माझा मुलगा वय 16 पूर्ण, बौद्धिक अपंगत्व 75% , वडी लांचे वार्षिक उत्पन्न 51000 च्या श्रेणीमध्ये बसत नाही , अधिक आहे, मला 51000 उत्पन्न प्रमाणपत्र मिले ल का आणि जरी मिलाले तर लाभ घेता येल का 2:15
मी विधवा आहे मला कोणता सरकारी फायदा देत नाहीत माझा मुलगा इंजिनियर आहे पण तो मला वागवत नाही मी मुलीच्या सहाय्याने भाड्याच्या घरात राहते माझे स्वतःचे घर पूर्ण घडते पडलेले सुद्धा आहे त्यामुळे मला बाहेर राहावे लागते
नमस्कार दादा मी एक विधवा महिला सर्वांना सर्व विधवा महिलांना डॉल तीन-तीन हजार रुपये आले मला मला ₹3000 आलेच नाही माझी परिस्थिती खूप नाजूक आहे मला यावेळेस तीन हजार रुपये मिळालेच नाही
Aai wadil pn varlet mi mah jila beedchi ch aahe maza janm ethechjhala sasu sasre pn nhit mi don gharcha swynpak krun maza uder nirvah krte tr mla milel ka hi pation
Sir Mi niradhar aahe mhanje vay ,,,65/ 67 ahepati patni. Don muli shasanacya niymanusar. Aata vayrudha kam nahi konacha aadhar Nahi jivan jagane kathin aahe. Kontiyojana aadhar Deu shakate.
सर मला थोडी माहिती द्या की माझी आई स्मरण पावली आहे आणि आता वडील आहेत पण वडिलांना जेष्ठ कलावंत याची पेन्शन चालू आहे तर मग आता या योजनेचा पण लाभ घेता येईल का माहिती द्या सर
सर आता निवडणूक आचार संहिता मुळे निराधार योजनेचे प्रकरण बंद असतील का रिप्लाय 🙏🙏🙏
हो.. दोन महिन्यात होईल. चालू...
धन्यवाद छान माहिती दिली आभारी आहे
Maze age 54 chalu aahe pn mi vihit aahe pn mr. Sodun gelet pnmla ghatspot dila nhi 4:40
1 no.sir 💐🤝
माहिती खरी असती दादा तुमची
Duragam anaar mhanje konte ajar saanga
Bht bht dhanyawaad bhai saheb
सर माझी बहिण मुंबई मध्ये आहे तर योजना चालू करू शकतो का ते सांगा तिला गरज आहे
दुर्धर आजारामध्ये पती वारले आहे. तर पत्नीला योजनेचा फायदा होईल का .
Sir सिकल्सेल pasent pn from bharu sktat Kai...Karan to ajar कधीच बरा होत नाही
mazya vidhur aatela 18 varshacha mulga ahe tar ti hya yojnecha labh gheu shakte ka
Anganbadi madatnis pan hya yojnecha labha ghetat tyana hi yojna lagu aahe kaaani shalet swayampak karatat tyana 7 hajar. Rupaye gavarment kadun mandhan milate ashya nahila pan sanjayghandhi yojnecha labh geu shaktat ka?
सर कोरोना होऊन झालेल्या व्यक्तीस हा लाभ मिळेल का
आता 21 हजारांचा तलाठी कार्यालय देत नाही किमान 55 हजारांचाच देतात त्यांना कितीही सांगितले तरी ते देत नाही मग काय करावे
तहसील madhe शपथ पत्र deun 21000cha dakhala milato
दादा मला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. मदत करायला तयार कोणी मी 74% हॅंडीकॅप आहे😂😂
वडील सर्व्हिस वर आहे तर मुलगा विकलांग आहे त्याला लाभ मिळेल का
माझा मुलगा वय 16 पूर्ण, बौद्धिक अपंगत्व 75% , वडी लांचे वार्षिक उत्पन्न 51000 च्या श्रेणीमध्ये बसत नाही , अधिक आहे, मला 51000 उत्पन्न प्रमाणपत्र मिले ल का आणि जरी मिलाले तर लाभ घेता येल का 2:15
Asthivayang 60% apang nagpur 48wars cha ahe
Mala Sanjay Gandhi niradhar yojna
Cha labh Kasa gheta yeil tya sathi
Kay karave lagel
वय 65 पेक्षा जास्त असेल तर या योजनेचा लाभ भेटू शकतो का?
