अंडी उकडवली की काप केल्यावर पिवळे बलक निसटून येते ते निसटून येऊ नये म्हणून कच्चे अंड्याचे फेटून घेतलेले बलक उकडलेल्या पिवळ्या बलक वर लावून फ्राय केल्यास ते निसटून येत नाही ते तसेच राहते ही माहिती समजली मस्त रेसिपी माहिती मी नक्की करून बघेन
आदरणीय कृषणाई ताई अभिवादन ..!!🙏🙏 👉सदर चॅनेलचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी आत्मीयतेने प्रत्येक पदार्थ आणि त्या अनुषंगाने रेसिपी दिमाखात थाटात सादर करीत तथा बहारदार सदाबहार रत्नागिरी राजापूर गावातील शहरातील शब्दप्रयोग यांचा अनोखा मिलाफ करीत कौशल्य गुण युक्त असे सर्वोत्तम निवेदन आणि संकलन नेपथ्य यामुळे प्रत्येक चित्रण उत्कृष्ट संग्रही असावे असेच होते.💐💐📽️👌 👍वर्णनात्मक म्हणावयाचे झाल्यास सर विराट कोहलीची पाकिस्तानचा द्रुतगती गोलंदाज हॅरिस रौफ यास फाईन लेग आणि स्ट्रीट साईडचे दिशेने दोन विजयी खणखणीत षटकार आणि भारत विजयी दिशेने आणि इथेही अप्रतिम अशीच छान रुचकर चविष्ट स्वादिष्ट रेसिपी सादर करीत चांगलीच चपराक बसविली आणि सदर चॅनेल नंबर वन म्हणून एक पाऊल पुढे..💐💐✌️👍📽️लय भारी जाम भारी खूप भारी 👍असो👍 देव बरे करो f 👍free Lancer Conference Stenographer ⌨️💻🖲️🙏
अंड्यांचा पिवळा भाग पडुन नये म्हणून अंंडा फ्राय करण्याची पध्दत आवडली.
अंडा पुलाव सोपा आणि खुप छान 👌👌
आजची अंडा पुलाव ची रेसिपी खूप छान आहे. काहीतरी वेगळं दाखवलं, त्या बद्धल खूप अभिनंदन. देव तुला खूप यश देवो. 👍👍
अंडी उकडवली की काप केल्यावर पिवळे बलक निसटून येते ते निसटून येऊ नये म्हणून
कच्चे अंड्याचे फेटून घेतलेले बलक उकडलेल्या पिवळ्या बलक वर लावून फ्राय केल्यास ते निसटून येत नाही ते तसेच राहते ही माहिती
समजली मस्त रेसिपी माहिती मी नक्की करून बघेन
मस्तच गं बाबे टिफीन साठी झटपट आणि मुलांना मनापासून आवडता पदार्थ आहे. खूप खूप छान 😋😋😋😋👌👌👌🤗🤗🤗
सोपी आणि लवकर होणारी. आहे. पण कृष्णाई वजन वाढत चाललय. आताच काळजी घे रेसिपी छान
Khup chan recipe ahe mi as it is banvli and khup ch mast zali 👌🏻👌🏻
कृष्णाई मला तुझ्या सगळ्या रेसिपी खूप आवडतात आणि आजची ही झटपट अंडा बिर्याणी तर खूपच छान खूप मस्त
मस्त receipe झाली आहे, दिवाळी च्या फ़राळा नतर् छान चमचमीत मेजवानी
खूपच मस्त ताई तुमच्या रेसिपी बनवायला पण सोपी आणि खायला पण खूपच चविष्ट असतात अशाच रेसिपी आम्हाला दाखवत राहा तुमचे खूप खूप धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻
Recipe tar chaan aahe ani andi fry karnyachi paddat tar aankhin chaan aahe.
आदरणीय कृषणाई ताई अभिवादन ..!!🙏🙏
👉सदर चॅनेलचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी आत्मीयतेने प्रत्येक पदार्थ आणि त्या अनुषंगाने रेसिपी दिमाखात थाटात सादर करीत तथा बहारदार सदाबहार रत्नागिरी राजापूर गावातील शहरातील शब्दप्रयोग यांचा अनोखा मिलाफ करीत कौशल्य गुण युक्त असे सर्वोत्तम निवेदन आणि संकलन नेपथ्य यामुळे प्रत्येक चित्रण उत्कृष्ट संग्रही असावे असेच होते.💐💐📽️👌
👍वर्णनात्मक म्हणावयाचे झाल्यास सर विराट कोहलीची पाकिस्तानचा द्रुतगती गोलंदाज हॅरिस रौफ यास फाईन लेग आणि स्ट्रीट साईडचे दिशेने दोन विजयी खणखणीत षटकार आणि भारत विजयी दिशेने आणि इथेही अप्रतिम अशीच छान रुचकर चविष्ट स्वादिष्ट रेसिपी सादर करीत चांगलीच चपराक बसविली आणि सदर चॅनेल नंबर वन म्हणून एक पाऊल पुढे..💐💐✌️👍📽️लय भारी जाम भारी खूप भारी 👍असो👍 देव बरे करो f 👍free Lancer Conference Stenographer ⌨️💻🖲️🙏
खूप छान
छान ताई
Mi he pan try kela ... Pahilyanda anda pulao chaan zaala mazyakadun .. thank you
कृष्णाई तुझ्या रेसिपी साध्या सोप्या पण छान असतात .अंडा मसाला ही डिश केलेली सगळ्यांना खूप आवडली.
