तुमची भुर्जी खूपच tempting झाली आहे. पण भुर्जीच्या गुठळया होऊ नये, म्हणून त्यात थोडं पाणी (२-३) टी स्पून घालावे आणि मग ती छान पैकी परतून घ्यावी. याचं कारण म्हणजे अंड्याचा नंतर खूप उग्र घाणेरडा वास येतो. पण तुम्ही बघाच, तो वास खाऊन झाल्यावर नंतर येणार नाही आणि भुर्जी पण चवदार होते.🙏
छान,
आम्ही पण एकदा अश्या पध्दतीने करून पाहू.
धन्यवाद
Thks
नवशिके किंवा बॅचलर लोकांनीच नव्हे तर ज्याची बायको माहेरी गेली असेल त्यांना सुध्दा अगदी सहज करता येईल अशी सोपी रेसिपी आहे.खुप छान ताई.
Thank u so much
Delicious anda bhurji liked very much
Thank you so much 😊
Nice vidio.aandaa burji vegitebl.aavdla chan tips
Thks
Very good video ❤❤❤
फारच छान रेसिपी आहे
Thks
Khub chhan, zarur banakar dekhenge.thanks🎉🎉🎉🎉
thks
Tumchi hasat khelat recipe sangaychi paddhat pahunach subscribe kela!! All the best 👍🏽😊
Thank u so much
Khup chhan Aandan bhurji 👌👌🙏🏻
Thank u
खूप छान
Thks
Tai mastch 😋👌👌 💕
Thks
Egg burji wow look so tempting 😜😋😋 very nice 👍👍👍 cooking excellent 👌👌👌👌 presentation mam
Thanks a lot
👍
Thks
छान
Thks
मस्त. छान झटपट रेसीपी. आज वहिनी कुठे गेली.
Thks
TAI KHUP CHAN BOLTAY TUMHI . KEEP IT UP .!!!!
Thks
So Nice ❤❤❤
Thks
गिफ्ट छान आहे.
Thks
Mast Recipe
Thks
Very interesting tasty
Thks
Miss you sneha parab kechan
Thks
Very nice
Thanks
Bhurji सोबत तांदळाची भाकरी खा, खूप छान लागते
Ho thks
तुमची भुर्जी खूपच tempting झाली आहे. पण भुर्जीच्या गुठळया होऊ नये, म्हणून त्यात थोडं पाणी (२-३) टी स्पून घालावे आणि मग ती छान पैकी परतून घ्यावी. याचं कारण म्हणजे अंड्याचा नंतर खूप उग्र घाणेरडा वास येतो. पण तुम्ही बघाच, तो वास खाऊन झाल्यावर नंतर येणार नाही आणि भुर्जी पण चवदार होते.🙏
Thank u so much
अंडा भुर्जी बनवताना मालवणी मसाला नाही मिळाला तर त्या ऐवजी कोणता मसाला घालून अंडा भुर्जी तयार करू शकतो.
paani ghatlyane barbad hote bhurji
Hya kadhai la kay nav aahe mahnje tasa ghyayla
Tai Amazon Varun ghya
Honey comb design. Barech brand aahet
Ok thank u
खेडे गावात कुठे बटर मिळतो का
Ok
छान❤❤
Thks
मसत अंडाबुरजी रेसिपी
Thks
स्टीलचा चमच का वापरताय लाकडी वापरायला पाहिजे
Ok thks
सिमला मिर्च नाही, सिमला मिरची किंवा ढोबळी मिरची.
मॅडम भुर्जी मध्ये कोणीच पाणी घालत नाही
Ohhh
Saroj ananda burji mast zali aasa pan tu barik kasa zalas ta maka sang maka garaj aasa 😂😂
Tai Kahi nahi ho thode chalne ani yoga bus nakki farak padto
Mast❤❤
Thanks 🤗
Put little pinch of hing so eggs smell won't cm
Ok thank u so much
मालवणी पद्धतीची सुखा जवला ची कांदा चिनच ओला खोपराची किस वापरून केली ली चटणी दाखवा
Ok thks
We don't use butter and Simla Mirchi .
Ok
तुमचे व्हिडिओ का येत नाहीत काय झाले स्नेहा कुठे आहे तिचे कसलेतरी ऑपरेशन झाले आहे ना
Thks Nahi ho sarv thik ahe
अंडा भुर्जी बनवताना मालवणी मसाला नाही मिळाला तर त्या ऐवजी कोणता मसाला घालून अंडा भुर्जी बनऊ शकतो.😂
Ho Tumhi tumcha gharghuti masala vapra 😂
Iodine Meeth khaychi garaj nahi. Per day 2 mg Iodine pure jhala. Mag Meeth tar saglyat ghalto aapan. Kiti Iodine Jamel body madhye
Ok thks
झटपट रेसिपीज दाखवा आम्हाला. स्वयंपाक करायचा कंटाळा येतो ओ.
Ho nakki
Yala zatpat manta yenar nahi...
शिमला मिरची कुणी टाकत नाही .
Tai एकदा करुण बघा नक्की आवडेल
badbad
Chhanc
Hummmmm
मस्त