पुसेगाव बैल बाजारात धुमाकूळ घालणारा वासरू लोकांना ताणून ताणून मारतय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 63

  • @KiranShinde-de7ub
    @KiranShinde-de7ub День назад +61

    दादा विठ्ठल नाना यांना हे वासराची व्हिडीओ पाठवा ते घेतील खूप करंट आहे पब्लिक ला खतरनाक पलेलं💯✌️

    • @RajendraKedari-s9e
      @RajendraKedari-s9e 10 часов назад +3

      दादा पब्लिक ला पळेल की कार्यक्रमच करेल सगळ्यांचा...😅😅😅😂😂😂😂

    • @KiranShinde-de7ub
      @KiranShinde-de7ub 8 часов назад

      @RajendraKedari-s9e 🤣🤣🤣🤣

  • @MangeshKamble-st1zh
    @MangeshKamble-st1zh День назад +12

    😂😂😂😂😂 अमोल सर खूप हसलो 1 नंबर वासरू आहे

  • @dineshadlinge5845
    @dineshadlinge5845 15 часов назад +7

    आयघातली जबरदस्त कार्यक्रमय 😂😂😂😂

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar День назад +10

    हटके व खास व्हिडिओ असतात दादा चे
    म. पो.

  • @SachinGhadge-b3q
    @SachinGhadge-b3q День назад +18

    खरा मालक माहित नसतो निसर्ग गार्डन वाल्यांचा बैल त्याचा हा सख्खा भाऊ आहे कुणाला सुद्धा माहीत नसेल

  • @NOBODY08989
    @NOBODY08989 День назад +17

    एक नंबर पारा आहे व्हिडिओ बागितली आणि आदत सर्जाची आठवण झाली सेम असाच आदत मध्ये होता सर्जा ८५०० आणि पारा पण तोच आणि तसाच आहे याला सवय लावली तर नक्कीच टॉपला नाव नेणार हा ❤

  • @सोण्याबोलते
    @सोण्याबोलते День назад +4

    लारा चा मालक घेतील अशी अपेक्षा आहे 😊
    लय कॉमेडी व्हिडिओ 😊

  • @फक्तनादपाहिजेk.p

    खतरनाक नाद करा पण याचा कुठ😅

  • @anilahire3755
    @anilahire3755 День назад +8

    बावरल आहे वासरू मार्क अस्त तर शिंगे घोळू दिली नसती बाजारात असल्यामुळे बावारल आहे

  • @गमाची.कॉम
    @गमाची.कॉम День назад +19

    I ghatali is a emotion 😄

  • @Bdef3586
    @Bdef3586 День назад +6

    त्याची खरेदी कालच झाली, मुंबई च्या टॉप च्या दावणीत दिसेल लवकर च

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 День назад +10

    छान वासरू आहे.. तापट आहे लय.. 🥰🥰🙏

  • @raghukabdule2648
    @raghukabdule2648 День назад +3

    दादा गोठ्यावर दावणीला जाऊन त्याची व्हिडियो बनवा 🎉

  • @NikhilChakre-e7i
    @NikhilChakre-e7i 23 часа назад +3

    50 हजात रुपयात स्वतःची सुपारी....😂😂😂😂

  • @prashantghorpade1684
    @prashantghorpade1684 День назад +4

    सर मी पण होतो तीथं

  • @RajendraKedari-s9e
    @RajendraKedari-s9e 10 часов назад +1

    ह्याला घाटात च पळवन ठीक आहे
    तीन फेऱ्यात पाबलिकचा कार्यक्रम करून टाकेल हे...😅😅😅😂😂😂😂

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar День назад +2

    टॉप वासरू आहे

  • @arunkamthe8278
    @arunkamthe8278 День назад +5

    ,चाकण भागात चांगले दरात जाईल

  • @Sureshasawale-m5e
    @Sureshasawale-m5e День назад +2

    yala shivlat ghalun kulvala ghala mg baga kashi girtay yachi..😅

  • @amolombase7045
    @amolombase7045 День назад +4

    शांत होऊ दे दादा

  • @SachinGhadge-b3q
    @SachinGhadge-b3q День назад +4

    मालाकाला जागेवरून पुसेगाव ला नेताना चांगलाच हुदलला आहे

  • @DTamerika
    @DTamerika День назад +8

    आय घातली was Epic 😂

  • @ajitravkhot
    @ajitravkhot День назад +6

    Sutun Aala hota Maidanat pan palat hota Live Dakhavle hote hach hota vattai🔥

  • @kalidaskhatal34
    @kalidaskhatal34 День назад +3

    नाद नाय करायचा 🐂करंट🐂

  • @yogeshkokare8952
    @yogeshkokare8952 13 часов назад

    कार्यक्रम 😂लावल. Amol dada😅

  • @gokulmankar804
    @gokulmankar804 День назад +7

    माणसं मारी वासरं

    • @sachinghadage4319
      @sachinghadage4319 18 часов назад

      कोणाकोणाला मारलं

  • @maheshdhekale2292
    @maheshdhekale2292 День назад +4

    🔥🔥🔥

  • @kishorb200
    @kishorb200 День назад +4

    Number ahe ka

  • @SatishPatil-x3j
    @SatishPatil-x3j День назад +5

    खूप छान वासरू

  • @marutijadhav6105
    @marutijadhav6105 12 часов назад

    सातारा एक्स्प्रेस.... चे मालक ला द्या हा बैल.... एक no. घडवतील ते

  • @pratikpimpale1334
    @pratikpimpale1334 День назад +2

    वासरू काम करेल

  • @milindshinde508
    @milindshinde508 День назад +5

    मि तीच होतो खुप करंट

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj День назад +4

    Sutla tar Palu dyach nahi Tumhala😂😂

  • @Sagitawahg
    @Sagitawahg 13 часов назад

    किमत किती आहे त्याची दादा,,

  • @sanjayshinde6863
    @sanjayshinde6863 День назад +1

    Mobile no bhetel ka malkaxha

  • @sandipmodak5660
    @sandipmodak5660 День назад +4

    वासरा खुप स्पीड आहे नाद करेल

  • @nileshgujar7967
    @nileshgujar7967 День назад +3

    आपण घेऊ

  • @rajeshnikam5535
    @rajeshnikam5535 День назад +3

    किती किंमत सांगा

  • @govindsutar2137
    @govindsutar2137 13 часов назад

    नंतर हे चाकुरीत पळणार का पण

  • @akshaykadam7554
    @akshaykadam7554 День назад +1

    😂

  • @AbasoKachare
    @AbasoKachare День назад +3

    रेबीज आहे का बगा

    • @SachinGhadge-b3q
      @SachinGhadge-b3q 23 часа назад

      डॉक्टर होता का तुम्ही

  • @gokulmankar804
    @gokulmankar804 День назад +2

    काय कामाची नाही अशी

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm День назад +2

    मेडिकल करा

    • @sachinghadage4319
      @sachinghadage4319 18 часов назад +1

      बैल खोंडे क्षेत्रात फिरला नाही वाटतं तुम्ही

    • @VishnuYadav-om1pm
      @VishnuYadav-om1pm 16 часов назад

      @sachinghadage4319 बाळा खानदानी शेतकरी आहे.
      वासरा मध्ये रेबीज ची लक्षणे दिसतात