याला म्हणायचं मैदान पायलट सुद्धा फाटी बघून गेला....!!भव्य दिव्य नियोजन|19जानेवारी कटफळ केसरी मैदान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 52

  • @patilss1212
    @patilss1212 22 часа назад +33

    मैदानाची जाहिरात कशी करावी ते या चैनल कडून शिका . बाकी नाद खुळा मुलाखत झाली बैलगाडी शर्यतीत इतिहास निर्माण करणाऱ्या मुलाखती या चॅनलमध्ये पाहायला मिळतात एक नंबर तुषार भाऊ ❤

  • @Omkarsj7564
    @Omkarsj7564 22 часа назад +35

    वेगाचा शेवट रणजीत सरांच काळीज पंचम हिंदकेसरी सर्जा 8500 गुलालात राहणार 💯💯💯♥️

    • @YogeshShelar-w1w
      @YogeshShelar-w1w 14 часов назад +1

      Sarja ch king thrnar aahe ete fkt paira top cha pahije bs mg

    • @Omkarsj7564
      @Omkarsj7564 14 часов назад +4

      @YogeshShelar-w1w bakasur sobat niyojan jhalay tyamule top ch ahe

    • @YogeshShelar-w1w
      @YogeshShelar-w1w 14 часов назад +1

      @@Omkarsj7564 मग आहे १ नो fix

  • @BhagawatMalage
    @BhagawatMalage Час назад

    याला म्हणतात मैदानाचे नियोजन एकच नंबर

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    एक नंबर नियोजन शेतकऱ्यांकडून व बैलगाडा मालक यांच्याकडून चांगला आशिर्वाद तुम्हाला मिळणार

  • @sp-jo8nz
    @sp-jo8nz 22 часа назад +28

    पल्ला बिल्ला, कटणाच, मातीच, चिखल वगैरे वगैरे बादशाह एकच देवरुपी बकासुर Don ❤ एकमेव one side king 👑❤

  • @ajinkyanate8498
    @ajinkyanate8498 46 минут назад

    Don लागलाय तयारीला....समजून जा❤६३००cc

  • @govindshinde2405
    @govindshinde2405 4 часа назад +1

    फक्त निकालाच्या समोर पब्लिक आलं नाही पाहिजेत

  • @SachinYadav-fd5dm
    @SachinYadav-fd5dm 22 часа назад +20

    मैदान कराव रे मुळशी करांनी लास्ट बक्षीस 1 लाख ठेवतात त्या वर बघा कस नियोजन केल पाहिजे

  • @sagarmodak8117
    @sagarmodak8117 23 часа назад +11

    1 no नियोजन ❤❤

  • @akashkhadse3069
    @akashkhadse3069 12 часов назад +4

    एक नंबर मैदान एक नंबर फाटी, फक्त एकच करा आयोजक निकाल रेषेवर पब्लिक येणार नाही, फक्त एवढच नियोजन चांगलं करा.... किंवा निकाल रेषेच्या सामोरं 100 फूट बॅरिकेत लावा... जेणेकरुन कडेने पळणाऱ्या गाडीवर अन्याय होणार नाही....ऑब्जेकॅशन घ्यायला फक्त 2 गटाचा नियम एकच नंबर..... नाहीत कोणीही कधीही उठलं सुटलं कधीही ऑब्जेकॅशन घ्यायला येत....

  • @kiranchandere2376
    @kiranchandere2376 14 часов назад +4

    मस्त मैदान आहे आयोजकांच मनापासून आभार 👏👏👏

  • @tusharmohite1994
    @tusharmohite1994 21 час назад +10

    हे चॅनल सगळ्यात टॉप la आहे....

  • @santoshtapase9720
    @santoshtapase9720 13 часов назад +5

    मैदान अतिशय चांगले आहे ❤️👍🏻फायनल उजेडात घेतले तर 1 no होईल ❤️👍🏻भाषण बंद करा ऑनलाईन बघणारा तुमच्या भाषनाचा कंटाळा येतो ❤️👍🏻दशम हिंद केसरी बकासुर (डॉन ) आणी सर्जा आणी छोट्या ड्रायव्हर जबरदस्त स्पीड लागेल ❤️👍🏻

