Kalyan Minor Girl Murder | नराधम विशाल गवळीला अटक | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 43

  • @sohamsp5951
    @sohamsp5951 18 дней назад +9

    सुषमा बाई ला परत पुळका आलाय आरोपी चा 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 19 дней назад +26

    मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कडून कसलीही अपेक्षा करु नका बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपींना अजूनही शिक्षा झालेली नाही हे लक्षात ठेवा

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 19 дней назад +4

      मुख्य आरोपींना वाचवण्यासाठीच..
      शिंदे चा एन्काऊंटर केलं..
      असा संशय आहे 😢

  • @BapuRanawade-o5z
    @BapuRanawade-o5z 19 дней назад +7

    सरकारने बदलापुर सारखा एन्काऊंटर केले तरच असे गुन्हे कमी होतील

  • @sunilkumbhar6364
    @sunilkumbhar6364 19 дней назад +6

    सरकार खरंच गुन्हा थांबवू ईच्छित असेल तर ईनकाऊटर करा....

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 18 дней назад +2

    सरकार नी अशा गुन्हेगार ला कठोर कारवाई झालीच पाहीजेत तेव्हाच असे कृत्य कमी होईल जय महाराष्ट्र 🙏

  • @pravinhumne4706
    @pravinhumne4706 19 дней назад +3

    कायद्याचं धाक आता राहिलेलंचं नाही
    सामान्य माणसाकडे कोणी लक्ष द्यायला आहे का ,तर कोणी नाही ,दोन दिवस चर्चा होणार आणि लोक विसरून जाणार ,हेच फक्त पहायला मिळत

  • @पाटीलआला-घ9श
    @पाटीलआला-घ9श 18 дней назад +2

    बदलापूर साठी सर्व रस्त्यावर होते आता कुठे गेले सगळे जी शिक्षा बदलापुरात झाली तीच आता झाली पाहिजे

    • @bharatmata289
      @bharatmata289 18 дней назад

      बीजेपी ला मतदान करून पश्चाताप होतोय... यापुढे नक्कीच लक्षात ठेऊ 😠
      फडणवीस ने बिहार आणि बंगाल बनवला आहे राज्यला. घृणा येते या सरकारची

  • @SanjayMane-u6b
    @SanjayMane-u6b 18 дней назад +1

    बरेचसे अत्याचार हे ओळखीच्या किंवा ओळखीच्या नातेवाईक यांचेकडून होत असतात ,घरात बोलावून ओळखीचा फायदा घेऊन स्त्री वर किंवा मुलींवर अत्याचार केले जातात ,या मुळे पोलीस खात्याला पण किती दोष द्यायचा हा विचार करणे जरुरीच झाले आहे,कारण ह विषय फक्त राजकारणी आणी समाज कारणी त्यांच्या फायद्यासाठी करत असतात

  • @whoknows6769
    @whoknows6769 18 дней назад +3

    गुन्हेगाराला जामीन मिळतोच कसा?
    गुन्हेगाराला मिळणारी बेल हा भारतीय न्याव्यवस्थेतील सर्वात मोठा दोष आहे😌

    • @bharatmata289
      @bharatmata289 18 дней назад

      बीजेपी ला मतदान करून पश्चाताप होतोय... यापुढे नक्कीच लक्षात ठेऊ 😠
      फडणवीस ने बिहार आणि बंगाल बनवला आहे राज्यला. घृणा येते या सरकारची

  • @malvanisanskruti
    @malvanisanskruti 18 дней назад +1

    हात पाय तोडा

  • @Kiranpatil990
    @Kiranpatil990 19 дней назад +7

    Latha bukyani tudavla pahije salyala

  • @bharatmata289
    @bharatmata289 18 дней назад

    घृणास्पद फडणवीस आणि त्यांचे शासन 😠😠

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 18 дней назад

    ताबडतोब सरकार नी अशा गुन्हेगार ला कठोर कारवाई झाली पाहिजे मंत्री खासदार आमदार यांना बाजूला ठेवा महाराष्ट्र पोलीस सीबीआय यांनी जातीने लक्ष घालून कारवाई व्हावी असे मला वाटते

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 19 дней назад +5

    To halkat hota pan tyachi bayko tyala madat karte tila changla police station la chopa dya

