्षण दिले नाही आणि हा आता म्हणतो पाठिंबा आहे कमाल आहे समाजाची बियाणे शरद पवाराची
सुधीर भाऊ भाजपाची काय भूमिका आहे
काय आपले सारखं ताट ताट लावलय..1994 ला दुसऱ्याच्या ताटातले 16% आरक्षण घेऊन ताटाची थाळी केली त्यांचे काय...तेव्हा काय तोंड शिवले होते काय..म्हणायचे ना आम्हाला नको दुसऱ्याच्या ताटातले..🤬🤬
Bawalt dys
अरे तुम्हाला देणे शक्य नसेल तर तुम्ही बाजूला व्हा आमचा आम्ही बघून घेऊ मराठा खडा तो सरकार से बडा एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मराठ्यां ना आरक्षाण देता एत नाही कोण म्हणाले होते? संविधां न मोठे व्यक्ति नाही
नाचता येईना अंगण वाकडे दुसरीकडे कशाला बोट दाखवता दम असेल तर तुम्ही आरक्षण द्या नाहीतर खुर्च्या खाली करा
सत्ताधारी लोकांनी आरक्षण देता येत नसेल तर मराठा आरक्षण विरोधी मोर्चे काढले पाहिजे
भाजप मध्य एकसे एक बढकर दलिदंर
Abe येवढे वर्ष कोण दलिंदर सत्तेत होते....हे तर सांगा....😂😂😂😂😊
शरद पवार म्हणाले.... खा तर bjp वाले खाणार का?
Mungantiwar tumcha shevat nakki
Sampurn bjp maratha virodhi distay
शरद पवार नक्की देतील तूम्ही त्यांच्या मागे रहा
Mungantiwar pahile tumhi sattet ahat na tar tumhi tumchi bhumika spashta kara ,ugach vfaltu rajkaran katu naka...te sattet aale ki tyana wicharu
Sudhir padik statement
शरद पवार म्हणाले.....खा तर खाणार का .काय b.j.p.वाले बोलतात सरकार तुमचं जबाबदारी तुमची..
आरक्षणाचा खुट्टा शरद पवार यांनी मारायचा
आणि तो खुट्टा फडणवीस कसा काढणार?????
बोल शरद
विदर्भात OBC आहेत.. विदर्भ वेगळा करा महाराष्ट्रातून.. मराठा बहूल पश्चीम महाराष्ट्र व मराठवाड्यात मराठा समाजाला OBC मधुन आरक्षण द्या आणि मिटवून टाका वाद. हे OBC काय धिंगाणा घालायचा तो घालतील विदर्भात. फडणवीस पण मुख्यमंत्री होईल विदर्भाचा आणि असं ही BJP ही OBC ची पार्टी आहे असं फडणवीस बोललाच आहे.
ओबीसी ओबीसींना च मतदान करणार
करा बिनधास्त करा काय फरक नाही आम्हाला माहिती कोणाला काय देयच मतदान कस करुण घेयच बरका कारण पुलीग भुथ हामारे पास हे 94%जाय करत बईस
शरद पवार पंधरा वर्षे झोपले होते का आरक्षण देता .नाही आले मराठा समाजाला
Aadhicha mahiti nahi aata cha bola...te satter aale ki tyana pan wicharu
Obc kay konacha bapache nahi. Ka magu nay obc tun Maratha arakshan. Zp ,panchayt samiti obc reservations banned from Supreme Court so bjp government banned zp,panchayt samiti election. Zp and panchayt samiti only for obc jahgiri ahe ka? Total reservations banned Firstly
शरद पवार साहेब गुळमुळीत बोलत आहेत...ठोस भूमिका त्यांना मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधूनच द्या
शरद पवार केळी काढून देतील. त्यांनी भल्या भल्या na घोडा लावला. ते आरक्षण देतो म्हंटलं की समजा तुम्हाला काय समजायचे ते.....
Sudhir aple nete mage kya manaht hote te paha bhau
तुमच्या बापाच. ताट आहे सूधिर
Totrya
Pawar saheb he sgl tumhala aaj pkshat yetai ka kee maratha aarkshn asayla pahije itke vrsh
Bjp cha supda saaf nahi dilys
Election aal re
Maharashtra che jativar tukade kara
मंगुंतिवर जे शक्य नाहीं ते कर मराठा समाज १०१ टक्के तुमच्या मागे राहील.
साहेब 50 वर्षे सत्ता तुमच्याच हातात की एम बी पाटील यांचं पुस्तक जास्त प्रमाणात जास्तच गाजतय!!!
अरे दादा तेव्हा अशी प्रखर आंदोलन उभे केले नव्हते कोणी
अरे दादा तेव्हा अशी प्रखर आंदोलन उभे केले नव्हते कोणी
दादा आरक्षण मिळायला पाहिजे. तुम्ही पण आमदार झालं पाहिजे एकाच घरातले दहा लोक नको. दादा तुम्ही आमदार झाल्याचं पाहायचं आहे माझी इच्छा
दादा तुम्ही आमदार झालेलं घरातील लोक एकदा बघू देत तुम्ही आणि मी किती दिवस सतरंजी उचलायचं तुम्हास हात जोडतो
@@AmolPatule-yu7ef आजोबा मंत्री त्यांचा भाऊ खासदार त्यांची मुलं मुली मंत्री त्यांची पोरं मंत्री खासदार नातवंड आमदार जन्माला येणारी पण आमदार अमोल दादा आम्ही काय करायचं तूच सांग तुला साष्टांग दंडवत
ए तोतय्रा गप्प बस
😂😂
सत्तेवर होते तेंव्हा कां दिले नाही ? Gr १९९४ ला काढला कोणी? तेंव्हा गोर् गरिब नव्हते कां समाजाचे?
Tewha garaj navti marathyana aaj aahe...aajcha bola
काय आपले सारखं ताट ताट लावलय..1994 ला दुसऱ्याच्या ताटातले 16% आरक्षण घेऊन ताटाची थाळी केली त्यांचे काय...तेव्हा काय तोंड शिवले होते काय..म्हणायचे ना आम्हाला नको दुसऱ्याच्या ताटातले..🤬🤬
पाठिंबा तर सर्वांचाच आहे 🤣🤣 स्वतंत्र आरक्षणाला आहे 😂