Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjah #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan ruclips.net/video/IXnXfR47F0c/видео.html
ऐकता अभंग सुख वाटे जीवा ,ऐसा गायक दावा कोठे ,,,,जेणेकरून देवाचे साक्षात दर्शन घडते असे व मन प्रसन्न होते ,,,जेवढे धन्यता द्या ती कमी पडेल पंडीत भीमसेन जोशी ना कारण मी आज 40 वर्षाचा आहे व इतक्या लहानपणापासून म्हणजेच मला कळत सुध्दा नव्हते त्यावेळेस वडील रेडिओवर सकाळी-सकाळी अभंग ऐकायचे तेव्हापासून ते आजपर्यंत ऐकावयासे वाटते परंतु कधी कंटाळा येत नाही. याउलट आणखी पंडीत भीमसेन जोशी यांचे अभंग ऐकत असल्यावर वडील सोबत आहेत याची जाणीव होते .त्यामुळे मी एकटा पडलो किवा मन लागत नसेल तर लगेच पंडितजींचे अभंग ऐकतो त्यामुळे मन अगदी प्रसन्न होते.धन्य ते पंडितजी ज्यांनी ह्रदयात घर करून ठेवलंय जे शब्दात वर्णन करुच शकत नाही की अभंग ऐकल्यावर काय होते ते .........धन्य 🙏🙏🙏🙏🙏🙏
अत्यंत बुलंद आवाज, तेवढाच अवीट गोडवा.माझं नशीब थोर आहे कि असे भिमसेन जोशी आमच्या आधी जन्माला आले.कितिही वेळा कोणताही अभंग ऐकला तरी पुन्हा पुन्हा ऐकल्यावर च मानसिक शांतता मिळते.
वारकरी संप्रदायातील महान संत सेना महाराज यांचा सुंदर असा हा अभंग पंढरी चा महिमा सांगणारा हा अभंग आहे आणि ताल स्वर बद्ध मंत्र मुगद्ध करणारा आवाज भीमसेन जोशी यांचा आवाज खूप मनाला हेवा वाटतोय जय हरी माऊली
वा असं वाटतं साक्षात पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन झाले असा अ प्र ति म पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला अभंग असे गायक पुना नाही होणार त्यांनी मला तर खूप आठवणी करून दिल्या अभंगांमधून जुने आकाशवाणी रेडिओ वरचे अभंग अप्रतिम त्यांच्याबद्दल सांगायला लागला तर कमीच पडेल असे गायक पंडित भीमसेन जोशी होऊन गेले त्यांना अगदी मनापासून श्रद्धांजली,,,,,,,,,
भीमसेन जी.. एक असामान्य कंठ.. भक्ती आणि गानसरस्वती यांचा सर्वांगसुंदर मिलाफ.. भगवंताशी जवळीकता साधण्याचं एक साधन म्हणून भीमसेन जी यांची भावगीते श्रवणीय आहेत..
Kya bolu me me to ekdam nishabda ho gaya hoon ye bhajan sunkar or Teen char Din se har Din sun raha hoon or har Din is bhajan se me khud me ek nai urja ka anubhav Kar raha hoon man me Bahut sare achhe sankalp or vicharo ka sanchar ho raha hai jinhe prapta karne ki tivra ichha Ho rahi hai waqai Bhartiya sangeet me vyakti ko sanskari or sankalpwan banane ki shakti hai isme vyakti ko avsad se aloukik Ananad ki or avam andhkar se prakash ki or le Jane ki khshamta hai Jaye ho Bhartiya sangeet ki or Jaye Ho pundit Bhimsen Joshi ji ki jinhone Bhartiya Shashtriya Sangeet ko asman ki bulandiyon tak pahuchaya Jaye Ho
पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातील भजन कितीही वेळा ऐकली तरी कंटाळा येत नाही पंडितांच्या आवाजाला तोड नाही त्याचा आवाज पुन्हा होने नाही त्याचा आवाज म्हणजे अर्मुत पिल्यासारखे आहे,,💐🙏🙏💐!!!!! राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल,🙏🙏
मन खूप प्रसन्न जाहले व समाधान वाटले मनाला"जाता पंढरीशी सुख वाटे जिवा" खरंच आहे हे भक्ती गीत खूप छान आहे एकांतात शांत मनानी एकावे पंढरीला आलो की काय असा अनुभव होत आहे.........रामकृष्णहरी..🙏🏻🙏🏻🌸🌸🌸
