बघा कसा बनतो फॅक्ट्री बटाटा चिवडा आणि वेफर्स batata wafers chivda making factory in kolhapur
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #khakikha #kolhapur #foodvlog
Address : Padal-satarde Fata Punal Road Tal. Panhala dist. kolhapur Mobile : 7249529391
बघा कसा बनतो फॅक्ट्री बटाटा चिवडा आणि वेफर्स batata wafers chivda making factory in kolhapur
केळीचे वेफर्स करण्याची पद्धत,केळी वेफर्स व्यवसाय,केळीचे वेफर्स रेसिपी मराठी,how to make lays potato chips at home,aalu chips banana,potato chips recipe,banana chips recipe,aalu chips recipe,french fries,uncle chips,tomato potato chips recipe in marathi,potato chips video,how to flavour potato chips,different types of potato chips,garlic potato chips,fast potato chips,how to make potato chips,street food of kolhapur,street food,famous street food
Batata chivda recipe ,
Batata chivda ingredients,
chitale potato chivda,
bingebar lite chivda,
chitale bandhu cornflakes chivda,
सुंदर छानच.! तुमचा व्यवसाय वृद्धीगंत व्हावे.! तुमचे एकत्र कुटूंब एकत्रच राहो हिच सदिच्छा आई अंबाबाई आणि राजा जोतिबा चरणी प्रार्थना....!
वैभव हा माझा मित्र आहे .तो हा व्यवसाय सुरू करायचा अघोदर आम्ही दोघे एका मेडिकल मध्ये जॉब करत होतो . सुरुवाती पासूनच त्याची स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची जिद्द होती व गोरगरीब लोकांना चांगले आणि चविष्ट पदार्थ मिळावे असे त्याला वाटत होते. मग त्याने मनात निश्चय केला आणि सुरुवात शून्यातून करून एक छोटीशी फॅक्ट्री सुरू केली. मध्यंतरी त्याला आर्थिक आणि तांत्रिक अडचणी पण आल्या पण तो डगमगला नाही. त्याने पुन्हा नव्या जोमाने हा व्यवसाय सुरू केला आणि आज त्याला यश आले तसेच त्याने पाहिलेलं स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरले हे पाहून मला खूप आनंद झाला . वैभव तुला तूझ्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🎉🎉❤❤
मराठी लोक सर्व व्यवसाय करू शकतात , आपली मेंटेलिटी बदलायला लागेल , माणसे जोडा , खेकड्याची जात सोडा सर्व नीट होईल 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Bhartiya lok marathi nahi
छान मराठी माणसांनी व्यवसायात पडलेच पाहिजे. जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
Thank you 🙏
येथील सर्व चवदार प्रॉडक्ट्स चुलीवर केले जातात. Owner वैभव हा मेडिकल field मधील असल्यामुळे सर्व प्रकारची हायजीन ची काळजी घेवून बनवले जाते. सर्वांनी नक्की भेट द्या. दत्त फूड products ला शुभेच्छा💐💐
Thank you 🙏
बाळा तुझ्या या व्यवसायाला हार्दिक शुभेच्छा
Thank you 🙏
मस्त बिजनेस आहे, नवीन उद्योजकांसाठी वैभव तुम्ही प्रेरणा आहात.
Thank you 🙏
Datt food factory bhari product ahet try kele all tasty and spicy khup chaan 🎉well done ✅
एकदम मस्त आणि आरोग्यदायी पदार्थ.
आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.❤❤
Thank you 🙏
छान व्हिडीओ व्यावसायिक व ग्राहक दोघांनाही उपयुक्त असे मुद्दे कव्हार केले
🙏🙏
अभिनंदन खुप खुप आशिर्वाद
खूपच छान हार ना मानता स्वतः हिमतीने उभा राहिलास अशीच प्रेरणा दुसऱ्या तरुणांना सुद्धा देत जा मदत करत जा खूप मोठा होशील अजून हळूहळू धंदा वाढवा आणि तुझ्या मुळे गरजूंना काम मिळावं त्यांची कुटूंब सुद्धा सुखी होतील खूपखूप आशीर्वाद🎉
Ho
Thank you
मस्त सर, सर्व ताजे पदार्थ मीळतील
आपले अभिनंदन, असेच लोकांची आवड लक्षात घेऊन पदार्थ तयार 🤵♂️करा, स्वच्छता राखा. चांगली जाहिरात करा, ऑर्डर मिळतील. वाचकांनी संपर्क करुन बलक मागवा.