  • @Jitya_.
    @Jitya_. 18 дней назад

    योग्य वेळी योग्य कारवाई न केलेले गुन्हेगार मोकाट फिरतात त्यांना कसली भीती नसते....
    या आरोपी वर ७ गुन्हे दाखल होते .
    पोलीस अधिकार्‍यांनी योग्य कारवाई न केल्या मुळे एवढी हिम्मत वाढली

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 18 дней назад

    नत इडी सीबीआय पोलिस आहेत राष्ट्रपती आहेत मंत्री खासदार आमदार ह्याची काही गरज नाही जर त्याची भाषा सुधारण्यासाठी हा उपाय मला वाटते

  • @श्रीरामपुराणिक

    02:31 कोण आहे हि बाई? फारच Overacting करतीये? स्वतःला फार हुशार दाखविण्याचा प्रयत्न करतीये. पण बोलताना 100 वेळा अडखळतीये.
    Overacting का 5रू. कट करो इसका।😂😂😂

  • @bharatmata289
    @bharatmata289 18 дней назад

    बीजेपी ला मतदान करून पश्चाताप होतोय... यापुढे नक्कीच लक्षात ठेऊ 😠
    फडणवीस ने बिहार आणि बंगाल बनवला आहे राज्यला. घृणा येते या सरकारची

  • @Nitin-bu3up
    @Nitin-bu3up 19 дней назад +2

    Naradgamala fashich dya

  • @chandrakantpagar4789
    @chandrakantpagar4789 19 дней назад +6

    Fakt fanshich bass.....

  • @RekhaSahejrao
    @RekhaSahejrao 18 дней назад

    😎

  • @KMG24004
    @KMG24004 19 дней назад

    CM,,, DCM,,, न्याय मिळेल का??? Tumchi bhumika sanga 😡😡😡

  • @ParsekarDattatray
    @ParsekarDattatray 18 дней назад

    India It's sector Empire involved ,

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 19 дней назад

    6:54 polisach third class aahet, yat khara dosh polisanchach aahe, tyanach pahile fashi dya.

  • @VilasPatil-f7s
    @VilasPatil-f7s 18 дней назад

    2024 मध्ये येवढे गुन्हे झालेत की एकाला पण फाशी झाली नाही आणि ये मंत्री बोलून जातात की यांना फाशी देण्याचे काम आम्ही करत आहोत हली न्याय देणारे शुदा विकले गेले आहेत मग न्याय. कोणाकडे मागायचे म्हणून सांगतो जनतेने जशात तसे उतर देण्या साठी पुढे. या हली न्याय वेवस्ता पण बदललेली आहे धन्यवाद

  • @rupaligurav8739
    @rupaligurav8739 18 дней назад

    Morchya kadhun kahi nahi honar chatrpatti shivraje je shikshya dyayche te dya

  • @rajeshsurve558
    @rajeshsurve558 17 дней назад

    Last tram tuza

  • @saeedundre7840
    @saeedundre7840 18 дней назад

    Hya naradhamala agodar kuthlya kuthlya policewalyanni support kela tyanna agodar fashi zalu pahije

  • @pradeepdhanavi4007
    @pradeepdhanavi4007 18 дней назад

    Atta p0lice inconter karnar ka

  • @balajidolare5007
    @balajidolare5007 18 дней назад +1

    बायका बोंबलून फायदा नाही

  • @Priyanka-sp4dw8ci8e
    @Priyanka-sp4dw8ci8e 19 дней назад

    Ha disayalach evadha denger daravana aahe tya lahan mulinchi kay avastha keli asel yacha vichar karunch yala chappala ni maralla pahije aani nanter fashi dili pahije

  • @akshaykulkarni5691
    @akshaykulkarni5691 18 дней назад

    Kalyan and Pune are competing over who is more crime infested

  • @tarachandabhang8527
    @tarachandabhang8527 18 дней назад

    Yala koni aai bahin aahe kanahi samaj chala kuthe .? Jagatlya sarv aaplya mata.bhagini aahe aaple bal gopal aahe .

  • @aparnakumbhar2065
    @aparnakumbhar2065 19 дней назад +1

    BJP chi satta astana, Maharashtra cha bihar hotoy, eki kade ekdchya companies aani income source Gujrat la palvaycha chalalay aani Maharashtra madhe gunhegaari vadhat chalaliye. Jo paryant ya naradhamana kathor shiksha honar nahi to paryant he thambnar nahi. Aani yala kuthe tari sarkar hi jababdaar aahe 😡😡😡😡

  • @dineshsareen2406
    @dineshsareen2406 19 дней назад

    Come on mr CM deva bhau