    • @NamdevKharat-be3of
      @NamdevKharat-be3of 4 часа назад

      तालुका कोणता गाव कोणतं

  • @shaileshkore9188
    @shaileshkore9188 20 часов назад +6

    फाटी टॉप ची आहे ...❤️👍

  • @Zapuk_zupuk0005
    @Zapuk_zupuk0005 19 часов назад +8

    फाटी बघुन लाईक केलं भाऊ 😍
    खतरनाक होनार मैदान🎉❤️

  • @sanjaypremgal4579
    @sanjaypremgal4579 12 часов назад +1

    नादच खुळा मैदान ❤❤❤❤

  • @tanajigosavi5919
    @tanajigosavi5919 23 часа назад +9

    एकदम टाॅप फाटी आहे

  • @pirajipawared2188
    @pirajipawared2188 13 часов назад +3

    फक्त फायनल उजेडात घ्या बाकी नियोजन कडक आहे ❤

  • @govindshinde2405
    @govindshinde2405 4 часа назад

    ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @YogeshShelar-w1w
    @YogeshShelar-w1w 14 часов назад +8

    मैदान राव कडक्ककच केलय नादच नाही सर्जा ८५०० la फायदyach thrnar aahe he मैदान

  • @Trekkingsahyadri
    @Trekkingsahyadri 14 часов назад +3

    आता पर्यंत टॉप च नियोजन❤

  • @djbuntyjadhav4763
    @djbuntyjadhav4763 12 часов назад

    Ek no मैदानं ❤

  • @Username-sk-h8c
    @Username-sk-h8c 23 часа назад +5

    Top Fati 👌💯

  • @vijayingale54
    @vijayingale54 12 часов назад +1

    मैदानात पहिला गट 8:00 वाजता सुटला पाहिजे . म्हणजे फायनल लवकर होईल

  • @sanskarwable07
    @sanskarwable07 23 часа назад +6

    Tushar bhau ❤️‍🩹

  • @sanketjadhav8059
    @sanketjadhav8059 18 часов назад +2

    Kay कडक fati aahe ❤❤❤ ek no fati❤🎉

  • @vinodshingade5268
    @vinodshingade5268 13 часов назад +1

    फायनल उजेडात घ्या एवढीच विनंती

  • @ShreasMunda
    @ShreasMunda 22 часа назад +3

    एक नंबर होणार madain ❤

  • @govindshinde2405
    @govindshinde2405 4 часа назад

    मैदान कराव तर असं करा

  • @dbhadake
    @dbhadake 12 часов назад +1

    ऐक मैदान अस भरवा की जा मैदानात एकही गूलाल भेटला नाही अशा बैलांसाठी ठेवा फकत

  • @ajaypawar1180
    @ajaypawar1180 10 часов назад +1

    bakya don surja 8500 pahije eth 🔥🔥

  • @omkarbhuvad529
    @omkarbhuvad529 23 часа назад +5

    Top Chi fati

  • @yogpalekar26
    @yogpalekar26 19 часов назад +3

    Ek number fati❤
    Sarja 8500 , bakasur la full chance ahe final marala

  • @SachinNilatkar-cw1tp
    @SachinNilatkar-cw1tp 23 часа назад +2

    ❤❤

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj 14 часов назад +1

    Ekdam mast niyojan ahe. Tayari chan aahe.

  • @sanskarwable07
    @sanskarwable07 23 часа назад +6

    Nakhi yeych br ka

  • @SachinYadav-fd5dm
    @SachinYadav-fd5dm 22 часа назад +2

    शेवट बक्षीस किती आहे त्या वर सगळं असत

  • @nilamghorpade3945
    @nilamghorpade3945 15 часов назад +2

    बैलाच नाव टाकुन पावती टाका

  • @favouritestatus7407
    @favouritestatus7407 15 часов назад

    येणार ना भाई......

  • @Gauravy1239
    @Gauravy1239 22 часа назад +3

    Palla kiti cha ahe???

    • @maidanreporter
      @maidanreporter  22 часа назад +4

      1000+

    • @Gauravy1239
      @Gauravy1239 21 час назад +1

      @@maidanreporter thank you sir ❤

    • @YogeshShelar-w1w
      @YogeshShelar-w1w 14 часов назад +2

      ​@@maidanreporter Sarja king thrnar aahe ete Tushar bhau tumala kay vaty

  • @jagdishbhoye-zr4yi
    @jagdishbhoye-zr4yi 15 часов назад

    Location taka

  • @vaibhavdombale3504
    @vaibhavdombale3504 6 часов назад

    विमानतळाजवळ आहे काय

  • @Zapuk_zupuk0005
    @Zapuk_zupuk0005 19 часов назад

    हे मैदान जोरात होनार 🎉😍❤️