या मैदानात कोणीच खचून जायचं नाही ज्याच्या नशिबात एक नंबर च गुलाल आहे त्यालाच भेटणार बऱ्याच नंदीचा चागल स्पीड आहे मित्रांनो आणि हार झालेला कोणताच नंदीला नाव ठेवू नका सगळे महादेवाचे नंदी आहेत मी एक बकासुर प्रेमी ❤❤❤
मैदान रिपोर्टर तुमची मेहनत, तुमचं कार्य या बैलगाडा क्षेत्रात खूप अनमोल आणी वाखान्याजोगे आहे. मैदान कुठले ही असो त्या मैदानाची चोख अपडेट तसेच त्या मैदानावर आलेल्या नंदीची मुलाखत आम्हाला घरी बसल्या बघायला मिळते ते फक्त तुमच्यामुळे 🙌 त्याचबरोबर मैदान पार पडल्यांनतर तुम्ही फायनल च्या निकालचा व्हिडिओ टाकता त्यामुळे आम्हाला निकाल पण समजतो.तुमच्या या निस्वार्थ सेवेसाठी तुमचे मनापासून आभार आणी तुमच्या या कार्याला मनापासून सलाम 🙏 तुम्हाला तुमच्या या कार्यात भरपूर यश मिळो हिच सद्गुरू सेवागिरी महाराज चरणी प्रार्थना 🙏 पुढील वाटचालीस खूप खुप शुभेच्छा 🙏❤
१) चतुर्थ हिंदकेसरी. सोन्या २) कोकण हिंदकेसरी. सोन्या 3)double महाराष्ट् केसरी. सोन्या ४) सलग ४० बिनजोड चा न हारता चा रेकॉर्ड. सोन्या ५) एका वर्षात चार वेळा हिंदकेसरी चा रेकॉर्ड. सोन्या ६) ३00 च्या वर आता पर्यत बिनजोड. सोन्या 7) चारी बाजूने फिट दोन्ही साईड ने शर्यती केल्या. सोन्या ८) आदेप पर्यत एक नंबर मध्येशर्यती खेलतय. 5050 सोन्या ❤️❤️❤️❤️
दादा आम्हाला फक्त बकासुरचा पहिला टॉपचा आहे का हलका ते सांगा आम्ही सुद्धा पुसेगाव ला येणार आहे शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातुन टॉपचा पहिरा असेल तर आम्हाला यायला बकासुर प्रेमी
शर्यत शेत्रातील देव माणूस कै रणजित निंबाळकर सर मिस यु पुसेगाव मैदानात 2024
😢😢😢
😢
😢
Aaj siranchi kami bhaste 😔😔😔
😢😢😢 miss you King 👑
गेल्यावर्षी स्वर्गीय रंजीत निंबाळकर सर यांनी सगळ्या बैलांचे पहिले एक दिवस अगोदर सांगितले होते त्यांच्यासारखा बैलगाडा मालक होणे नाही
💯
विश्वास बसत नाही एवढे सुंदर मैदान खरच असू शकत
सेवागिरी महाराजा आशीर्वाद आहे एवढं मोठं व सुंदर मैदान बनलं नवीन न भूतो न भविष्य 1 नंबर
या मैदानात कोणीच खचून जायचं नाही ज्याच्या नशिबात एक नंबर च गुलाल आहे त्यालाच भेटणार बऱ्याच नंदीचा चागल स्पीड आहे मित्रांनो आणि हार झालेला कोणताच नंदीला नाव ठेवू नका सगळे महादेवाचे नंदी आहेत
मी एक बकासुर प्रेमी ❤❤❤
बघता बघता सोनेरी दिवस आले बैलगाडा शर्यतीला. क्रिकेट चं वेड कमी करण्यात बैलगाडा शर्यत यशस्वी , निदान महाराष्ट्रात तरी.
एक नंबर कंमेंट 😍 हे सत्य आहे.