जाता पंढरीसी..सुख वाटे जीवा..खरंच एकदा वारीत पंढरीला जाउन बघा..मग मीपण,पैसा,मोठेपण,अहंकार सर्व गळुन पडेल आणी खरं सुख कोठे आहे हे समजेल..जय हरि माऊली🙏🙏🚩🚩
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटताची या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठे ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक ऐसा वेणूनादी काना दावा ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ऐसे पाहता निर्धार नाही कोठे सेना म्हणे खूण सांगितली संती या परती विश्रांती न मिळे जीवा
वै.भारतरत्न पंडित भीमसेन जोशी साहेब आपणास विनम्र अभिवादन, आपला स्वर म्हणजे गानगंधर्व होय तसेच आपल्या मुखारविंदातुन गायलेले अभंग म्हणजे प्रत्यक्ष श्री.पांडुरंगाने गायलेले अभंग आहेत यात तिळमात्र शंका नाही ,आपली किर्ती अजरामर राहावी यासाठी श्री. विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो.🙏🚩
I am from Karnataka.. Pandithji is also from my state.. Dharwad.. Unfortunately Pandithji didn't get due recognition and Patronage here.. He got it in Maharashtra.. I applaud them.. By the way I have listened to this devotional song several times.. So nice and soothing...
In Karnataka artists,in any field,gets recognition or encouragement only he is from south Karnataka.I have seen Joshi ji performing in front of small crowds/colonies in 1960's but no one use to ive him due recognition.It was only when he started Maharashtra he got due respect and flourished.
GULABRAO BARGAL. वा ! स्वर्गीय सुखाचा अनुभव येतो .जणू पंढरी मधेच आहेत .त्यामधे दूधमधे साखर आहेत भारत रत्न पंडित भीमसेन जॉशिचा आवाज मंत्र मुग्ध करणारा आवाज .धन्य धन्य झालो (ता.१०.०१.२०२०) 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
If u r mood is not in a proper way, one must listen classic of Panditaji, u will regain positivity, within 30 seconds, what I had practised several times, this is called music therapy. VITTHAL RAKUMAI PRASANNA.
स्वर्गीय पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वर आणि सूर लेण्यांनी सजलेला श्रवणीय पंढरीचा महिमा! किती आणि कसा वर्णावा! जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा...! अप्रतिम,लाजवाब!
पं.भीमसेन जोशी यांच्या अनुराग स्वरांना टाळ-मॄदंगाची साथ ... मी पाचवीला असल्यापासून औरंगाबाद जवळील वाळूज_पंढरपूर ला दरवर्षी आषाढी एकादशीला जातो... तेव्हा वाटेने ही भक्तीगीते लागलेली असतातच.. Dt. 27 Feb 20
Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjah #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
ruclips.net/video/IXnXfR47F0c/видео.html
M
😅
ङङङङङङङ
ङङङङङङङ❤
😊
ऐकता अभंग सुख वाटे जीवा ,ऐसा गायक दावा कोठे ,,,,जेणेकरून देवाचे साक्षात दर्शन घडते असे व मन प्रसन्न होते ,,,जेवढे धन्यता द्या ती कमी पडेल पंडीत भीमसेन जोशी ना कारण मी आज 40 वर्षाचा आहे व इतक्या लहानपणापासून म्हणजेच मला कळत सुध्दा नव्हते त्यावेळेस वडील रेडिओवर सकाळी-सकाळी अभंग ऐकायचे तेव्हापासून ते आजपर्यंत ऐकावयासे वाटते परंतु कधी कंटाळा येत नाही. याउलट आणखी पंडीत भीमसेन जोशी यांचे अभंग ऐकत असल्यावर वडील सोबत आहेत याची जाणीव होते .त्यामुळे मी एकटा पडलो किवा मन लागत नसेल तर लगेच पंडितजींचे अभंग ऐकतो त्यामुळे मन अगदी प्रसन्न होते.धन्य ते पंडितजी ज्यांनी ह्रदयात घर करून ठेवलंय जे शब्दात वर्णन करुच शकत नाही की अभंग ऐकल्यावर काय होते ते .........धन्य 🙏🙏🙏🙏🙏🙏