65 वर्षाच्या वरील पात्र नाही
त का
सर कोतवाल कडे माहिती आल्यानंतर सेतु कार्यालय मध्ये सही केन्या नंतर किती महिन्यांत खात्यावर पैसे जमा होतात
अहो दादा माझे मालकांचे वय 71चालूआ आहे आहे आम्ही 4वर्ष झाले ऐक माणूस पैसे घेऊन गेला तो आमचे कागदपत्रे घेऊन गेले काम केले नाही फोनवर बोलते नाहीत
मी.विधवा.आहे.पण.म ला.ही.योजना.देत.नाही.कारण,माझा.मु लगा.वयात.आ ला.आहे.तो.तु ला.संभाळनेस.योगय.आहे.मु लाच.वय.चौवीस.आहे
मी चार वेळा फॉर्म भरला पण तो दर वेळी मला काही वेगळ सागंण तो फॉर्म रद के ला जातो माहे वय 56वर्षे आहे
Divorce ladies na hi yojana lagu aahe ka
मी विधवा आहे मला कोणता सरकारी फायदा देत नाहीत माझा मुलगा इंजिनियर आहे पण तो मला वागवत नाही मी मुलीच्या सहाय्याने भाड्याच्या घरात राहते माझे स्वतःचे घर पूर्ण घडते पडलेले सुद्धा आहे त्यामुळे मला बाहेर राहावे लागते
३००० रूपये कधी होणार
Ravdradeshmukh
हो सर माझी सासू पण आहे 65 वर्षाची मग ते अर्ज कुठे भरावा लागणार आणि कसे भरावे लागेल
Vidva aahe pn Jamin navavr aahe,hot ka mg
दुर्धर आजारात नेमके कोणते आजार ते सांगा
दादा माझे आजोबा ७६ वर्षाचे आहेत शेती नावावर आहे ते पात्र आहेत का आणि कुठल्या योजनेत पात्र आहेत
Hello sir
दुर्धर आजारात नेमके कोणकोणते आजार येतात ते सांगावे
तसेच त्या आजारग्रस्त लोकांसाठी उत्पन्न मर्यादा किती ते ही सांगावे
,दादा,आमची,आजी, मनोरुग्ण च, पेशंट आहे तर68 वयचालु, आहे तर, मिळेल का पगार मला लगेच कळवा
अपंग मुलगी जीचे आई - वडील वयस्कर अशा मुलीस अनुदान मिळू शकते का? आईं - वडील मृत्यूं नंतर ती निराधार झाली की मग तिला अनुदान मिळेल? ती अविवाहित आहे
मिळेल
आई - वडिलांच्या मृत्यूनंतर मिळेल का?😢
तोवर तिने वाट पाहावी का?
आता ती पन्नास वर्षे वयाची आहे
Hi yojana maharashtra sarkarne chalu keali ahe ka,hi yojana kaydyte ahe ka ki 5varshapryntce ahe ka
आणि विधवेच नावावर शेती अशून मुले आहेत आशी महिला या योजनेचा फायदा होईल का.