क्रिकेट वेड कमी झाले लोकांचे
💯💯
मुंबई मध्ये नाय फक्त घाटावर क्रिकेट क्रेझ कमी आहे
❤
तुषार सर आता आराम करा सकाळ पासून खूप काम करताय तुम्ही उद्या पण फुल्ल पळापळ आहे तुमचा माग आता आराम करा सर ❤❤❤❤❤❤
एक नंबर तुषार दादा
गुरु चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या राजबिंडा 5050 ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मैदान रिपोर्टर तुमची मेहनत, तुमचं कार्य या बैलगाडा क्षेत्रात खूप अनमोल आणी वाखान्याजोगे आहे. मैदान कुठले ही असो त्या मैदानाची चोख अपडेट तसेच त्या मैदानावर आलेल्या नंदीची मुलाखत आम्हाला घरी बसल्या बघायला मिळते ते फक्त तुमच्यामुळे 🙌 त्याचबरोबर मैदान पार पडल्यांनतर तुम्ही फायनल च्या निकालचा व्हिडिओ टाकता त्यामुळे आम्हाला निकाल पण समजतो.तुमच्या या निस्वार्थ सेवेसाठी तुमचे मनापासून आभार आणी तुमच्या या कार्याला मनापासून सलाम 🙏 तुम्हाला तुमच्या या कार्यात भरपूर यश मिळो हिच सद्गुरू सेवागिरी महाराज चरणी प्रार्थना 🙏 पुढील वाटचालीस खूप खुप शुभेच्छा 🙏❤
एखाद्या गरिबाचा नंदी गुलालात राहो ही अपेक्षा 🎉
बक्या भाई शुभेच्छा 🎉
सर्वांना या भव्य दिव्य मैदानासाठी शुभेच्छा ❤
Thanks सर जी......तुमचं खूप कष्ट आहे.... तुमच्यामुळे आम्हाला live मैदान बघता येत आहे
उद्या live ला प्रॉब्लेम येऊ नये हीच सेवागिरी महाराजांच्या चरणी माझी प्रार्थना असेल......
bhau 4 channel vr live disnar aahe Aaj
हामच्या सारख्या बैल गाडी प्रेमीना तुमच्या सारख्या चॅनेल द्वारे माहिती देता खूप छान वाटतंय.धुमाळ सर... ❤❤❤❤
१) चतुर्थ हिंदकेसरी. सोन्या
२) कोकण हिंदकेसरी. सोन्या
3)double महाराष्ट् केसरी. सोन्या
४) सलग ४० बिनजोड चा न हारता चा रेकॉर्ड. सोन्या
५) एका वर्षात चार वेळा हिंदकेसरी चा रेकॉर्ड. सोन्या
६) ३00 च्या वर आता पर्यत बिनजोड. सोन्या
7) चारी बाजूने फिट दोन्ही साईड ने शर्यती केल्या. सोन्या
८) आदेप पर्यत एक नंबर मध्येशर्यती खेलतय. 5050 सोन्या ❤️❤️❤️❤️
Okk ,
बकासुर ला उजेडात आणले सोनारपाड्याचा सोन्या जयशशेठ
जयेश दादा पाटील राजा माणूस 5050 सरकार ❤❤❤❤
मोठा सोन्या 50 50 🔥👑❤
श्री सद्गुरु सेवागिरी महाराज की जय
पुसेगाव मैदान म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील मोठा असा कुंभमेळा ❤
तुषार शेठ 👍👍👍
🙏
तुषार दादा सलाम तुमच्या मेहनतीला सकाळ पासून अपडेट बघतोय ❤❤❤
दादा खास करून तुमचे खूप खूप आभार तुमच्या मुळे सर्व काही शक्य होतोय एवढ्या दूर 400km वरून पण आस वाटत तेथेच आहे मी. थँक्स दादा. 🙏🏻
1010 brand 5050 brand 💪❤️🔥
बकासुर सोन्या हिंदकेसरी जोडी २०२२❤
1 no satarkar
मैदानाचे नियोजन केल्या बद्दल खूप खुप धन्यवाद 🙏. मैदानाची तयारी खुप छान झाली आहे. लाईट ची सोय पण चांगली केली.यामुळे मी तुमच्या सर्वाचे आभार मानतो🙏.