पंडित भिमसेन जोशी यांच्या आभंगाची गोडी किर्तनकार समाधान महाराज शर्मा यांच्या किर्तनाने लागली धन्यवाद
🙏
सत्य
तुमच्या सारखे लोक या महाराष्ट्रात कमी आहेत. बरेच ज्यास्त वयाचे असून त्यांना संस्कृती चा वीसर पडून. वाया गेले. खुप छान वीचार आहेत
agdi barobar dada
आपला धर्म सर्वात पुढे ठेवा. संस्कारासह संस्कृती मुलांवर रुजवा, आपल्या धार्मिक नियमानुसार चाला... जय हरी माऊली
👍👍👍🚩
खूपच छान नादमधूर
मी माझी दिवसांची सुरुवात भिमसेनजी् पंडीतजी च्यागाणयानी सुरुवात करतो वेगळाच आनंद मिळतो
स्वर पंडित भिसेन जोशी साक्षात पंढरीला गेल्याचे वाटते शब्दांतून पांडुरंग भेटलाचे वाटते अभंग ऐकलाने मन प्रसन्न करणारे भक्ति गीत
भीमसेन जोशींच्या सर्व अभंगात जादू आहे
हा अभंग मला खूप आवडतो 🙏🏻🙏🏻
किती परमभाग्य यांचं, की भजन गात असताना स्वतःला विसरून जात असतील. 🙏🏽🙏🏽
भीमसेन जोशी यांना मानाचा मुजरा मन प्रसन्न होऊन जाते त्यांनी गायलेले अभंग ऐकून
अभंग ऐकताना डोळ्यात पाणी आले.
किती सुंदर आवाज
साक्षात पंढरपूरला गेल्यासारखी वाटले
श्रवण भक्ति आणि कीर्तन भक्ति चा संयोग करविणारे भारत रत्न
श्री पंडित भीमसेन जोशी गुरु
नव विधा भक्ति मधलया दोन भक्ति
नास्तिक व्यक्ती सुद्धा आस्तिक होऊन एवढी ताकद आहे आवाजात.... दैवी आहे सर्व🙏🙏🙏🚩😊
I am atheist but this melts my heart his voice is flawless and those words are just graceful. ❤️
Mala mahit navte joshi nastik hote
@@chaitanayaA Chutyaaa Lavdyaaa Chadarmod Aaighlyaaa Neetch Bollll Gaandu Deshdrohi Pakistani Bullahuchukber Katmulla Pakistani Bhagode Zhatyaaa Chi Aulaad Bhadkhav Bhet Tuu Jagevar Ghoda Lavto Tulaaaa Ghantyaaaa ●■■■■
बरोबर. हे. सहमत. है🚩🚩🚩🙏🌺
@@chaitanayaA abe Joshi nastik navhte tumhi kashala swatatahachya panngtit tyana basavtay 😂
भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांचे भजन ऐकून सकाळी शाळेत जाणं वेगळाच अनुभव देत असे. आकाशवाणी केंद्र चे ही धन्यवाद असे भजनांचा अनुभव देण्यासाठी.
A0
Mast
Majha hi asach anubhav hota balani man agdi prasanna rahaych
ण
Excellent voice
वाईट मार्ग सोडून , पांडूरंग देवाला शरण जा , कारण विठालाचा चरणी जे सुख आहे ते कुठेचं नाही, रामकृष्णहरी,,
एक मराठी माणूस सकाळ सकाळी घराची काळजी आणि दोन पैसे कमवायची आशा घेऊन कामाला जाताना हे अभंग ऐकलं कि दिवस कसा जाईल हे त्यांच्या जीवालाच माहिती ❤️💯🙇♂️
वाह मस्त 👌
🙏🏻
Aprateem sir
🎉
@@Nishal944❤😂e
अभंग ऐकतानाच पांडूरंग डोळ्यासमोर येऊन खरोखरच सुख मिळते.
जीवा शिवाचे भेट घालून देणारे अप्रतिम भक्ती गीत.... आणि ते मिळून देणारे आवाज म्हणजे दुवा पंडितजी🙏🙏🙏
भक्ती परमार्थ च्याक्षेत्रातला मेरूमणी आहे हे भकक्ति गीत भिमसेन जोशी यांनी शतशः प्रणाम
अत्यंत बुलंद आवाज, तेवढाच अवीट गोडवा.माझं नशीब थोर आहे कि असे भिमसेन जोशी आमच्या आधी जन्माला आले.कितिही वेळा कोणताही अभंग ऐकला तरी पुन्हा पुन्हा ऐकल्यावर च मानसिक शांतता मिळते.