Dbt मार्फत श्रावण बाळ योजनेचे पेन्शन कितव्या महिन्यात मिळेल
दादा विधवा प्रमाणपत्र म्हणजे कोणते असते विविध योजनेस पात्र होण्यासाठी विधवा प्रमाणपत्र आवश्यक असते
ज्यांचे पती वारले आहेत अशा पत्नीस विधवा प्रमाणपत्र मिळतो
कोणत्या कार्यालयातून विधवा प्रमाणपत्र मिळते व त्याचे नाव काय असते
मृत्यू चा dhakla असेल
एक मुलगा असून तो आईला सांभाळीत नसेल तर त्या विधवा आई ने काय करावे माझे वय वर्ष 58 आहे मी निराधार योजनेचा लाभ घेऊ शकते का
या योजनेसाठी रेशन कार्ड कुटुंब प्रमुख नाव लाभार्थी लागतो का मी अपंग आहे
Age 65 nantar sambdhit niradharache milnare paise band hotat ka?plz sanga na
मी दिव्यांग असून आता सरकारी नोकरीवर लागलो आहे तर या योजनेचा लाभ बंद करावा लागेल का?
सर जेट मी पागल मुलगी किंवा मुलगा असला आनंद तिला सावत्र आई असली तिने पुढे डॉक्युमेंट्स हे सगळे असले तर त्या लाभार्थ्यांना काही मिळू शकतो का
सर माझ्याकडे दुर्धर आजाराचे सर्टीफिकेट सिव्हिल सर्जन अ.नगरआहे तलाठी मॅडम चालणार नाही म्हणतात काय करावे
दिव्यांगासाठी 50000 इनकम मर्यादा दुर्धर आजारासाठीची इनकम मर्यादा किती?
नमस्कार दादा मी एक विधवा महिला सर्वांना सर्व विधवा महिलांना डॉल तीन-तीन हजार रुपये आले मला मला ₹3000 आलेच नाही माझी परिस्थिती खूप नाजूक आहे मला यावेळेस तीन हजार रुपये मिळालेच नाही
ताई 2 महिनाचे पैसे मांगे पूढ़े yenar कलजी karu naka
तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर काळजी करू नका तुम्हाला मिळून जाईल थोडासा कालावधी लागेल
Maja hatala cha problem aahe mala melel ka yojna cha lab
मी 44 वर्ष असून मला आई भावू आहेत मला लाभ होईल काय?😮
माझे age वर्ष 40 च्या वर आई-वडील नाहीत तर मला याचा लाभ घेता येणार आहे का.
सर विधवामहीलेला आणि तिच्या मुलाना ही योजना लागु होते का
Ho
ज्यानी आधीच form भरला त्यांना पण १५००₹ मिळेल का?
जिस औरत का कोई नहीं है और उनके पति अपग हो उनकी आई कुछ भी नहीं हो वो किस योजना का लाभ ले शकते हे
जानेवारी फेब्रुवारी अपंगाचे अनुदान केव्हा मिळेल?
येईल लवकरच
अविवाहित साठी कुटुंबातील रेशन कार्ड चालेल का की वेगळे लागेल (जर भाऊ असेल आई नसेल तर असे रेशन कार्ड चालेल का)
वेगळे करावे लागेल....जर भावाला लाभ मिलेत असेल तर
Sarv yojana ladakya bahinila niradhar mahila che kay garaj Tyanna jast aahe
Age.limit.kay.aahe.
वयाचा दाखला नाही आधारवर74वय आहे जमेल का
मुलगा 14 वर्ष चा आहे अनुदान योजना मिळु शकेल का 🤔
हा, ही पेन्शन मला मिळत, आहे 1500
Intellectual disability मानसिक आपंग विद्यार्थी आहे,वय १२ आहे आईं, वडील हयात आहेत. लाभ घेऊ शकतो का
पंतप्रधान उजवला योजना चा एक व्हिडिओ बनवा की दादा
दादा ऑलरेडी बनवलेला आहे
कर्णबधिर कुठल्या योजनेत येतात
Divorce la mileka hi yojna
Mi avivyahit ahe konte kagaj patar lagatil saga pillig
Mi ekti aahe muliche lagn jhale y maze utpann 10th chya astch aahe mla hi Sanjay Gandhi niradhar pation milel ka
Aai wadil pn varlet mi mah jila beedchi ch aahe maza janm ethechjhala sasu sasre pn nhit mi don gharcha swynpak krun maza uder nirvah krte tr mla milel ka hi pation
Mla na ghar , na sheti na konacha aadhar
Maze way 54 aahe
Mulga nhi
Please Mazi request ,Mazi vichar kra
Mulga asel tr milar ka????