आज निंबाळकर सर पाहिजे होते Miss you सर..❤😢
All time favourite, ❤SONYA ❤ 5050
अतिशय सुंदर दादा ❤❤
साहेब मार्केट जाम केले आहे तुम्ही 🔥👌❤️
नमस्ते तुमच्या कार्याला ❤❤❤
खूप छान .. live बघायला भेटते ..🎉
उद्याच्या हिंदकेसरी मैदानासाठी नवम हिंदकेसरी बकासुर व खरसुंडी चा बब्या
( टीप : रेकॉर्डब्रेक वायदी घेतली आहे या मैदानासाठी )
Khar aahe
Dada udya vaydi ghetlet asa sarvanna vatatay.... pn dhappa ky astoy te udya bakya dakhavel tumhala sagalyanna gat palayala Jatana bghaa..... screen shot kadun theva.....
@@UmajiKolekar-v2p ठेवला स्क्रीनशॉट काढून भाऊ
उद्या काय धप्पा आहे
Udya sakali samjeo
भाऊ घोटचा सर्जा आहे बाकी कोणी नाही तेच्या सोबत बकासुर सोबत
साकाळ पासून मेनहत भरपुर केली सर❤
🙏दादा तुमच्या कामाला सलाम 🙏
शुभेच्छा 🎉🎉🎉❤❤❤
वेगाचा शेवट सर्जा निंबाळकर सर कायम आठवणी त
काय राव आम्ही वाट बघून होतो मैदान ची आणि आमचा बकासुर नविन पैरा टाकला राव ..... आम्ही उदया लाईव्ह ल पण येऊ वाटतं नाही 😢
Kharch Tushar shet la manal pahije sakal pasun upadate detay ...salam tumchya karayla 🙏
नाद खूळा मैदान
Miss u sir 😢😢😢khup aathvan yetey❤
तुषार भाऊ आराम करा जरा सकाळी पासून पळा पळ चालू आहे तुमची उद्या पण पळापळ करावी लागणार आहे ❤❤❤❤
❤ हिंदकेसरी 🎉 बैलगाडी क्षेत्रातील विश्वचषक ❤
धन्यवाद तुषार सर तुमच्या पासुन आम्ही भंडारा जिल्ह्यातून विडिओ बघतो ❤🙏🙏
सगळं 1 नुंबर आहे फक्त youtube live चांगला ठेवा 🙏
Miss you sir 😢 सर पाहिजे होते आज
Mast dada
Mast bhau
बकासुर...❤❤❤
निकाल रेषे च्या पुढे 1 हॅलोजन लावायला पाहिजे होते ❤
Sonya 5050❤❤❤❤
फक्त पब्लिक साथ दिली पाहिजे
Udya sameer bhaiya islampur karancha manikrao yenar ahe maidanat tyacha video taka pls 🙏
Miss you ranjit sir nibalkar
लखन आणि हरण्या एक नंबरचा मानकरी होण्याचे chances जास्त आहेत❤...
Raja 9950
हीत कुणी म्हणायचं नाय की मी करणार 1k नंबर
@@abhijeetjagdale5272गरिबांचा व्हावा एखादा.