पंडित भीमसेनजींचा आवाज ऐकून मन तृप्त होऊन जाते.
मनालाही भिडून ह्रदयाला स्पर्श करणारा आवाज, अभंग आहे.... 🙌🙏
बोल,आवाज, संगीत सुरेख मिलाप..... परमानंद ❤
खूपच छान माऊली ! हे भक्तीगीत ऎकतानाच जीवाला फार सुख वाटते !!
खरंच पांडुरंगाची महिमा च वेगळी, मनामनात भरणारी आहे
आनंदे केशवा भेटताची या ओळी ला सूर आणि आवाज ऐकून मजाच येऊन जाते ।
आमि सुधा नशिबवान आहोत पढीत जिचे आभग आयकाला मिळतात राम कृष्ण हरी माऊली
भिमसेन जोशी आणि त्यांचे अभंग एक अतुट नाते आहे मन प्रसन्न होते
मी माझ्या दिवसाची सुरवात भिमसेन पंडीतजी च्या गाण्याने करतो एक वेगळा आनंद व. नवी उर्जा मिळते. पाठक
भक्ती व शास्त्रीय संगीत माझा जीव हे गाणं रोज हेडफोन्स ने ऐकलं कि मंत्रमुग्ध होते नमस्कार भिमसेन जोशींना
वारकरी संप्रदायातील महान संत सेना महाराज यांचा सुंदर असा हा अभंग पंढरी चा महिमा सांगणारा हा अभंग आहे आणि ताल स्वर बद्ध मंत्र मुगद्ध करणारा आवाज भीमसेन जोशी यांचा आवाज खूप मनाला हेवा वाटतोय जय हरी माऊली
अप्रतिम अभंग आहेत जोशी काकांचे मन भरुन त्रुप्त होऊन जाते ऐकुन. कौतुक करण्यासाठी शब्द च नाही ऐवढ अप्रतिम आहे अभंगवाणी
सुखाची उपमा नाही कोठे हे खरं आहे जय विठ्ठला
पंडीत भीमसेन जोशी ...शब्दांची अनुभूती स्वरातून करून देतात तेव्हा सामान्य माणसाला ही स्वरांची गोडी लागते ..
कधी एकट असल्यावर किंवा टेन्शन आले तर हे ऐकल्यावर मन अगदी प्रसन्न होते व पूर्ववत होते,हा अनुभव...खूपच आत्मानंद...राम कृष्ण हरी.🎉🎉
त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असा हा माझा सावळा विठ्ठल हा सुखाची उपमा नाही त्रिभुवनी असा दयावंत विठ्ठल ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठे ........😊
Kontya santancha abhang aahe ha
Mhanje trigunatmaka triyamurti vitthaal Asa ullekh aahe ka
वा असं वाटतं साक्षात पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन झाले असा अ प्र ति म पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला अभंग असे गायक पुना नाही होणार त्यांनी मला तर खूप आठवणी करून दिल्या अभंगांमधून जुने आकाशवाणी रेडिओ वरचे अभंग अप्रतिम त्यांच्याबद्दल सांगायला लागला तर कमीच पडेल असे गायक पंडित भीमसेन जोशी होऊन गेले त्यांना अगदी मनापासून श्रद्धांजली,,,,,,,,,
आज एका दिवसात डोळे मिटून हे गीत किमान 20 वेळेला ऐकले ... भारतरत्न पंडित भीमसेन जोशी अण्णांच्या चरणी विनम्र आदरांजली.
🙏🙏
👌👌☝☝
खूप छान अभंग सकाळीं ऐकल्यावर दिवस छान जातो
भीमसेन जी.. एक असामान्य कंठ..
भक्ती आणि गानसरस्वती यांचा सर्वांगसुंदर मिलाफ..
भगवंताशी जवळीकता साधण्याचं एक साधन म्हणून भीमसेन जी यांची भावगीते श्रवणीय आहेत..
