पी एम किसान चे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत.नवीन ragistration केलं होत २०२२ ला तिथून १ ही हफ्ता मिळाला नाही आहे.. pfms la status credit दाखवत आहे..validate nahi..
जिल्हा पालघर तालुका वसई गाव नालासोपारा तहसील वसई येथे दिनांक 19 डिसेंबर रोजी @3000 खात्यात जमा झाले ऑगस्ट व सप्टेम्बर महिन्याचे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्या चे पैसे केव्हा येणार साहेब?
Konte hi document kele tri je tumhla kraych aste te karnar..ladki bahini paise ale nirdhar kahi ..cast nusar paise dene chalu kel ahe..faltu video v government faltu ahe...😅
सर तूमची माहिती एकदम खरी असते मनापासून धन्यवाद सरजी🙏🙏🙏
पी एम किसान चे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत.नवीन ragistration केलं होत २०२२ ला तिथून १ ही हफ्ता मिळाला नाही आहे.. pfms la status credit दाखवत आहे..validate nahi..
बाल संगोपनासाठी, व मुलीच्या शिक्षणासाठी साहेब रूपये पाठविले तर बर होईल अत्यंत गरज आहे.
आमच आधार लिंक दुसर्या खात्यासोबत
आहे मग आमचे पेसै येनार नाही का
खरी बातमी देता sir
आदिवासी साठी वीज मीटर मोफत योजना सुरू करा .umbergaon
आम्ही मागच्या वर्षी kyc keli hoti dbti .tr punha krabi lagel ka
आधी मध्यवर्ती बँकेत लींक होते आता पोस्टात खाते ओपन केले तर तिथे येतेण का
Ha form kadhi alta,aani kuthe fill karacha?
जिल्हा पालघर तालुका वसई गाव नालासोपारा तहसील वसई येथे दिनांक 19 डिसेंबर रोजी @3000 खात्यात जमा झाले ऑगस्ट व सप्टेम्बर महिन्याचे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्या चे पैसे केव्हा येणार साहेब?
तीन महीने झाले आजुन आले नाही नांदेड़ सर
येईल लवकरच निधी आली आहे
DBT link ks krayacha he pan sanga ki
👌🙏
Vidhva Shakti Yojana Hafta Kadi Meena December Hafta Kadi Meena
Aadhar fingers vr continue paise nightat. Mg DBT karaychi kahi garaj nahi n
Kahi garj nahi
भाऊ दुसऱ्या महिन्यात कोणते पैसे येतील का पीएम किंवा नमो चे
मी विधवा आहे आपल्या कडून काही सायं मी लेलका मला
सर दुसरी बँक आहे dbt ला लिंक चालेल का
आधी पैसे जमा होत होते ती बँक dbt लिंक नाही
Ho 2ri chalele
आमच्या भागात १३०० रू भेटतात ते कश्यामुळे
माझी dbt active असून सुद्धा नोव्हेंबर पर्यंत चे पैसे अजून आले नाही
येणार आहेत लवकरच येईल
अहमदनगर जिल्ह्यात आले नाही अजुन दोन महिने झाले
निधी आली आहे लवकरच वाटप सुरू होईल
सर आधार लिंक आहे आधार कार्डवर बाहेर सुद्धा पैसे आम्हीी काढत होते
माझ्या आई चे 2 महिने झाले तरी निराधार चे पैसे आलेच नाहीत. Shriwardhan, raigad
येईल लवकरच काळजी करू नका निधी आली आहे
आधार लिंक म्हणजेच DBT na sir
Sir maje adhar la Maharashtra bank link aahe aani active pan aahe aani mala pdcc banket paise have aahet tar kay karave lagel
Govment warshik year samjhte ki nhi mhit nhi..warshik year sampaychya aadhi KVC kra mhnte..warshik year samplya vr KYC pagl krt lokanna.fkt post milale smjta kahich nhi..ladki yochan at nighali tya KYC nhi kraychi javn lok ahe mhnun nirdhar lok ahe jast zale apang pn kahi fayda nsel tyanchya pasun😅😅😅
सर आम्हाला तीन महिन्यापासून पैसे मिळालेले नाही तर
🙏
Thank you
जाईन.. खाता. लिंक. होईल. का. दादा
सेपरेट काढून घ्या
Ekyc kashi karayachi
Aj ak tarik h paise nhi i😅
महाराष्ट्र बँकेत खात आहे दुसरी बँक चालत का पोटाच्या बँकेत खात आहे
महाराष्ट्र बँकेला डीबीटी लिंक होते करून घ्या
खाजगी बँक मध्ये पैसे येतील का
त्या बँकेला डीबीटी लिंक असायला पाहिजे कोणतीही बँक
Rahima bi sayied gulab niradhar ke payse abtak nahi ayaa2. 3 mahne ke mahra adahr bank se link hai
Akola mey aya nahi abtak 2maehine hoga
जॉइंड अकाऊंट चालेल का
सर बाल संगोपन चे पैसे कधी येणार आहेत
Yeil lavkarch
DBT ACTIVE AHEE KYC KARVA LAGEL KA...
दोन ते तीन वर्षापेक्षा जास्त झाले असेल तर ही केवायसी करावी लागते
Aadhar link hai mobile no bhi link hai
दुष्काळ निधी 2023 कधी जमा होणार
Yeil
२ महिने झाले पैसे का नाही आले असणार ??
लवकरच येईल काळजी करू नका निधी आली आहे
Dbt kya hai
Konte hi document kele tri je tumhla kraych aste te karnar..ladki bahini paise ale nirdhar kahi ..cast nusar paise dene chalu kel ahe..faltu video v government faltu ahe...😅
दोन महिन्याचे पैसे आले बर का दादा माझं सगळं ओके
kadhi ale
डीबीटी म्हणजे काय सर
Direct Benifit Transfer
डायरेक्ट बँक ट्रान्सफर असा अर्थ होतो
NPCI आसे मनतात
🙏