भावा तुझ भारी आहे व्हिडिओ करता करता टेस्टिंग पण.... तू खातोस आणि पाणी आमच्या तोंडाला सूटतय बघ... असो तुझा प्रवास असाच मस्त आणि छान चालू देत... आणि भविष्यात कधी तरी आम्हाला पण तुझ्या बरोबर पदार्थ चाखायला मिळो... 😊😊😊😊❤❤❤
मी नोकरी निमित्त पुणे,छ्त्रपती संभाजी नगर,अहमदनगर तसेच अनेक शहरात फिरले आहे... कळे, कोल्हापूर ला जाणे झाले की नंदिनी फरसाण यांचाच फरसाण आणते..इतर कोणताही फरसाण गेली ३-४ वर्ष मी खाल्ला नाही..मिसळ, भेळ साठी बेस्ट फरसाण
फरसाण बनवताना कोणते पदार्थ वापरले जातात ते सांगा.नुसता तळण्याचा व्हिडिओ काय कामाचा??? पूर्ण पाककृती दाखवा.पूर्वी जो लालभडक चविष्ट मकाचिवडा ,तळीव चिवडा दुकानात मिळायचा तो कसा बनवतात ते दाखवा.
१ नंबर टेस्ट आहे आम्ही नंदिनी फरसाणा मधूनच खरेदी करतो ...
भावा तुझ भारी आहे व्हिडिओ करता करता टेस्टिंग पण.... तू खातोस आणि पाणी आमच्या तोंडाला सूटतय बघ...
असो तुझा प्रवास असाच मस्त आणि छान चालू देत... आणि भविष्यात कधी तरी आम्हाला पण तुझ्या बरोबर पदार्थ चाखायला मिळो... 😊😊😊😊❤❤❤
Ho nakki
@@chaitanyafoodvlog Please update correct contact details in discription..I think this video is not about maka chivada but about farsan items
1 number test कळे पंचक्रोशीत एकदम चविष्ट पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण नंदिनी फरसाण केंद्र 👍
Video khup informative 👌and mainly factory madhe garam food plastic tub madhe kadhle nai ahe topali madhe thewle thats very healthy fact.
Mi Nakkich Kolhapur la Aale Ki He Farsan Khail . Mast Good Best Perfect 👌👌 Khup Chhan aahe.
Ho ka! 🤔🤔🥱
Exalllnt work, exalllnt quality...! आई अंबाबाई तुमच्या उद्योगाला उदंड प्रतिसाद देवो....!
Yes brother absolutely right very good all motivation video brother
छान माहिती आहे
महाराष्ट्रची rangdi माटी पिकविती माणिक मोती बनविती हर प्रकार्ची varitety
मी नोकरी निमित्त पुणे,छ्त्रपती संभाजी नगर,अहमदनगर तसेच अनेक शहरात फिरले आहे... कळे, कोल्हापूर ला जाणे झाले की नंदिनी फरसाण यांचाच फरसाण आणते..इतर कोणताही फरसाण गेली ३-४ वर्ष मी खाल्ला नाही..मिसळ, भेळ साठी बेस्ट फरसाण
जय श्रीराम, फारच चांगली माहिती दिलीत!
खूप छान गुणवत्ता.
Ek no quality aahe
भाऊ खूपच छान आपल्या खाद्यपदार्थ चा स्वाद व गुणवत्ता एक नंबर 🎉🎉❤❤
Khup chan 👌🏻
अशीच प्रत्येक पदार्थाबद्दल व्हिडिओ बनवा 🎉
Khup Chan video
खूप छान
Nice Chaitanya! I like your vlogs very much! Your attempts are always useful to consumer and Seller both! Keep Going
Nice information...पत्ता काय आहे?
Very nice vidio.
😍👌🏻mast
Quality Bestt आहेच त्यासोबत service ही चांगली आहे. एकवेळ अवश्य भेट द्या.
Mumbai la kuthey milnar?
Western side.
1 tel kitinda use karta ???
Where I will get in nashik
नागपूर ला कोठे मिळत आहे जरूर सागा
छान व्यवसाय करता पण हा मक्का कोल्हापूर येथे उत्पादन करता येणार नाही काय ? कळे म्हणजे नक्की ठिकाण ST स्टॅन्ड पासून अंतर सांगावे
फरसाण बनवताना कोणते पदार्थ वापरले जातात ते सांगा.नुसता तळण्याचा व्हिडिओ काय कामाचा??? पूर्ण पाककृती दाखवा.पूर्वी जो लालभडक चविष्ट मकाचिवडा ,तळीव चिवडा दुकानात मिळायचा तो कसा बनवतात ते दाखवा.
Nice
only brand 🎉🎉 nandini
पुण्यात कुठे मिळेल
सफाई चे ध्यान देने गरजेचे आहे, कामगारांना प्लास्टिक हातमोजे वापरने गरजेचे आहे
पुण्यामध्ये कुठे मिळतो
सर मला फरसाण घ्याचे आहे, तर पुण्यात कुठे मिळेल सांगता का प्लीज 🙏
Sir hya madhye tel kuthala asta
No1 chivada
भावा व्हिडिओ तर छान आहे पण पत्ता जरा नीट सांगायला पाहिजे नुसते कळे कळे म्हणतात पण त्या कळ्या ला जायचे कसे ते ही नीटपणे सांगितले पाहिजे
Kolhapur gagan bavda road kolhapur to kale distance 20 km
Super I like it
Chaitanya ch awaaz basla ahe ajari ahe ka
Sardi mule
नायलॉन साबुदाणा होलसेल रेट काय आहे
❤नंदिनी सोलापूर जिल्ह्यात अद्याप पोहचले नाही 😂
❤❤❤
तेल कोणत वापरता
खाद्य पदार्थांची निर्मिती करताना जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी,
👌😊👍🚩
जालन्यात पाठवा
संभाजी नगर ला भेटेल का
यांचा मोबाईल फोन न टाका
होल सेल देतात काय
Telachi quality pan dakhavt ja...tel khup kala ahe re use kartata ka tel
ऊजव्या बाजुची मिशी थोडी वर गेली निट दर्पणात पहा राव
Swatach kahitri bg 2srych kadt bsu nko
Chilli mili kashi babate to video banava.
दर खुपच कमी आहेत बाजार भावापेक्षा
Caption फरसान चे अन माहिती मक्या ची 😂
सगळा काही चांगला आहेत ,
पण तेल चुडा तळताना धूर येते , म्हणजे तेल भाजतो,
Tempreture कंट्रोल करायला पाहिजेत ,
तळण्यासाठी पाम ऑईलच वापरतात का?
होय त्याशिवाय फरसाण तयार होत नाही.. तसेच फरसाण जास्त दिवस टिकते.
Khamgao me sale Karo aap bada market he. Buldhana district
Saheb tumhi reply karat nahi o...
९०₹ kg आहे आमच्या अकोट मध्ये
रेट जास्त आहेत
1-1 किलो देत नाहीत
औरंगाबाद नाही छत्रपती सभाजीनगर आहे आता बेकरी वाले
नंदिनी फरसाण केंद्र फोन नंबर द्या संपर्क साधून खरेदी साठी पाहिजे
Video madhe shevti
❤