खूप छान गायन
जय जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल❤
Kya bolu me me to ekdam nishabda ho gaya hoon ye bhajan sunkar or Teen char Din se har Din sun raha hoon or har Din is bhajan se me khud me ek nai urja ka anubhav Kar raha hoon man me Bahut sare achhe sankalp or vicharo ka sanchar ho raha hai jinhe prapta karne ki tivra ichha Ho rahi hai waqai Bhartiya sangeet me vyakti ko sanskari or sankalpwan banane ki shakti hai isme vyakti ko avsad se aloukik Ananad ki or avam andhkar se prakash ki or le Jane ki khshamta hai Jaye ho Bhartiya sangeet ki or Jaye Ho pundit Bhimsen Joshi ji ki jinhone Bhartiya Shashtriya Sangeet ko asman ki bulandiyon tak pahuchaya Jaye Ho
स्वर्गिय सुखाची अनुभुती म्हणजे पंडीतजीचा आवाज ❤
1 नंबर अभंग आणि गायकांना कोटी कोटी प्रणाम कमी पडणार गगणभर आनंद आहे या सगळ्याचा टाळ वादक तबला वादक आणीपेटी वादक मन प्रसन्न झाले
🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
खूप छान गायन वादन.... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन 🎉🎉🎉🎉
संगीत सम्राट भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांचा आवाज🌹आणि संत सेना महाराज यांच लिखाण 🎉✨जणु भक्तीची गंगा
पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातील भजन कितीही वेळा ऐकली तरी कंटाळा येत नाही पंडितांच्या आवाजाला तोड नाही त्याचा आवाज पुन्हा होने नाही त्याचा आवाज म्हणजे अर्मुत पिल्यासारखे आहे,,💐🙏🙏💐!!!!! राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल,🙏🙏
सकाळी सकाळी कानाला सुखद वाटते खूप खूप धन्यवाद
मन खूप प्रसन्न जाहले व समाधान वाटले मनाला"जाता पंढरीशी सुख वाटे जिवा"
खरंच आहे हे भक्ती गीत खूप छान
आहे एकांतात शांत मनानी एकावे
पंढरीला आलो की काय असा अनुभव
होत आहे.........रामकृष्णहरी..🙏🏻🙏🏻🌸🌸🌸
जाता पंढरीसी..सुख वाटे जीवा..खरंच एकदा वारीत पंढरीला जाउन बघा..मग मीपण,पैसा,मोठेपण,अहंकार सर्व गळुन पडेल आणी खरं सुख कोठे आहे हे समजेल..जय हरि माऊली🙏🙏🚩🚩
भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी तुमच्यामुळे विठ्ठलदर्शनाचा साक्षात अनुभव येतो
Na Bhuto Na Bhavishyti Bharatratna Pt. BHIMSEN JOSHI
Gulabrao Bargal.
भारत रत्न पंडित भीमसेन जोशी यांचा आवज म्हणजे स्वर्गसुख ऐकून मिळते .
पंढरीमधेच आहे असे वाटते.(ता.४/३/20)
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
🙏🙏. Sant Tukaramacha dusara avtar.
अगदी मनातलं बोललात सर.कुठल्या तरी वेगळ्याच विश्वात असल्यासारखा भास होता भजन ऐकताना.
Khup khup chan really I r so great pandit bhimsenji
काय आवाज आहे पंडित भीमसेन जोशी साक्षात पंढरपूर
रेडिओ वर पहाटे ऐकताना असे वाटायचे कि आपण पंढरीत आहोत. गायक रचना संगीत.. ग्रेट
Koti koti pranam Bharat Ratna Pandit Bhimsen Joshi Ji 🙏 You have not gone anywhere, you are everywhere !!!
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटताची
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे
ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार
ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठे
ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक
ऐसा वेणूनादी काना दावा
ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर
ऐसे पाहता निर्धार नाही कोठे
सेना म्हणे खूण सांगितली संती
या परती विश्रांती न मिळे जीवा
Sairaj Ji I love this song but don't know Marathi language. Can you please also explain in Hindi/English? Would be grateful to you. Regards, Sunil
Thanks
A
आनंद वाटलं अभंग सुंदर सुख
@@vishwasshigwan7501 m
धन्यवाद आकाशवाणी
लहानपनी भीमसेन जोशीचे भजन ऐकुन शालेत जाने खुप गोड आठवानी आहेत
है गाने कधी पण ऐका सकाळ झाल्या सारखीच वाटते🎉
खरोखरच भारतरत्न या पदासाठी पाञ माणूस योग्य निवड केली आहे सरकार ने
No word to explain about this abhang of sant sena. Unable about swargiya Bhimsen Joshi. This is Godgift for us. Thats all.