खुप छान सुंदर आहे
छान रेसिपी सांगितली . धन्यवाद . नक्कीच आम्ही करून बघतो .
Krushnai anda frychi hi padhhat khup Chan ahe.
Anda pulao 👌👌👌😋
Delicious egg receipe 😋❤️
Anda pulav Apratim 👌👌😋😋. Andi fry karaychi idea ekdam bhannat 👍👍
Mast Resipi Tai tula khup khup shubhechrchha Dnyaneshwar
दोन व्यक्ती साठी चिकन बिर्याणी करून दाखव 🤩🤩🤩🤩🤩🤩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Donhi recipes khoop Khoop chaan hoteya. 👍 😘. Abhi chi masurdal
Bhaji A 1 hoteye.👌👏👏👏
Wah wah kai bhari aahe😋😋😋😋😋😋
Mast Kup ch Chan❤❤
छान अंङा रेशिपी दाखवली
खूप छान रेसिपी नक्की करून बघणार मस्त
Mast, 👍👍 easy and simple...❤
मस्त एक नंबर आडा पुलाव बिर्याणी
Aaj chi resipi pn nehmi sarkhi bhau 1 number
Khup chaan
अंडा बिर्याणी खूप मस्त
As usual your recipes are simple and tempting.. Nice video
अंडा पुलाव एकदम भारी.
एकदम भारी
Thank You 😊
एकदम सुंदर नक्की करणार
Mastch tondala pani sutla khup chan
अंड्याचा पिवळा भाग पडू नये म्हणून फ्राय करण्याची पद्धत आवडली
Khup chchan
Khupch bhariii
मस्त पुलाव नक्की करून बघू .
Mast mast
👌👌 भारी अंडा पुलाव
Apartim Yummy Tasty Mast chan bhari 👌👌👌👌👌
Khup mast
Khup sunder
अप्रतिम
mst receipe
Khoop chan
Hello,
Chicken Bhuging receipe please dhakwana 🙏
Karan tumcha sarva receipe khup chaan astat.
खूप मस्त रेसिपी मला खूप आवडली ही पध्दत 👍👍👌👌👌👌👌👌
Mast recipi
खूप छान
खुप छान आहे मी रेसीपी
खूप छान,वेगळी रेसिपी
मस्त
Nice 👌👌
Very nice recipe
Soooooooooooo.yummy
छान रेसिपी 👍👍
Nice Recipe Mam
Tai anda biryani chya urlele pani kay karnar..pls reply nakki kar
Kup bhari
Thank you
Yummy 😋 😋 😋
मस्त बिर्याणी मी
करून बघेन कारण चिकन आम्ही खात नाही
Mast👌👌
Mast ek number 👍👍
Khup 👌
Amazing recipes 😋
Ekdam bhari g ☺️👌🏻
किती सुंदर सुंदर रेसिपी तुम्ही दाखवता. मस्तच 😘
Thank you
Very nice receipe
Very very delicious recipe, Regards from Pune Maharashtra. 🙏🏆🏆🏆
Thank You😊
छान 👍👍👍
Kup chhan
😋😋😋
Very nice
Velevar recipe dakhavli goda fish chicken mouttn khaun kantala aala wensday la karnar Anda fry aani rice
Looks very yummy
फारच छिन
chan👌👌
Chhan
Very nice recipe 😋😋
Super👌
Mouthwatering recipe 😋 😍
Thank You 😊
👌👌👌
Keep it up good work.
Wow yummy 😋
Doni recipe chaan
👍👍👍👌👌👌
बाबे, मिरची पावडर म्हणजे घरी बनवलेला मसाला कि नुसती मिरची पावडर?
नाव खुप खुप छान आहे ठाणे
Thank You😊
mast.... Basmati rice kontya company cha ghetla?
अग बाबी तू तर भारीच आहेस काय सुंदर रेसिपी बनवलीस माझ्या नातवाला नक्की आवडेल आज चिकन केल आहे बुधवारी नक्की करेन
Mouth watering recipe 😋
अंडी overcooked झाली तर चिवट होत नाहीत का? कारण 10 minutes above cooked egg taste as rubber
U R Rockstar.
Atishyaya chavdar recipe Krushnai 👌👌, diwali cha God khaun kantala ala hota nakki karen
❤🌹👑👑🌹❤
रेसीपी खुप आवडली तुमचा फोन नंबर पाठवून दया
खुप छान रेसपी, नक्की करून बघणार 👍🌹
Kup chan
खुप छान
खूप छान रेसेपी 👌👌