हो शक्यता जास्त आहे
@@abhijeetjagdale5272भावा माझी पण तीच इच्छा आहे गरिबाचा बैल व्हावा.पण त्या गाडीला स्पीड लय आहे
एक नंबर तुषार दादा
Brand 5050 ❤
King sonya 5050 ❤
Bharat sunder chi jodi paltana bagaychi hoti 🎉🎉
Ek no❤❤
दादा आम्हाला फक्त बकासुरचा पहिला टॉपचा आहे का हलका ते सांगा आम्ही सुद्धा पुसेगाव ला येणार आहे शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातुन टॉपचा पहिरा असेल तर आम्हाला यायला बकासुर प्रेमी
Topcha nahi aahe bhava
@@sudarshantotre4815 बकासुर आणि खरसुंडी चा बब्या आहे
Topcha aahe khup speed aahe tyla ye maidan bagayla
Sangun ek no. Harnya Ani lakhan
तुषार धुमाळ सर आराम करा आता❤
लारा ची मुलाखत घ्या तुषार भाऊ नक्की 😊❤
मोरे सरकार नि सांगितलंय, एका मालकाने रेकॉर्ड ब्रेक वायदी घेतली आहे यंदा 😢 ओळखा पाहू कोण आहे तो वायदी किंग?
Harnya 622❤❤❤
असं मैदान कधी ही पाहण्यात आलं नाही
Miss you sir
मथुर ❤❤❤❤❤❤
Miss u King 5050❤
❤❤❤
तुषार सर एक नंबर पण लाईव्ह अडकल नाही पाहिजे नेट ची सुविधा उपलब्ध पाहिजे
Jayesh dada khup daru pili aaj
Pusegao maidana peksha ekcha chrcha ki baki bhau cha paira konnn paira ha top cha cha ahi tension naka.gheu
रणजित सर मिस यौ 💔😢
निकाल रेषे चा सामोर पण लाईट लावला सांगा भाऊ कारण जोडी खुप लांब जाते कोण कोण ती
Miss u Ranjit nimbalkar sir 😢❤🥺💔
Miss you Sir ❤
Miss you sir❤❤❤❤
तुमच्या कष्टाचं फळ मिळणार ते पण पुसेगाव चा हिंद केसरी होणार तेव्हा
Injection aani treatmemt che bail palun deu nka ashi comitee la vinanti 🙏🙏🙏
सुभाष तात्या मांगडे आणि फसवला आहे सुंदर गटाला घरी जाणार
कोणाला फसवल आहे
@@Atish__13 मथूर
कुणाल फसवल आहे भाऊ का आसे म्हणता
काय बोलायचं आहे
First like and first comment first like
सर तुम्हाला काय थंडी वगैरे काय लागत नाही काय स्वेटर वगैरे घाला मग व्हिडिओ काढा सर❤❤ बैलगाडी प्रेमी रत्नागिरी MH08 सुंदर व्हिडिओ आहे
Bakuu❤
8500 miss you sir 😢
❤️🙏🏻
गोरगरीबाची पण घ्या मुलाखत
गोरगरिबांच्या घेतले आहेत मुलाखती चॅनलचे व्हिडिओ पाहत जा एकदा समोर येऊन भेट.
Sir àste tr payre sagitl ast live karun
5050❤❤❤
Dada thoda mava kami khat ja amhala tumhala ghup varsha baghaycha ahe ajun maidanat 😢
Yo tide ahe 💯😂😂
काय राव तुमच्या चैनल चे इंट्रो देताना त्यातून निसर्ग गार्डन कात्रज चा किंग बॉस सुंदर चा फोटो काढून टाकल आहे तुम्ही
पटले नाही आम्हाला हे
Maidan khup mot ahe lambila pn aani rundila pn bialacha kas lagnar top speed walech top karnar ❤❤❤
Only आर एम डी किंग जयेशशेठ😂
Udya jayesh dada la aani rahul dada la vichara mathur & sonya kadhi palel
या मताशी मी सहमत आहे...मी बकासुर प्रेमी शहापूर मुरबाड
❤
बकासुर ची मुलाखत घे
Khut dumakul ghatle mumbai la 2-3 sharyti kelya tya pan 2-3 number chya 😮
पैहिले विमल थुक ती 😂
Bakasur an coctel ahe an
Mahtur an bakasur ahe✍️✍️✍️✍️✍️
Zop tu😅
😂😂😂😂@@saurabhyeotiwad8718