मंत्रमुग्ध करणारा स्वर!
Kharokhar sundar,panditjincha pahadi aawaj,swargiya Anubhav yeto abhang eiktana
वै.भारतरत्न पंडित भीमसेन जोशी साहेब आपणास विनम्र अभिवादन, आपला स्वर म्हणजे गानगंधर्व होय तसेच आपल्या मुखारविंदातुन गायलेले अभंग म्हणजे प्रत्यक्ष श्री.पांडुरंगाने गायलेले अभंग आहेत यात तिळमात्र शंका नाही ,आपली किर्ती अजरामर राहावी यासाठी श्री. विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो.🙏🚩
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी
पाहिली शोधोनी अवघी तीर्थ
महान कलाकार...महान साहित्य...महान संस्कृती...अभिमानास्पद..🙏🙏🙏💐💐💐
Absolutely Right 🌹🙏🏻🌹
राम कृष्ण हरी
अतिशय मधुर आवाज यैसे होणे नाही
माझं सर्वात आवडता विठ्ठला तूझ हे गीत अभंग.. खूप धन्यवाद पंडीत भीमसेन जोशी यांना👣😘 🙏❤❤❤❤
सर्व सोडून गणे एकूण मन शांत होऊन पांधेरीस जावेसे वाटते❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय हरी
आदरणीय पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातून साक्षात पांडुरंग डोळ्या समोर उभा राहतो...
दिव्या आध्यात्मिक संगीत दिव्यता की अनुभूति के लिए भाषा की आवश्यकता नहीं होती सब कुछ दिव्या है जय हरी विठ्ठल जय श्री विष्णु❤
भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी तुमच्यामुळे विठ्ठलदर्शनाचा साक्षात अनुभव येतो.
Akash Shidule
This is God
मंत्रमुग्ध करणारी आहे
Kharch
@@vishalmukne4950 hi
आपली भक्तीगीते ऐकून भगवंता चरणी चित्त एकाग्र होते
पंडितजींनी प्रतयक्ष विट्ठल दर्शन करविले !
जीवंत असताना अात्मा वैकुंठात श्रींच्या कमलचरणी विलीन झाल्याचा अाल्हाददायक अनुभव अाज स्वरभास्कर भारतरत्न पं भीमसेन जोशींच्या गायनामुळे झाला.खरचं महान विभूती!
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा अमूल्य देहभान विसरायला लावणारे साक्षात पंढरीला एकादशीला गेल्याचा अनुभव प्राप्त होतो .
Kharch khup ch bhati vatt
असे वाटते की हे अंभग ऐकत राहावंसं
खुप छान
Kay nashib asel tyanch jyanni pandit jina live aikla asel...🙏♥️ Apratim shabd chhota padel.. kharya arthane mantrmughdh houn jave ase.. shastriya sangitachi avad lavli tumhi panditji😍🙏♥️
पंडीत भीमसेन जोशी पुन्हा जन्म घ्यावा तुम्ही
सकाळी सकाळी आसे अभंग कानी पडनं म्हणजे दुधात साखर
अप्रतिम आहे ऐकून मन समाधान होते...❤❤
खुपच सुंदर भजन आहे मन अगदी तल्लीन होत - खरंच महाराष्ट्र संताची भुमी आहे भाग्य आहे आपल .
जय हरी माउली साक्षात विठ्ठलाचे दर्शन
एसे गायक होणे पुन्हा शक्या नाही 😍😍😍😌😌😌😌😌😌
Arjit singh ahe na apla 🤣🤣 !
Kharcha.. Barobar... Ahe.. Ram Krishna Hari
@@blacksmrth nahi
Prashnach nahi
@@blacksmrth #Laykit Rahaicha Bala ■ Murkha Tyachi Laiki Joshi Sir n Cha Paycha Savali Pashi Ahe ●***
जय हरी ,जय पांडुरंग, साक्षात वारीची अनुभव येतो. विठलाची मूर्ती साक्षात दिसत आहे.
I am from Karnataka.. Pandithji is also from my state.. Dharwad.. Unfortunately Pandithji didn't get due recognition and Patronage here.. He got it in Maharashtra.. I applaud them.. By the way I have listened to this devotional song several times.. So nice and soothing...