Thanks
Congratulations on your well-deserved success! You're an inspiration!
Thx irfan
My darling brother ..💖💥
Mastach dada👌🙏🌹
Tempting waffers,and so so hygienic 😋😋😋😋😋🥰🥰🥰🥰
अभिनंदन भावा
best luck bro 👍👍
Chan dada yevun jato👍
असे chavadar पदार्थ asatel तर मी रोज उपवास करणार. खूप सुंदर business. keep it up brother all the good luck ahead. kolhapur मध्ये कुठ. 🎉🎉
Nakki padal madhe outlet la bhet dya 🙏
खूप छान व्हिडिओ 🎉 वैभव दादा तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
Thank you Tai 🙏🙏
Mast
खूप छान
Kdk re bhai...🙏👍💖
Nice shoot for my home
Maza bhau ahe ❤
Excellent 🎉. Congratulations
Mastach.....Best Wishes Vaibhav
❤Go Shed ❤
खुप खुप शुभेच्छा❤
खूप छान 💥
लई भारी..... आता सरकारी कर्ज कमी व्याजा नी मिळतंय
Khup. Mast
Nice job vaibhav
Thank you
दादा काल दुपारी केलंय ना हा व्हिडिओ...मी काल पाहिलं तुम्हाला vlog चालू असताना
Hoy
hoy
Congratulations dada🎉
आमचा गाव... पडळ
Khush chan products 🎉
Bhau mi tumala bhetay la kolhapur la yenar aahe
Khup chan❤
अभिनंदन वैभव
Using pam oil
Good product.
Keep Growing Bro....
Thank you
🙏
Kolapur aalo ki nakki visit karu. Great job by this young business man 👍
Thaank you
खूपच सुंदर दादा तुमचा पत्ता सांगा ,,,म्हणजे आम्हाला तुमच्याकडून च खरेदी करता येईल आम्ही कोल्हापूर मध्ये रहातो ,,,,, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Address : Padal-satarde Fata Punal Road Tal. Panhala dist. kolhapur Mobile : 7249529391
👌👌👌👍👍👍😊❤️🚩
चिप्स बनवण्याकरिता दोन्ही मशीन किती पर्यंत बसते बजट फार चांगले प्रॉडक्ट बनवतात अभिन दन
Chillymilly recipy dakhava please
Sabuchivda ahe ka tumchya kade
👌🏻👍🏻😊😍✋🏻
अभिनंदन मराठी पाऊल पडते पुढे
Nakkich 🙏 thank you
खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
विक्री साठी पाहिजे मिळेल का
🙏👌👌👌👍
Hotchips waale direct telamadhe batata che wafers padtat
❤❤❤❤
Nice
Kolhapur madhe kuthe mulatto?
Mast taste aahe👌👌
Thanks
Thank you 🙏
Amhala wholesale rate madhe dhya la ka dada Vita madhe
Bhavu navratrila mumbaila pn suru kra
बटाटा कच्चे वेफर्स मिळतील का
Aapan Tel don't vapartat sheagdana Ani oter
सर मला बटाट्याचा खीस मिळू शकतो का? कसा किलो आहे
दादा हातातील बांगडी कव्हर नाही केलेले
Khup Chan ahe ami nehmi gheto
🙏 thank you
🙏 thank you
पआम तऐल वॉपरऐ आहऐ
Students ahe maza
साधारण खर्च किती आला.मशिन कोठून खरेदी वगैरेची माहीत दिली तर छान होईल.
तेल कोणते वापरले आहे ते सांगितले नाही
Sarki
पाम तेल वापरता का तुम्ही?शेंगदाणा तेल का नाही वापरत ,तेल खराब असते हे,हल्दीराम वगैरे लोक वापरतात म्हणून तुम्ही वापरू नका.
आणि लोकांना पुव्वर ध्या .लोक तुम्हाला जरूर प्रतिसाद देतील
khupach chan aaha. nambar sand kar
चैत्यांजी , जरा मारवाडी , जैन , सिंधी लोकांच्या पण मुलाखती घ्या. 😂आहे जा दम..?
ruclips.net/video/q-Ox8SzUcfQ/видео.htmlsi=ncbwZ6vMTId09S3e
Oil कोणते आहेत विचारा??
Sarki
पाम तेल दिसत आहे,
Pam oil is not good for health😢