बेटी तू आलापातला पहिला स्वर घेतल्या घेतल्या अंगावर शहारे आणि डोळ्यात अश्रु आले. जसे काही साक्षात पांडुरंगाने मला दर्शन दिले. तुझा आवाज ऐकल्यावर मला अश्विनीजी भिडे यांची आठवण झाली. विठ्ठला काय दैवी आवाज दिला आहेस रे या लेकराला.धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी हा हिरा जन्मावा. तुझ भविष्य खूप उज्ज्वल आहे पोरी. अनेक अनेक आशीर्वाद माय.
माऊली अप्रतिम गायन आणि आवाज आहे तुमचा 🙏 हार्मोनियम वाजऊन तुम्ही काय गायन केलात माऊली ,देवाची कृपाच म्हणावी लागेल, असेच छान छान अभंग ऐकण्याची इच्छा आहे आमची माऊली 🙏
बेटी तू आलापातला पहिला स्वर घेतल्या घेतल्या अंगावर शहारे आणि डोळ्यात अश्रु आले. जसे काही साक्षात पांडुरंगाने मला दर्शन दिले. तुझा आवाज ऐकल्यावर मला अश्विनीजी भिडे यांची आठवण झाली. विठ्ठला काय दैवी आवाज दिला आहेस रे या लेकराला.धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी हा हिरा जन्मावा. तुझ भविष्य खूप उज्ज्वल आहे पोरी. अनेक अनेक आशीर्वाद माय.
मधुर वाणी मंत्रमुग्ध झाले
रामकृष्ण हरी माऊली🙏🌹 खूप छान अभंग. आवाजात गोडवा आहे.
अप्रतिम माऊली
खुप छान माऊली
काय म्हणावे असे गायन कुठे नाही ऐकले वा खूप छान सुंदर माऊली खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अभिनंदन माऊली शब्दच नाही
Tai khup sundar Gayan kely तालबद्ध गायन शिवरंजनी राग पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खूप अप्रतिम गायन माऊली
माऊली अप्रतिम गायन आणि आवाज आहे तुमचा 🙏 हार्मोनियम वाजऊन तुम्ही काय गायन केलात माऊली ,देवाची कृपाच म्हणावी लागेल, असेच छान छान अभंग ऐकण्याची इच्छा आहे आमची माऊली 🙏
ताई आता तुम्ही नोटेशन द्यायला
सुरुवात करा. फारच छान आहे आपले गायन.
🎉वा खुपच सुमधूर सुर लय तालात गायन उत्तम हार्मोनियमवादन सुंदर राग आलापदारी
खूप सुमधुर गायन.....ताई आपला आवाज खूप गोड आहे.
रामकृष्ण हरी माऊली
🌹🌹 अप्रतिम गायन. धन्यवाद माऊली. 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली खुपच छान धन्यवाद 🙏
खूप सुंदर ताईसाहेब आवाज आणि चाल पण खूप सुंदर 👏👏👏रामकृष्ण हरी
खूप सुंदर सादरीकरण ताई अप्रतिम गायन आणि वादन,शिवरंजनी चाल खूप सुंदर
राम कृष्ण हरी 🙏🚩
ताई खुप छान माऊली🎉
ताई खूप छान.
जबरदस्त ताई
मस्त
रामकृष्ण हरी
गीत ऐकून मन प्रसन्न झाले हार्दिक अभिनंदन आपल्या आवाजाला गोडी आहे भजन, भक्ती गीते सादर करावे ही नम्र विनंती स्वामी नांदेडकर
आई खूप छान.❤❤❤❤❤
छान गायन केले.सुरूवात वेगळया.कैली.आणि.शेवट.वेगळी. चाल.झाली
Khup sunder
Ram krushn Hari mauli
जय हरी माऊली 🙏🙏🌹 सुंदर
सुंदर....
खूपच छान माई
अप्रतिम गायन🎉🎉
व्वा खूपच छान गायन...... शिव अभिनंदन
Very Nice
Very Nice 🎉🎉🎉
खूपच सुंदर गायन अभिनंदन ताई
Tai. Aavaj. Khup. God aahe
ताई खूप छान गायन
👌👌
अप्रतिम
फारच छान
खुप सुंदर गायन केले ताई अभिनंदन
नोटीशन पाठवा माउली छान गायन
खुप सुंदर ताई आवाज छान आहे🙏🙏👌👌new friend stay connected
जय हरी
सुंदर आवाज़ प्रत्येक चाली मध्ये राग कोणता आहे ते कवत जा
Kharch must ahe tai tumcha aawaz 🙏🏻🙏🏻
व्वा व्वा ताई खुप छान गोड गायले आवडले खूप खूप धन्यवाद
Chhan Mauli Sundar gayan
Khupch chhan Mauli ❤❤
खूप छान👏✊👍
खुप छान ताई
छान
खुपच सुंदर 👌👌👌⚘
Khub sundor tai
ताई सुंदर शिवरंजनी राग गायला
जय हरी ताई
Chhan
खूप खूप छान
खूपच छान गायन ताई 👌🌹🙏
ताई,खूप छान गायला अभंग ,
🎉
Nice my sister
Sadar. Pranam. Mouli
खुपच सुंदर आवाज ताई
Sundr madam
👍👍🙏
🙏
भगवंताला पाहिल्या सारखे वाटते ऐकल्यावर
Ho pan पेटीचे swar फोकस केले असते तर फारच छान झाले असते
हो लवकरच व्हिडिओ अपलोड होईल. धन्यवाद.
धन्यवाद ताई
आपुला तो श्रम कळो येतसे भावे meaning kya hai?
ताई नोटे शन दया खुपच सुंदर गायन काय आवाज आहे धन्यवाद
हो लवकरच व्हिडिओ अपलोड होईल धन्यवाद
ताई तुमचा व्हिडीओ मी सारखा पहातच रहाते पहावेसेच वाटते काय करू
खूप सुंदर आवाज ताई आपला
ऐकतच रहावे असे वाटते
कृपया नोटेशन द्यावे
नोटेशन पाठवा
ताई तुम्ही गुरु आहात नोटेशन दिलेत र गुरुदक्षिणा मिळाली असे वाटेल जय हरी ताई ताना पण दया
हो लवकरच व्हिडिओ अपलोड होईल धन्यवाद
या अभंगाचा नोटेशन व्हिडिओ अपलोड केला आहे.
भंग अप्रतिमचगायलाय. पण acting जरा over वाटते , कदाचित माझा गैरसमजही असावा.
Tanaji Bhosale
ताई विनंती नोटेशन दया कृपया
नोटेशन चा व्हिडिओ अपलोड केला आहे कृपया बघून घ्यावे.
अभंगाच गायन अप्रतिम!आवाजही अविट गोडीचा!पण over acting कदाचित मला भासही होत असावा.
फोन नंबर
ताईमलाहरमोनियमनोटिशनपाठवा
शिवरजनीराग
खूप छान
खुप सुंदर ताई
🎉
खुप छान ताई