विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा l विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥१॥ अनाथांचा बंधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भवबंधु यमपाश ॥२॥ तो चि शरणांगतां विठ्ठल मुक्तिदाता । विठ्ठल या संतांसमागमें ॥३॥ विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्वसिद्धि । लागली समाधि विठ्ठल नामें ॥४॥ विठ्ठलाचें नाम घेतां झालें सुख । गोडावलें मुख तुका म्हणे ॥५॥ अभंग रचना :- संत तुकाराम महाराज🌺 अभंगस्वर :- स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी 🌺🙏🏻
#Dholida from Gangubai Kathiawadi Out Now.
ruclips.net/video/Jh_VKJAEnUY/видео.html
व्हा खरंच किती गोड भंजन आहे खरंच विठ्ठल समोर आले❤❤❤❤❤ love you
विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा l
विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥१॥
अनाथांचा बंधु विठ्ठल कृपासिंधु ।
तोडी भवबंधु यमपाश ॥२॥
तो चि शरणांगतां विठ्ठल मुक्तिदाता ।
विठ्ठल या संतांसमागमें ॥३॥
विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्वसिद्धि ।
लागली समाधि विठ्ठल नामें ॥४॥
विठ्ठलाचें नाम घेतां झालें सुख ।
गोडावलें मुख तुका म्हणे ॥५॥
अभंग रचना :- संत तुकाराम महाराज🌺
अभंगस्वर :- स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी 🌺🙏🏻
Very nice ❤️
Suresh ji today's bhajan over with ur sweet bhajans
Jay.jay.ramkrishan.haree
Evergreen
जय श्री विठ्ठल 🙏🚩
Very nice
अत्यंत रसाळ प्रस्तुती🙏👍🙌
Lai bhari