क्षयरोग असणारा ह्रदयरोग असणारे लाभ घेऊ शकतात कि नाही?
दादा भरून पहा झालं तर झालं
वैशाली खैरे यांना पैसे काहीच मिळालेलं नाही
वय 57 वर्षे आहे विवाहित महिलांसाठी लाभ घेता येते का
Sir Mi niradhar aahe mhanje vay ,,,65/ 67 ahepati patni.
Don muli shasanacya niymanusar. Aata vayrudha kam nahi konacha aadhar Nahi jivan jagane kathin aahe. Kontiyojana aadhar Deu shakate.
ज्या बाई च डिव्होर्स झाला आहे, पण तिचे घर स्वतःचे आहे. अशा बाई la ही योजना लागु आहे का...... तिला पैसे मिळतील का
Ho
Sanjay gandhi niradhar chi divyang income 50000 aahe ni koni mahtle hote ki 21000 ch aahe
Bank account me paise kese transfer hoge
सर विधवा महिलेच्या नावावर जमिन असेल तर लाभ मिळेल का
हा
Mulga asel tr milkar ka?????
सर मि माझा वडिंलांच ६५वषे झाल तेंवा केल होत तरी झाल नाही
Sir shet navawr asel tr chalto
Mule , mulgi asel tar sawlat milegi kya reply please sonekar ❤
माझ्या रेशनकार्ड मधे भावाच नाव आहे , त्यामुळे माझ काम होत नाहीये. कृपया मी काय करावे
रेशन कार्ड पाहिजे तहशील कार्यालयामध्ये विचारा पूर्ण डिटेल्स सांगतील
कोड ग्रस्थ लोकाना ही योजना लागू आहे का?
Mahiti dili naahi.
सध्या फॉम भरणे चालू आहे ka
Ho
Blind Mahila Aahe Labh Milanar Ka
दर्र्धर आजार मधे कोड हा रोग येटो का?
75 year la opabhog gheta yeto ka
Ho
एवढे कमी उत्पन्न कोणाला ही नाही भांडी कपडे वाल्या च पण नाही तसे घरकाम करणाऱ्या बायका नाही का काही योजना
मला माझा मुलगा आम्हाला संभाळत नाही काय करावे
पासष्ट वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांना काय योजना नाही का
Sir majhe 2mul ahe majhe husbend missing ahe 2varsh jhale nahi ahe tr mi bharu shkte ka
दुर्धर आजारामध्ये लकवा येतो का...
Gheu शकतो अर्ज सुरू झाल्यावर अर्ज करून घ्या झालं तर होईल मंजूर
Form kuthe milel
सर मला थोडी माहिती द्या की माझी आई स्मरण पावली आहे आणि आता वडील आहेत पण वडिलांना जेष्ठ कलावंत याची पेन्शन चालू आहे तर मग आता या योजनेचा पण लाभ घेता येईल का माहिती द्या सर
Arj suru hoil tenvha karun bagha dada jhal tar hoil
Parityakta stree aahe pn tase kagadpatra nahi, mulga pn nahi,mag yojanech labh milel ka
पात्र असलो तरी पैसे मिळत नाहीत मग उपयोग काय ?
श्रावण बाळासाठी काय पाहिजे
जे कोण नि संतान कपल हसतिल तर हे मदद मिडवता एतबार का जरुर सानगा
Great
Ekach family madhe jar 2 unmarried mahila astil tar tyana kiti mandhan milu sakate
Sanjay Gandhi niradhar Yojana wherever paise pahunchao
.25 % वाल्यासाठी . लाभ . काय मिळता
Maje mister 16 vrsh zal nighun gelet, police complet kelela purava aahe,ektive jbabdaari aahe mla milen ka anudaan
काही फिक्स सांगता येत नाही अर्ज करून बघा किंवा तहसील कार्यालय मध्ये जाऊन भेटा
.25 % वाल्यासाठी . लाभ . काय मिळता दिव्या ग