We are thankful to Karnataka
In Karnataka artists,in any field,gets recognition or encouragement only he is from south Karnataka.I have seen Joshi ji performing in front of small crowds/colonies in 1960's but no one use to ive him due recognition.It was only when he started Maharashtra he got due respect and flourished.
Artist and music has no barriers. They all belong to Hindustan. My tribute to BR Panditji
@@rajendrabongale3103 ..And By the way Marathi is a sweet language.. Isn't it..
It is so sad. I am also from Karnataka and I am a lover of classical music. No wonder there are very few musicians who came up who are from Karnataka.
वा स्वर्गिय आनंदाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही हा अभंग ऐकल्यावर खुपच छान.
Very nice
Ho kharach khup khup apratim ahee saglech abhanga I will miss pandit bhimsen joshi sir
दापोली येते मारुती देवळा मध्ये संध्याकाळी ऐकले आहे १९८२ साली
ऐकुन आनंद झाला जीव..... असेच आणखी अभंग मिळावेत... अपेक्षा.
1
देवा सर्च करा नेट वर सर्व आहे...
Kullur कल्याण,
म्हणजे हृदयस्थ देवकदेच जाणे !
GULABRAO BARGAL.
वा ! स्वर्गीय सुखाचा अनुभव येतो .जणू पंढरी
मधेच आहेत .त्यामधे दूधमधे साखर आहेत
भारत रत्न पंडित भीमसेन जॉशिचा आवाज
मंत्र मुग्ध करणारा आवाज .धन्य धन्य झालो
(ता.१०.०१.२०२०) 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
हया अभंगाने तहान भुक हरते आळंदी मध्ये हाआवाज ऐकता देव भेटल्या सारखे वाटते,
खूप सुंदर अभंग
दररोज सकाळी 6:10 मि. आकाशवाणी जळगाव केंद्रातून भक्ती आराधना लागत असे, शाळेत जायची तयारी करताना आम्ही नेहमीच ही भजनं ऐकत असू, पुर्ण दिवस आनंदी जायचा.
भीमसेन जोशी असा आवाजाचा स्वर कुठल्याही देशात ऐकावयास मिळणार नाही!
अभुतपूर्व नशीब लागते
Divine Voice
डोळे मिटले तर विठ्ठल आणि त्याची पंढरी येते डोळ्यासमोर
रोमांच उठतो अंगावर !
Ganeawdle
👌👌🚩🚩🚩🙏🙏🙏🌹🌹
🙏🏼☀️🌙🚩
जाता पंढरीसी सुवखटेजीवा पंडित जीचाआभंग ऐकुन धन्यवाद
If u r mood is not in a proper way, one must listen classic of Panditaji, u will regain positivity, within 30 seconds, what I had practised several times, this is called music therapy. VITTHAL RAKUMAI PRASANNA.
Thanks
cant agree more..
स्वर्गीय पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वर आणि सूर लेण्यांनी सजलेला श्रवणीय पंढरीचा महिमा! किती आणि कसा वर्णावा! जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा...! अप्रतिम,लाजवाब!
पंडितजी बद्दल आम्ही बोलावे आमची पत नाही, पण मन प्रसन्न होऊन जाते.
सत्य वचन
खूपच छान आवाज खूपच छान अभंग खुप छान वातंय ऐकून सलाम तुमच्या आवाजाला
हे अभंग ऐकल्या वर मन तृप्त होते
आशे अभंग गाणारे पुन्हा एकदा जन्माला येवू द्या
पं.भीमसेन जोशी यांच्या अनुराग स्वरांना टाळ-मॄदंगाची साथ ... मी पाचवीला असल्यापासून औरंगाबाद जवळील वाळूज_पंढरपूर ला दरवर्षी आषाढी एकादशीला जातो... तेव्हा वाटेने ही भक्तीगीते लागलेली असतातच..
Dt. 27 Feb 20
H. Bbqxn
super
हे भजन ऐकून वेगळी च अनुभूती येते. शब्दच नाहीत.
जगात आशा महान पुरुषांना देव पुन्हा जन्माला का घालत नाही🙏🙏
🌹🙏🚩 दररोज सकाळी ऐका, मन प्रसन्न राहते, देवाशी एकरूप वाटते.
पहाडी आवाज. अदभुत गायन शैली. भीमसेन जोशी यांना आवाजाची विशेष ईश्वराची देणगी.